Download as docx, pdf, or txt
Download as docx, pdf, or txt
You are on page 1of 3

ग्रामपंचायत कार्यालय आंतरवाली खांडी ता. पैठण जि.

छत्रपती संभाजीनगर
ग्रामसभा/मासिक सभा बैठकीचे इतिवृतांत नोंदवही

शेरा
ठराव क्रमांक आणि
विषय क्रमांक तारखेसह
सभेपुढे विचारा करिता आलेले विषय व ठराव अंमलब
जावणी

ग्रामपंचायत:- आंतवाली खांडी ता. पैठण येथील सरपंच श्री./श्रीमती.सौ. शशिकला रामनाथ डिघुळे यांच्या अध्दक्षतेखाली ग्रामसभा/मासिक सभा
दिनांक:-२८/० 2/२०२४ रोजी सकाळी :- १०.०० वा.
ग्रामपंचायत कार्यालय आंतरवाली खांडी येथे घेण्यात आली.
ठराव क्र. 11
विषय:- यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजने अंतर्गत वैयक्तिक घरकु ल बाबत.

मौजे अंतरवाली खांडी आजच्या मासिक/ग्राम सभा वरील विषयावर चर्चा करण्यात आली असता. गावातील यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजने
अंतर्गत घरकु ल मिळावे जेणे करून गरीब गरीब कु टुंब यांना स्वताचे घर मिळेल.
खालील प्रमाणे लाभार्थीचे नाव
१.हरिभाऊ बापूराव डिघुळे
2.बंडू बबन डिघुळे
3.बद्रीनाथ भीमराव डिघुळे
४.प्रभाकर विष्णू डिघुळे
५.अंबादास जगन्नाथ डिघुळे
६.राजू भीमराव डिघुळे
७.भावराव भागुजी चन्ने
८.ओमशिवा हरीभाऊ डिघुळे
९.गजानन भानुदास डिघुळे
१०.के दारनाथ हरिभाऊ डिघुळे
११.कृ ष्णा सुभाष डिघुळे
१२.ब्रम्हा जगन्नाथ डिघुळे
१३.प्रदीप नामदेव विघ्ने
१४.नामदेव विक्रम विघ्ने
१५.हरिभाऊ नामदेव विघ्ने
१६.भानुदास यमाजी राहटवाड
१७.जगन्नाथ कारभारी डिघुळे
१८.शिवराज संजय दिशागज
१९.हरिभाऊ कारभारी डिघुळे
२०.सुरेश अशोक डिघुळे
२१.के दारनाथ बाबासाहेब डिघुळे

वरील प्रमाणे यशवंतराव चव्हाण घरकु ल मुक्त वसाहत योजना अंतर्गत घरकु ल मिळावे
असा ठराव घेण्यात आला.
ठरावावर सविस्तर चर्चा व विचार विनिमय होऊन ठराव सर्वानुमते पास करण्यात आला.
माहितीस्तव सादर.

ग्रामपंचायत कार्यालय आंतरवाली खांडी ता. पैठण जि. छत्रपती संभाजीनगर


ग्रामसभा/मासिक सभा बैठकीचे इतिवृतांत नोंदवही

शेरा आणि
ठराव क्रमांक तारखेसह
विषय अंमलबजाव
सभेपुढे विचारा करिता आलेले विषय व ठराव णी
क्रमांक
सूचक :
अनुमोदक:

You might also like