Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 6

िनमल नगरी कंडोिमिनयम िनयमावली

सव सामा िनयम:

1) िनमल नगरी कंडोिमिनयम कायालयाची वेळ सकाळी दहा ते दु पारी पाच ठे व ात आलेली आहे.

2) रिहवाशां ना काही त ारअस ास िनयु केले ा व थापकाकडे त ार वही म े नोंद क नच त ार


ावी.

3) िनमल नगरी रिहवाशांनी पा ाचा व िवजेचा दु पयोग क नये.

4) सवानी आपला िनमल नगरी प रसर व सुंदर ठे व ास मदत करावी.

5) ा रिहवाशां चा एक रकमी रखरखाव शु (One time Maintenance) अजूनपयत बाकी आहे , ांनी
मूळ र म व आजपयत ावरील ाज दो ी िदनांक 31/07/2021 पयत भरणे अ ाव क आहे . अ था
ासाठी ायालयीन ि या सु कर ात येईल. दे य रकमे चा आकडा िनमल नगरी कंडोिमिनयम
कायालयातू न मािहती क न ावा.

6) िनमल नगरी बोड मॅनेजसनी ठरिव ानुसार दरमहा मे े न भरणे सवाना बंधनकारक आहे . या रकमेम े
वेळोवेळी बदल कर ाचा अिधकार बोड मॅ नेजरला आहे.

7) िब र कडून नवीन सदिनका िकंवा दु कान (PROPERTY) खरे दी करणा यांसाठी एक रकमी रखरखाव
भरणा शु (One time Maintenance) नवीन दराने आकार ात येईल. नवीन शु िनमल नगरी
कंडोिमिनयम कायालयातून मािहती क न ावे.

8) िनमल नगरी कंडोिमिनयम ला ायालयामाफत िमळालेला पैसा हा फ दु ा िकंवा रखरखाव क रता


आहे . ते ा रिहवाशांनी इमारतीचे सुशोभीकरण, रं गरं गोटी िकंवा अंतगत दु ा यािवषयी िनमल नगरी
कंडोिमिनयम कडे ाव आणू नये िकंवा यािवषयी आ ही भूिमका ध नये. ही िवनंती.

9) ब मजली इमारतीं ा अंतगत दु ा, सुशोभीकरण िकंवा िवकास कामे ही आप ा खरे दीखत अनुसार ा
ा इमारतीमधील रिहवाशांनी आप ा खचाने िकंवा वगणी गोळा क न करावयाचा आहे . परं तु असे
उप म हाती घे ाआधी िनमल नगरी कंडोिमिनयम ला िव ासात घेऊन ां ची पूव परवानगी ावी.

10) िनमल नगरी कंडोिमिनयम िकंवा िनमल नगरी कंडोमिनयम सिमती ा बैठकींना हजर राहणा या
कोण ाही रिहवाशाला कोण ाही कारचे नशा पाणी क न (उदा: दा , िसगरे ट, तंबाखू, खरा इ ादी) बैठकी
ला येणे ितबंिधत आहे .

11) िनमल नगरी कंडोिमिनयम ा परवानगीिशवाय कोणीही जािहरातीचे बॅनर, बोड, पो र, िलफलेट
नगरीम े लावू नये िकंवा वाटू नये. असे करताना आढळ ास दं ड आकार ात ये ईल. (Refer Annexure 1)
जािहरात करताना यो ते शु भ न व िनमल नगरी कंडोिमिनयमची रीतसर परवानगी
घेऊनच जािहरात करावी. जािहरातीचे दर िनमल नगरी कंडोिमिनयम कायालयातून मािहती करता येईल.

12) िनमल नगरी कंडोिमिनयम ा ऑिफस बाहे र असणा या सूचना फलकावर वेळोवेळी सू चना प क िस
कर ात येईल. या सूचना फलकावर कोण ाही कारची गत जािहरात करता येणार नाही. याची
रिहवाशां नी नोंद ावी.

13) सवानी िनमल नगरी व थापन व सुर ेसाठी ीकृत केले ले नो ोकर ड (No Broker Hood
App) डाऊन लोड क न ितथे रिज र करावे. इथून पुढे सव कार ा सूचना व नोटीस या ॲप ारे िनमल
नगरी वािसयां ा सुरि तते ा ीने उपल राहतील.
14) िनमल नगरी कंडोिमिनयम ा काय े ात से मन, से गल िकंवा ोपट ोकर यां ना आपला वसाय
कर ास परवानगी नाही.

15) िनमल नगरी कंडोिमिनयम ा कॉमन इले क मीटर मधू न कोणी वीजपुरवठा घे त ास कायदे शीर
कारवाई कर ात येईल. व यो तो दं ड आकार ात ये ईल. (Refer Annexure 1)

16) बगी ातील खेळ ां चा उपयोग दहा वषाखालील बालकां नी करावा मो ां साठी ीन िजम लावलेले आहे .

17) िनमल नगरीम े प र थतीनुसार वेळोवेळी िनयमावलीम े बदल कर ाचा पूण अिधकार िनमल नगरी
कंडोिमिनयम ा पदािधका यांना राहील.

ता िवषयक िनयम :

1) घरे लू कचरा सुका व ओला अशा वेगवेग ा पात (Dust Bin) म े ता कमचा यांना ावा. एक
िद ास तो ीकार ात येणार नाही.

2) डायपस, सॅिनटरी पॅड, तुटलेले काच वेग ा पासल म े श तो लाल रं गा ा कागदात िकंवा पॉिलिथन
म े ावे.

3) जुना सडलेला कुजलेला दु गधीत कचरा ता कमचारी ीकारणार नाही. णून िनयिमतपणे कचरा
ां ाकडे सोपवावा. कचरा साठवून ठे वू नये .

4) रिहवाशांनी आप ाकडील पाळीव ा ां चे नोंद नागपूर महानगरपािलका कडे करणे आव क आहे .


पाळीव ाणी पाळ ाक रता नागपूर मनपाचे मागदशक त आिण िनयम यां चे कसोशीने पालन करावे.

5) ा रिहवाशां कडे पाळीव ाणी आहेत ां नी ा ांना िव ािवसजनासाठी नगरी ा बाहे र ावे. ांनी जर
िनमलनगरी प रसरात िवसजन के ास ा जागेची ता तः रत करणे अिनवाय आहे . सामूिहक
जागेवर आपले पाळीव ाणी िव ािवसजन करताना आढळ ास दं ड आकार ात येईल. पिहला दं ड दोनशे
पये नं तरचा दं ड पाचशे पये राहील. (Refer Annexure 1)

6) पाळीव ाणी कुणाला चाव ास ाची सव जबाबदारी पाळीव ाणी मालकाची राहील. याबाबत कोणताही
ितवाद ऐक ा जाणार नाही.

रिहवाशां ची िनयमावली :

1) सव सदिनका (FLAT) धारकांनी आपले सामान आप ा सदिनके ा चतु: सीमे ा आत म े ठे वावे.


सामाियक वापरा ा जागेवरती जसे रां डा, िज ा ा पाय या, छत (TERRACE) यावरती सामान तसे
झाडां ा कुं ा, जुने कुलर, घरातील अडगळीचे सामान इ ादी ठे वू नये िकंवा काही आपले बांधकाम क नये.
याब ल त ार आ ास अ था सामान ज क न दं ड लाव ात येईल. (Refer Annexure 1)

2) दु कान िकंवा घर िकरायाने दे ापूव िनमल नगरी कंडोिमिनयमचे ना-हरकत माणप व पोलीस
वे रिफकेशन करणे अिनवाय आहे . घर िकंवा सदिनका िकरायाने दे ताना अिववािहत, िव ाथ यांना, गृहो ोग
िकंवा इतर वसाय कर ासाठी दे ता येणार नाही. याची मालम ा धारकांनी नोंद ावी.

3) वृ तोड ासाठी परवानगी दे णे व बोरवेल कर ासाठी परवानगी दे णे, ही दो ी िवषय िनमल नगरी
कंडोिमिनयम ा अिधकार े ात येत नाही. या दो ी िवषयासाठी परवानगी सं बंिधत सरकारी िवभागाकडून
ावी. संबंिधत सरकारी िवभागाकडून लेखीपरवानगी िनमल नगरी कंडोिमिनयम ा कायालयात सादर
के ावरच िनमल नगरी वािसयां ना हे काय करता ये ईल. याक रता कंडोिमिनयमचे ना-हरकत माणप
आव क राहील.

4) िनमल नगरी मधील तः ा मालम ेचे रनोवेशन िकंवा दु ी करताना िनमलनगरी कंडोिमिनयमकडे
िनवेदन क न पूवपरवानगी ावी व गाळे धारकांने काम चालू असतां ना िनघणारा मलबा िकंवा वे मटे रयल
सामाियक जागेवर टाक ानंतर, ते पंधरा िदवसा ा आत उचलून ती जागा आिण साफ करणे, ा
गाळे धारकांची संपूण जबाबदारी आहे. अ था पये १००/- ितिदवस दं ड या माणे गाळे धारकांकडून वसूल
कर ात येईल. ानंतर ही पुढील तीन िदवसात उचल ाची व था न के ास कंडोमिनयमकडून िव ेवाट
लाव ात येईल व ये णा या खचा ा दु ट खच संबंिधत जबाबदार ीकडून वसूल के ा जाईल.
(Refer Annexure 1)

5) िनमल नगरी मधील तः ा मालम ेचे सु शोभीकरण, रनोवेशन िकंवा दु ी करताना सामान िकंवा मलबा
चढवताना व उतरवताना उद् वाहन (LIFT) चा वापर क नये. असे करताना आढळ ास संबंिधतां कडून दं ड
आकार ात येईल व काम थांबव ात येईल. (Refer Annexure 1)

6) िनमल नगरी कंडोिमिनयम ा िविहरीव न कोण ाही िब ं गला िकंवा इतर कोणालाही मोटर पंप लावून
गत कने न घेता येणार नाही. असे आढळू न आ ास कने न काप ात येईल व याक रता येणारा
खच अिधक पये 1000/- दं ड वसूल के ा जाईल.

7) िब ं गचा पाणीपुरवठा पंप, अंतगत इले क संरचना, डे नेज संरचना यांचा मे े न व दु ीचा खच हा
िब ं गला करावा लागेल. या व ूंचे िकंवा मालम ेची जबाबदारी िनमल नगरी कंडोिमिनयमची नाही.

9) कोण ाही सदिनकेम े (FLAT) वर ा मज ावरील रिहवाशाचे संडास, बाथ म, िकंवा अ पाणी गळती
अस ास 8 िदवसात दु ी क न दे ाची जवाबदारी वर ा मज ावरील रिहवाशाची राहील. िदले ा
वेळात वर ा रिहवाशांनी दु ी क न न िद ास कंडोिमिनयम संबिधतास नोटीस दे ईल. ा नंतर िह 2
िदवसात काम न झा ास ाला 500/- ित िदवस दं ड आकर ात येईल. तसेच सदर काम कंडोिमिनयम ारे
पूण कर ात ये ईल. याक रता येणा या खचा ा दु ट र म दोषी ीकडून वसूल के ा जाईल.

सुर ा िवषयक िनयम :

1) सव बाहे र ा ींना नगरी म े वेश करताना सुर ा चौकीवर आपली आव क ती मािहती दे ऊन


नोंदणी करणे अिनवाय आहे .

2) िनमल नगरी कंडोिमिनयम ा काय े ात कुठे ही चोरी िकंवा इतर फौजदारी गु ा घड ास, ाची त ार
नंदनवन पोिलस े शनला दे ासोबतच िनमल नगरी कंडोिमिनयम पदािधका यांना सु ा सू िचत करावे जेणे
क न िनमल नगरी कंडोिमिनयमला श तोवर पािहजे ती मदत ा पीिडत िनमल नगरी वािसयाला करता
येईल.

3) सव िनमल नगरी रिहवाशां ना िवनंती आहे की, आप ाला पुरिव ात आलेले एनएनसी (NNC) े ईकल
कस रत आप ा वाहनांवर लावावे नगरीत सुरि तते ा ि कोनातूनही बाब अिनवाय आहे . याब ल
सुर ा र कां सोबत िववाद क नये.

4) िनमल नगरीम े वेगवेग ा कामािनिम िनयिमतपणे येणा या लोकांना उदाहरणाथ घरकाम करणा या बाई,
दू धवाला, पेपरवाला, कार वाश करणारे इ ादीना ओळखप बनिवणे अ ाव क आहे . ाक रता केवायसी
(आधारकाड, दोन फोटो व रिहवासी दाखला) दे णे बंधनकारक आहे याक रता पये प ास असे शु िनमल
नगरी कंडोिमिनयम कडून आकार ात येईल.
5) िनमल नगरी ा प रसरात कोण ाही कारचे नशापाणी करणे, दा , िसगारे ट, िबडी िकंवा इतर नशे चे
पदाथ घेणे, पान खरा खाऊन थुकणे यावर बंदी आहे. असे आढळ ास यो ती कायदे शीर व दं डा क
कारवाई कर ात येईल. तसेच िनमल नगरी प रसरात रिहवासी िकंवा इतर कोणीही कोण ाही कारची
गैरवतणूक क नये. (Refer Annexure 1)

6) िनमल नगरी प रसरात गेट मांक एक, दोन, तीन कमिशयल पािकग यािठकाणी कोणतीही संशया द
घटना िकंवा संशियत ी िदस ास ाची सूचना गेट वरील सुर ाकमचारी यां ना रत दे ात यावी.

7) इथे राहणारे रिहवासी िकंवा ां ाकडे येणारे ी आिण ांचे डाय र यांनी िनमल नगरी प रसरात
आपले वाहन लहान मुलांना, वृ ी िकंवा इतर कोणालाही यां ना धोका पोहोचेल अशा कारे चालवू नये.
के ास ता ाळ गाडी नंबर नंदनवन पोिलस े शनला कळिव ात येईल.

8) नगरी आतील प रसरात वेगमयादा 30 िकलोमीटर िततास ठरिव ात आले ली आहे . याची नोंद ावी.
वाहनां चे हॉन अितआव क अस ासच वाजिवणे.

9) सुरि तते ा ि कोनातून वेश ार मां क एक व वेश ार मां क तीन रा ी अकरा वाज ापासून ते
सकाळी सहा वाजेपयत बंद राहील ाची नोंद ावी. रा ी अकरा ते सकाळी सहा आपले आवागमन वेश ार
मां क दोन मधुन करावे. दार बंद कर ाव न सुर ार कां ची त घालू नये. वेश ार बंद असतां ना वर
चढू न येणा यांवर दं डा क कारवाई कर ात येईल. (Refer Annexure 1)

नवीन खरे दी करणा यांसाठी िनयम :

1) िनमल नगरीम े मालम ा (PROPERTY) खरे दी कर ापूव खरे दीदाराने िनमल नगरी कंडोिमिनयम
कायालयातू न ामालम ेवर काही जुने दं ड आकारणी िकंवा बोजा अस ास ाचे िनराकरण क न
कायालयातू न ना-हरकत माणप ावे. आिण मगच पुढील ि या करावी. अ था खरे दीदाराचे कोणताही
ितवाद ऐक ा जाणार नाही. ाच माणे मालम ा िव ी धारकाने कंडोिमिनयमचे ना-हरकत माणप
घेत ािशवाय िव ीप लावून दे ऊ नये.

2) नवीन मालम ा खरे दी धारकाने खालील कागदप े कायालयात जमा करावी KYC--१) आधारकाड, २) दोन
फोटो ३) आप ा मालम ेचे खरे दीखत ४) वन टाइम मटे न भर ाची पावती ५) इले क मीटर शु पावती
६) नळजोडणी शु पावती ७) मबरिशप फॉम व थत र ा भ न िनमल नगरी कंडोिमिनयम कायालयात
जमा करावा.

3) कुठ ाही िकरायेदाराने िकंवा घरमालकाने आपले घरसामान नगरी ा आत आण ापूव िकंवा नगरी ा
बाहेर ने ापूव िनमल नगरी कंडोिमिनयमचे िल खत परवानगी घेणे अिनवाय आहे. अ था नगरी ा गेटवरच
सामान अडव ा जाईल व या अटीची पूतता के ािशवाय सोडता ये णार नाही. याची नोंद ावी. (Refer
Annexure 1)

4) ब मजली इमारती म े नवीन राहायला येणा यांना िल मटे न व इले िसटी चाजस णून पये 2000
िनमल नगरी कंडोिमिनयम कडे जमा करावे.

5) कुठ ाही िकरायेदाराने िकंवा घरमालकाने आपले अवजड घरसामान चढवताना व उतरवताना उद् वाहन
(LIFT) चा वापर क नये. असे करताना आढळ ास सं बंिधतांकडून दं ड आकार ात येईल.

6) िकरायदाराने घर खाली करताना सव िकराया, िवजेचे िबल, कंडोिमिनयमचा मािसक मटे न इ ादीं
भर ाची खा ी क न सामान ने ाची परवानगी दे ात येईल.

7) नवीन जु ा सव मालम ाधारकांनी िनमल नगरी कंडोिमिनयमचे अिधकृत सभासद होणे बंधनकारक आहे
ा िशवाय ांचे कोणतेही आ ेप िकंवा सूचना ीकार ा जाणार नाही.
8) िनमल नगरी म े कुठ ाही मालम ेचे खरे दी-िव ी करताना ा मालम ेवरचे थिकत मटे न ची र म
भरणे अिनवाय आहे . यािशवाय टा फर ऑफ ोपट फी णून पये पं चवीस हजार (Rs. 25000/-)
फ चा िव े ाने कायालयात भरणा क न िनमल नगरी कंडोिमिनयमची ना-हरकत माणप (NOC) घेणे
बंधनकारक आहे . यािशवाय खरे दीखत ा धर ात येणार नाही आिण खरे दीदारास कोण ाही कारची
सुिवधा िमळणार नाही. सदर िनयम हा िदनां क 1 APRIL 2021 पासून लागू कर ात आलेला आहे . याची नोंद
ावी.

9) नवीन खरे दीदाराने वरील उ ेख के ा माणे आपली केवायसी ि या पूण क न व सभासद शु आिण
ि या शु पये पाच हजार एकशे एक (Rs. 5101/-) चा भरणा के ावर ाला कंडोिमिनयमचे
सभासद दे ात येईल.

10) आप ा मालम ेची दु ी िकंवा रनोवेशन कर ा आधी िनमल नगरी कंडोिमिनयमची ना-हरकत
माणप (NOC) घेणे अिनवाय आहे. अ था दं डा क कारवाई केली जाईल. (Refer Annexure 1)

11) आप ा कडील सदिनका, दु कान िकंवा घराची दु ीचे काम सकाळी नऊ ते सायंकाळी सहा वाजेपयत
कर ाची परवानगी आहे . ही कामे करताना आव क ा सुर ा उपाययोजना कर ाचे जबाबदारी मालकाची
राहील याचे उ ंघन के ास दं डा क कारवाई केली जाईल. (Refer Annexure 1)

12) सव मालम ाधारकां नी सव अटींची पूतता क न िनमल नगरी कंडोिमिनयमचे सद होणे अिनवाय आहे .

13) कोण ाही िकरायेदाराची वारं वार गं भीर पाची त ार आ ास घरमालकाला ा ा कडून
गाळे /दु कान रत खाली क न ावे लागेल. अ था अशा घरमालकावर ितिदवस पये 500/- माणे दं ड
आकार ात येईल.

पािकग िवषयक िनयम :

1) सव घरमालकांना इमारती ा पािकग ा जागे वर वाहन पाक कर ाचा पिहला अिधकार राहील.
िकरायादाराने आपली वाहने पाक कर ासाठी पािकग म े जागा नस ास बाहे रील मोक ा जागेत इतरां ना
अडचण होणार नाही. अशा प तीने पाक करावी. याबाबत वाद झा ास बोड ऑफ मॅनेजर यां चा िनणय अंितम
राहील.

2) रिहवाशां नी आप ा तः ा राखीव जागेम े वाहने पाक करावी. इतरां ा जागेम े अित मण क नये.
याबाबत वाद झा ास बोड ऑफ मॅनेजर यां चा िनणय अंितम राहील.

3) बाहे न येणा या ी ंनी आपली वाहने खु ा जागेत इतरां ना अडचण होणार नाही अशी पाक करावी.
दु स यां चा राखीव जागेम े आपली वाहने पाक क नये.

4) एका दु कानदाराला एक शटर फ एकच चार चाकी गाडी पाक कर ाची अनुमती आहे . ा चारचाकी
वाहनाला कर लावले जाईल ांनाच पािकगची अनुमती िदली जाईल.

5) िविजटरला चारचाकी गाडी पािकगची परवानगी दु कानदारा ा सहमतीने मयािदत वेळेक रता दे ता येईल.
(for 2 hours only)

6) नो पािकग िलिहले ा िठकाणी व Blind Turn असले ा िठकाणी वाहने पाक क नये.

7) िनमल नगरी कंडोिमिनयम ा काय े ात असले ा जागेवर रिहवाशां नी आप ा ओळखीने बाहे र ा


ींना आपले वाहन पाक क दे ऊ नये. िशवाय या जागेवर कुठ ाही कारचे अित मण क नये.

8) रिहवाशांनी आपली ावसाियक वाहने (Commercial Vehicles) नगरीम े पाक क नये. अ ाव क


अस ास बोड मॅ नेजसची परवानगी घेणे आव क आहे
धािमक, सां ृ ितक व सामािजक काय माबाबत िदशा-िनदश :

1) रिहवाशांनी कुठलेही घरगुती काय म करताना मंडप व साऊंड िस म लावत अस ास ाची परवानगी
कंडोिमिनयमकडून ावी. तसेच काय माचा ास शे जा यांना होणार नाही, याची काळजी ावी. साऊंड
िस म लावत अस ास रा ी दहा वाजेपयत साऊंड िस ीमला परवानगी िमळे ल.

2) रिहवाशांनी िनमलनगरी ा प रसरात, िब ं ग ा पािकगम े काय म करायचा अस ास कंडोिमिनयम


कडे पये 1000/- शु भ न ना-हरकत माणप घे णे ज री आहे .

3) सावजिनक जागेत काय म करायचा अस ास कंडोिमिनयमकडे पये 2500/- शु भ न ना हरकत


माणप ावे. काय माम े येणा या लोकां ची मयादा 200 राहील.

4) मृ ू संबंिधत काय मासाठी उदाहरणाथ मृ ू, ते रावी, चौदावी याक रता कुठलेही शु आकारले जाणार
नाही.

5) घरगुती काय म करतांना प रसर ठे व ाची जबाबदारी काय मा ा आयोजकां ची राहील.

6) िनमल नगरी रिहवासी सोडून इतर कोण ाही बाहेरील ीला िकंवा रिहवाशां ा संबंिधतांना िनमल
नगरीम े काय म आयोिजत कर ाची परवानगी िदली जाणार नाही.

िनमल नगरी मधील प र थतीनुसार वेळोवेळी िनयमावलीम े बदल कर ाचा पूण


अिधकार िनमल नगरी कंडोिमिनयम ा पदािधका यांना राहील.

ी. फु करपे ी. रा ल पाटील

अ सिचव

िनमल नगरी कंडोिमिनयम िनमल नगरी कंडोिमिनयम

िनयमावली सिमती सद

ी. जगदीश डोंगरवार ी. सुनीलकुमार रे वतकर

ी. भानुदास वहारे ी. गु नाथ जीवनापुरकर ी. शांत आदमने

You might also like