Download as docx, pdf, or txt
Download as docx, pdf, or txt
You are on page 1of 2

मा.

चेरअमन साहेब
विविध कार्यकारी सह.सोसायटी.
कोल्हार बु||
ता.राहाता जि.अहमदनगर

यांसी
महोदय,
आमचे संस्थेचे सभासद खातेदार श्री.पांडु रंग सूर्यभान देवकर
रा.कोल्हार बु|| यांनी आमचे संस्थेकडू न ता.२२/१०/२०२० रोजी रु.९५०००/-(अक्षरी-
पचंन्याव हजार रु मात्र )चे कर्ज घेतले होते त्याकर्जास तारण म्हणून यांचे मालकी
हक्काचे जमनिच्या तारणावर नावावरील जमीन गट.नं. ३८२ मधील फे रफार
न.९२९० कोल्हार बू|| येथील मिळकतीवर आमचे संस्थेचा बोजा दाखल के लेला
आहे .सदर खातेदारने त्यांचे नावावरील संपूर्ण कर्ज बाकी व्याज मुद्दलसह भरून
ता.१५/०३/२०२३ रोजी खाते बंद के लेले आहे . आमचे कड़े कोणतीही बाकी नाही असा
दाखला देण्यात येतो.

कळावे,

आपला विश्वासु
मा.कामगार तलाठी
मौजे कोल्हार बु||
ता.राहाता जि.अहमदनगर

यांसी
महोदय,
आमचे संस्थेचे सभासद खातेदार श्री.मधुकर रघुनाथ खर्डे रा.कोल्हार
बु|| यांनी आमचे संस्थेकडू न ता.०७/०३/२०२२ रोजी रु.९५०००/-(अक्षरी- पचंन्याव
हजार रु मात्र )चे कर्ज घेतले होते त्याकर्जास तारण म्हणून यांचे श्री. मधुकर
रघुनाथ खर्डे मालकी हक्काचे जमनिच्या तारणावर नावावरील जमीन गट.नं.
४३२/अ/३ मधील फे रफार न.९१६१ कोल्हार बु|| येथील मिळकतीवर आमचे
संस्थेचा बोजा दाखल के लेला आहे .सदर खातेदारने त्यांचे नावावरील संपूर्ण कर्ज
बाकी व्याज मुद्दलसह भरून ता.३१/०३/२०२३ रोजी खाते बंद के लेले आहे . तरी
आमचे संस्थेचा बोजा कमी करण्यास आमची हरकत नाही.

कळावे,

आपला विश्वासु

You might also like