Marathi Divorce- Rajesh Vishwakar4ma

You might also like

Download as docx, pdf, or txt
Download as docx, pdf, or txt
You are on page 1of 8

मा.

दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर), ठाणे यांचे न्यायालयात

विवाह याचिका क्र. ___ २०२१.

श्री. राजेश टेकबहादूर विश्वकर्मा

वय- ३१ वर्षे, व्यवसाय-____,


राहणार सदनिका क्र.१२, सी-४०,
अजिंक्यतारा सहकारी गृह. संस्था मर्या, सेक्टर-२४,
जुईनगर, नवी मुंबई-४००७०६. ..... अर्जदार क्र.१ / पती.

//विरुद्ध//

सौ. रुक्सार राजेश विश्वकर्मा @ रुक्सार सय्यद मुजाहिद.


वय- २९ वर्षे, व्यवसाय- नोकरी,
राहणार सदनिका क्र.१२, सी-४०,
अजिंक्यतारा सहकारी गृह. संस्था मर्या, सेक्टर-२४,
जुईनगर, नवी मुंबई-४००७०६. .....अर्जदार क्र.२ / पत्नी.

विशेष विवाह कायदा, १९५४ कलम २८ (१)

प्रमाणे घटस्पोट मिळनेकामी अर्ज-

अर्जदार क्र. १ व २ मेहरबान न्यायालयास विनंती अर्ज करतात तो खालील प्रमाणे-

1. अर्जदार क्र. १ व अर्जदार क्र. २ हे पत्नी-पती असून त्यांचा विवाह दिनांक २२ डिसेंबर

२०१२ रोजी बांद्रा मुंबई येथे दुपारी १२:०० वाजता संपन्न झाला आहे. सदर विवाहातून

अर्जदार व सामनेवाले यांना एक अपत्य आहे नामे तेजस राजेश विश्वकर्मा वय वर्ष ८ आहे.
अर्जदार क्र. १ व अर्जदार क्र. २ हे त्यांच्या सदर विवाहापूर्वी अविवाहित होते. अर्जदार क्र. १

व अर्जदार क्र. २ यांच्या दिनांक २२ डिसेंबर २०१२ रोजी झालेल्या विवाहाची पत्रिका हि

परिशिष्ठ “अ” म्हणून सदर सोबत जोडले आहे.

2. अर्जदार क्र. १ व अर्जदार क्र. २ असे कथन करतात कि सदरचे लग्न हे उमा सचदेव विवाह

संथा (वर वधू सूचक मंडळ) घाटकोपर यांच्या सह्हायाने ठरविले/जमवले होते. जसे कि

आमच्या अशीलांचे आई आणि वडील यांनी सदर विवाह संस्थेत त्यांच्या मुलीचे म्हणजेच

पौर्णिमाचे नाव नोंदविले होते व योग्य तो वर मुलगा हवा असल्याची अपेक्षा व्यक्त के ली

होती. तसेच अशीलाच्या आई-वडिलांनी व आमच्या अशिलांनी सदर विवाह संस्थेत नाव

नोंदणी करतेवेळे स अर्ज भरून दिला होता व त्याद्वारे त्यात स्पष्ट नमूद के ले होते कि

जसेकी अपेक्षित वर हा निर्व्यसनी असावा, तो समजदार असावा व महत्वाचा म्हणजेच

निरोगी असावा. सदर अर्ज देतेवेळे स आमचे अशील यांनी वरील अपेक्षित गोष्टी योग्य

जुळत असेल असाच वर मुलगा नजरे त असेल तरच आमच्याशी संपर्क करावा असे सदर

विवाह संस्थेस विनंती के ली होती.

3. तद्नंतर तुम्ही सदर विवाह संस्थेत खोटी माहिती देवून अर्ज के ला त्यामुळे सदर विवाह

संस्थेने आमचे अशील यांना संपर्क साधून कळविले कि तुम्हाला अपेक्षित आहे असे

वर/मुलगा/स्थळ आहे. त्याप्रमाणे तुम्ही दिलेल्या खोटी व चुकीच्या माहितीवर विश्वास

ठेऊन सदर विवाह संस्थेने आमच्या अशिलांचा पत्ता व संपर्क क्रमांक तुम्हाला दिला व त्या

आधारे तुम्ही आमचे अशील व त्यांचे आई वडील यांना दूरध्वनी द्वारे संपर्क के ला असता
त्यावेळे स हि आमच्या अशिलांनी चौकशी हेतुपुरस्पर विचारणा के ली कि तुमची निर्व्यसनी

आहात का आणि निरोगी आहात का या वर हि तुम्ही जाणून बुजून व फसविण्याच्या हेतूने

खोटी माहिती आमच्या अशिलांना व त्यांच्या आई वडिलांना दिली व सांगितले कि तुम्हाला

कसलेही व्यसन नाही आणि कोणताच आजर नाही.

4. आमचे अशील कथन करतात कि वरील तुमच्या खोट् या व बनवत दिलेल्या माहितीवर

आमचे अशील व त्यांचे आई वडील यांनी विश्वास ठेवून लग्नाची बोलणी करण्याकरिता

तुम्हाला व तुमच्या कु टुंबाला बोलावणी दिली व त्याद्वारे दोन्ही कु टुंबाच्या सल्ला मसलती

नंतर व पसंती नंतर तुमचा व आमचे अशील यांचा विवाह दिनांक ३ नोव्हेंबर २०१९ रोजी

वर नमूद के ल्याप्रमाणे झाला.

5. आमचे अशील कथन करतात कि लग्नानंतर लागलीच आमचे अशील हे तुमच्या बरोबर

तुमच्या घरी म्हणजेच विठ्ठलवाडी येथे राहावयास गेले. प्रथेप्रमाणे नवविवाहित वधू बरोबर

माहेरची १-२ मंडळी २-३ दिवस तिच्या सासरी राहतात त्याप्रमाणे आमचे अशील यांच्या

सोबत त्यांची चुलत बहिण श्रुतिका शरद कांबळे हि राहिली. प्रथेप्रमाणे दिनांक ५ नोव्हेंबर

२०१९ रोजी रिती रीवाजाने आमच्या अशीलांचे चुलते नामे श्री. शरद दादू कांबळे व चुलती

सौ. नीलम शरद कांबळे हे आमच्या अशिलांना माहेरी घेऊन जाण्यास तुमच्या घरी आले व

त्याप्रमाणे आमचे अशील माहेरी गेले व तेथे ५-६ दिवस राहिले.


6. आमचे अशील असे कथन करतात कि रिती रिवाजाप्रमाणे आमच्या अशिलांना परत सासरी

घेऊन जाण्यास तुम्ही व तुमचे भाऊ नामे प्रदीप मोहन बनसोडे व त्यांची पत्नी व त्यांची

दोन मुले दिनांक ११ नोव्हेंबर २०१९ आली होती व तुम्हा सर्वांचा योग्य तो पाहुणचार

करून आमच्या अशिलांच्या आई-वडिलांनी आमच्या अशिलांना त्याच दिवशी तुमच्या

सोबत नांदायला पाठविले होते.

7. आमचे अशील असे कथन करतात कि सासरी गेल्यानंतर एके दिवशी तुमच्या भावाची

बायको सौ.अंजली प्रदीप बनसोडे यांनी आमच्या अशिलांना सांगितले कि तुम्ही व तुमचे

भाऊ यांना खूप सिगरे ट ओढण्याची/पिण्याची सवय आहे. आमचे अशील सांगतात कि हे

ऐकू न आमच्या अशिलांचा सदर गोष्टीवर विश्वास बसला नाही कारण तुम्ही लग्न

जमविण्याच्या अगोदर साफ सांगितले होते कि तुम्हाला कसलेच व्यसन नाही त्यामुळे

आमच्या अशिलांनी सदर गोष्टीची शहानिशा करण्यासाठी तुम्हाल विचारले असता तुम्ही

मान्य के ले कि तुम्ही सिगरे ट खूप पिता व त्यावर माफी हि मागितली व जेंव्हा आमचे

अशील यांनी तुमची सिगारे ट पिण्याची सवय बंद करा मला हे सगळे तुम्ही करावे हे

आवडत नाही असे सांगितले त्यावर तुम्ही आमचे अशील यांना सांगितले कि असे मी

एकाकी सिगरे ट सोडू शकत नाही मला खूप त्रास होईल थोडा वेळ लागेल मला सोडायला

असे सांगून वेळ टाळून घेतली.

8. आमचे अशील कथन करतात कि सदर गोष्टीमुळे आमच्या अशिलांना मानसिक धक्का

बसला कारण लग्न होऊन अवघे काही दिवस झाले होते व तुम्ही खोटी माहित देवून तिची
फसवणूक के ली होती त्यामुळे आमचे अशील सतत दिवसभर त्याच विचारात असायचे.

तद्नंतर आमच्या अशिलांनी तुम्हाला तुम्हाला विनंती के ली कि तुम्ही सिगरे ट सोडू न द्या

आपण तुमची वैदकीय तपासणी करून घेऊ त्यावर तुम्ही आमच्या अशिलांना सांगितले

कि मला कसलीही तपासणी करायची नाही आणि असे हि सांगितले कि तुम्ही ७-८ वर्षापूर्वी

तुम्ही तुमच्या रक्ताची तपासणी के ली होती व त्या आधारे डॉक्टरांनी मला सांगितले होते

कि तुम्हाला “हेपीटाईटीज-ब” (Hepatitis-B) नावाचा आजार आहे असे सांगितले होते.

आमचे अशील अशे सांगतात कि तुमच्या बोलण्यावर आमच्या अशिलांचा विस्वास बसत

नव्हता पण तुम्ही असे का सांगाल याचा हि विचार सतत आमच्या अशिलांच्या मनात

येण्यास सुरुवात झाली कारण आमचे अशील हि लॅब टेक्निशियन असल्याकारणाने त्यांना

हि सदर आजाराची गंभीरता माहित होती.

9. आमचे अशील अशे कथन करतात कि त्या स्वतः लॅब टेक्निशियन असल्याकारणाने

त्यांना हि सदर आजाराची गंभीरता माहित होती व परिणाम हि माहित असल्या मुले त्यांना

तो विचार सतत अस्वस्थ करत होता त्यामुळे आमचे अशील यांनी तुम्हाल सदर ची गोष्ट

वारं वार विचारण्यास सुरुवात के ली असता तुम्ही सरळ सरळ संतीतले कि मला माहित

आहे मला “हेपीटाईटीज-ब” (Hepatitis-B) नावाचा आजार मागील ८-९ वर्षापासून आहे.

आमचे अशील कथन करतात कि त्यावेळे स आमच्या अशील यांच्या वर आभाळ कोसळले

होते कारण अवघे काही दिवस झाले होते लग्नाला व तुम्ही संपूर्णपणे खोटी व हेतुपुरस्पर

चुकीची माहिती आमचे अशील व त्यांच्या आई वडिलंना लग्न अगोदर वारं वार देवून

जाणून बुजून त्यांची फसवणूक के ली होती.


10. आमचे अशील पुढे कथन करतात कि सदरची तुम्ही आमच्या अशिलांची व त्यांच्या आई

वडिलांची के लेली घोर फसवणूक लक्षात येताच आमच्या अशिलांनी त्यांच्या आई व

वडिलांना सदरची गोष्ठ फोन द्वारे कळविली व त्यांनी हि त्यांच्या परिचयातील डॉक्टर

यांच्याशी चर्चा के ली व त्या नंतर त्यांना सदर तुमच्या आजाराची गंभीरता कळाली व

त्यांच्या सह्हाय्याने व आधाराने आमचे अशील हे त्यांच्या माहेरी म्हणजेच उलवे नवी मुंबई

येथे गले.

11. आमचे अशील असे कथन करतात तुमच्या खोट् या व फसवणुकीच्या हेतूने दिलेल्या

माहिती वरून आमचे अशील व त्यांचे संपूर्ण कु टुंब एक मोठ् या संकटात आडकले होते व

आमचे अशील तर मानसिक तणावात होते त्याच वेळे स तुम्ही व तुमचे आई वडील यांनी

आमचे अशील यांना फोन द्वारे विचारपूस करण्यास सुरुवात के ली कि व असे बोलण्यास

सुरुवात के ली कि आजार आहे बारा होईल तू नांदायला ये. त्यावर आमचे अशील यांनी

तुम्हाला विनवणी के ली होती कि मला तुमची रक्ताची तपासणी करायची आहे तुम्ही इकडे

उलवे ला या आपण येथे तुमच्या रक्ताची तपासणी करून उपचार करू व रक्ताचे रे पोर्ट जर

निगेटिव आला किं वा तुम्हाला सदर आजार नसेल तरच मी परत नांदायला येईन असे

सांगितेल.

12. आमचे अशील असे कथन करतात कि तुम्ही आमच्या अशिलांच्या विनवणीला हि

कोणतीच साद न देता रागात व कसलीही फिकीर न करता आमच्या अशिलांना सांगितले
कि मी कोणत्याच प्रकारची रक्ताची तपासणी करणार नाही काय फरक पडतो मला

त्याचा.

13. तरी वरील सर्व परिस्थिती वरून आमचे अशील यांचे म्हणणे आहे कि त्या स्वतः लॅब

टेक्निशियन असल्याने त्यांना सदर आपल्याल्या असलेल्या आजाराची गंभीरता माहित

आहे व त्यांचे असे हि म्हणणे आहे कि जर त्या तुमच्या सोबत राहिल्या तर त्यांच्या हि

जीवितास धोका आहे व त्यांना हि सदरचा आजार जडू शकतो व अश्या परिस्थितीत आमचे

अशील तेथे तुमच्या सोबत राहू शकत नाही.

14. तरी सादर द्वारे आमचे अशील आपणास जबाब विचारीत आहे कि आपण आमचे अशील व

त्यांचे आई वडील यांची जाणूनबुजून व त्यांची फसवणूक करण्याच्या हेतूने तुमचा आजार

लपवून खोटी माहिती दिली व लग्न होईपर्यंत तुम्ही तुमच्या आजाराची चाहूल किं वा

माहिती लपवून ठेवली व त्या आधारे आमचे अशील यांची फसवणूक करून विवाह/लग्न

के ले आहे.

15. अर्जदार हि न्यायालयास कळकळीची विनंती करते कि वरील सर्व बाबी ग्राह्य धरून

घटस्फोटाचा हुकू म अर्जदाराच्या लाभामध्ये द्यावा.

16.
दिनांक

ठिकाण

You might also like