Modi Reading Practice PDF 04

You might also like

Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 20

मोडी लपी आ ण माणप

वगातील वाचन सराव


SPPU Modi Class pdf 04.pdf
टप: लयांतर करताना शय ती काळजी घेतल आहे , पण मोडी थमच
शकत अस(याने ते )नद+षच असेल याची खाी दे ता येणार नाह. कृपया
त0ांकडून खाी क2न 3यावी.
जशास तस4.

एके 6दवशीं सकाळीं एक


मलु गा आप(या पडवींत भाकर
खात बसला होता. :या;याजवळ एक
काठ= होती. इतयांत एक कुा
पढ
ु ू न जातांना :यान4 पा6हला. ते@हा
:यान4 यु यु क2न :यास बोलाAवल4.
कुा शेपट हालवीत जवळ
आला, ते@हां मल ु ान4 भाकरचा तकु डा
:यापुढ4 धCरला. तो तुकडा घेDयास
कुEयान4 आपल4 तFड पुढ4 केल4.
ते@हां :या मुलान4 भाकरचा तुकडा
माग4 घेतला आ ण दस ु Gया हातान4
:या कुEयाचे नाकावर जोरान4 काठ=
माCरल. :याबरोबर तो Hबचारा कुा
कळवळून ओरडत ओरडत दरू
पळाला व तो दJु ट मुलगा मजा
पाहात हासत बसला.
:या वेळीं :या दJु ट मुलाचा बाप
अंगणांत गाईची धार काढत होता.
:यान4 आप(या मल ु ान4 काय केल4 त4
पा6हल4 व :यामुळ4 :यास फार राग
आला.धार काढून झा(यावर तो
घरांत गेला आ ण एक Aपकलेल4
केळ4 हातांत घेऊन तो बाहे र
पडवींत आला. नंतर तो मुलाला
Oहणाला, 'Aवठू, भाकरशीं तुला
ह4 केळ4 पा6हज4 का?' मुलगा Oहणाला,
'होय, बाबा. मला केळ4 फार आवडत4 .'
अस4 Oहणन
ू तो केळ4 घेDयाकCरतां
बापाजवळ गेला. :यान4 आपला हात
पुढ4 कCरतांच बापान4 लपवन

आणलेल वेताची छडी :या;या हातावर
जोरान4 माCरल. :याबरोबर Aवठू
मोSयान4 रडूं लागला. मग बाप :यास
Oहणाला, 'मीं तल
ु ा कां माCरल4 ह4
समजल4 का ? तंू मघाशीं :या गरब
कुEयास Aवनाकारण कां माCरल4?
:यान4 तुजजवळ भाकर माTगतल होती
काय? तंू जस4 :या कुEयास मारल4
तस4 मीं तल
ु ा माCरल4. तल
ु ा जस4
दःु ख होत4 , तस4 कुEयासंह होत4 ,
ह4 लVांत ठे व व यापढ ु 4 म
ु या
ाDयांस Aवनाकारण दःु ख दे ऊं
नकोस.'
पालकाच4 शVकास प.

Wी.
श)नवार, तारख ७।१२।२९.
साJटांग नम]कार Aवनंती Aवशेष.
माझी मलु गी Tचरं जीव यमु 6हच4
ल^न आOहं ठरAवल4 आहे . ल^न पण ु 4
मुकामीं ये:या आठव_यांत बधु वारं
@हावयाच4 आहे . ल^नाकCरतां आOह सव
मंडळी उaयां पुDयास जाणार आहFत.
Tचरं जीव गोपू हा सोमवारपासन

शाळ4 त येणार नाहं :याला आपण
सहा 6दवसांची राजा aयावी. तो
पुढल सोमवारं शाळ4 त येईल.
या गांवीं पूवb मुलंची शाळा
न@हती. ती येथ4 नक
ु तीच झाल आहे .
पूवb थो_या मुल मुलां;याच शाळ4 त
शकत असत. आमची यमुताई
आम;या cयाच शाळ4 त प6ह(या चार
इयdा शकल. पुढ4 मी )तला )त;या
मामाकडे पुDयास शकDयासाठ=ं
पाठAवल4 . )त;या पूवb;या शाळे ला
)त;या ल^ना)नमd कांहंतर
दे णगी aयावी अशी माझी इ;छा
आहे . मी तम ू ;या शाळे ला पंधरा
eपयांचीं पु]तक4 घेDयाच4 ठरAवल4
आहे . तर तम
ु ;या शाळ4 तील मुलांना
वाचावयास आवडतील, अशा कांहं
पु]तकांचीं नांव4 मला कळवावीं. मी
तीं प]
ु तक4 पD
ु यातंन
ू येतांना Aवकत
घेईन व आपणांस दे ईन. माfया
मुलची )त;या शाळे ला ह दे णगी
होईल. हं प]
ु तक4 आप(या शाळ4 तील
मुल4 आनंदाने वाचतील. प6ह(यान4
मला अस4 वाटल4 होत4 कgं, मुलांना
खाऊ aयावा. पण खाऊपेVां प]ु तके
घेण4 चांगल4, Oहणन
ू मन पु]तक4च
घेDयाच4 ठरAवल4 आहे .
Tचरं जीव गोपुची सहा 6दवस
रजा मांडDयास आपण Aवसeं नये.
कळाव4, 6ह Aवनंती.
आपला.
रामराव गणेश दे शमुख.
शVकाच4 पालकास प.

Wी.
रAववार, तारख ८।१२।२९
साJटांग नम]कार Aवनंती Aवशेष.
आपल4 प पावल4. Tचरं जीव गोपू
cयास आपण सांTगत(या माण4 सहा
6दवसांची रजा 6दल आहे . :यास
ल^नाकCरतां पD
ु यास घेऊन जाव4.
Tचरं जीव यमू;या ल^ना)नमd
आपण आम;या शाळे स दे णगी
दे Dयाच4 ठरAवल4 आहे , ह4 वाचन

फार आनंद झाला. cया दे णगीबaदल
शाळ4 तील सव मुल4 व आOह सव
शVक आपले फार आभार आहF.
आम;या शाळ4 त मल
ु ांना वाचDयासारखीं
प] ु तक4 फारशी नाहंत. आप(या
दे णगीन4 आतां शाळ4 तील लहान
मुलांना चांगलं आ ण मनोरं जक
पु]तक4 वाचावयास मळतील व
:यामुळ4 :यांना वाचनाची गोडी लागेल.
आपण कळAव(या माण4 पु]तकांची
याद सोबत जोडून पाठAवल आहे .
:या याद माण4 आपण पD ु याहून
परत येतांना प]
ु तक4 Aवकत आणावीं.
कळाव4, ह Aवनंती.
आपला,
वामन रघन
ु ाथ पाटल.
वाघाची शकार.

सातपड ु ा Oहणन
ू एक पवत
आहे . :या;या पायiयाशीं एक गांव
आहे . तेथील पवतराव दे शमख

एके 6दवशीं सकाळीं jयाहार क2न
आप(या मkयांत जाDयासाठ=ं )नघाल4.
इतयांत गांवचीं गुर4 राखणारा
पांडू भ(ल तेथ4 आला व Oहणाला,
'दे शमख
ु , माfया राखणी;या गरु ांपैकgं
एक वासeं काल संmयाकाळीं वाघान4
उचलन
ू नेल4 .' त4 ऐकताVणींच
दे शमख
ु ांनीं आपल बंदक
ू खांaयावर
टाoकल व आप(या आवड:या कुEयास
बरोबर घेऊन ते पाडूब
ं रोबर :या
वाघा;या शोधाकCरतां जंगलाकडे
जावयास )नघाले.
कुEयान4 दाट जंगला;या रोखान4
माग का6ढला. जंगलांत शर(यावर
थो_या वेळान4 कुEयान4 गरु गe
ु न
धjयास इशारत 6दल. तीं ओळखन ू
पवतराव आपल बंदक ू सांव2न
सावधपण4 चालंू लागले. इतयांत
पांडूची नजर पलकडे असले(या
करवंद;या जाळीकडे गेल. तेथ4
वाघोबाची ]वार चार पाय ताणन ू
पसरल होती. पवतरावांनीं कुEयास
खन
ू केल. कुा जोरान4 गरु गरु ला.
:यासरशीं तो वाघ सावध होऊन
उठून बसला. इतयांत दे शमख
ु ां;या
बंदक
ु gंतन
ू )नघालेल गोळी जोरान4
वाघा;या कपाळांत शरल. :यामळ
ु 4
वाघ ताबडतोब मेला.
पवतरावांनीं आप(या शरू पणान4
गांवावरच4 त4 संकट अशा रतीन4
दरू केल4
रामनवमी.

मुलांनो, दरवषp तम
ु ;या घरं
तम
ु चा वाढ6दवस कCरतात ना?
तो कोण:या 6दवशीं बर4 ? तम
ु चा
जjम qया 6दवशीं झाला असेल :या
6दवशीं. तसाच पुJकळ वषाrमाग4
उaयां;या नवमीला रामाचा जjम
झाला. Oहणन
ू दरवषp cया नवमीला
मोठा उ:सव कCरतात. cया नवमीला
रामनवमी अस4 Oहणतात. cयाच
उ:सवा)नमd उaयां सव 6दवस
आप(या शाळे ला सुट आहे . आप(या
गांवांत रामाच4 दे ऊळ आहे . तेथ4
उaयां दप
ु ारं मोठा उ:सव होणार
आहे . :या वेळीं तेथ4 कथाह होईल.
तOु हं ती ऐoकल Oहणजे तO
ु हांस
रामा;या जjमाची गोJट समजेल.
फार वषाrपव
ू p राम हा अयोmया
नगरत राqय करत होता. तो
मोठा पराsमी, दयाळू व चांगला
राजा होता. :या वेळीं बरे च राVस
लोकांना फार ास दे त असत.
रामान4 :या राVसांना ठार मा2न
लोकांच4 भय नाहंस4 केल4,आ ण
:यांना सख
ु ी केल4.
जा.

वडगांवपासन
ू एक मैलावर
एक टे कडी आहे . :या टे कडीवर
दे वीच4 एक दे ऊळ आहे . आिuवन
म6हjयांत या दे वीची मोठ= जा
भरते. आसपास;या पुJकळ गांवांतन

लोक जेस येतात. :या टे कडी;या
पायथाशीं एक लहान नद वाहते.
)त;या काठांवर पुJकळ लोक आपलं
दक
ु ान4 मांडतात. हलवाई, वाणी,
माळी वगैरे लोकांची बरंच दक
ु ान4
तेथ4 असतात. बाहु(या, भोवरे , खोटं
घडयाळ4 , रबर च4 डू वगैरे खेळDयांचीं
कांहं दक
ु ान4 तेथ4 असतात.
याे;या 6दवशीं वडगांव;या
शाळे ला सट
ु  असते. एकदां या
याेला वडगांवचीं तीन मल
ु 4 नाना,
बापू आ ण भाऊ बरोबर )नघालं
टे कडी;या पायiयाजवळ आ(यावर
:यांना फार मौज 6दसल. पाळDयांत
कांहं मल
ु 4 मजेन4 खालवर जात होतीं.
दक
ु ानांतनू लोकांची गदw झाल होती.
कांहं मंडळी दशनाकCरतां वर
पायGया चढून दे वळाकडे चालल
होती, तर कांहं खालं उतरत होती.
वर दे वळांत नगारा वाजत होता.
आ ण दे वळांतील घंटांचा आवाज
सारखा चालला होता.
ते )तघेजण ती मौज पहात
पहात पायGया चढून वर गेले.
:यांनीं दे वीच4 दशन घेतल4. नंतर
दे वीला दxVणा घातल. टे कडीवर
उभ4 राहून :या मल
ु ांनीं कांहं वेळ
खालची मौज पा6हल. मग टे कडी
उत2न ते खालं आले.
एकेक पैसा घेऊन ते )तघेह
पाळDयांत बसले. पाळणा खुप उं च
जाई व नंतर खालं येई. :यामळ
ु 4 :यांना
फार मौज वाटे . पाळDयांतन
ू उतर(यावर
ते दक
ु ानाकडे गेले.
नाना Oहणाला, 'चला आपण िजलबी
Aवकत घेऊं. तीं मुल4 हलवाया;या
दक
ु ानाजवळ गेलं. तेथ4 पेढे, बफy,
िजलzया, गुडदाणी वगैरे पदाथ
हलवायान4 ताटांत ठे Aवले होते.
:यांवर माशा सार{या घFगावत हो:या.
त4 पाहून भाऊ Oहणाला, ' अरे , cया
िजलबीवर सार{या माशा घFगावत
आहे त. आपणांस शाळ4 त गु2जींनीं
सांTगतल4 आहे कgं, qयावर माशा
बसतात असे पदाथ मुळींच खाऊं नयेत.
कारण ते खा(ले तर रोग होतात.
चला, पलकडे चांगलं केळीं आहे त,
तीं Aवकत घेऊं.' मग :या मल
ु ांनीं
एक एक आDयाTचं चारचार केळीं
Aवकत घेतलं.
बापू Oहणाला, ' चला, आपण हं
नद;या कांठ=ं खाऊं.' भाऊ Oहणाला,
तO
ु हांला वाटले तर तOु हं खा. पण
मी येथ4 खाणार नाहं. मी हं घरं
नेईन. माझी धाकट बहण माझी
वाट पहात असेल. )तला मी हा
खाऊ दाखवीन. मग आOह दोघेजण
हं केळीं खाऊं,. बापू Oहणाला, 'हो, हो.
माझाह धाकटा भाऊ माह वाट
पहात असेल. मीह माझी केळीं
घरं नेईन .' मग तीं सगळीं मुल4
आपला खाऊं घेऊन घरं गेलं .

You might also like