Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 7

चंदगडी बो ीभाषा

हा े ख 'चंदगडी' नामक मराठीची एक बो ीभाषा याब आहे. या दा या इतर उपयोगांसाठी पाहा, चंदगडी. Look up चंदगडी बो ीभाषा in
Wiktionary, the free marathi

चंदगडी बाे ी -[१] dictionary.


चंदगडी बो ीभाषा ा बो ीभाषेची दसूची

(हा े ख को हापूर या ि वाजी िव ापीठाती मराठी िवभागा या डॉ. नंदकुमार िव णू माेरे यांनी ि िह ा आहे.) : िव नरी, या मु दको ात पाहा/तपासा/
अ ाप नस े े द/वा यां जोडा अथवा
या बो ीभाषेत हता, आ ी, काडू ावत, जात ं , य ी, गे ी अ ी ि यापदाची पे िदसतात. िवभ या ि तीये या सूची:मराठी बो ीभाषाती द येथे मराठी
बो ीभाषांची सामाियक दसूची पहा
ययां या स, ा, ते या ययांम ये स, ा ऐवजी 'स' हा यय सवा धक वापर ा जातो. ही बो ी उ चारण ा
वैि पूण असून िवि हे काढू न बो णे हे या बो ीची खासीयत आहे.

अनु मिणका
चंदगडी बो ी प रचय

भौगोि क थानाचा भाव

इितहास

चंदगडी बो ी या े ाचा भूगो

चंदगडी बो ीचा नमुना

वरी प र छे दाचा माण मराठीत अनुवाद

िनवडक दसं ह (पि चम िवभाग)

उ चार िव े ष

चंदगडी बो ीचा नमुना (पि चम िवभाग)

अनुवाद

याकरण

िनवडक दसं ह (पूव िवभाग)

हे सु ा पहा

संदभ

चंदगडी बो ी प रचय
चंदगड हा महारा ाती एक नावाज े ा ता ुका हणन ू सवप रिचत आहे. राजक य ा हा ता ुका महारा ाचा सवात े वटचा ता ुका (मतदार संघ) आहे. ा ता ु यात अितपावसाळी
ड गराळ दे व ता ु या या पि चमे ा िव तृत वन े आहे. कोकण-गो या ी सं न अस े या ित ारी आिण आं बो ी अ ा दोन घाटांवर हा ता ुका वस ा आहे. को हापूर या ज ा या
िठकाणापासून सवा धक अंत र, दोन िभ न भाषा-बो चा े जार आिण िन यसंपक, भाषावार ांत रचनेपयत येथी िविवध राजक य अंम अ ा अनेक गो या पा वभूमीवर येथी बो ी
वतःची वेगळी वैि े घेऊन तयार झा े ी आहे. [२]

भौगोि क थानाचा भाव


हा ता ुका कनाटकाती बेळगाव या पि चमे ा १५ िक.मी. अंत रावर आहे. पूव ा कनाटक रा य, पि चमे ा संधुदगु ज हा, दि णे ा गोवा
रा य असे या प रसराचे भौगोि क थान आहे. या प रसराम ये ही चंदगडी बो ी बो ी जाते . या बो ीवर कोकणी व क ड या दोन भाषांचा
भाव आहे. िभ न सं कृती, दरू व, संपक े ांची िभ नता, िभ न े जार भाषा इ यादी कारणांमुळे चंदगडी बो ीची ता ु या या या दोन िवभागात
दोन िभ न पे क प ा येत ात. या ता ु या या पूवकडू न पि चम ा वास करीत जाताना क नड भाषेचा भाव अस े या बो ी पाकडू न
कोकणीचा भाव अस े या बो ी पाकडे सरकत जात अस याचा अनुभव येत ो. दसं ह, उ चाराचा िवि हे , याकरिणक िव े ष या सवच
बाबतीत हे वेगळे पण िदसून येते . कोण याही िव तृत दे ात भाषा बो ी एकसार या आढळत नाहीत. या माणेच चंदगड ता ु याम येही
आढळणारे बो ी प सव एकसारखे िदसत नाही. तथािप या सव िव तृत दे ात बो या जाणा या बो ी ा मा ‘चंदगड बो ी’ अ ा एकच
नावाने ओळख े जाते . Chandgad Map

या ता ु याती अनेक गावे हणजे छोटया छोटया वा ा आिण व या आहेत . या दे ात होणा या अितवृ ीमुळे आजही पावसाळयात अनेक
गावांचा संपक तुटतो. बेळगाव या पि चमे ा अस े या यरतनह ी, राजगोळी, िदंड खोप या गावांपासून पि चमेकडी संधुदगु ज हया या सीमे गत अस े या िमरवे , इसापूर, वाघो े या
गावांमध े भौगोि क अंत र सुमारे ंभर िक.मी.हन अ धक आहे.

इितहास

े ै े े े े े ो े े
चंदगडी ही माण मराठी ी नाते सांगणारी परंत ु दसं ह, याकरिणक यव था, उ चारवैि े इ यादी संदभात वतःचे वेगळे पण जप े ी ही बो ी आहे. माणभाषेचा आिण माण मराठी या
पा ी जवळ या बो ी पांचा यवहारात वापर होणारी िठकाणे ही मोठी हरे असतात. सुि ि त वगा या घनते मुळे अ ा िठकाणी सवच ोक माण मराठी ी सवप रिचत असतात. तसे ामीण
प रसराबाबत सांगता येत नाही. चंदगड ता ुका या को हापूर ज ाम ये येत ो, या को हापूरपासूनही तो सुमारे एक े प नास िक.मी. अंत रावर आहे. यामुळे या बो ीची वतं वाटतात.

चंदगडी बो ीचा अ यास मराठीची बो ी हणूनच करावा ागतो. कोण याही भाषा-बो ीची पूवपरंपरा अ यास यासाठी ि खत-मुि त पुरा यांना िव े ष मह व असते . चंदगडी ही बो ी वतं पणे
अ यासताना अ ा ि खत, मुि त पुरा यांची वानवा जाणवते . तुत बो ी या अ यासाठी मागी पाच-सहा े वषाचा इितहास उ गडू न पाहता, या प रसरातून या बो ीचा भावी वापर क न
कोणी े खन के याचे ऐिकवात नाही. यामुळे ाचीन नमुना हणून अ यासकांसमोर कोणताही पुरावा उप ध नाही. या तव या बो ीचा वतं पणे ऐितहा सक मागोवा घेत ा येत नाही. तथािप
चंदगडी बो ीचा दसं ह, उ चारिव े ष यां या आधारे या बो ी या िनिमतीची ऐितहा सक कारणमीमांसा करता येऊ कते .

चंदगडचा हा प रसर आज को हापूर ज ाम ये आहे. परंत ु राजक य ा तो करवीर सं थानाचा भाग कधीही न हता. यामुळे को हापूर या वाटचा ीचा िवचार करता चंदगड अनेक बाबतीत
मागे रािह ा. हा ता ुका छ पती ाह महाराजां या सं थांनात न आ याने ि ण आिण इतर सुिवधांपासूनही वंिचत रािह ा होता. तथािप या ता ु याती च काही पुरोगामी िवचारा या हरह नरी
कायक यामुळे वतं यो तर काळात येथे सामा जक- ै िणक े ात जागृत ी िनमाण झा ी. त पूव मा हा प रसर सवच बाबतीत मागास होता. यामुळे चंदगडी बो ी या जु या पािवषयी िव े ष
साधने हाती ागत नाहीत. अ ीकड या काळात रण जत देसाई यां यासारखे अित य ोकि य े खक या प रसरात ज म े , रािह े . यांनी आप े सारे े खन या प रसरात राहन के े .
यां या े खनामधून (माझा गाव, बारी इ यादी) या प रसराचे िच ण झा े . परंत ु येथी बो ीचा यांनी आप या े खनासाठी िव े ष वापर के ा नाही. यां यानंत रही अनेक नवोिदत े खक या
प रसरात तयार झा े . यांनीही आप या मते नुसार वा यिनिमती के ी. परंत ु या बो ीचा भावी वापर े खनासाठी अ ाप (२०१९ सा ) कोणी के े ा िदसत नाही. मा चंदगड
ता ु याती एका छोटया ा दगु म त सडेगुडवळे या गावामधी कुणा सावंत -भोस े या त णाने कचराकुंडी, ताईची सुर ा या ॉट िफ स बनवून चंदगड या छो ा ता ु याचे नाव
महारा भर के े . कुणा यांनी वरी दो ही ॉट िफ स ारे सामा जक बोधनही के े . यां या या सामा जक कायामुळे यांना को हापूर ज हा, तसेच सावंत वाडी या भागात ओळख े जाऊ
ाग े .

चंदगड म ये सण वगैरे असतात ते हा गाणी गा याची था आहे. या गा यांना या बो ीत ‘िग ी’ हणतात. या िग ी परंपरागतरी या एका िपढीकडू न पुढ या िपढीकडे चा त येत ाना भािषक बद
हो याची संभावना अ धक असते . यामुळे बो या जु या पांसाठी अ ा गीतांवर अव ं बून राहाणे िव े ष फ दायी ठरत नाही. या गीतां या तु नेत ‘कहा यां’ची ( ोककथांची) सं या या
प रसरात अगदीच नग य आहे. या कथांची कथनपरंपरा या प रसरात जवळजवळ संपु ात आ े ी िदसते . यामुळे बो ी या परंपरेसंदभात भा य कर यासाठी काही मयादा पडतात.

े मयादा:

वर िद े या कारणांमुळे चंदगडी बो ीची े मयादा िनि चत क न बाहय अिभ य तीसाठी यवहारात चि त बो ीचे िव े षण करणे सय ु तक ठरे . चंदगड ता ुका, बेळगाव प रसराती
अनेक गावे, दोडामाग-सावंत वाडी ता ु याती काही गावे आिण आजरा ता ु या या दि ण भागाकडी काही गावे असा िव तृत दे या बो ी या िव े षणासाठी िवचारात घेत ा येत ो. चंदगड
ता ु याचा पि चम भाग, दोडामाग-सावंत वाडी ता ु या या सीमा गतची सव गावे, आजरा ता ु या या दि ण भागाती गावे यवहारासाठी या बो ीचा वापर करतात ती पूणत: कोकणी या
भावाने तयार झा े ी बो ी आहे. तर चंदगड या पूव भागात आिण बेळगाव प रसराती गावांमधून क नड भाषे या भावाने तयार झा े ी बो ी वापर ी जाते .

चंगदडी बो ीम ये िनमाण झा े ा दसं ह, या बो ीचे याकरिणक िव े ष पाहाता, या बो ी या िनिमतीमागी कारणांचा ोध घेत ा येत ो. कोण याही भाषेत घडू न येणा या भािषक
प रवतनामागी कारणांचा ोध या- या प रसरात ोधावा ागतो. कोण याही िव तीण दे ाती भाषा या दे ा या वेगवेगळया भागात कमी-अ धक माणात आप े प बद ताना िदसते .
दळणवळण, संपक, भाव, सं कृती, ोकांचे राहणीमान, यवसाय इ यादी गो मुळे हा बद घडू न येत ो.

दाेन पे':

चंदगड या पि चम आिण पूव भागाती भािषक नमु यांचा अ यास या े खात के े ा आढळे . त पूव चंदगडी बो ी या वैि यांबाबत येथी ाचीन इितहासाचा संि तपणे आढावा घेत यास
तुत बो ी या िव े षांवर काही भा य करता येते . या प रसरावर मौय, सातवाहन, ि ाहार, कद ब, रा कुट आिण यादव अ ा घरा यांनी रा य के याचे दाख े िमळतात. चंदगड प रसराती
राजक य थ यंत राचा आढावा घेत ाना कोकण, गोवा, कारवार, बेळगाव, हैसूर-बग ोर, िवजापूर पयत या राजवट चा िवचार करावा ागतो. कारण या राजवट चा अंम कमी-अ धक काळ या
भूभागावर होता. या राजवटी िभ न-िभ न भाषकां या आहेत . गोवा-कोकणाती सागर िकनारे आिण बंदरे येथून खूपच जवळ अस याने ाचीन काळापासून मा वाहतुक या िनिम ताने या
प रसरातून यापारी-िवदे ी ोकांचे येणे-जाणे होत रािह े आहे. गो याती धम सारक पोतुगीज यांचाही या प रसरात वावर दख घे याइतका होता. येथून गोवा केवळ साठ-स तर िक.मी.
अंत रावर अस याने या प रसरात यांनी धम साराचे बरेच काय क े े आहे. यांनी चंदगड ता ु याती अनेक गावांमधून मोठया माणात धमातर घडवून आण े आहे. आज अनेक गावांमधून
उभे अस े ी चचस हे यां या या कायाचे माण आहे. अ ा िविवध कारणांमुळे येथी भाषकांचा परक य भाषां ी, उद,ू े जारभाषा हणून कोकणी-क नड इ यादी भाषां ी िन याचा संपक येत
रािह ा आहे. याचबरोबर हा प रसर एकेकाळी िवडी वं ा या ोकांचा अस याचेही पुरावे सापडतात. या प रसराती देवदेवताही िवडी आहेत . महा मा फु े यां या मते हसोबा, चाळोबा,
च हाटा, मरगूबाई, पवनाई, थळ, महारथळ अ ा देवता हणजे िवडी सरदार होत. हे सव सरदार गावचे र णकत होते . आजही या प रसरात गावया ा (या प रसरात या ांना ‘ हायी’ हणतात)
आिण इतर सण, िवध या िनिम ताने सारे गाव िमळून या देवतांकडे गावर णाचे गा हाणे घा ते . या व नही या गो ीची वा तिवकता पडताळून पाहाता येते . याचबरोबर मा वण, वेगु ा, गोवा
आिण कारवार ही ाचीन काळापासून िवदे ी यापाराची क े होती. को हापूर-बेळगाव या यापारी ठा यांना मा पुरिव याचा एक माग चंदगड ता ु यातून होता. या बंदरावर येणारा िवदे ी मा या
मागाने ने-आण करीत असताना रा झा ी तर अनेक यापारी सुरि तते साठी वाटे त ागणा या गावांम येच मु काम करीत. अ ा अनेक गो मुळे होत रािह े ा भाषासंपक सं कृतीसंपक या
बो ी या िनिमतीसाठी मह वपूण ठर े ा आहे.

अ ीकड या काळासंदभात येथी ऐितहा सक पा वभूमी अ यासता, वातं यपूव काळात हा ता ुका को हापूर सं थान आिण या ता ु या या उ तरेकडी महारा ा या भूमी ी सं न
अस याचे िदसत नाही. हा ता ुका काही काळ कु ं दवाड (सीिनअर) सं थानात होता. ि वाय बेळगाव ज ाती मराठी भाषकांचा दे हणून स होता. या प रसराती अनेक ोक
रोजगारासाठी गो या ा जातात. ते थे एक-दोन मिहने राहन ते परत येत ात. अ ा अनेक कारणांमुळे या प रसराती ोकांचा संपक कोकण आिण गो या ी रािह ा आहे. यामुळे पि चम भागाती
ोकां या भाषेवर कोकणीचा भाव जाणवतो. या बो ीचा दसं ह आिण याकरण िव े ष पाहताना ही बाब यानात येते .

चंदगडी बो ी या े ाचा भूगो


को हापूर ज हयाती एक दगु म आिण ड गराळ ता ुका, अितवृ ी, ड गर-द या, धबधबे, गड-िक े , ाचीन मंिदरे आिण थंड हवा यामुळे या ता ु याचा पयटकांना मोह आहे. या ता ु याचे
िनसगस दय पयटकां या डोळयांचे पारणे फेडणारे आहे. सरासरी २८० इंच इतका पाऊस या प रसरात पडतो. यामुळे अनेक वृ -वे ी, औषधी वन पती यांनी हा दे समृ आहे. ता पण ,
घट भा, माकडेय, ित ारी या न ांची उगम थाने चंदगड ता ु याम ये आहेत . मुब क पाणी आिण अितवृ ीमुळे तीस हजार हे टरहन अ धक वन े आहे.

चंदगड या ता ु या या गावापासून पि चमे ा केवळ २५ िक.मी. अंत रावर महारा ाती स पयटन थळ आं बो ी ( ज. संधुदगु ) आहे. याच िठकाणी महारा ात सवा धक पाऊस न दिव ा
जातो. हा कोकणी भािषक दे थंड हवेचे िठकाण हणून ोकि य आहे. चंदगड या दि णे ा १५ िक.मी. अंत रावर ित ारीनगर चा िनसगर य प रसर आहे. ित ारी-कोदाळी या गावानंत र
ित ारी घाट ागतो. या घाटातून ४० िक.मी. अंत रावर गोवा आहे. या ता ु याती ोकांचा गो या ा जा याचा हाच माग आहे. या ता ु याती बहतां गावे ता पण आिण घट भा या
न ां या आजुबाजू ा वस े ी आहेत . यामुळेच या न ांना ता ु या या भा यदाियनी हणन
ू ओळख े जाते . या ता ु याती कमा तापमान ३४ अं से. एवढे असते . तर सरासरी पाऊस
३०५ सिटमीटर इतका आहे. या ता ु यात भात, नाचणी, रताळी, ऊस, भुईमूग, बटाटे आिण िमरची अ ी मु य िपके घेेत ी जातात. ि वाय पि चम िवभागात काजूचे उ पादन मो ा माणात
घेत े जाते .

चंदगडी बो ीचा नमुना


हायारास जाऊसेत हणून भगाट याधरणं राबो ोय. मा या वा ाची रो ची कामं स पोसच रात हते . आज हायारास जाऊसेत हणून यरवाळ हेरेन कामास ा ोय
“ तरीबी कामं स पेणात. िनंबार पडो याआत बु याळास पोचत ं यवज ोय खरं क व जाऊन ागतोय काय हाईत. पंदरादी झा े बाबा हंग ास पड ाय. आयीचं तीनदं

सांगण य ं .खरं कामातणं उसरगच गावेणा. ितचं अवसानच गळा य. तीबी ि क पड ी हणी. ितचं तरी िकरमं क व खंडीचं नसताय. बाबावांगडं खपोन ित याबी जीवात काय
हा य आतं? िच पाड झा य िनसतं. ित याबी ज माचं वाळवाणच के यान बाबान. िम या काळजीतरी िक ी क ची. आ ं िभयंच वाटो य. बाबाचं जा तीनी झा य का
कायक . ईच ठक ाय हनी. यास तरी िक ीदं सांगोचं. जरा बरं वाटो क ा दा यवाजते . यं या वाटणीस ती वसेदच
ु झा े . डाकटर तरी िक ीदा बेडि वी .
ईच आरमुट हाय. आ तरी िकरडाव ाय िनसता. िनसता वनवा झा ाय स यां या वाटणीस. िमं या क न इट य ाय स यासनी. ि रं पड त डार कुणाचं व ातूच
आइकणं हाय तर. आ पाबी खदडू न दम ा. य या जीवासतरी ख े टे ठारा असताय. िदस याड य याबी ज मास राबनूकच पूज ी हाय. बाबान सगळ िद कोमाळ
के यानाय. ि वारात ी च कोट ी वावरं दारवेत घात यान. आदमासी पंधराइस िच ं भात हयी ितते . व ाडपड य या ज माअर. आ पाअर आळास जात ी यळ
आण यान यनं. राग यताय खरं करणार काय? कसाबी अस ा तरी आयीचा कुकू हाय यो. जाऊन क ह यगद यचं वांड बगतो आसं झा य. िभगीन जाऊचं हन यानं
नीनी अजुन जोताचे यवूचे हायीत. उजवाडो या आदी गे यात, भुके यातबी आसे . क आनुसेपोटी िनंबार पडेपतोर र्हा े . आ याअर उचबांळो य हनू े . यवडा
वकत र्हा यावर भोवाड या हेरेन र्हायी ? िक ी पावटी सांगोचं िभगीनं ययीत र्हावा हणून. हेबी आरमुटच हायीत. काम उ ं हयीना, यळे त काेयहापू

ु ं.रराबनूक काय ज माची
सप े ? िमं या करतोय खरं आमचं ख यास पड य आयकोचं. आजबी यदवसकोळ यवूस हायीत. यवूदेत क व यवूचं त व. िघती वाडू न. िम या अजुन पारो ा त डानुच
हाय. पानीबी ासेसकं झा य अ े . चार तांबये भसासी व ो अंगावर. आई वाटे डे डोळे ावून बस े असे . ितचेसाठणं सकाळधरणं गु ाडोन धाबारा भाकरी थाप ोय.
यायी काय ग प बसो देते . बाबासाठणब इसेक कवटं ठे व ोय. ती घेत ो बांदोन नी जातो भारणं. प ा काय जवळचा हाय.

वरी प र छे दाचा माण मराठीत अनुवाद


माहेरा ा जायचे हणून सकाळपासून राबते य. माझी रोजची कामे संपाय ा रा हेाते . आज माहेरा ा जायचे हणून पहाटे पासून कामा ा जुंपून घेत े आहे तरीही कामे संपत नाहीत. ऊन हाय या
आत बु याळा ा पोहोचायचे ठरिव े आहे पण क हा पोहोचते काय मािहती. पंदरा िदवस झा े बाबा आजारी आहे. आईचा तीन वेळा िनरोप आ ा. पण कामातून िव ांत ीच िमळत न हती.ती खूपच
काळजीत असणार. तीही आजारी होती हणे. ितची सद जातच नाही. बाबासोबत राबून ित याही जीवात काही रािह े नाही. ज माचं वाटोळं के े बाबानी ित याही. मी काळजी तरी िकती करावी.
आता भीतीच वाटते . बाबाचा आजार वाढ ा आहे क काय मािहती. फारच खराब झा ा आहे असे कळते . या ा तर िकती सांगायचे? थोडे बरे वाट े हणजे गेच या ा दा सुचते . डॉ टरही
सांगून थक े त आता.आता तर खूपच िबघड ाय. कुणाचेच आयकत नाही. दादाही सांगून थक ा. या ाही कस ी उसंत हणून िमळत नाही. सतत राबत असतो. चांग े े त बाबाने दा साठी
िवकून टाक े . पंधरा-वीस पोती भात िपकायचे ते ही गे े . यामुळे दादावर मजुरी ा जायची वेळ आ ी आहे. बाबांचा राग येत ोय पण करणार काय? कसाही अस ा तरी आईचा कंकू आहे तो.
जाऊन यांचे के हा त ड पाहते य असे झा े आहे. वकर जायचे हरते य तर हेदेखी जोत घेऊन अ ाप आ े े नाहीत.पहाटे वकर गे े आहेत . यांनाही भूक ाग ी असे . का
उपा ीपोटी दपु ारपयत रािह े होते . आ यावर गरगरत आहे हणत होते . उपा ीपोटी इतका उ ीर रािह यावर गरगर याखेरीज राही काय? िकती वेळा सांिगत े क वकर येत च ा हणून,
पण आमचे ऐकतंय कोण? आजही आ ापयत आ े े नाहीत. येऊ देत के हा यायचे ते हा. घेत ी वाढू न. मी जून त डदेखी धुत े नाही. पाणीही खूप गरम झा े असे . घेते चार तांबे अंगावर
आिण जाते . आई वाट पाहात असे . ित यासाठी गडबडीने चार भाकरी के े या आहेत . मन काय ांत बसू देते . बाबांसाठीही वीसेक अंडी ठे व ी आहेत . ती घेते बांधून आिण िनघते वकर.
अंत र काही जवळचे नाही.

िनवडक दसं ह (पि चम िवभाग)


चंदगडी - मराठी अयार/ े स - आहेर आडाळी - िवळती तरक - कवंडाळ - झाडावर िपक े ा आं बा डंग - ग च झुडूप िकरमं - सद हळी - गवताची गंजी भोवड - ि कार िकरवं - खेकडा
िकरपन - बारीक करक - म ार बेस - फोड काडू - गांडूळ बेडि वणे - घाबरिवणे वाडभर - खप
ू वेळ याद - चांड वागंडास - सोबत वांगडं - भाजी माळीक - सारखे ि क - आजारी भाव - िविहर
ई /यबाव - अवतार मोसबा - नखरा बेरका - चा टर याद- - आठवण देवचार - भूत इ टन - संप ी हेर - रता याचा बांध गोराब - इर अनु ापोटी - रकामी पोटी डाळी - चटई रो ा - डावा
गु याडणे - धडपडणे ाटण - कंिद इ वान - गरम पाणी थंड कर यासाठी वापर े जाणारे पाणी इ तारी - प ावळी कांबख - पाहणेर/इ जक काचबारणे - ग धळणे कळखोचरा - भांडण काडणारा
आरमुट - उमट चाट यान - वकर आकेरि ी - े वटी भुत ूर - आत आरगाडी - मोठी आचु - आपसूक उजवोड - उजेड हाऊळ - दंगा न काडं - हान आगोप - वकर क ागत - त ार
धेडा - करव ा धेडी - करव ी िकरडावणे - ाज सोडणे डबारा - ख ा थ पाडा - ं द पासा णे - झोपणे हातराण - पगळणे िपसकाटे - िबघडणे पाळक - सु ी पाळणे ब यान - मु ाम आगासणे -
सुकणे िचंबणे - आकसणे आ चुत ी - आयती आवसान - धर इक - िवष िद कोमाळ - िव हेवाट इसरग - िवसरणे उजवोड - उजेड िनवणे - थंड होणे उमद - उमेद याप - वेळ िद कोमाळ -
िव कटणे आरगटणे - वेढणे मसोटी - म ानभूमी

उ चार िव ेष
माण भाषेपे ा बो ी जवंत आिण अ धक वाही असतात. यामुळे एखा ाया िव तृत दे ाती बो ी सव एकसारखी आढळत नाही. ती दे , यवसाय, भौगोि क-सां कृितक
प र थतीनुसार बद त राहते . याचबरोबर बो ीवापराम ये ढी मह वाची ठरते . बो ीती दांचे उ चार, हे , ब ाघात यांची तु ना माण भाषे ी करता बो ीचे वेगळे पण विनत होते .
बो ीती एखादा वा य योग माण मराठी या तु नेत चुक चा वाटत अस ा तरी, िवि प तीने बो णे समाजात ढ होऊन गे े े असते . उदा. चंदगडी बो ीम ये या ‘िम या जेव ो’,
‘िम या बाजारास गे ो’ असे बो तात. या वा याती ि यापदे पुि ं गी आहेत . परंत ु असे बो णे या बो ीत ढ होऊन गे े े आहे. यामुळे बो ी िवचारात ढीचाही िवचार मह वाचा ठरतो.

चंदगडी बो ीम ये आपण पि चम िवभाग आिण पूव िवभाग असे दोन िवभाग क पून बो ीचा नमुना आिण दसं हाचा िवचार के ा आहे. वरी नमुने केवळ बो ीचे वेगळे पण यानात ये यासाठी
िवचारात घेत े े आहेत . चंदगडी बो ीचा दसं ह िवपु आहे. संपूण दसं हाचा आिण इतर वैि ांसंदभाती िव तृत िवचार येथे के े ा नाही. दसं हाचा िवचार सामा जक
संदभातही करता येत ो. उदा. ‘ हेर’ हा द या प रसराती ‘रताळी’ या िपकामुळे बो ीत समािव झा े ा आहे. या प रसरात झा े या धमातरामुळे ‘बाटका’ हा ि वीस य द तयार
झा े ा आहे. असा संदभ अनेक दां या संदभात न िदिवता येई .

या बो ीती दांचा माण मराठीती दां ीही तु ना मक िवचार न दिवता येत ो. उदाहरणाथ, ‘वसू ा’ हा द माण मराठीती वसू , वसू ी या दा ी संबं धत नाही. चंदगडी बो ीत
‘वसू ा’ हा द ‘वि ा’ या अथाने वापर ा जातो. ‘वट’ हा द ‘हकमत’ या अथाने वापर ा जातो. तर ‘व ात’ हा द हा द चंदगडी बो ीत दोन िभ न अथाने चि त आहे. ‘िम या
व ात वाटणी देऊसक हाय’ या वा याम ये तो ‘अ जबात’ या अथाने येत ो. तर ‘आमी व ात यात क ावात’ या वा यात तो ‘एक ’ िकंवा ‘िमळून’ या अथाने येत ो. असे पु कळ िव े ष या
बो ीती दसं हाचे सांगता येत ी .

चंदगडी बो ीचे सवात मह वाचे वैि हणजे ितचे उ चारण हे आहे. ही बो ी एका िवि उ चाराने, हे काढू न बो ी जाते . ‘जाऊ े साय...’ हा एक द वाटत अस ा तरी, हा
द योग ‘तू जात आहेस?’ या अथाने वापर ा जातो. या दाती ‘ऊ’ ‘सा’ आिण े वटी ‘य’ या तीन वन चा उ चार सुरावटीत के ा जातो. अ ा कारे या बो ीमधी जवळजवळ येक
दात ही सुरावट िदसून येते . यामुळे यवहारात या बो ी ाच एक सुरावट ा त होते . ‘ितया य ीस’ हे वा य नाथक आहे. परंत ु ही नाथकता या बो ी या सुरवटीतून, सूर ओठ या या
प दतीतून ा त होते . ‘तू आ ी होतीस का?’ हे नाथक वा य वरी केवळ दोन दातून िवि सुरावटीमुळे बो ता येेते . ‘य ीस’ या दाती ‘ई’ आिण ‘स’ या दो ही िठकाणी सूर
ओढ ा जातो. ‘ई’ ची सुरावट दीघ आहे. ही सुरावट दीघ अस ी तरी े वटी पु हा ‘स’ उ चार यापूव ‘ई’ वर जोर िद ा जातो. ‘ित या जाऊ ीसाय’ या वा याम ये ‘तू’ हे सवनाम ‘ित या’
असे होते . ि वाय ‘ित या’चा उ चार पु हा खास सुरावटीम ये होतो. ही सुरावट, उ चारिव े ष कोकणी या जवळची आहे. अ ी िवि सुरावटीम ये बो ी जाणारी बो ी ता ु या या पि चम
िवभागात िदसते .

पूव िवभागात बो ीची सुरावट क नड या भावाने तयार झा े ी आहे. क वा (के हा), कास (क ा ा), ख े (कोठे ), गस ी (गे यावष ), त ण (ते हा), तवर क (तोपयत), चकोट (चांग े ),
ब यान (खोटे ), माज (म ा), िम या (मी) असे द पूविवभागात िदसतात. ‘कासनी ते ’ ‘ख े गे यास’, ‘क न चान सोद ू ोय मसोटीत गे यास काय’ अ ी वा ये य ऐकणे हा एक अनुभव
असतो. या िवभागात तूज, माज, यास, ित ण, िम ण, य णाणी, हयणाणी अ ी सवनामे वापर ी जातात.

चंदगडी बो ीचा नमुना (पि चम िवभाग)


काय सांगो तुज आऊऽ... ीमी या य ा भरोस या ू झा या नं व ात माज साव ी काय कमी हाताय बघ... दरवष सात आठ साव ी नेसोन यवू ाऊच िम या... दरवष खु या ना खु या
गावची ीमी हाईच... गस ी,सांबरा,सांगाव ितथनं बडसाची ीमी झा ी... या या पिह े वष बेळगुंदीची झा ी. परवा परवा यंदी खानापूरची झा ी. आवंद ू
तुडये,उचगांव,कोनेवाडी,बसु या या ी या ह णार हाताय... ा स या गावा न आमचा बगळ हाय... आमचं पुंडूगाव ाचं घराणं हट या सर्या िपरितमेत परिचद. खु याबी गावात आमचा बळाग


हाईच... खु याबी गावात जाऊन आम या नातरापतरानं खु याबी घरावर गुंडा मार यानं तर ते बी घर आम या पा ह याचंच असताय... आज आयारा नच वसा आठ-धा साव ी गाव यात...
साव यानी टरंक भरोन गे ाय... ीमी य या हट या घरची ीमी जाते य, असं हणी हाताय का...खरं ीमीपा नं बायका नं चार च कोट ी ह काची साव ी गाव याताय... सांगो तूजऽ...
आम या गावची ीमी सताईस वसानं भरते ... माझं गीन झा ं याचं वष ीमी बस ी. अजून आरातवान-परातवान सुकान हस हवतं... ीमी बस यावर तीन वस गीन क स
य हाय... हणून गडबडीन माझं गीन झा ं ...त णा अजून माज नहाण सुकान यऊस हवतं.

अनुवाद
ताई काय सांगू त हा ा. मी या या ा सु झा यापासून सा ांना काही कमी नाही. या े ा साडीचा आहेर असतोच यामुळे दरवष सात-आठ सा ा िमळतातच. दरवष कोण या ना
कोण या गावची मी आहेच. मागी वष सांबरा, सांगाव, बडसची मी झा ी. याअगोदर बेळगुंदीची होती. परवा परवा खानापुरची झा ी. या वष तुडये, उचगाव, कोनेवाडी, बसूत या गाव या
मी होणार आहेत . या सवच गावांम ये आमचे पाहणे आहेत . आमचे पांडूगावडचे घराणे सव च स . कोण याही गावाम ये आमचे पाहणे आहेत च. आम या नातवंडांनी कोण याही गावात,
कुठ याही घरावर दगड मार ा तरी ते घर आम या पाह यांचच असणार. आज आहेरामधून वषा ा आठ-दहा सा ा यामुळेच िमळतात. सा ानी टंक भ न गे ी. मीची या ा आ ी हणजे
घरची मी जाते असे हणतात. पण या या ेमुळेच बायकांना चार चांग या सा ा िमळतात. एक गो सांगते तु हा ा, आम या गावची मी स ावीस वषानी भरते आहे. माझे झा े या
वष ही या ा होती. अ ाप माझे आरतणं-परतणंही नीट झा े न हते . मी या या ेनंत र तीन वष करता येत नाही अ ी था आहे. हणून घाईने माझे उरक े . ा यावेळी माझे
नहाणेही आ े न हते .

याकरण
सवनाम

1. पु षवाचक सवनामे

1) थम पु षवाचक : मी या, आमी उदा. मी या भोवोस गे ो. आ मी गनास जाऊ ावात.

1. ि तीय पु षवाचक : ती या, तुमी, आमी. उदा० ती या ख े टे हते स. तुमी सांचं िभगीनं यवा. आ मी बे तरवारी तु कवाडी जाऊवा.

2. )तृत ीयपु षवाचक : यो, ती, ये, या. उदा० यो ंडोरं हानूस गे ाय. या ऊसातभांग ूस गे यात.

3. )द क सवनामे : ो, हयतो, ही, े, यो, ती, ये. उदा० ो गादा आवंद ू पडच हाय. या वावरात गसा ी भात के ो. हयतो काईच खरं सांगेसका हाय.

4. ) संबंधी सवनामे : जो, ये, या. उदा० तू ये हयते सांगो े साय ये काय पटत ं हवे. ि रमीन या िमरसगा हे ीन या चकोट न ह या.

5. नाथक सवनामे : कोन, काय, ख यास, ख यान. उदा० कुणास ठाऊक कुठ या मसोटीत गे ाय. या बांदाच काय क च ते पंच ठरीवती हयेत र. याच ागोस होरे जाऊस ख यान
सांगीट याणाय.

6. सामा य सवनामे : कुणास, कोण. उदा० आजक कोण कुणास इचारण हाय.

7. आ मवाचक सवनाम : आपनास, आम या.उदा० यनी हाय यईनात आपनास काय पड य. आम या कुनगीत भात काप ाव.

ता ु या या पूव भागात तूज(तू), माज(म ा), यासणी( यांना), ित ण(ितने), यणाणी( यांनी), णाणी(यांनी) अ ी काही वैि यपूण सवनामाची पे िदसतात. तथािप ब याच अं ी पूव आिण
पि चम अ ा दो ही िवभागात भािषक योग िभ होत अस े तरी; सवनामाची पे बंहतां वेळा जवळजवळ वापर ी जाताना िदसतात. वरी उदाहरणांमधी वा ये केवळ पि चम िवभागाती
आहेत .

इतर याकरिणक िव े ष

सवनामांबरोबरच चंदगडी बो ीती इतर याकरणीक िव े षोही खास आहेत . हे अ यास याखेरीज या बो ीचे व प ात येणार नाही. या बो ीती िव े षणांचा वतं दसं ह आहे.
उदाहरणाथ, दांडगा (मोठा), ह स (घाणा), बुरसा (घाणेरडा), आं बरसुका (ओ ासर), कळकोटा (भांडणे काढणारा), कळखोचरा (भांडणे उक न काढणारा), काटकोळा (बारीक), धब ा
(जाडा), हसभुर या ( ाजनस े या), हळके (होय होय हणणारे) अ ी िवपु िव े षणे माण मराठीत िदसत नाहीत. ही केवळ या बो ीत सापडतात. रंगवाचक िव े षणेही अ यासनीय आहेत .
तांबूस, िहरवट, तांबडाभडक, मातकट, तपक री, िपवळाध मक अ ी ही रंगवाचक िव े षणे आहेत . तर नकाडा ( हान), नकबर (िचमुटभर), िहजडा, देवचार, जोगता, जोगती अ ी िव े षणे
ि वीस य आहेत .

या बो ीती सा धत िव े षणेही िव े ष आहेत . उदाहरणाथ, वय याअंगास (वरी बाजूस), खाय याअंगास (खा ी बाजूस), भाय याअंगास (बाहेर या बाजू ा), मंग ीमळीक (मंग सारखी),
माग यामळीक (मागी माणे), तवं हेरेन (त हापासून) अ ा िव े षकांचाही या बो ीसंदभात वतं िवचार करता येत ो. तर बुरसा (धाणेरडा), तांबडा ा (खूप गोरा), उजळ (गोरा), कडू ईक
(कडू ), गुळमाट (गोड), धब ा (जाड), िकरपण (बारीक) अ ी गुणिव े षणेही या बो ीत वेगळी आहेत .

िव े षणांसोबत े वटी ि यापदांचाही िवचार आद ि यापदांचा िवचार काळानुसार करता येत ो.

भूत काळ : पि चम िवभाग : ˆ ‘माय दी िमरगात पाऊसच दांडगा ह ता’ (मागी वष िमरगाम ये पाऊस खूप होता)

‘तुमची रोपेत चार जोतं आ ी’ (तुमची रोप ावणी वेळी चार जोते ा ी होती)

पूव िवभाग :

‘त णा नाचो नाचोन सेवटास पाय धर यान’ (तो खूप नाच ा पण े वटी पाय धर े )

वतमानकाळ : पि चम िवभाग :ˆ

‘आमी िमरसगा काडू ावात’ (आ ही िमरची काढतोय)

‘आयी हंगडयास पड े ’ (आई आजारी आहे)

पूव िवभाग: ˆ

‘सर माणसं आ याताय’ (सव ोक आ े त)

‘ य णाणी कामात गु तोन गे याताय’ (ते कामात गुंत े े आहेत )

भिव यकाळ : पि चम िवभाग :

‘कमळी सुगीत बाळत हई ’ (कमळा सुगी या िदवसात बाळं त होई )

ो े े
‘आयतवारी जॉत यत ं ’ (रिववारी जोत येणार आहे)

पूव िवभाग :ˆ

‘आयतारी स कळ गाडी हस येणार हाय’ (रिववारी सकाळी गाडी याय ा येणार आहे)

‘ब कळ मतान िनवडोत येऊसेत ’ ( चंड मतानी िनवडू न याय ा हवा)

सकमक ि यापद :

उदा० रामून ि वारत ी नांगरट क न िद यान (पि चम िवभाग); िद यानात (पूव िवभाग)

‘बाबा सांच खाऊस धून य तं ा’ (पि चम िवभाग); यताताय (पूव िवभाग)

अकमक ि यापद : उदा० ‘आऊ य ी’ ; ‘िम या गे ो’ (पि चम िवभाग); ‘आऊ यताय’ ‘ िम या जाऊ ाव’ (पूव िवभाग)

चंदगडी बो ीत ि तीये या स, ा, ते या ययांम ये स, ा, ऐवजी ‘स’ हा एकच येय सवा धक वापर ा जातो. उदाहरणाथ, जाय ा - जाऊस, खाय ा - खाऊस, सभे ा - सभेस इ यादी.
तृत ीये या ‘ने’ या ययाऐवजी ‘नं’ हा यय येत ो. उदाहरणाथ, याने - यानं, मनाने - मतानं ( यो आप या मनानं गे ाय) िकंवा ‘पायनं ं गडा’ हे वा य ‘पायनं ं गडं’ असे बो े जाते .
चतुथ या ‘ ा’ या यया ऐवजी ‘स’ हाच यय वापर ा जातो. उदाहरणाथ, पया ा चार = पईस चार अनेकवचनाती ‘ ी’ या ययाऐवजी ‘बर’ हा यय येत ो.

उदाहरणाथ, तो िम ा ी भांड ा - यो िम ाबर भांड ा

तो या या ी मािणक आहे - यो येचेबर ई वासान हा ाय

पंचमी या ऊन या ययाऐवजी ‘सनं’, ‘परास’ असे यय वापर े जातात. उदा० गावाहन - गावासनं, याचेहन - याचेपरास, माहेराहन - माहेरासनं असे यय येत ात. तर ष ी, स तमी या
ययात िव े ष फरक िदसत नाही. परंत ु संबोधन ‘नो’ एवजी ‘नु’ या ययाचा वापर या बो ीत के ा जातो.

िनवडक दसं ह (पूव िवभाग)


चंदगडी - मराठी

आळक - अ याय

आचुत ी - िवनासायास

अजमास - अंदाज

आडगारी - म यमवयीन

आळ - मजुरी

आळती - माप

इदगार - समोर

इ टन - मा म ा

इळगी - िवळती

उदार - अंगण

उ क - थोडं

क ण - के हा

कास - क ा ा

करबेव - कडीप ा

कामाटे - टोमॅटेा

ख े - कोठे

कवाट - अंडे

कसारक - कनकन

खेटोन - िचकटू न

गवर - े णखत

गोरं - जनावरे

चकोट - चांग े

चंदी/वळचन - बोळ

ढगाटा - े कोटी

तगाड - प ा

तंड - िचरा

िनसण - ि डी

ब यान - खोटं

बदीक - े जारी

बळगार - कासार

बडगी - सुत ार

भवणे - िफरणे

हणी - पाट

मोसबा - नखरा

वांगड - भाजी

हगं - आडाणी

ह स - घाण

हादडणे - मारणे

सूडगाड - म ान

र गड - पु कळ

रंगवाचक द : चंदगडी - मराठी


काळाबेरा/काळ े ा/काळवांड े ा - काळा
तांबडा/ ा बूंद - ा
नारंगी - नारंगी
मातकट/माते री - चॉक े टी
मोसंबी/हाळदळ ु ा/िपवळाध मक - िपवळा
गोरटे ा/उजळ - पांढरा
घारटे ा - घारा
जांभळा - जांभळा
िनळा - िनळा
गु ाबी - गु ाबी
िहरवट/िहरवा - िहरवा
चाक े टी - चॉक े टी
तपक री - तपक री
आका ी - आका ी
िकरबीरा - काळा-पांढरा

काळ-वेळ वाचक द
चंदगडी - मराठी
धुंद क - पहाटे चा अंधार
मळभ - पावसाची चाह
धुगटीत - धुके/धु याची वेळ
दवारात - दवात सकाळी
कातया - काितक मिह याती काही िदवस
वातीत - दस याती काही िदवस
इजा - िवजा
मगणं - नंत र
िदसभर - िदवसभर
ऊरीस - वष
पुनवा - पोिणमा
आमो ा/ऐासेत - आमव ा
यदव - आ ा
माणं - नंत र
मागदी - मागी वष
औंद ू - यावष
ाणीत - पावसाळयात
िमरगात - पावसा या ारंभी
वातीत - दस याती काही िदवस
वकोत - वेळ
िनंबार - दपु ारचे ऊन
सांचं - सं याकाळ
यरवाळी - सकाळी वकर
म ानराती - म यरा ी
रांडपुणव - चुडीपुणव - पंदरादी - पंधरा िदवसानी
आज आठ िदवस - आठव ाने
याडबर - बराच वेळ
आगोप - वकर
गाप यान - पटकन

हे सु ा पहा
चंदगड ता ुका

s:चंदगडी बो ी ोकगीते (मराठी िविक ोत बंधू क पात)


s:चंदगडी बो ी ोककथा (मराठी िविक ोत बंधू क पात)

संदभ
1. भारतीय भाषांचे ाेकसव ण, मु य संपादक : डॉ. गणे देवी; महारा ाती बाे चे संपादक : अ ण जाखडे का न : प गंधा का न, पुणे

2. भारतीय भाषांचे ोकसव ण संपादक : अ ण जाखडे े ख मांक ६ पृ मांक ११४

मराठीती बो ीभाषा
ब · च · सं (https://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0
काणकोणची कोकणी · · कोकणी · · खानदे ी · · चंदगडी · · तंजावर मराठी · · तावडी · · बाणकोटी · · बेळगावी मराठी · · मा वणी · · वर्हाडी · · पूव मावळी बो ीभाषा
ादेि क भेदानुसार
· · को हापुरी · · सो ापुरी · · गडिहं ज (पूव)
ई ट इंिडयन,मुंबई · · अिहराणी · · आगरी · · कादोडी · · को ामी · · िच पावनी · · जुदाव मराठी · · नारायणपेठी बो ी · · वाघरी · · नंदीवा े बो ीभाषा · · नाथपंथी
देवरी बो ीभाषा · · नॉ ि ं ग बो ीभाषा-मु ड-को ाई-रायगड · · पांचाळिव वकमा बो ीभाषा · · गामीत बो ीभाषा · · ह( /ळ)बी बो ीभाषा · · माडीया बो ीभाषा · · म हार
कोळी बो ीभाषा · · मांगे ी बो ीभाषा · · मांगगा डी बो ीभाषा · · मठवाडी बो ीभाषा · · मावची बो ीभाषा · · टकाडी बो ीभाषा · · ठा(क/कु)री बो ीभाषा · · 'आरे मराठी
बो ीभाषा · · ज सी बो ी(बंजारा) बो ीभाषा · · को ाम/मी बो ीभाषा · · यवतमाळी (दखनी) बो ीभाषा · · िमरज (द खनी) बो ीभाषा · · ज हार बो ीभाषा · · पोवारी
बो ीभाषा · · पावरा बो ीभाषा · · िभ ी बो ीभाषा · · धामी बो ीभाषा · · छ ीसगडी बो ीभाषा · · िभ ी (ना सक) बो ीभाषा · · बाग ाणी बो ीभाषा · · िभ ी (खानदे )
सामा जक भेदानुसार
बो ीभाषा · · िभ ी (सातपुडा) बो ीभाषा · · देहवाळी बो ीभाषा · · कोट ी बो ीभाषा · · िभ ी (िनमार) बो ीभाषा · · कोहळी बो ीभाषा · · कातकरी बो ीभाषा · · कोकणा
बो ीभाषा · · कोरकू बो ीभाषा · · परधानी बो ीभाषा · · िभ ा ांची िनमाडी बो ीभाषा · · मथवाडी बो ीभाषा · · म हार कोळी बो ीभाषा · · मािडया बो ीभाषा · · वार ी
बो ीभाषा · · ह बी बो ीभाषा · · ढोरकोळी बो ीभाषा · · कुचकोरवी बो ीभाषा · · को हाटी बो ीभाषा · · गो ा बो ीभाषा · · गोसावी बो ीभाषा · · िघसाडी बो ीभाषा · ·
िचतोिडया बो ीभाषा · · छ परबंद बो ीभाषा · · ड बारी बो ीभाषा · · नाथपंथी डवरी बो ीभाषा · · पारो ी मांग बो ीभाषा · · बे दार बो ीभाषा · · वडारी बो ीभाषा · · वैद ू
बो ीभाषा · · दखनी उद ू बो ीभाषा · · महारा ीय संधी बो ीभाषा · · मेहा ी बो ीभाषा · · स ी बो ीभाषा · · बाणकोटी बो ीभाषा · · ीय बो ीभाषा · · प े बो ीभाषा
संक ण महारा ी ाकृत · · मोडी ि पी · · मराठी भाषा

"https://mr.wikipedia.org/w/index.php?title=चंदगडी_बो ीभाषा&oldid=1753101" पासून हडक े

या पानाती ेवटचा बद २९ माच २०२० रोजी १०:१४ वाजता के ा गे ा.

येथी मजकूर हा ि येटी ह कॉम स अटी यु न/ ेअर-अ ाईक ायस स या अंतगत उप ध आहेत;अित र अटी ागू असू कतात. अ धक मािहतीसाठी हे बघा वापर या या अटी.

You might also like