श्री. मिलिंद मधुकर शुक्ल

You might also like

Download as docx, pdf, or txt
Download as docx, pdf, or txt
You are on page 1of 1

दि.

११/०७/२०२३
प्रति,
मा. उपअधीक्षकसो, अ – भुदरगड,
ता. भुदरगड, जि. कोल्हापूर

अर्जदार - श्री. मिलिंद मधुकर शुक्ल


रा. गारगोटी, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर

विषय - नगर भूमापन (सिटी सर्व्हे) क्र. ३७० मध्ये चुकलेले नाव दुरुस्त करून मिळणेबाबत ...
महोदय,
मी आपणास विनंतीपूर्वक अर्ज करतो की, मी गारगोटी येथील कायमचा रहिवासी असून वडिलोपार्जित असलेले घराचा नगर
भूमापन (सिटी सर्व्हे) क्र. ३७० असा असून सदर उतारा वडिलांच्या नावे आहे. माझे वडिलांचे खरे कागदोपत्री नाव श्री. मधुकर नारायण
शुक्ल असे आहे ते सदर नगर भूमापन (सिटी सर्व्हे) क्र. ३७० उताऱ्याला श्री. मधुकर प्रभाकर शुक्ल असे चुकीचे लागले आहे.
तरी माझे वडिलांचे नाव दुरुस्त करून श्री. मधुकर नारायण शुक्ल असे लावून मिळावे ही विनंती.

कळावे,
आपला विश्वासू,

श्री. मिलिंद मधुकर शुक्ल

सोबत जोडलेल्या प्रती –


1. नगर भूमापन (सिटी सर्व्हे) क्र. ३६९ व ३७० चे मालमत्ता पत्रके
2. नगर भूमापन (सिटी सर्व्हे) क्र. ३६९ व ३७० चे चौकशी उतारे
3. मिळकत नकाशा प्रती

You might also like