Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 29

कृतीसंगम सखींसाठीची मागग दर्ग न पुस्ततका

तवयंसहायता समहू ातील मस्हलांना आरोग्य, पोषण आस्ण तवच्छतेसंदर्ाग त


स्र्क्षण व मास्हती पुरवण्यासाठी मागग दर्ग न पुस्ततका

पोषणासंदर्ाग तील मुलर्त


ू कृती
तवच्छतेसंदर्ाग तील मुलर्त
ू कृती
घरार्ेजारी अन्न उत्पादनाच्या कृती
गर्ग धारणा ते बाळाच्या 2 वषाग दरम्यानच्या एकूण १००० स्दवसांच्या काळामध्ये पोषणाची स्तिती सुधारण्यासाठी
'पोषणाच्या मुलर्ूत कृतीची' रचना पुराव्यावर आधाररत करावयाच्या कृतीसंदर्ाग त मागग दर्ग न पुरवते, मुख्यत्वे गरोदर स्िया,
ततनदा माता आस्ण त्यांच्या बालकांवर लक्ष केंस्ित करण्याचा प्रयत्न सदर रचने अंतगग त केला आहे . जीवन चक्राच्या योग्य
वेळी, योग्य व्यक्तीने योग्य कृती अंमलात आणल्यास सामुदास्यक आरोग्य आस्ण पोषणाची स्तिती सुधारली जाऊ र्कते.
सामुदास्यक ततरावर पोषणाच्या सुधाररत पद्धतींना प्रोत्सास्हत करण्यासाठी आस्ण आधार दे ण्यासाठी स्वस्वध संदर्ीय
मास्हतीचा या मास्हती पुस्ततकेमध्ये समावेर् केला गेला आहे .
ू ग जीवन चक्रा दरम्यान आवश्यक पोषणाचे' महत्व सांगते. याअंतगग त
'पोषणासंदर्ाग तील मुलर्ूत कृ ती' रचना 'संपण
गरोदरपणातील आस्ण ततनदा अवतिेतील िीचे पोषण, मुलर्ूत ततनपान आस्ण पूरक पोषक आहाराच्या पद्धती, आजारी
आस्ण कुपोस्षत बालकाच्या पोषणाची काळजी, अस्नस्मया (रक्तक्षय), जीवनसत्व 'अ' आस्ण आयोडीन च्या कमतरतेवर स्नयंत्रण
इ. मुद्ांवर मुख्य लक्ष स्दले आहे .
अन्न तवच्छता, हात धुण्याची पद्धती व सवय आस्ण र्ौचालय/तवयंपाकघरा र्ेजारी तवच्छ पाण्याच्या िोताची उपलब्धता या
सारख्या पुराव्यावर आधाररत पूरक पद्धतींचा 'तवछ्तेसंदर्ाग तील मुलर्ूत कृती' रचनेमध्ये समावेर् केला आहे.
घरार्ेजारीच अन्नाचे उत्पादनाचे मॉडे ल हे र्ाज्या आस्ण प्राणीजन्य अन्न (मांस, अंडी, मासे) यांचे कुटु ंबततरावर उत्पादन आस्ण
उपर्ोग करण्यासाठीची आस्ण र्ेतीवर आधाररत समुदायामध्ये अंमल करण्यायोग्य अजून एक पूरक पद्धत आहे. जीवनसत्व
आस्ण आवश्यक पोषकिव्य युक्त र्ाज्यांमध्ये दुधी र्ोपळा, स्र्राळे , अटकोल/आरकोल, मुळा, राजस्गरा, लाल राजस्गरा,
चवळीची र्ाजी, पालक, र्ेंडी, कारले, पपई, कोहळा, वाल पापडी, चवळी या सारख्या र्ाज्यांना खाण्याचे सूस्चत केले जाते.
उच्च दजाग चे, जैस्वक पद्धतीने स्पकवलेले, पोषणयुक्त र्ाज्या गरोदर मस्हला, ततनदा माता आस्ण ६ ते २४ मस्हन्यांतील
बालकांच्या आहारामध्ये आणणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्दे र् आहे .

2
अनुक्रमस्णका

स्वषय पृष्ठ क्रमांक


स्ह मास्हती पुस्तिका कशी वापरावी ४
स्वभाग १. पोषणासंदभाािील मुलभूि कृिी ५
पद्धत १: गरोदर स्ियांसाठी आहार ६
पद्धत 2: गरोदरपणा मध्ये लोहाचे मुबलक प्रमाणात सेवन ७
पद्धत ३: ततनपानास लवकर व योग्य वेळेत सुरुवात ८
पद्धत ४: बाळास पस्हले ६ मस्हने स्नव्वळ ततनपान करणे ९ व १०
पद्धत ५: ततनदा मातांसाठी आहार ११
पद्धत ६: वैस्वध्यपूणग आहारतून पूरक (वरच्या) पोषक आहाराची सवय लावणे १२
पद्धत ७: ६-८, ९-११ आस्ण १२ ते २४ मस्हन्यांच्या बाळास योग्य वारं वारता आस्ण प्रमाणात १३
अन्न खाऊ घालणे
पद्धत ८: आजारादरम्यान तसेच आजारानंतर लहान मुलांना अन्न खाऊ घालणे १४
पद्धत ९: जीवनसत्व 'अ' चे महत्व १५
पद्धत १०: रक्तक्षय टाळणे/रक्तक्षयाचा प्रस्तबंध करणे १६
पद्धत ११: अन्नामध्ये आयोडीनयुक्त मीठाचा वापर करणे १७
स्वभाग 2. तवच्छिेसंदभाािील मुलभूि कृिी १८
पद्धत १२: हात तवच्छ धुणे १९
पद्धत १३: हात तवच्छ धुण्यासाठी स्टप्पी टॅप तयार करणे २०
पद्धत १४: मानवी मलमूत्रापासून पयाग वरण तवच्छ ठे वणे २१
पद्धत १५: पाणी आस्ण अन्न साठवण्याची र्ांडी तवच्छ ठे वणे २२
स्वभाग ३: घराशेजारीच अन्नाचे उत्पादन करण्यासाठीचे मुख्य कृिी २३
पद्धत १६: रोजच्या आहारामध्ये वैस्वधता आणण्यासाठी परसबाग तयार करणे २४ व २५
पद्धत १७: मत्तयपालन करणे आस्ण आहारामध्ये मातयांचा समावेर् करणे. २६
पद्धत १८: प्राणीजन्य अन्न आस्ण त्यातून स्मळणारे प्रस्िने यांचे महत्व २७
गावात आरोग्य आस्ण पोषणाच्या सुस्वधा पुरस्वणाऱ्या व्यक्तींर्ी तडजोड/मध्यतती करणे २८

3
स्ह मास्हती पुस्ततका कर्ी वापरावी
या मास्हती पुस्ततकेचा उद्दे र् पुढीलप्रमाणे आहे:

 कृ तीसंगम सखींना प्रस्र्क्षण दे ताना स्ह मास्हती पुस्ततका प्रािस्मक संदर्ग िोत म्हणून वापरण्यात यावी.
 मस्हला व बालकांच्या पोषण आस्ण आरोग्याच्या स्तितीमध्ये सुधार होण्यासाठी कुटु ंब आस्ण समुदायाने अवलंब
करावयाच्या पद्धतींच्या कृती आस्ण त्यांचे फायदे या संदर्ाग तील मास्हती कृतीसंगम सखींना संदर्ग तवरुपात उपलब्ध
करून दे णे.
 कुटु ंबातील सदतय जसे माता, पती, सासू यांना केंस्ित करून सुधाररत सवयींना प्रोत्साहन दे णारे साध्या र्ाषेतील,
कृ ती तवरूपातील संदेर् दे णे.
 तवयंसहायता समूह/ग्रामसंघांच्या बैठकींमध्ये तसेच कुटु ंब/व्यक्तीसोबत समुपदे र्न सत्रामध्ये तपष्टीकरणात्मक
चचेचे स्वषय आस्ण कृती पद्धती वापरासाठी कृतीसंगम सखींना स्ह मास्हती पुस्ततका साधन म्हणून उपलब्ध होईल.
सदर मास्हती पुस्ततकेमध्ये नमूद केलेल्या कृ ती तीन स्वषयांमध्ये स्वर्ास्गत केलेले आहेत. प्रत्येक व्यक्तीच्या गरजेनुसार
त्यांना समुपदेर्न करण्याचे कायग कृतीसंगम सखीचे आहे . पोषण आस्ण तवच्छतेर्ी स्नगडीत सुधाररत सवयींमध्ये अनुकूल
वाढ होण्यासाठी खाली नमूद केलेल्या स्वषयांवर कायग करणे महत्वाचे आहे:
१. पोषणासंदर्ाग तील मुलर्ूत कृती
२. तवछ्तेसंदर्ाग तील मुलर्ूत कृती
३. घरार्ेजारीच अन्नाचे उत्पादन

4
स्वर्ाग १: पोषणासंदर्ाग तील मुलर्त
ू कृती

गरोदरपण

प्रौढअवतिा
० ते ६ मस्हने

स्कर्ोरवयपण ६ ते २४ मस्हने

बालपण

पोषणस्तिती सुधारण्यासाठी जीवनचक्रातील प्रिम १००० स्दवसांवर लक्ष्यकेंस्ित करण्यावर र्र

5
कृिी सवय १
गरोदर मस्िलांचा आिार

खाली नमूद केलेल्या स्चत्रामध्ये आपण काय पास्हलं? गरोदर मस्हलांना त्यांच्या गरजेनुसार आहार स्मळावा यासाठी आपण
काय करू र्कतो? आपल्या समुदायामध्ये पती/सासू/घरातील इतर मंडळी गरोदर मस्हलांना जातत अन्न खाण्यासाठी
सुचवतात का ? काही अन्नपदािग न खाण्यासाठी सूस्चत करतात का ? तसे का? (चचाग करावी)

महत्वाचा संदेर्
जर आपण गरोदर असाल तर, प्रत्येक स्दवर्ी प्रत्येक जेवणामध्ये ताटातील स्वस्वध अन्नपदािाां चे जाततीचे घास खावेत. योग्य प्रमाणात
अन्न खाल्यास बाळ बळकट आस्ण स्नरोगी बनेल.

महत्वाची मास्हती

 गरोदर मस्हलेने प्रत्येक स्दवर्ी प्रत्येक जेवणामध्ये स्वस्वध रं गाच्या स्वस्वध अन्नपदािाां चा समावेर् केला पास्हजे
जेणेकरून आवश्यक जीवनसत्वे व इतर पोषकिव्ये रोजच्या आहारातून स्तला स्मळतील. जीवनसत्व आस्ण
आवश्यक पोषकिव्य युक्त र्ाज्या जसे दुधी र्ोपळा, स्र्राळे , अटकोल/आरकोल, मुळा, गाजर, राजस्गरा, लाल
राजस्गरा, चवळीची र्ाजी, पालक, र्ेंडी, कारले, पपई, कोहळा, वाल पापडी, चवळी इ. स्नयस्मत खाल्ले पास्हजेत.
 मांसाहार करत असल्यास, मासे, कोंबडीचे मांस, मटन, अंडी यापैकी पदािग स्दवसातून स्कमान एक वेळेस खावेत.
त्यामुळे आपण बळकट बनू व जन्माला येणारे बाळ सुधढृ व स्नरोगी बनेल.
 पूणग कुटु ंबाचे जेवण बनस्वताना आयोडीनयुक्त स्मठाचा वापर करावा.
 गरोदर मस्हलेने स्दवसर्रात २-३ तास जातत आराम करावा (झोप घ्यावी) आस्ण जातत वजनाच्या वततू उचलू नयेत.
गरोदर मस्हलेच्या आस्ण स्तच्या बाळाच्या सुरक्षेसाठी हे महत्वाचे आहे .

पुढील संदेर् गरोदर िीच्या घरातील व्यक्ती स्वर्ेषत: पती आस्ण सास-ू सासरे यांना नक्की द्ा

 आपल्या घरातील गरोदर िी प्रत्येक जेवणामध्ये स्वस्वध अन्नपदािाां चे नेहमीपेक्षा जातत घास खाईल याकडे स्वर्ेष
लक्ष दया.
 आपल्या घरातील गरोदर िी स्दवसर्रातून २-३ जातत आराम करे ल तसेच जातत वजनाच्या वततू उचलणार नाही
स्कंवा अस्त मेहनीतीचे काम करणार नाही याकडे स्वर्ेष लक्ष दया.
6
कृिी सवय २
गरोदरपणा मध्ये लोिाचे मब
ु लक प्रमाणाि सेवन

आपण या स्चत्रामध्ये काय पाहतोय? आपल्या समुदायामध्ये गरोदर स्ियांना उपकेंि/प्रािस्मक आरोग्य केंिातून लोहाच्या
गोळयांचा पुरवठा होतो? (चचाग करावी)

महत्वाचा संदेर्
जर आपण गरोदर/गर्ाग स आसाल (आपणांस स्दवस जात आहे त) तर जवळील आरोग्य केंिाला र्े ट दयावी व आवश्यक लोह-फॉस्लक
अॅस्सड च्या गोळया घेऊन, डॉक्टरांनी सूस्चत केल्याप्रमाणे त्याचे स्नयस्मत सेवन करावे. यामूळे रक्तक्षय (अॅस्नस्मया) पासून आपला
बचाव होऊन आपली र्ारीररक र्क्ती आस्ण तब्येत सुखरुप राहते.

महत्वाची मास्हती

 गरोदर िीने लोह-फॉस्लक अॅस्सड च्या गोळयांचे सेवन करणे महत्वाचे आहे. त्यामुळे गरोदर िी बळकट व तंदुरुतत
राहते. गरोदर िीने गरोदरपणास सुरुवात होताच प्रत्येक स्दवर्ी एक गोळीचे सेवन करावे व प्रसूतीनंतर तीन
मस्हन्यांपयां त स्नयस्मत सेवन करावेत.
 गावातील आर्ा ताई कडे लोह-फॉस्लक अॅस्सड च्या गोळया मागाव्यात. उपकेंि/प्रािस्मक आरोग्य केंि येिेही लोह-
फॉस्लक अॅस्सड च्या गोळया स्मळतात.
 मासे, मटन, अंडी, कलेजी, स्हरव्या पालेर्ाज्या इ. अन्नपदािग लोहाचे उत्तम िोत आहेत, गरोदर िीने हे अन्नपदािग
स्नयस्मत खावेत.
 गरोदरपणातील तीन मस्हन्यांनंतर (म्हणजेच पस्हल्या त्रैमास्सक नंतर) दररोज जेवानंतर दोन कॅस्ल्र्यम गोळयांचे
सेवन गरोदर िीने करावे.
 गरोदर िीला टेटॅनस चे इंजेक्र्न स्मळे ल याकडे लक्ष द्ावे.
 गरोदरपणातील गुंतागुंत टाळण्यासाठी तसेच सुरस्क्षत प्रसूती होण्यासाठी गरोदर िीने कमीत कमी चार वेळा
जवळील आरोग्य केंिाला प्रसूतीपूवग तपासणीसाठी र्ेटी द्ाव्या.

ू ीपवू ग तपासणीसाठी र्ेटी


प्रसत

 पस्हली र्ेट: १६ व आठवडा (४ िा मस्हना)


 दुसरी र्ेट: २८ वा आठवडा (६-७ वा मस्हना)
 स्तसरी र्ेट: ३२ वा आठवडा (८ वा मस्हना)
 चौिी र्ेट: ३६ वा आठवडा (९ व मस्हना)

ु ील संदेर् गरोदर िीच्या घरातील व्यक्ती स्वर्ेषत: पती यांना


पढ
नक्की द्ा
तुमच्या गरोदर पत्नीला लोह-फॉस्लक अॅस्सड च्या गोळया स्मळवून दे ण्यासाठी
मदत करा आस्ण स्तला गरोदरपणा मध्ये कमीत कमी ४ वेळाजवळील आरोग्य केंिाला प्रसूतीपूवग तपासणीसाठी घेऊन जावा.

7
कृिी सवय ३
तिनपानास लवकर व योग्य वेळेि सरु
ु वाि

स्चत्रामध्ये आपणांस काय स्दसते? तुमच्या समुदायामध्ये प्रसूत झालेल्या माता जन्मानंतर लगेच आपल्या बाळाला ततनपान
करतात का? वार पडण्याच्या अगोदर सुद्धा? (चचाग करा)

महत्वाचा संदेर्
प्रसूती झाल्यानंतर लगेचच म्हणजेच एका तासाच्या आत आपल्या बाळाला ततनपान करावे (ततनाने दुध पाजावे), वार पडल्याच्या
अगोदर ततनपान करण्यास सुरुवात करावी जेणेकरून आपल्या ततनातील दुध स्नस्मग ती प्रस्क्रयेला चालना स्मळते.

महत्वाची मास्हती
 नवजात स्र्र्ूला/बाळाला साखरे चे पाणी, पाणी, मध, पावडर दुध, गायीचे दुध, बकरीचे दुध इ. पदािग दे ऊ नका त्यामुळे
बाळाला डायररया (अस्तसार/हगवण) आस्ण न्यूमोस्नया होऊ र्कतो.
 प्रसूती झाल्यानंतर लगेचच स्र्र्ूला/बाळाला ततनपान करावे (जन्मानंतर १ तासाच्या आत) जेणेकरून
प्रसूतीपटलावरून होणारा रक्तिाव िांबतो.
 आईचे पस्हले स्पवळे घट्ट दुध (कोलॅतरोम म्हणजेच स्चकदुध) नवजात स्र्र्ूचे आजारापासून रक्षण करते.
 आईचे पस्हले स्पवळे घट्ट दुध (कोलॅतरोम म्हणजेच स्चकदुध) स्पल्यामुळे नवजात स्र्र्ुचे पस्हली गडद स्वष्ठा उत्सस्जग त
होण्यास मदत होते.
 मातेला ततन आस्ण ततनाग्र र्ी स्नगडीत काही समतया जाणवली तर लगेच आरोग्य सेस्वकेला कळवावे व आवश्यक
काळजी घेण्यात यावी.

पुढील संदेर् गरोदर िीच्या घरातील व्यक्ती स्वर्ेषत: पती आस्ण सास-ू सासरे यांना नक्की द्ा
प्रसूतीनंतर लगेच मातेला आपल्या नवजात स्र्र्ूला ततनपान करण्यासाठी मदत करावी. आपल्या बाळाला ६ मस्हन्यांपयां त
ततनपानास्र्वाय इतर कुठलेही पातळ पदािग बाळाला दे ण्यास न सांगावे.

8
कृिी सवय ४
बाळाला पस्िले ६ मस्िने स्नव्वळ तिनपान करणे

सहा मस्हन्यांच्या वयाच्या खालील नवजात स्र्र्ूला आपण काय खाऊ घालता ? (चचाग करावी)

महत्वाचा संदेर्
आपल्या नवजात स्र्र्ूला सहा मस्हन्यांपयां त स्नव्वळ आईचे दुध पाजावे. जेणेकरून बाळ स्नरोगी आस्ण सुधढृ बनेल. सहा मस्हन्यांपयां त
बाळाला आईच्या दुधास्र्वाय इतर कोणतेही पदािग खाऊ घालू नये.

महत्वाची मास्हती
 आपल्या बाळाच्या मागणीनुसार त्याला ततनपान करावे. प्रत्येक स्दवस-रात्री स्कमान ८ ते १२ वेळा ततनपान करावे
जेणेकरून योग्य प्रमाणात दुध तयार होऊन बाळाच्या स्नरोगी वाढीसाठी बाळाला योग्य प्रमाणत अन्न स्मळे ल.
 एका ततनातून पूणगपणे ततनपान करा मगच दुसऱ्या ततनातून दुध पाजा त्यामुळे बाळाला आवश्यक पोषक आस्ण
मेद योग्य प्रमाणात स्मळे ल.
 बाटलीने बाळाला दुध पाजू नका. प्रत्येक वेळी बाटली तवच्छ ठे वता न आल्यामुळे जंतस
ू ंसगग होऊन बाळ आजारी पडू
र्कतो.
 आईच्या दुधाने बाळाचे योग्य पोषण होते आस्ण आईचे दुध बाळाला डायररया (अस्तसार/हगवण) आस्ण श्वसनाच्या
संसगग जन्य आजारापासून सुरस्क्षत ठे वते.
 बाळाला पाणी स्कंवा इतर पातळ पदािग र्रवले तर बाळ आईचे दुध कमी स्पते व त्यामुळे योग्य प्रमाणात बाळाची वाढ
होत नाही.
 पस्हल्या ६ मस्हन्यांमध्ये, जातत गरम/उष्ण हवामानामध्ये सुद्धा आईचे दुध बाळाची तहान र्ागवते.
 स्नयस्मत ततनपान केल्यामुळे दुधाचे िवन होत राहते व बाळाच्या स्नरोगी वाढीसाठी मदत करते.

पुढील संदेर् गरोदर िीच्या घरातील व्यक्ती स्वर्ेषत: पती आस्ण सास-ू सासरे यांना नक्की द्ा
घरातील कामांमध्ये आपल्या पत्नीला/सुनेला मदत करा जेणेकरून जाततीत जातत वेळ ती आपल्या बाळाला दे ऊ र्केल व
एकांत पणे योग्य ततनपान करू र्केल.

9
तिनपानाची योग्य पद्धि
आईने आपल्या स्र्र्ूला दुध पाजताना आपले ततन हाताच्या बोटाने C आकारामध्ये
पकडावा, आईने आपला ततन बोटाच्या कात्रीमध्ये (ततनाग्राच्या दोन्ही बाजूस दोन
बोटे) पकडू नयेत. ततनाग्र बोटाच्या कात्रीमध्ये पकडल्यामुळे ततनांमधील दुधाच्या
ग्रंिींवर र्र पडू न, दुधाची धार कमी होऊ र्कते. त्यामुळे लहान बाळ ततनाग्र
तोंडातून काढू र्कतो.

तिनपान करिाना बाळास पकडण्याची योग्य पद्धि/तिनपान


करिाना बाळास योग्य पद्धिीने पकडले आिे , कसे समजावे?
 लहान बाळाचे डोके, पाठ आस्ण स्नतंब (कुल्हे ) एका रे षेत यायला हवे.
 बाळाला आपल्या आईचा चेहरा स्दसायला हवा याकडे लक्ष असायला हवे.
 ततनपान करताना बाळ आस्ण आईचा एकमेकांर्ी जवळचा संपकग
व्हायला हवा (आईच्या आस्ण बाळाच्या पोटाची स्तिती संपकाग त असायला हवी).
 बाळाचे नाक सरळ आईच्या ततनासमोर असायला हवे.
 बाळाचे पूणग र्रीराला आधार द्ायला हवा, फक्त डोके आस्ण खांदे नव्हे त.
तिनपानाच्या वेळी आई आस्ण बाळाची एकमेकांसोबि
ओढ/प्रेम प्रतथास्पि झाल्याचे स्चन्ि कसे ओळखावेि?
 बाळाने स्तचे/त्याचे तोंड 'आ' करून उघडण्यासाठी बाळाच्या खालच्या
ओठावर आईने आपले ततनाग्र चोळावे.
 बाळाची हनुवट आईच्या ततनाला तपर्ग करायला हवी.
 बाळाचे दोन्ही ओठ बाहे रून उघडलेले असावेत.
 ततनपान करता वे ळी बाळाने आईच्या ततनाचा जाततीत जातत र्ाग
आपल्या तोंडाने चोखायला हवा.
बाळाने तिनपान योग्य ररत्या पूणा केले/
आईचे दधु योग्य रीिीने प्यायले कसे ओळखावे.
 दोनवेळा ततनाग्र चोखणे आस्ण एक वळे स स्गळणे या लयेमध्ये बाळ हळू
आस्ण संिपाने आईच्या ततनातून दूध स्पते.
 लहान बाळ आईचे ततन हळु वार गतीने आस्ण चोखते व आवश्यक'तेनुसार
मध्ये मध्ये िांबते.
 बाळ ततनातून दुध पीत असताना आईला सोयीचे जाते व स्तला कोणताही
त्रास होत नाही.
 आई आपल्या बाळाचे दुध स्पण्याचा आवाज एकू र्कते.
 बाळाला ततनपान केल्यानंतर आईचे ततन मऊ होतात.

10
कृिी सवय ५
तिनदा मािांसाठी आिार

स्चत्रामध्ये काय स्दसतेय? तुमच्या समुदायामध्ये ततनपान करणाऱ्या मातांना जाततीचे अन्न स्दले जाते का? (चचाग करावी)

महत्वाचा संदेर्
आपण आपल्या बाळाला ततनपान करीत असाल तर आपली आस्ण आपल्या बाळाची तब्येत योग्य ठे वण्यासाठी दर स्दवर्ी स्वस्वध
पदािाां चा समावेर् असलेल्या प्रत्यके जेवणामधील दोन घास जातत खावेत.

महत्वाची मास्हती

 गरोदर मस्हलेने प्रत्येक स्दवर्ी प्रत्येक जेवणामध्ये स्वस्वध रं गाच्या स्वस्वध अन्नपदािाां चा समावेर् केला पास्हजे
जेणेकरून आवश्यक जीवनसत्वे व इतर पोषकिव्ये रोजच्या आहारातून स्तला स्मळतील. जीवनसत्व आस्ण
आवश्यक पोषकिव्य युक्त र्ाज्या जसे दुधी र्ोपळा, स्र्राळे , अटकोल/आरकोल, मुळा, गाजर, राजस्गरा, लाल
राजस्गरा, चवळीची र्ाजी, पालक, र्ेंडी, कारले, पपई, कोहळा, वाल पापडी, चवळी इ. स्नयस्मत खाले पास्हजेत.
 मासे, कोंबडीचे मांस, मटन, अंडी यापैकी पदािग स्दवसातून स्कमान एक वेळेस खावेत. त्यामुळे आपण बळकट राहाल.
 जीवनसत्व 'अ' च्या गोळयांचे सेवन र्क्य स्ततक्या लवकर चालू करावेत – प्रसुतीनंतर ४२ स्दवसांच्या आत. यामुळे
आपल्याला आस्ण आपल्या बाळाला आवश्यक जीवनसत्व 'अ' योग्य प्रमाणात स्मळे ल.
 तवच्छ आस्ण स्नजां तुक पाणी योग्य प्रमाणात प्यावे (दर स्दवर्ी २.५ ते ३ स्लटर).
 प्रसुतीनंतर ३ मस्हन्यांपयां त लोह आस्ण फॉस्लक अॅस्सड च्या गोळयांचे सेवन करावे.

पुढील संदेर् ततनदा मातेच्या घरातील व्यक्ती स्वर्ेषत: पती आस्ण सास-ू सासरे यांना नक्की द्ा
आपल्या घरातील ततनदा माता/पत्नी/सून प्रत्येक जेवणामध्ये स्वस्वध अन्नपदािग खाईल याकडे स्वर्ेष लक्ष द्ा.

11
कृिी सवय ६
वैस्वध्यपूणा आिारािन
ू पूरक (वरच्या) पोषक आिाराची सवय लावणे

स्चत्रामध्ये काय स्दसतेय? लहान बाळाने आईचे दुधास्र्वाय इतर अन्नपदािग खाण्यास कधी सुरुवात करावी? कोणते
अन्नपदािग खाण्यास सुरुवात करावी? (चचाग करा)

महत्वाचा संदेर्
- आपले बाळ ६ मस्हन्याचे झाल्यावर त्याला घरच्याच जेवणातून पूरक पोषक आहार (वरचा आहार) दे ण्यात यावा जेणेकरून
आपले बाळ स्नरोगी आस्ण सुधढृ बनेल.
- आपल्या बाळाला दोन वषाग पयां त आईने आपले दुध पाजले पास्हजे जेणेकरून बाळ स्नरोगी व सुधढृ बनेल.

महत्वाची मास्हती

 बाळाला सहा मस्हने पूणग झाल्यावर, त्याच्या पोषणाच्या गरजा वाढतात आस्ण फक्त आईचे दुध त्यांचे पोषणाच्या गरजा
पूणग करू र्कत नाही म्हणून ६ मस्हन्यानंतर बाळाला पूरक आहार चालू करावा.
 पूरक आहार देताना बाळाला तीन स्वस्वध प्रकारच्या रं गांचे अन्न पदािग खायला द्ावे. (केर्री/लाल/स्हरवे पालेर्ाज्या
आस्ण फळे ; अंड/मासे/मांस/र्ेंगा/कडधान्ये; आस्ण दुध व दुधाचे पदािग ).
 प्राण्यांर्ी स्नगडीत स्कमान एक अन्नपदािग (मासे/अंडी/कलेजी/कोंबडी आस्ण इतर प्राण्यांचे मटन) आपल्या बाळाच्या
जेवणामध्ये येऊ दया, त्यामुळे आपले बाळ स्नरोगी व सुधढृ बनेल.
 कुटु ंबाच्या जेवणामध्ये आयोडीनयुक्त स्मठाचा वापर करण्यात यावा.
 बाळाच्या जेवणामध्ये १ चमचा तेल स्कंवा लोणी (बटर) घालावे .
 अन्नपदािग कुतकरून मऊ व बारीक करावे म्हणजे बाळाला अन्नाचा घास चावण्यास आस्ण स्गळण्यास सोपे जाईल.
 दुध आस्ण दुधाचे पदािग उपलब्ध असल्यास आपल्या बाळाला ते र्रवावे. आईने ततनातील दुध काढू न तांदळासोबत
घालून खीर बनवून बाळाला खाऊ घालावी.
 बाळाला अन्न र्रस्वण्यापूवी आईने तवतःचे तसेच बाळाचे हात साबणाने तवच्छ धुवावेत त्यामुळे
डायररया/हगवण/अस्तसार टाळला जाऊ र्कतो.
 बाळाला खाऊ घालण्यापूवी अन्नपदािग चांगले साफ करून स्र्जवावे.
 अस्तसार/हगवण, न्यूमोस्नया आस्ण इतर अॅलजी टाळण्यासाठी बाळाला ततनपान चालू ठे वावे.

ु ील संदेर् घरातील इतर व्यक्ती स्वर्ेषत: पती आस्ण सास-ू सासरे यांना नक्की द्ा
पढ
आपण जेव्हा स्ह बाजारात जाल तेव्हा आपल्या घरातील लहान मुला-मुलींसाठी चॉकलेट, स्बस्तकट आस्ण वेफसग
आणण्याएवजी पोषक पदािग अन्न जसे हंगामी फळे , आंबा, पपई, गाजर, भोपळा, रिाळे , दध
ू इत्यादी पदािग स्वकत
आणा.

12
कृिी सवय ७
६ ते ८, ९ ते ११ आस्ण १२ ते २४ मस्हन्यांच्या बाळास योग्य वारं वारता आस्ण प्रमाणात अन्न खाऊ
घालणे
महत्वाचा संदेर्
- ६ ते ८ मस्हन्याच्या बाळाला स्दवसातून दोन वेळा घरातील अन्न २५० स्मली च्या अध्याग वाटीएवढे खाऊ घालावे.
- ९ ते ११ मस्हन्याच्या बाळाला स्दवसातून तीन वेळा घरातील अन्न २५० स्मली च्या अध्याग वाटीएवढे खाऊ घालावे .
- १२ ते २३ मस्हन्याच्या बाळाला स्दवसातून स्कमान तीन वेळा घरातील अन्न २५० स्मली च्या पूणग वाटीएवढे खाऊ घालावे.
- तसेच आपल्या बाळाला दुध आस्ण दुधाचे पदािग , हंगामी फळे , घरीच बनवलेले पोषक खाद्पदािग (पातळ पदािग ) खायला द्ावे
जेणेकरून बाळ सुधढृ आस्ण स्नरोगी राहील.

महत्वाची मास्हती
 आपल्या बाळाला खायला देणारे अन्नपदािग पाण्यासारखे पातळ नसावेत
तर घेतल्यावर हळू हळू खाली पडे ल इतके तरी घट्ट असावे.
 पाणी घालून तयार केलेले लापर्ी सारखे पदािग बाळाला पुरेसे नाहीत
कारण बाळाच्या वाढीसाठी आवश्यक पोषकिव्ये आस्ण जीवनसत्व
त्यातून स्मळत नाहीत.
 जसे जसे बाळ वाढत जाते तसे तसे अन्नपदािग घट्ट करत जावे, परं तु
महत्वाचे लक्षात घ्यायचे आहे स्क, ते अन्नपदािग बाळाला सहज स्गळता
येतील व बाळाच्या अन्ननस्लकेमध्ये अडकणार नाही.
 ८ महीने\ पूणग झालेला बाळ तवतःच्या हाताने अन्नपदािग खाण्यासाठी
तयार झालेलें असते. ८ मस्हने पूणग झालेल्या बाळाच्या हातात स्पकलेले
आंबा, पपई, िाक्ष, केळ, उकडलेले अंड, उकडलेले रताळे इ. चे लहान तुकडे
देऊन खायला सांगावे.
 बाळाला खायला स्दलेले अन्नपदािग तवच्छ व ताजे आसवे. फळ पाण्याने
धुवन
ू त्याची साल काढू न मगच बाळाला खायला द्ावे.
 बाळाला अन्न र्रस्वण्यापूवी आईने तवतःचे तसेच बाळाचे हात साबणाने तवच्छ धुवावेत त्यामुळे
डायररया/हगवण/अस्तसार टाळला जाऊ र्कतो.
 आईने आपल्या बाळासोबत संयम/र्ांतता राखावी कारण आईच्या दुधास्र्वाय इतर अन्नपदािग खाण्याची सवय
लागण्यासाठी बाळाला वेळ लागतो.
 आपल्या बाळाला वेगळया ताटामध्ये/वाटीमध्ये अन्नपदािग खाऊ घालावेत जेणेकरून तो/ती स्कती अन्नपदािग खाते
याची दे खरे ख आई करू र्कते.

पुढील संदेर् घरातील इतर व्यक्ती स्वर्ेषत: पती आस्ण सास-ू सासरे यांना नक्की द्ा
आपल्या बाळाला दुध बाटलीमधून दे ऊ नका त्यामुळे जंतस
ु ंसगग होऊन बाळ आजारी पडू र्कते.

13
कृिी सवय ८
आजारादरम्यान िसेच आजारानंिर लिान मुलांना अन्न खाऊ घालणे

आपण स्चत्रामध्ये काय पाहतोय ? लहान बाळ आजारी पडल्यावर आपण काय करतो? (चचाग करावी)

महत्वाचा संदेर्
बाळ आजारी असल्यास आईने बाळाला जातत वे ळा ततनपान करावे आस्ण बाळ जर सहा मस्हन्यांपेक्षा मोठे असेल तर त्याला/स्तला
जाततीचे अन्नपदािग खाऊ घालावेत, त्यामुळे बाळ लवकर बरे होईल.

महत्वाची मास्हती
नवजात स्र्र्ु आस्ण ०-६ मस्हन्यांतील बाळांसाठी:

 बाळाला हगवण/अस्तसार लागले असल्यास त्याला/स्तला ततनपान स्नयस्मत चालू ठे वावे


जेणेकरून र्रीरातून कमी होणारे िव पदािग र्रून स्नघतील.
६ मस्हने आस्ण त्यापेक्षा मोठ् या बाळासाठी:

 आपल्या ६ ते २४ मस्हन्यांचे बाळ आजारपणातून नुकताच बाहेर आले असल्यास


त्याला/स्तला जाततीचे घन अन्नपदािाां चे जेवण जेवू घालावे. जेणेकरून रोगमुक्तता
लवकर होईल व र्रीराची झीज र्रून स्नघेल.
 आजारी बाळाला जेवण जेवण्यासाठी संयमाने प्रवृत्त करावे कारण आजारपणा मुळे बाळाची
र्ूक कमी झालेली असावी हे लक्षात घ्यावे.
 आजारी बाळाला लहान प्रमाणात िोड् या िोड् या वेळाने अन्न जेवू घालावे.
 लक्षात घ्यावे स्क बाळाच्या र्रीरातील पाणी कमी होऊ देऊ नये, र्रीरातील पाणी
कमी होऊ नये म्हणून बाळाला ओआरएस द्ावे.
 आपल्या गावातील आर्ा ताई/आरोग्य सेस्वका यांनी सांस्गतल्या प्रमाणे आपल्या
बाळाला जतत द्ावे. आर्ा ताई/आरोग्य सेस्वका यांनी सूस्चत केलेल्या कालावधी प्रमाणे
उपचार करावेत (१० ते १४ स्दवस).
 जर बाळाच्या तब्येतीमध्ये सुधारणा झाली नाही तर बाळाला घेऊन जवळच्या आरोग्य
केंिात/दवाखान्यात तपासणी साठी घेऊन जावे.
 आजारादरम्यान बाळाला ततनपान केल्यास बाळाला स्दलासा स्मळतो.
 आई आजारी असली तरीही स्तने आपल्या बाळाला ततनपान करायला हवे.

पुढील संदेर् घरातील व्यक्ती स्वर्ेषत: पती आस्ण सास-ू सासरे यांना नक्की द्ा
आपल्या घरातील लहान बाळाच्या तब्येतीकडे स्नयस्मत बारीक लक्ष ठे वा. बाळाची तब्येत खराब झाल्यास
त्याला/स्तला त्वररत नजीकच्या दवाखान्यात/आरोग्य केंिात तपासणीसाठी घेऊन जावा.

14
कृिी सवय ९
जीवनसत्व 'अ' चे मित्व
आपण स्चत्रामध्ये काय पाहत आहे त? आपल्या समुदायामध्ये जीवनसत्व 'अ' स्मळवण्यासाठी कोणते अन्नपदािग खातात?
स्वस्वध अन्नपदािग असलेला आहार खाणे महत्वाचे का आहे ? (चचाग करावी)

महत्वाचा संदेर्
- स्हरव्या पालेर्ाज्या , स्वस्वध रं गांची फळे , अंडी, कलेजी, लहान मासे या सारखे अन्नपदािग आपण खावे तसेच आपल्या लहान
बाळांना खायला द्ावे. यामुळे आपली प्रस्तकारर्क्ती बळकट होईल तसेच डोळयांना अंधत्व येणार नाही.
- प्रसूत मस्हलेने जीवनसत्व 'अ' ची औषधगोळी र्क्य होईल स्ततक्या लवकर सेवन करण्यास सुरुवात करावी – प्रसुतीनंतर
४२ स्दवसांच्या आत. यामुळे आपल्या र्रीराची जीवनसत्व 'अ' ची आवश्यकता र्रून स्नघेल.

महत्वाची मास्हती
 जर आपण गरोदर असाल स्कंवा आपण ततनदा माता असाल आस्ण आपले बाळ सहा
मस्हन्यांपेक्षा मोठे असेल तर आपण जीवनसत्व 'अ' युक्त अन्नपदािग जसे अंडी,
कलेजी, लहान मासे इ.खाले पास्हजे तसेच आपल्या बाळांनासुद्धा खायला द्ायला
हवे. जीवनसत्व 'अ' चे र्रीरात र्ोषण होण्यासाठी प्राणी आधाररत अन्नपदािग
र्ाज्यांपेक्षा जातत प्रर्ास्वत असतात. त्यामुळे गरोदर माता, ततनदा माता आस्ण 2
वषाग खालील मुला-मुलींनी अंड, कलेजी, लहान मासे स्नयस्मत खायला हवे.
मांसाहार करत नसल्यास र्ाज्या आस्ण जीवनसत्व 'अ' युक्त र्ाकाहारी
अन्नपदािाग नांचा आहारात समावेर् करावा.
 आपले बाळाचे वय ६ ते ५९ मस्हने दरम्यान असल्यास त्याला/स्तला वषाग तन
ू दोन
वेळा जीवनसत्व 'अ' चा पुरवठा करण्यासाठी आपल्या गावातील आर्ा ताई/आरोग्य
सेस्वका यांच्याकडे मागणी करा.
 जीवनसत्व 'अ' युक्त अन्नपदािग खाल्ल्यामुळे ततनदा मातेच्या ततनातील दुध
महत्वाच्या पोषकतत्वांनी समृध्द होते बाळाची तब्येत स्नरोगी आस्ण बळकट
होण्यास मदत होते.
 र्ाज्या स्र्जवताना त्यामध्ये तेल टाका त्यामुळे जीवनसत्व 'अ' चे र्ोषण होण्यास
मदत होईल.
 आपल्या लहान मुला-मुलींना राष्रीय लसीकरण स्दवसाच्या स्नस्मत्ताने
अंगणवाडी/प्रािस्मक र्ाळा/उपकेंि/प्रािस्मक आरोग्य केंि/एसटी तटॅड यासारख्या
तिळांना घेऊन जावा आस्ण जीवनसत्व 'अ' चा डोस पाजा.

पुढील संदेर् घरातील व्यक्ती स्वर्ेषत: पती आस्ण सास-ू सासरे यांना नक्की द्ा
जेव्हा आपण बाजारात जाता तेव्हा, स्पवळया आस्ण स्हरव्या रं गाच्या र्ाज्या व फळे खरे दी करून घरी आणा जसे, र्ोपळा, रताळे ,
गाजर, पालक, आंबे, फणस, स्पकलेली पपई. त्याचप्रमाणे लहान मासे, कलेजी, अंडी आस्ण तेल हे पदािग सुद्धा खरे दी करा आस्ण
आहारात आणा. आपल्या घरातील गरोदर िी, ततनदा माता, आस्ण लहान मुला-मुलींना डोळयार्ी स्नगडीत आजार येऊ नये
तसेच त्यांची प्रस्तकारर्क्ती बळकट बनावी म्हणून त्यांना जीवनसत्व 'अ' युक्त पदािग खाण्यास दयावे.

15
कृिी सवय १०
रक्तक्षय टाळणे/रक्तक्षयाचा प्रस्िबंध करणे

रक्तक्षय/रक्तपांढरी/अॅस्नस्मया याबद्दल आपल्याला काही मास्हती आहे का? स्वस्वध अन्नगट असलेल्या आहाराचे काय महत्व
आहे? (चचाग करा).

महत्वाचा संदेर्
- जर आपण गरोदर िी/ततनदा माता असाल स्कंवा आपले बाळ सहा मस्हन्यांपेक्षा मोठे असेल तर आजारांपासून सरं क्षण
करण्यासाठी आस्ण तब्येतीची काळजी घेण्यासाठी आपण तवतः व आपल्या मुलांना लोहयुक्त अन्नपदािग खाण्यास द्ावे उदा.
मासे, डाळ, मांस-मटन, गडद स्हरव्या पालेर्ाज्या स्कंवा कलेजी इ.
- जर आपण गरोदर िी/ततनदा माता असाल तर तंदुरुतत राहण्यासाठी लोह आस्ण फॉस्लक अॅस्सड च्या गोळयांचे स्नतस्मत
सेवन करा. आपण गर्ग वती आहात असे समजल्यावर त्वररत स्दवसाला एक प्रमाणे लोह फॉस्लक अॅस्सड च्या गोळयांचे
स्नतस्मत सेवन करावे आस्ण प्रसूती झाल्यानंतरही तीन मस्हन्यांपयां त लोह फॉस्लक अॅस्सड च्या गोळयांचे सेवन सुरु ठे वावे.

महत्वाची मास्हती

 गरोदरपणा मध्ये र्रीराला लोहाची जातत गरज र्ासते म्हणूनच गरोदर स्ियांनी लोहयुक्त पालेर्ाज्या दरदोज
खायला हवे
 प्राण्यांपासून स्मळणारे अन्नपदािग जसे अंड, कलेजी, मासे इ. मध्ये असणाऱ्या लोहाचे र्रीरामध्ये उत्कृ ष्ट
र्ोषण/िवन होते म्हणून गरोदर माता, ततनदा माता आस्ण 2 वषाग खालील मुला-मुलींनी प्राण्यांपासून स्मळणारे
अन्नपदािग स्नयस्मत खायला हवे.
 र्रीरामध्ये लोहाचे योग्य र्ोषण होण्यासाठी जीवनसत्व 'क' युक्त अन्नपदािग जसे स्लंबवू गीय फळे , कोबी, मोहरीची
स्हरवी पाने, र्ोपळा स्मरची इ. स्नयस्मत खावेत.
 लोहयुक्त पदािग खाल्ल्यामुळे ततनदा मातेच्या ततनातील दुध महत्वाच्या पोषकतत्वांनी समृध्द होते त्यामुळे बाळाची
तब्येत स्नरोगी आस्ण बळकट होण्यास मदत होते.
 आपले बाळ २ वषाां चे झाल्यावर त्याला/स्तला प्रत्येक ६ मस्हन्यांमधून एकदा जंतुनार्क औषध दया कारण
आतड् यांमधील परजीवी आपल्या बाळाला रक्तक्षय होण्यास कारणीर्ूत ठरू र्कतात. रक्तक्षय बाळाला आजारी
आस्ण िकलेले बनवते.
 आपल्या २ वषाग पुढील बाळाला वषाग तन
ू दोन वेळा जंतन
ु ार्क औषध दे ण्यासाठी आपल्या गावातील आर्ा ताई/आरोग्य
सेस्वका यांच्याकडे मागणी करा. बाळ ५ वषाग चे होईपयां त त्याला/स्तला वषाग तन
ू दोन वेळा जंतुनार्क औषध दे ण्यात
यावे.
 राष्रीय लसीकरण स्दवर्ी जंतुनार्क औषध आवश्यकतेनुसार देण्यात येते.

पुढील संदेर् घरातील व्यक्ती स्वर्ेषत: पती आस्ण सास-ू सासरे यांना नक्की द्ा
आर्ा ताई/आरोग्य सेस्वका यांच्याकडू न लोह फॉस्लक अॅस्सड च्या गोळया आपल्या पत्नीला/सुनेला स्मळवून दे ण्यासाठी स्तला
मदत करा. बाजारातून लोहयुक्त अन्नपदािग जसे लिान मासे, मटन, डाळ, स्िरव्या पालेभाज्या स्कंवा कलेजी इ. खरे दी करा
आस्ण आपल्या पत्नी/सुनेला खाऊ घाला जेणेकरून स्तच्या र्रीराची लोहाची आवश्यकता पूणग होईल.

16
कृिी सवय ११
अन्नामध्ये आयोडीनयक्त
ु स्मठाचा वापर करणे

आपण स्चत्रामध्ये काय पाहत आहोत? जेवणामध्ये आयोडीनयुक्त स्मठाचा वापर करणे का महत्वाचे आहे ? आपल्या
समुदायामध्ये आयोडीनयुक्त मीठ सहज उपलब्ध होते का? (चचाग करा)

महत्वाचा संदेर्
संपणू ग कुटु ंबाचे जेवण आयोडीनयुक्त स्मठाचा वापर करून बनवले जाते याकडे कटाक्षाने लक्ष द्ा जेणेकरून कुटु ंबातील सवग व्यक्ती
तंदुरुतत राहतील.

महत्वाची मास्हती

 गरोदर मस्हलेने रोजच्या आहारात आयोडीनयुक्त स्मठाचा वापर केला पास्हजे जेणेकरून स्तची तवतःची आस्ण
गर्ाग तील बाळाची तब्येत व्यवस्तित राहील. आयोडीनची कमतरतेमुळे प्रसुतीच्या वेळेस धोका स्नमाग ण होऊ र्कतो
तसेच बाळ दगावू र्कते.
 आयोडीनच्या कमतरतेमुळे बाळाच्या मानस्सक आरोग्याची वाढ खुंटते.
 आयोडीनच्या कमतरतेमुळे गलगंड हा आजार होतो.
 रोजच जेवण बनवताना त्यामध्ये आयोडीन युक्त मीठ टाका. आयोडीनयुक्त मीठ काचेच्या बरणीत, मातीच्या स्कंवा
प्लास्तटकच्या र्ांड्यामध्ये साठवा. आयोडीनयुक्त मीठ सूयगप्रकार्ात स्कंवा ओल्या जागी ठे वल्यास त्यामधील
आयोडीनचे प्रमाण कमी होते.
 आयोडीनयुक्त मीठ बाजारात सवग त्र उपलब्ध आहे.
 समुिातून स्मळणारे मासे आस्ण अन्नामधूनही आयोडीन स्मळते.

आयोडीन

पुढील संदेर् घरातील व्यक्ती स्वर्ेषत: पती आस्ण सास-ू सासरे यांना नक्की द्ा
आपल्या कुटु ंबातील व्यक्तींची तब्येत व्यवस्तित राहावी तसेच आपल्या बाळाच्या मज्जासंतिेच्या स्वकासासाठी बाजारातून
नेहमी आयोडीनयुक्त मीठच खरे दी करा.

17
स्वर्ाग २ : तवच्छतेसंदर्ाग तील मुलर्त
ू कृती

18
कृिी सवय १२
ु े
िाि तवच्छ धण

तवच्छ हात धुण्याचे काय महत्व आहे? (चचाग करा)

महत्वाचा संदेर्
र्ौचास जाऊन आल्यानंतर, जेवण तयार करण्यापूवी, अन्न खाण्यापूवी, लहान मुलांना अन्न र्रवण्यापूवी, ततनपान करण्यापूवी,
तवयंसहायता समूहाच्या/ग्रामसंघाच्या बैठकीपूवी साबणाने आपले हात तवच्छ धुवावे त, जेणेकरून आपण आस्ण आपल्या कुटु ंबातील
व्यक्ती आजारी पडणार नाहीत.

महत्वाची मास्हती
 आपले हात तवच्छ पाण्याने आस्ण साबणाने धुणे महत्वाचे आहे.
 तवच्छ पाण्याने आपले हात ओले करावेत आस्ण त्यावर साबण चोळावा आस्ण पुढीलप्रमाणे ६ र्ािर्ुद्ध व साध्या
पद्धतीने हात धुवावेत.
१. दोन्ही हाताचे तळहात एकमेकांवर चोळावेत.
२. हातांच्या तळव्यांनी दोन्ही हाताच्या मागची बाजू चोळावी.
३. दोन्ही हातांची बोटे एकमेकांत घालून घासावीत.
४. दोन्ही हातांच्या बोटाचा मागील र्ाग तवच्छ करावा.
५. अंगठ् याच्या तळाला तवच्छ करावे.
६. दोन्ही हातांच्या बोटाची नखे तवच्छ करावीत.
 हातावरील साबणाचा फेस तवच्छ पाण्याने धुवन
ू घ्यावा
 पाण्याने धुतलेले हात तवच्छ आस्ण कोरड् या कपड् याने पुसावेत. (पाण्याने धुतलेले हात साडीच्या पदराने स्कंवा
अतवच्छ कपड् याने पुसू नये त्यामुळे हात तवच्छ धूतल्याचा फायदा होणार नाही)
 लहान मुला-मुलींची र्ी घुतल्यानंतर सुद्धा आपले हात तवच्छ साबणाने धुवावे.
 आपल्या लहान मुलांचे हात पाण्याने आस्ण साबणाने स्नयस्मत धुवावेत कारण लहान मुले आपल्या तोंडामध्ये हात/बोटे
घालत असतात. जंतुसंसगग टाळण्यासाठी त्यांचेही हात स्नयस्मत धुवावेत.
 घरातील लहान मुलांना हात धुण्याचे स्र्कवावे व त्याची त्यांना सवय लावावी, जसे 'खाण्यापूवी हात धुणे' इ.

पुढील संदेर् घरातील सवग व्यक्तींना नक्की द्ा


अन्न खाण्यापूवी, अन्न र्रस्वण्यापूवी आस्ण र्ौचास जाऊन आल्यानंतर साबणाने तवच्छ हात धुण्याची सवय आपण तवतः
आस्ण घरातील लहान मुलांना लावावी.

19
कृिी सवय १३
िाि तवच्छ धुण्यासाठी टीपी-टॅप ियार करणे

हात धुण्यासाठी तवच्छ पाणी आपल्याला सहज उपलब्ध होते का ? हात धुण्यासाठी आपणास जातत पाण्याची गरज आहे , असे
आपणास वाटते का? (चचाग करावी)

महत्वाचा संदेर्
र्ौचालयाच्या र्ेजारी तसेच जेवण बनस्वण्याच्या जागेर्ेजारी हात धुण्यासाठी पाणी ठे वावे.

महत्वाची मास्हती

 टीपी-टॅप तयार केल्यामुळे पाण्याची नासाडी होत नाही आस्ण लोकांना हात धुण्याची सवय लागते.
 टीपी-टॅप कसा तयार करावा:
- टीपी-टॅप साठी लागणारे समान, २ मी. लांबीच्या दोन टोकाच्या काठ् या, १ मी. लांबीच्या दोन सरळ काठ् या,
खोदण्यासाठी कुदळ आस्ण खोरे , पाण्याचा ररकामी ड्रम, वाळू /रे तीचा र्रडा, दोरी, साबण, स्खळा आस्ण
मेणबत्ती गोळा करावे त.
- ज्या स्ठकाणी टीपी-टॅप तयार करायचा आहे तेिे २ फुट अंतरावर दोन खड् डे खणावेत आस्ण दोन्ही
खड् यांमध्ये दोन टोके असलेल्या काठ् या समांतर अंतरावर गाडा. खाड् यांमध्ये माती र्रून दोन्ही काठ् या
घट्ट बसवाव्यात.
- मेणबत्तीच्या साहय्याने स्खळा गरम करून, स्चत्रामध्ये दाखस्वल्याप्रमाणे प्लास्तटक ड्रम च्या वरच्या बाजूस
स्छि पाडू न घ्या. साबणाला सुद्धा स्छि पाडू न घ्या.
- स्चत्रामध्ये दाखस्वल्याप्रमाणे प्लास्तटकचा ड्रम आस्ण साबण काठीमध्ये अडकवा.
- प्लास्तटकच्या ड्रम ला स्चत्रात दाखस्वल्या प्रमाणे दोरी बांधनू घ्या.
- त्याच दोरीची दुसरी बाजू पायाने दाबायच्या काठीला बांधन ू घ्या.
- वाळू /रे ती च्या र्रडाचा वापर हा सांडपाणी र्ोषून घेणारा खड् डा बनस्वण्यासाठी वापरा.
- साबणाने तवच्छ हात धुवा, रोगजंतंच ू ा नार् करा.

20
कृिी सवय १४
मानवी मलमत्र
ु ापासन
ू पयाावरण तवच्छ ठेवणे

आपल्याला स्चत्रामध्ये काय स्दसते? वैयस्क्तक र्ौचालय वापरणे का महत्वाचे आहे ? (चचाग करावी)

महत्वाचा संदेर्
गावातील प्रत्येक व्यक्तीने र्ौचालयाचा स्नयस्मत वापर करणे आवश्यक आहे . मानवी मल आस्ण मुत्राचे व्यवतिापन करण्यासाठी
तसेच मानवी मलापासून पसरणाऱ्या आजारांपासून पयाग वरण सुरस्क्षत आस्ण साफ ठे वण्यासाठी घरातील प्रत्येक व्यक्तीने र्ौचालयाचा
स्नयस्मत वापर केला पास्हजे, लहान मुलांनी सुद्धा र्ौचालयाचा वापर करावा.

महत्वाची मास्हती
 जर आपल्या पयाग वरणात मानवी स्वष्ठा तसेच जनावरांची
स्वष्ठा स्मस्ित झाली तर आपल्या कुटु ंबातील व्यक्ती
स्वर्ेषतः लहान मुलांना हगवण/अस्तसार ची लागण होऊ
र्कते.
 तवतःचे वैयस्क्तक कौटु ंस्बक दोन र्ोषखड् याचे र्ौचालय
बांधा व त्याचा स्नयस्मत वापर करा. (तवच्छ र्ारत
अस्र्यानाची आस्ण त्याअंतगग त स्मळणाऱ्या लार्ासाठी ग्राम
पंचायतीला र्ेट द्ा)
 र्ौचालायामध्ये स्नयस्मत तवच्छता राखा.
 लहान मुला-मुलींचे मल र्ौचालायामध्ये टाका, लहान मुला-
मुलींना र्ौचालय वापराची सवय लावा.
 र्ौचालयाच्या र्ेजारी मुबलक प्रमाणात पाण्याचा साठा
ठे वा.
 र्ौचास जाऊन आल्यानंतर साबणाने तवच्छ हात धुवा.

पुढील संदेर् घरातील व्यक्ती स्वर्ेषत: पती आस्ण सास-ू सासरे यांना नक्की द्ा
कुटु ंबाचे वैयस्क्तक दोन र्ोषखड् यांचे र्ौचालय बांधण्यासाठी पैसे बचत करा व आपले कुटु ंब स्नरोगी आस्ण आनंददायी बनवा.

21
मानवी स्वष्ठा र्रीरात जाण्याचे मागग आस्ण प्रस्तबंधात्मक उपाय

मानवी स्वष्ठा र्रीरात जाऊ नये यासाठी प्रस्तबंधात्मक अडिळे स्नमाग ण करणे

सावग जस्नक तवच्छता तवच्छ पाणीपुरवठा वैयस्क्तक तवच्छता

पाणी

हात
मानवी अन्न नवीन रोगी
स्वष्ठा
मार्ी

जमीन

 मानवी मल र्रीरामध्ये जाण्याचे मुख्य चार मागग आहेत; पाणी, हात, घरमार्ी आस्ण जस्मनीमाफगत मानवी स्वष्ठा
र्रीरामध्ये जाऊन लहान बालकांमध्ये अस्तसार/हगवण ची लागण होऊ र्कते जे लहान मुलांमधील कुपोषणाचे एक
महत्वाचे कारण आहे . मानवी स्वष्ठे चा पयाग वरणामध्ये प्रसार झाल्यास समुदायातील प्रौढ व्यक्तींनासुद्धा कॉलरा,
कावीळ, हगवण आजारांची लागण होऊ र्कते.
 मानवी स्वष्ठा पयाग वरणात पसरू नये तसेच त्याचा र्रीरामध्ये प्रसार होऊ नये म्हणून प्रस्तबंधात्मक उपाय करणे
आवश्यक आहे त
 उघड् यावर र्ौचास जाणे टाळा.
 आपल्या कुटु ंबासाठी दोन र्ोषखड् याचे वैयस्क्तक र्ौचालय बांधा व त्याचा स्नयस्मत वापर करा.
 हात तवच्छ धुण्याच्या सवयीचे अवलंबन करा
 पाणी, खाण्याचे पदािग , अन्न इ. सुरस्क्षत स्ठकाणी उं चावर झाकून ठे वा

22
कृिी सवय १५
पाणी आस्ण अन्न साठवण्याची भांडी तवच्छ ठेवणे

आपण स्चत्रामध्ये काय पाहत आहे त ? घरातील र्ांडी तवच्छ ठे वण्याचे महत्वाचे का आहे, स्वर्े षतः पाणी साठवण्याची र्ांडी
आस्ण लहान मुलांची जेवणाची र्ांडी?

महत्वाचा संदेर्
- लहान मुलांना र्रस्वण्यापूवी वाटी, चमचे पाणी व साबणाने तवच्छ धुवावेत.
- नव्याने पाणी र्रण्यापूवी पाण्याचे पातेले/र्ांडे तवच्छ धुवावे त. लहान तोंड असलेल्या र्ांड्यांमध्ये पाणी साठवा जेणेकरून
पयाग वरणातील धूळ पाण्यात स्मसळणार नाही
- घरमार्ी पासून आपले अन्न आस्ण पाणी सुरस्क्षत ठे वा.

महत्वाची मास्हती
 कापडाचा फडका स्कंवा इतर वततूं र्ांड्याच्या आत टाकून र्ांड कोरडे करून नका, त्यामुळे अजून जातत जंतुसंसगग
होऊ र्कतो
 तवच्छ पाणी उघड् यावर ठे वले असता खराब होऊ र्कते.
 पाणी घेण्यासाठी वरगळयाचा वापर करा.
 घरमार्ी मानवी आस्ण जनावरांची स्वष्ठा आस्ण इतर घाणीवर बसते मग तीच मार्ी अन्न, पाण्याचे पेले, र्ांडी यावर
बसते त्यामुळे अन्न व पाणी दुस्षत होते.
 अन्न आस्ण पाण्याचे दुस्षत होणे टाळण्यासाठी ते उं चावर झाकून ठे वा.

23
स्वर्ाग ३: घरार्ेजारीच अन्नाचे उत्पादन करण्यासाठी महत्वाच्या कृती

24
कृिी सवय १६
रोजच्या आिारामध्ये वैस्वधिा आणण्यासाठी परसबाग ियार करणे

जेव्हा तुम्ही समूहातील मस्हलेच्या स्कंवा र्ेतकऱ्याच्या घरी र्ेट द्ाल तेव्हा त्यांना घरार्े जारीच परसबागेमध्ये अन्न
स्पकवण्याचे महत्व सांगा आस्ण त्या परसबागेतील पालेर्ाज्या/फळर्ाज्या रोजच्या आहारात वापरण्यासाठी सांगा.

महत्वाचा संदेर्
आपल्या परसबागेमध्ये स्वस्वध प्रकारच्या पालेर्ाज्या, फळर्ाज्या आस्ण वेलवगीय र्ाज्या लावा जेणेकरून पूणग वषग र्र चांगल्या
प्रमाणात र्ाज्या स्पकतील आस्ण आपल्या रोजच्या आहारामध्ये २-३ र्ाज्यांचा समावेर् करता येईल.

महत्वाची मास्हती
 १४ वाफयांची, गोलाकार पद्धतींची परसबाग तयार करा.
 १४ वाफयांची परसबाग तयार आपल्या गावातील कृतीसंगम सखी,
कृ षीसखी, क्लतटरमधील क्लतटर कृ षी व्यवतिापक, सीटीसी यांची मदत
घ्या.
 जीवनसत्व आस्ण आवश्यक पोषकिव्य युक्त र्ाज्या जसे दुधी र्ोपळा,
स्र्राळे , अटकोल/आरकोल, मुळा, गाजर, राजस्गरा, लाल राजस्गरा, चवळीची
र्ाजी, पालक, र्ेंडी, कारले, पपई, कोहळा, वाल पापडी, चवळी इ.आपल्या
परसबागेमध्ये स्पकवा.
 १४ वाफयांची, गोलाकार पद्धतीची परसबागेमध्ये रतत्यांच्या कोपऱ्यामध्ये
वेलवगीय र्ाज्या लावा.
 परसबागेमध्ये स्नरस्नराळया र्ाज्या एकाच वेळी स्पकवा जेणेकरून
आठवड् याच्या स्दवसांमध्ये रोज स्नरस्नराळया र्ाज्या आपल्या पररवाराच्या
खाण्यामध्ये येतील.
 आपल्या गोलाकार परसबागेमध्ये केळी, पपई सारखे फळझाडे लावा.
 घरकामातील सांडपाणी आपल्या परसबागेमध्ये टाका म्हणजे त्याचा पुनवाग पर
होईल.

ु ील संदेर् घरातील व्यक्ती स्वर्ेषत: पती आस्ण सास-ू सासरे यांना


पढ
नक्की द्ा
तुमची गरोदर पत्नी/सून , ततनदा पत्नी/सून तसेच घरातील लहान मुल यांच्या
आहारामध्ये स्वस्वध प्रकारच्या पालेर्ाज्या आस्ण फळर्ाज्यांचा समावेर् व्हावा यासाठी
तवतःच्या घरार्ेजारीच स्कंवा र्े तामध्ये परसबाग तयार करा.

25
कंपोतट खत तयार करणे
कंपोतट खत तयार करण्यासाठी अत्यंत कमी खचग येतो. जनावरांचे र्ेण, गोमुत्र, झाडाचा पालापाचोळा, फळांची टरफले,
र्ाजीपाल्याचे उरलेले काडीकचार, उरलेले अन्न, गवताच्या फांद्ा यासारख्या सेंस्िय पदािाां पासून कंपोतट खात तयार
करता येते. र्ेतामध्ये कंपोतट खताचा वापर केल्याने खालीलप्रमाणे फायदे होतात:

 जस्मनीची पाणी साठवण्याची क्षमता आस्ण सुपीकता वाढते. जमीन र्ूसर्ूर्ीत होते व जस्मनीचा पोत आस्ण रचना
सुधारते.
 कंपोतट खतामुळे स्पकाला आवश्यक पोषकसत्वे जस्मनीमध्ये मुबलक प्रमाणात तयार होण्यासाठी मदत होते.
 जस्मनीतील वाळू आस्ण खारटपणा यांचे प्रमाण कमी करण्यासाठी मदत होते.
 जस्मनीची धूप िांबवण्यास मदत होते.
कंपोतट खाि कसे ियार करायचे?
आवश्यकता आस्ण सोयीनुसार खोली आस्ण लांबी असलेला खड् डा करावा. खड् याचा तळ आस्ण बाजू चांगल्या प्रकारे ठोकून
घ्यावा. त्यांनतर प्रिम ६ इंच जाडीचा काडी कचरा व इतर सें स्िय पदािाां चा िर दे ऊन पाणी स्र्ंपडू न ओला करावा. अश्या प्रकारे
खड् डा पूणग र्रून जस्मनीच्या वर सुमारे दीड ते दोन फुट उं चीपयां त र्रून माती आस्ण र्ेणकाल्याचे स्मिण करून स्लंपन
ू घ्यावा.
खड् यामध्ये ओलावा स्टकून राहावा यासाठी अधून मधून पाणी स्र्ंपडावे. अश्या प्रकारे खड् डा र्रून खड् यात िर एका
मस्हन्याच्या अंतराने र्क्य असल्यास खाली वर करून एकस्त्रत केल्यास ४ ते ५ मस्हन्यामध्ये उत्कृ ष्ट कंपोतट खात तयार
होते.
आपल्या परसबागेमध्ये पालेभाज्या/फळभाज्याचं उत्पादन वाढवण्यासाठी या कंपोतट खिाचा वापर करा.

26
कृिी सवय १७
मत्तयपालन करणे आस्ण आिारामध्ये मातयांचा समावेश करणे.

जेव्हा आपण समुदायामध्ये गृह्र्ेटीसाठी जातो तेव्हा मांसाहारी आहार घेणाऱ्या कुटु ंबातील सदतयांना स्वचारा स्क, त्यांच्या
कुटु ंबासाठी ते कोठू न मासे आणतात? (चचाग करा)

महत्वाचा संदेर्
आपल्या घरार्ेजारी स्कंवा र्ेतामध्ये लहान तळयांमध्ये मत्तयपालन करा जेणेकरून आपल्या कुटु ंबातील सदतयांच्या आहारामध्ये
स्वस्वधता येईल तसेच जाततीचे मासे स्वकून पररवाराला उत्पन्नाचे साधन सुद्धा प्राप्त होईल.

महत्वाची मास्हती

 लहान तळयामध्ये रोहू , कटला आस्ण इतर तिास्नक मातयांच बीज टाकून
उत्पादन घ्या.
 आपल्या कुटु ंबातील व्यक्तींच्या स्वर्ेषतः गरोदर िी आस्ण ततनदा माता
यांच्या आहारामध्ये मासे समास्वष्ट करा जेणेकरून त्यांना जीवनसत्व,
जतत, लोह यासारखे पोषकतत्वे स्नयस्मत स्मळतील.
 मासे खारवून आस्ण सुकवून ठे वा व र्स्वष्यात त्याचा आहारात उपयोग
करा.
 मतत्यपालन करण्याच्या प्रस्क्रयेसंबंधी मागग दर्ग न आस्ण मदतीसाठी
आपल्या प्रर्ागातील प्रर्ात मत्तय व्यवतिापक (क्लतटर स्फर्रीस
मॅनेजर) स्कंवा आपल्या तालुक्यातील तालुका उपजीस्वका व्यवतिापक
यांना संपकग साधा.

ु ील संदेर् घरातील व्यक्ती स्वर्ेषत: पती आस्ण सास-ू सासरे यांना


पढ
नक्की द्ा
तुमची गरोदर पत्नी/सून, ततनदा पत्नी/सून तसेच घरातील लहान मुल यांच्या
आहारामध्ये स्वस्वध प्रकारच्या मातयांचा समावेर् व्हावा यासाठी तवतःच्या घरार्ेजारीच
स्कंवा र्ेतामध्ये छोट् या तळयामध्ये मत्तयपालन करा.

27
कृिी सवय १८
ू स्मळणारे प्रस्थने यांचे मित्व
प्राणीजन्य अन्न आस्ण त्यािन

जेव्हा आपण समुदायामध्ये गृह्र्ेटीसाठी जातो तेव्हा मांसाहारी आहार घेणाऱ्या कुटु ंबातील सदतयांना स्वचार स्क, त्यांच्या
जेवणामध्ये प्राणीजन्य अन्नपदािग स्नयस्मत असतात स्क नाही? त्याची उपलब्धता नसेल तर त्याची काय कारण आहे त? (चचाग
करा)

महत्वाचा संदेर्
बकरी पालन, कुक्कुटपालन आस्ण पर्ुपालन करा जेणेकरून आपल्या पररवाराच्या आहारामध्ये प्राणी-प्रस्िने आस्ण इतर महत्वाचे
पोषकतत्वे यांचा समावेर् होईल.

महत्वाची मास्हती

 स्वर्ेषत: जर आपल्या घरात गरोदर िी, ततनदा माता स्कंवा 2 वषाग खालील मुल
असेल तर अंडी, दुध, मांस यांसारखे अन्नपदािग तवतःच्या घरातील व्यक्तींसाठी
राखून ठे वावेत. या अन्न पदािाां मध्ये मोठ् या प्रमाणात प्रस्िने, जीवनसत्वे आस्ण
खस्नजे उपलब्ध असतात त्यामुळे मुले बळकट आस्ण स्नरोगी बनतात.
 कुक्कुटपालन केल्यामुळे कुटु ंबाला जाततीचे उत्पन्न स्मळे ल.
 आपले पर्ुधन स्नरोगी राहावे यासाठी त्यांना योग्य चारा पाणी, स्नवारा आस्ण
आरोग्य सेवा स्दली पास्हजे:
- लहान पर्ुधन आस्ण कोंबड् या र्ेडमध्ये ठे वा त्यामुळे तवच्छता
राखण्यास मदत होते तसेच त्यांची स्वष्ठा (लेंडी) गोळा करण्यास सोपे
जाते ज्याचा उपयोग र्ेतीमध्ये खत म्हणून करता येतो.
- कोंबडीची लहान स्पल्ले आस्ण अंड उबवण्याऱ्या कोंबडी यांना वेगवेगळे
ठे वा त्यामुळे लहान स्पल्लांचे आरोग्य चांगले राहील.
- र्ाजीपाल्यांचे उरलेले दे ठ/पाने, उरलेले अन्न कोंबड् या आस्ण
स्पल्लांना खाऊ घाला.
- कोंबड् या आस्ण त्याच्या स्पल्लांच्या र्ेडमध्ये हवा खेळती राहील
आस्ण प्रकार् रास्हल याकडे लक्ष द्ा.
- तवच्छ जागेमध्ये कुक्कुटपालन करा आस्ण रोज तवच्छ करा
- कोंबड् यांच्या स्पल्लांचे रोगापासून बचाव करण्यासाठी त्यांना
लसीकरणाची गरज असते. यासंदर्ाग त गावातील पर्ु सखी यांना
र्ेट दया स्कंवा र्ासकीय पर्ुवद्ै स्कय दवाखान्यात योग्य वे ळेवर
घेऊन जा.

पुढील संदेर् घरातील व्यक्ती स्वर्ेषत: पती आस्ण सास-ू सासरे यांना नक्की द्ा
कोंबडी, बदक तसेच र्ेळी, में ढी यांसारख्या पर्ुंचे पालन करा त्यामुळे तुम्हाला अंडी, दुध, मांस इ. अन्नपदािग स्नयस्मत
स्मळतील आस्ण आपल्या पररवाराच्या मुख्यत: गरोदर िी, ततनदा माता आस्ण 2 वषाग खालील मुले यांच्या आहारामध्ये
समास्वष्ट करा.

28
गावात आरोग्य आस्ण पोषणाच्या सुस्वधा पुरस्वणाऱ्या व्यक्तींर्ी तडजोड/मध्यतती करणे
१. गावात आरोग्य आस्ण पोषणाच्या सुस्वधा पुरस्वणाऱ्या व्यक्तींच्या घरी जावा, त्यांच्या खुर्हाली स्वषयी स्वचारणा करा.
२. आपल्याला ज्या मुद्ाला धरून बोलायचे आहे त्यास्वषयी सद् पररस्तितीतील कृती स्वषयी आस्ण त्याच्या प्रगतीस्वषयी
चचेच्या तवरुपात स्वचारणा करा.
३. आरोग्य आस्ण पोषणाच्या सुस्वधा पुरस्वणाऱ्या व्यक्तींचे बोलणे काळजीपूवगक ऐका.
४. आरोग्य, पोषण आस्ण तवच्छतेसंदार्ाग तील संर्ाव्य प्रश्न/समतया जाणून घ्या.
५. आरोग्य, पोषण आस्ण तवच्छतेसंदार्ाग तील सद् पररस्तितील प्रश्न/समतया सोडवण्यासाठी स्वस्वध पयाग यांसंबंधी चचाग
करा.
६. आरोग्य, पोषण आस्ण तवच्छतेसंदार्ाग तील प्रश्न/समतया सोडवण्यासाठी नवीन पयाग य/पद्धती अंमलात आणता येतील
का यासाठी सुस्वधा पुरस्वणाऱ्या व्यक्तीर्ी/संतिेर्ी (जसे आर्ा ताई, अंगणवाडी कायग कताग , ANM, र्ालेय स्र्क्षक,
ग्रामपंचायत ततरावरील गाव आरोग्य पोषण तवच्छता सस्मती इ.) तडजोड करा.
७. गावातील आरोग्य आस्ण पोषणाचा दजाग सुधारण्यासाठी आरोग्य आस्ण पोषणाच्या सुस्वधा पुरस्वणाऱ्या व्यक्ती/संतिा
नवीन पद्धती अंमलात आणण्यास तयार असतील तर स्नयोजन आखणी आस्ण पाठपुरावा करण्यासाठी र्ेटी द्ा.

29

You might also like