Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 3

पावरा समाज

आिदवासी पावरा समाज हा महारा ,म य दे व गुजरात यां या सीमाभागात राहणारा समाज आहे. पावरा जमातीती ोक
सातपु ा या खासक न धुळे ,नंदरु बार ज ात पाय याकडी दे ांत राहतात. महारा , गुजरात व म य दे ा रा यांत
पावरा समाज िवखुर े ा असून ते थी भौगोि क प रसर, पयावरण व आजूबाजू ा असणा या इतर समाजासोबतचे सािन य
ामुळे यां यात काही माणात िविवधता .

पावरा जमातीचे ोक म यम बां याचे, िकंिचत साव या रंगाचे व वभावाने ाजरे .

पावरा जमातीची पावरी ही मु य बो ीभाषा असून ित यात थानपर वे व आजूबाजू ा बो या जाणा या इतर भाषांचा भाव
पड े ा आढळतो. नंदरु बार ज ाती उ रे ा अस े या नमदे या काठावर असणा या पावरांना न ददळया, अ ाणी
(धडगांव) ता ु याती ड गराळ भागात राहणा यांना भारव ा, हादा, तळोदा ता ुके, तसेच धुळे ज ाती ि रपूर ता ुका
ा सपाट प ात राहणा यांना देहवा या, म य दे व महारा सीमेवर िनंबा या, राठवा, बारे ा व पा या हणतात. या सवा या
बो ीभाषांत , पेहरावात काही माणात िविवधता िदसून येते .

पावरा जमाती या पु षांपैक काही जुने ोक अजूनही कमरे ा फ ं गोट ावतात व यावर धोतराने कंबर बांधून वर सदरा,
बंडी घा तात. ि क े े त ण आता ट-पॅंट वापराय ा ाग े आहेत . जु या या नाटी ( ुगडे) नेसतात. या वा या,
बा ा, आहडी, हाकू , पजण, िपंदणा असे चांदीचे पारंप रक दािगने घा तात.

पावरा आिदवासी जमातीत िविवध सण उ सव साजरे के े जातात. यापैक होळी ा सणा ा खूप मह व िद े जाते . होळी
सणा ा जे बावा बु ा बनतात ते पाच िदवस उपवास पाळून खाटे वर न झोपता जिमनीवर झोपतात. सवागावर राखेने न ी
काढतात. डो यावर मोरिपसाचा अथवा बांबूपासून बनव े ा टोप घा तात. कमरे ा मोठे घुंग िकंवा सुक े े दोडके बांधतात.
होळी अगोदर ब ग या, मे ादा इ. उ सव साजरे के े जातात.

होळीि वाय इतर सणही साजरे के े जातात . यात नवाई, बाबदेव, वाघदेव, िहंवदेव, अ तंबा महाराज, राणी काज , इंद इ.
देवां या पूजा होतात.

पावरा समाजात सोहळा पारंप रक प तीने होतो. साधारणत: तीन िदवसाचा हा सोहळा असतो. पावरा समाज अजूनही
बराचसा मातृस ाक अस याने यांना आदराचे थान असते . िववाहात नवरा मु गा मु ी या घर यांना हंडा (देजो) देत ो. ही
र कम समाजाने संबं धतांचीआ थक थती पाहन समाजाती वरी ोकांनी ठरवुन िद े ी असते . या यापे ा जा त र कम
वधुिप या ा घेत ा येत नाही. हंडा वरप वधू ा देत अस याने हंडा बळी अथवा ी ूण ह या अस े कार पावरा जमातीत होत
नाहीत. असो वा पारंप रक कोणताही उ सव असो, यात मोहा या फु ांपासून बनव े े म पूजेसाठी व पाह यांना पेय
हणून मो ा माणात वापर े जाते .

पावरा समाज आजही आप ी सां कृितक िविवधता, पारंप रक सण उ सव, आप ी भाषा, ढी व परंपरा िटकवून आहे. काही था
चांग या, काही वाईटही आहेत . डाक ण, बा िववाह, अंध ा ा समाजात आजही अस े या वाईट था आहेत . आता
समाजाती सुि ि त ोक ोकचळवळीतून ा अिन थंिवरोधात बोधन क न ोकजागृत ी करत आहेत . मु ांमधी
कुपोषण व बा मृ यू हे ा समाजासाठी ापच ठर े आहेत . आता िविवध ासक य आरो यसेवा व काही वंयसेवी सं थां या
मदतीने यावर मात कर याचे य न चा ू आहेत .

होळी या िनिम ाने के या जाणा या गेर नृ यासाठी पावरा ोक यातनाम आहेत . होळी या अगोदर १५ िदवसांपासून गेर नृ या या
तयारीस सु वात होते . या नृ याती ागणारी साम ी रानातूनच जमा करावी ागते . नृ यात सहभागी होणारे ोक घर सोडू न
गावात सराव कराय ा सोयी या मोक या जागेवर जमा होतात व सुमारे १५ िदवस नृ याचा सराव करतात. या नृ यात वाजं ी,
देखरेख करणारे, पूजा करणारे, संर ण करणारे, नाचणारे अ ी माणसे असतात. यात राय, बावा बु ा, व य ाणी, चेटक ण वा
का ी इ याद चा समावे असतो.एका संघात जवळपास २० ते २५० ोकांचा समूह नाच सादर करतो. एकाच गावाती वा
जवळपास या अनेक गावांत ी ोक अ ा नाचात सहभाग घेत ात.
अनु मिणका
गेर नॄ य

नतकांचे कार

वैि े

हे सु ा पहा

गेर नॄ य
होळी या िनिम ाने के या जाणा या गेर नृ यासाठी पावरा ोक यातनाम आहेत . या नृ यात वाजं ी, देखरेख करणारे, पूजन
करणारे, संर ण करणारे, नाचणारे अ ी माणसे असतात.

नतकांचे कार

राय: हे गेर नृ याती नतक असतात. यांचा पेहरावात दोन ९ वारी सा ांचे के े े उपरणे असते . कंबरेखा ी एक साडी
गो ाकार गुंडाळ े ी असते . नतकां या हातात त वार व डो यावर रंगीत पागोटे असते . यां या सोबत साडी नेस े े ी
वेषाती पु ष असतात. या सवाना गेर नृ याती ि त चोखपणे पाळावी ागते . ह यारबंद अस े या रायांचे गेरनृ य
पाह यास मनमोहक असते .

बावा बू ा: हे गेर नृ याती नतक असतात. यांचा पेहराव आकषक असतो. डो यावर बांबूपासून तयार के े ा टोप
असतो. अंगावर पांढर्या रंगाने न ी वा रेषा काढ े या असतात. ग यात माळा असतात. कंबरेभोवती दध
ू ीभोप याची फळे
बांध े ी असतात. हातात त वार वा ाकडी बांबूची काठी असते . व कंबरे ा व पायात घुंग बांध े े असतात. हे
घुंगरां या ठे यावर िकंवा ढो ा या ठे यावर नाचतात. एका ता ात नाचणे व घुंगरांचा आवाज यावर या बावाबु यांचे नृ य
पाह यासारखे असते .

व य ाणी: वेषात अ व , वाघ इ यादी ाणी असतात. यांना नाच याचे बंधन नसते , हे ोक ोकांचे मनोरंजन करतात व
आप या संघाचे र ण करतात.

चेटक ण वा का ी: येक संघात एक चेटक ण असते . त ड व संपूण अंग का या रंगाने रंगव े ा माणूस ही भूिमका करतो.
या या हातात सूप व ाकडी पळी (मोठा चमचा)असतो. ामुळे आप या संघा ा कोणाची नजर ागत नाही. आप या
संघाचे र णाची जबाबदारी यां यावरसु ा असते .

वैि े
पावरा जमात संपूण िनसगपूजक आहे.

हे सु ा पहा
पावरा बो ीभाषा
कृपया वत: या दात प र छे द े खन क न या े खाचा / िवभागाचा िव तार
कर यास (https://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%A
A%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%BE_%E
0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C&action=edi
t) मदत करा.
अ धक मािहतीसाठी या े खाचे चचा पान, िव तार कसा करावा? िकंवा इतर िव तार िवनं या पाहा.

"https://mr.wikipedia.org/w/index.php?title=पावरा_समाज&oldid=1755731" पासून हडक े

या पानाती ेवटचा बद २९ माच २०२० रोजी १७:२० वाजता के ा गे ा.

येथी मजकूर हा ि येटी ह कॉम स अटी यु न/ ेअर-अ ाईक ायस स या अंतगत उप ध आहेत;अित र अटी ागू असू कतात. अ धक
मािहतीसाठी हे बघा वापर या या अटी.

You might also like