Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 2

Notes

( समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, लिंग बदला, वचन बदला )


प्रश्न १. खालील शब्दाचे समानार्थी शब्द लिहा.
i) मेघ - ढग, घन, जलद vi) पाऊस - पर्जन्य, वर्षा
ii) आई - माय, माता, जननी vii) रान - वन, जंगल
iii) दरू - लांब viii) इनाम - बक्षीस
iv) लिपिक - कारकून ix) आसू - अश्रू
v) वडील - बाबा, जनक x) भाऊ - बंधू
xi) फुकट - मोफत xii) प्रवास - सफर
xiii) अचंबा - आश्चर्य, नवल xiv) आगगाडी - रे ल्वे
xv) धीर - हिम्मत xvi) प्रांत - विभाग

प्रश्न २. खालील शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहा.


i) थंड X गरम vi) जन
ु ा X नवा
ii) सग
ु ंध X दर्गं
ु ध vii) रडणे X हसणे
iii) सापडणे X हरवणे viii) लक्ष X दर्ल
ु क्ष
iv) आत X बाहे र ix) छोटा X मोठा
v) दे णे X घेणे x) आनंद X दःु ख
xi) मागे X पढ
ु े xii) मत
ृ X जिवंत
xiii) आता X नंतर xiv) छोटा X मोठा
xv) वर X खाली xvi) लांब X जवळ

प्रश्न ३. खालील शब्दाचे लिंग बदला.


i) भाऊ - बहीण vi) ताई - दादा
ii) आई - बाबा, वडील vii) घोडा - घोडी
iii) आजी - आजोबा viii) बैल - गाय
iv) कुत्रा - कुत्री ix) हत्ती - हत्तीण
v) शेठ - शेठाणी x) रे डा - म्है स
xi) गाडी - गाडा xii) मामा - मामी
xiii) मल
ु गा - मल
ु गी xiv) स्त्री - परु
ु ष
xv) राजा - राणी xvi) चिमणी - चिमणा
प्रश्न ४. खालील शब्दाचे वचन बदला.
i) फुल - फुले vi) खर्ची
ु - खर्च्या

ii) वही - वह्या vii) घर - घरे
iii) गाडी - गाड्या viii) डबा - डबे
iv) कुत्रा - कुत्री ix) गादी - गाद्या
v) पस्
ु तक - पस्
ु तके x) झाड - झाडे
xi) मैदान - मैदाने xii) पाणी - पाणी
xiii) माणस
ू - माणसे xiv) रस्ता - रस्ते
xv) पान - पाने xvi) मल
ु गा - मल
ु गे

**********

You might also like