Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 41

1) अलीकडे कोणत्या शहरांमध्ये कोळशापासून ममथेनॉल बनवण्याचा

प्रकल्प सुरू करण्यात आला आहे ?

1) चेन्नई
2) हैद्राबाद
3) मुंबई
4) मदल्ली

Download Abhyas Mitra App मो. नं : 9762882895


➢ कोळशापासून ममथेनॉल प्रकल्प

➢ हैदराबाद मध्ये भारतातील पमहला 'कोळशापासून ममथेनॉल' ( CTM )


पायलट प्रकल्प राष्ट्राला सममपित के ला.

➢ 0.25 टन प्रमतमदन उत्पादन क्षमता असलेला हा प्रकल्प भारत हेवी


इलेमररकल्स मलममटेडद्वारे (BHEL) मडझाईन मवकमसत आमण स्थामपत
करण्यात आला आहे.

Download Abhyas Mitra App मो. नं : 9762882895


2) ऑपरेशन देवी शक्ती बाबत खालीलपैकी योग्य मवधाने मनवडा.

अ) युक्रेन मध्ये अडकलेल्या सवि भारतीय नागररकांना मायदेशी परत आणण्यासाठी भारत सरकारने ऑपरेशन
गंगा सुरू के ले.
ब) तामलबाने लोकांनी अफगामणस्तान मध्ये सत्ता ममळवल्यानंतर तेथील भारतीयांना परत आणण्यासाठी
ऑपरेशन गंगा सुरू करण्यात आले.
क) covid-19 च्या काळात परदेशातील भारतीयांना परत आणण्यासाठी हवाई दलाची ऑपरेशन.
ड) covid-19 च्या काळात परदेशातील भारतीयांना परत आणण्यासाठी नौदल दलाची ऑपरेशन.

1) फक्त अ बरोबर 2) फक्त ब बरोबर


3) फक्त क बरोबर 4) फक्त ड बरोबर

Download Abhyas Mitra App मो. नं : 9762882895


● ऑपरेशन गंगा ●
◆ युक्रेन मध्ये अडकलेल्या सवि भारतीय नागररकांना मायदेशी परत आणण्यासाठी भारत सरकारने ऑपरेशन
गंगा सरू
ु के ले.

● ऑपरेशन देवी शक्ती ●


◆ तामलबाने लोकांनी अफगामणस्तान मध्ये सत्ता ममळवल्यानंतर तेथील भारतीयांना परत आणण्यासाठी
ऑपरेशन गंगा सरू
ु करण्यात आले.

● वंदे भारत ममशन ●


◆ covid-19 च्या काळात परदेशातील भारतीयांना परत आणण्यासाठी हवाई दलाची ऑपरेशन.

● ऑपरेशन समुद्रसेतू ●
◆ covid-19 च्या काळात परदेशातील भारतीयांना परत आणण्यासाठी नौदल दलाची ऑपरेशन.

Download Abhyas Mitra App मो. नं : 9762882895


3) आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार 2023 बाबत खालील मवधानांचा मवचार करा.
अ) हा पुरस्कार भारत सरकार तफे सुभाष चंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार या नावाने सुद्धा
मदला जातो.
ब) आपत्ती व्यवस्थापन क्षेत्ांमध्ये उत्कृष्ट काममगरी करणार्या व्यक्तीला हा पुरस्कार देण्यात येतो.
क) यावषीचा आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार ओमडशा राज्य आपत्ती व्यवस्थापन प्रामधकरण
सस्ं थेला देण्यात आला.
ड) यावषीचा आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार लुंगलेई अमग्नशमन कें द्र, ममझोराम देण्यात आला.

1) अ, ब आमण क बरोबर 2) अ, ब आमण ड बरोबर


3) ब, क आमण ड बरोबर 4) सवि बरोबर

Download Abhyas Mitra App मो. नं : 9762882895


➢ दरवषी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीच्या मनममत्ताने 23 जानेवारीला हा पुरस्कार
देण्यात येतो.

➢ संस्था जर असेल तर मतला 51 लाख व्यक्ती जर असेल तर मतला 5 लाख रोख व प्रमाणपत्
देण्यात येते.
4) आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2022 बाबत मवधानांचा मवचार करा ?

अ) यावषीचा पुरस्कार गीतांजली श्री यांना माई या कादबं रीसाठी ममळाला.


ब) त्या हा पुरस्कार ममळवणार्या पमहल्या भारतीय कादबं रीकार ठरल्या आहे.
क) माई या कादबं रीचा इग्रं जी मधील अनुवाद डेजी रॉकवेल यांनी टॉम्ब ऑफ सॅण्ड असा
के ला.
ड) या कादबं रीमध्ये 80 वषािच्या वृद्ध मवधवेची कथा मदलेली आहे.

1) मवधान अ आमण ब बरोबर आहे. 2) फक्त ब बरोबर.


3) मवधान अ आमण क बरोबर आहे. 4) सवि बरोबर आहे.

Download Abhyas Mitra App मो. नं : 9762882895


Download Abhyas Mitra App मो. नं : 9762882895
5) मक्रके ट वल्डि कप मवषयी खालील मवधानांचा अभ्यास करा चुकीचे मवधान
ओळखा.
1) वल्डि कप यापूवी भारतामध्ये तीन स्वतंत्रीत्या झाला.
2) 2023 मध्ये भारतामध्ये होणारा वल्डि कप हा भारत पामकस्तान आमण
श्रीलंका ममळून सयं ुक्तररत्या आयोमजत करणार आहे.
3) सवािमधक वेळा मक्रके ट वल्डि कप ऑस्रे मलयाने एकूण चार वेळा मजंकलेला
आहे.
4) सवि मवधाने चुकीचे आहे.

Download Abhyas Mitra App मो. नं : 9762882895


➢ हा वल्डि कप यापूवी भारतामध्ये तीन वेळा झाला परंतु भारतामध्ये हा स्वतंत्रीत्या झालेला
नाही.

➢ सवािमधक वेळा मक्रके ट वल्डि कप ऑस्रे मलयाने एकूण पाच वेळा मजंकलेला आहे.

➢ भारत आमण वेस्ट इमं डज ने हा वल्डि कप प्रत्येकी दोन वेळा मजंकलेला आहे.

➢ इग्ं लंड श्रीलंका आमण पामकस्तान यांनी हा वल्डिकप प्रत्येकी एक वेळा मजंकला आहे.

➢ 2023 मध्ये होणारा वल्डि कप एकुणातील 13 वा वल्डि कप असेल.

Download Abhyas Mitra App मो. नं : 9762882895


6) भारताचे पमहले CDS जनरल मबमपन रावत यांच्या मवषयी खालील मवधानांचा अभ्यास करा.

अ) जनरल मबमपन रावत यांचे वडील लक्ष्मण मसंह रावत हेही लष्ट्करामध्ये अमधकारी होते 1988 मध्ये
लष्ट्करप्रमुख म्हणून ते मनवृत्त झाले.
ब) त्यांना मरणोत्तर पद्ममवभूषण पुरस्कार अलीकडे देण्यात आलेला आहे.
क) ती 27 वे लष्ट्कर प्रमुख होते आमण काही वररष्ठ अमधकार्यांना डावलून त्यांची ही मनयुक्ती करण्यात आली
होती.
ड) ती मचप ऑफ मडफेन्स टाक कममटीच्या अध्यक्ष त्याचबरोबर भारताचे पमहले चीफ ऑफ डेमफनेशन स्टाफ
होते.

1) फक्त अ चूक 2) अ आमण ब चूक


3) अ आमण क चूक 4) सवि बरोबर

Download Abhyas Mitra App मो. नं : 9762882895


7) मवनय कुमार सरसेना यांची अलीकडे खालीलपैकी कोणत्या पदावर
मनयुक्ती करण्यात आलेली आहे

1) अनुसूमचत जमाती आयोगाच्या अध्यक्षपदी


2) खादी ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्षपदी
3) मदल्लीच्या नायब राज्यपाल पदी
4) नीती आयोगाच्या समचवपदी

Download Abhyas Mitra App मो. नं : 9762882895


Download Abhyas Mitra App मो. नं : 9762882895
➢ मवनय कुमार सरसेना यांची मदल्लीचे नवीन नायब राज्यपाल म्हणून मनयुक्ती करण्यात
आली आहे.

➢ राष्ट्रपती राम नाथ कोमवंद यांनी त्यांच्या मनयुक्तीचे आदेश जारी के ले.

➢ सरसेना हे मदल्लीचे २२ वे नायब राज्यपाल असतील.

➢ यापूवी २०१५ ते २०२२ दरम्यान ते खादी आमण ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष होते

Download Abhyas Mitra App मो. नं : 9762882895


8) खालील मवधानांचा मवचार करा.

अ) डॉरटर अनंत नागेश्वरन यांची जानेवारी 2022 मध्ये मुख्य आमथिक


सल्लागार म्हणून मनयुक्ती करण्यात आली.
ब) त्यांनी के सब्रु मण्यम यांची जागा घेतली.
क) ते भारत सरकारचे 18 वे मुख्य आमथिक सल्लागार आहेत.

1) फक्त अ बरोबर 2) फक्त ब बरोबर


3) अ आमण ब बरोबर 4) सवि बरोबर

Download Abhyas Mitra App मो. नं : 9762882895


❑ नागेश्वरन हे ग्रॅज्युएट स्कूल ऑफ मबझनेसचे डीन आमण मक्रया KREA मवद्यापीठात
अथिशास्त्राचे मव्हमजमटंग प्रोफे सर होते. २०१९ ते २०२१ पयंत ते पंतप्रधानांच्या आमथिक
सल्लागार पररषदेचे अधिवेळ सदस्यही रामहले आहेत.

❑ त्यांची पुस्तके - Economics of Derivatives, Can India Grow ?, Derivatives,


The Rise of Finance.

❑ मुख्य आमथिक सल्लागार हे भारत सरकारचे समचवाच्या पदाच्या समतुल्य पद आहे.

❑ ते मवत्त मंत्ालयाच्या आमथिक व्यवहार मवभागाच्या आमथिक प्रमुख आहेत.

Download Abhyas Mitra App मो. नं : 9762882895


9) मसध
ं ुताई सपकाळ यांच्याबरोबर योग्य मवधाने मनवडा.

अ) मसंधुताईना ं अनाथांची माय म्हणून सुद्धा ओळखले जाते.


ब) मुक्तीसदन आमण सामवत्ीबाई फुले मुलींची वस्तीगृह अमभमान बालभवन इत्यादी सस्ं था
त्यांनी उभारलेल्या आहे.
क) भारत सरकारने अलीकडे त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मामनत के ले आहे.
ड) त्यांच्या जीवनावर मी मसंधुताई सपकाळ हा मराठी मचत्पट आलेला असून त्यामध्ये
तेजमस्वनी पंमडत यांनी त्यांची भूममका साकारलेली आहे.

1) अ, ब आमण क बरोबर 2) अ आमण ड बरोबर


3) अ, क आमण ड बरोबर 4) सवि बरोबर

Download Abhyas Mitra App मो. नं : 9762882895


मसंधुताई सपकाळ
जन्म -14 नोव्हेंबर 1947
● 1994 मध्ये पुरंदर तालुरयात कुंभार वळण या गावात ममता बाल सदन
सस्ं थेची स्थापना के ली.

इतर संस्था
१) बाल मनके तन – हडपसर
२) सामवत्ीबाई फुले मुलींचे वसमतगृह - मचखलदरा

Download Abhyas Mitra App मो. नं : 9762882895


10) AFSPA कायद्यामवषयी खालील मवधानांचा अभ्यास करा.
अ) हा कायदा सविप्रथम मब्रमटशांनी 1942 हे भारत छोडो आंदोलन दडपवण्यासाठी लागू
के ला होता.
ब) या कायद्याअंतगित, एखाद्या राज्याला मकंवा राज्यातील एखाद्या क्षेत्ात अशांत क्षेत्
म्हणून घोमषत के ले जाऊ शकते.
क) नागालँड, ममणपूर, आसाम, जम्मू-काश्मीर आमण अरुणाचल प्रदेशाच्या काही
भागांमध्ये तो लागू आहे.
ड) हा कायदा काढून टाकला जावा यासाठी ममणपूरच्या कायिकत्याि युरोम शममिला यांनी 16
वषि उपोषण के ले त्यांना ममणपूरचे आयनि लेडी म्हणून ओळखले जाते.

1) अ, ब आमण क बरोबर 2) अ, ब आमण ड बरोबर


3) ब, क आमण ड बरोबर 4) अ, क आमण ड बरोबर
Download Abhyas Mitra App मो. नं : 9762882895
➢ AFSPA कायदा

➢ नागालँड ममं त्मडं ळाने 7 मडसेंबर 2021 रोजी सशस्त्र दल मवशेष अमधकार कायदा ( AFSPA ) राज्यातून रद्द
करण्याची मशफारस कें द्र सरकारला के ली.

➢ 1942 मध्ये छोडो भारत आदं ोलन दडपून टाकण्यासाठी मब्रमटशांनी या हा कायदा मळ ू स्वरूपात लागू के ला
होता स्वातंत्र्यानतं र, पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी हा कायदा कायम ठे वायचा मनणिय घेतला

➢ दहशतवादाचा मबमोड करण्यासाठी ईशान्य कडील राज्य, जम्मू कश्मीर आमण पंजाब ( AFSPA )लागू
करण्यात आला.

Download Abhyas Mitra App मो. नं : 9762882895


➢ कालांतराने 1997 मध्ये पंजाब राज्यातून पमहल्यांदा हा कायदा मागे घेण्यात आला त्यानतं र मत्पुरा आमण
मेघालय मध्ये हा कायदा रद्द करण्यात आला.

➢ नागालँड, ममणपूर, आसाम, जम्म-ू काश्मीर आमण अरुणाचल प्रदेशाच्या काही भागांमध्ये तो लागू आहे.

➢ या कायद्याअंतगित, एखाद्या राज्याला मकंवा राज्यातील एखाद्या क्षेत्ात अशांत क्षेत् (disturbed area)
म्हणून घोमषत के ले जाऊ शकते.

➢ ममणपूरच्या कायिकत्याि इरोम शममिला यांनी ( AFSPA ) मवरोधात 2000 ते 2016 रोजी अशी तब्बल 16 वषे
उपोषण के ले. ममणपूरची आयिन लेडी म्हणून त्यांना ओळखले जाते.

Download Abhyas Mitra App मो. नं : 9762882895


11) कोणत्या राज्याच्या उच्च न्यायालयाने प्रादेमशक भाषेमध्ये मनकाल
प्रकामशत करून पमहलं राज्य उच्च न्यायालय बनण्याचा मान ममळवला आहे ?
1) महाराष्ट्र
2) आंध्रप्रदेश
3) तेलंगणा
4) के रळ

Download Abhyas Mitra App मो. नं : 9762882895


➢ के रळ उच्च न्यायालय प्रादेमशक भाषेत मनकाल प्रकामशत करणारे देशातील पमहले उच्च
न्यायालय ठरले आहे.

➢ २१ फे ब्रुवारी २०२३ रोजी आंतरराष्ट्रीय मातृभाषा मदनी के रळ उच्च न्यायालयाने आपला


मनणिय मल्याळम भाषेमध्ये प्रकामशत के ला.

Download Abhyas Mitra App मो. नं : 9762882895


12) खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये सवाित कमी बेरोजगारी दर आहे ?

1) के रळ
2) महाराष्ट्र
3) छत्तीसगड
4) ताममळनाडू

Download Abhyas Mitra App मो. नं : 9762882895


➢ सेंटर फॉर मॉमनटररंग इमं डयन इकॉनॉमीद्वारे (CMIE) ५ एमप्रल २०२२ रोजी जारी करण्यात आलेल्या
आकडेवारीनुसार छत्तीसगड देशातील सवाित कमी बेरोजगारीचा दर असलेल्या राज्यांमध्ये प्रथम क्रमांकावर
आहे.

➢ भारतातील एकूण बेरोजगारीचा दर फेब्रुवारी २०२२ मधील ८.१० टररयांवरून ७.६ टरके (माचि २०२२) पयंत
कमी झाला आहे.

➢ हररयाणात सवािमधक २६.७ आकडेवारीनुसार, टरके बेरोजगारी दर आहे.


➢ सवािमधक बेरोजगारी दर असलेले राज्य
➢ हररयाणा, राजस्थान, जम्मू काश्मीर, झारखंड

➢ सवाित कमी बेरोजगारी दर असलेले राज्य


➢ छत्तीसगड, मध्यप्रदेश, कनािटक, गुजरात

Download Abhyas Mitra App मो. नं : 9762882895


13) खाली भारत ज्या देशांसोबत युद्धसराव करतो या देशांची नावे व युद्ध सरावाचे नाव मदलेली आहे तर
त्यांच्या योग्य जोड्या जुळवा.

युद्धसराव देश
अ) वरूणा 2022 1) भारत - मकरमगझस्तान
ब) खंजर 2022 2) भारत - फ्रान्स
क) बोगोसागर 2022 3) भारत - सेशल्स
ड) LAMITIYE 2022 4) भारत - बांगलादेश

अ ब क ड
1) 2 1 3 4
2) 1 3 4 2
3) 2 3 4 1
4) 2 1 4 3
Download Abhyas Mitra App मो. नं : 9762882895
➢ युद्धसराव : वरुणा ➢ युद्धसराव : खंजर
➢ कोणादरम्यान : भारत आमण फ्रान्स ➢ कोणादरम्यान : भारत आमण मकरमगस्तान
➢ प्रकार : नौदल सराव ➢ प्रकार : संयुक्त मवशेष सैन्यदल सराव
➢ मठकाण : अरबी समुद्र (2022) ➢ मठकाण : स्पेशल फॉसेस रे मनंग स्कूल बारलोह
महमाचल प्रदेश (2022)
➢ युद्धसराव : LAMITIYE
➢ कोणा दरम्यान : भारतीय लष्ट्कर आमण ➢ युद्धसराव : बोंगोसागर
सेशेल्स ➢ कोणादरम्यान : भारत आमण बांगलादेश
➢ प्रकार : संयुक्त लष्ट्कर सराव ➢ प्रकार : मद्वपक्षीय सराव
➢ मठकाण : सेशेल्स संरक्षण अकादमी ➢ मठकाण : पोटि मोंगला बांगलादेश (2022)
सेशेल्स (2022)
Download Abhyas Mitra App मो. नं : 9762882895
14) खालील मवधानांचा अभ्यास करा.

अ) भारत आमण बांगलादेश यांच्या दरम्यान मैत्ी सेतच ू े उ्ाटन झालेले आहे.
ब) हा पूल फे नी या नदीवर बांधण्यात येत आहे.
क) फे नी ही नदी मत्पुरा राज्याला बांगलादेश सोबत जोडण्याचे काम करते.
ड) या सेतूची लांबी 1.9 मकलोमीटर आहे.

1) अ, ब आमण ड बरोबर 2) ब, क आमण ड बरोबर


3) अ, ब आमण क बरोबर 4) सवि बरोबर

Download Abhyas Mitra App मो. नं : 9762882895


❑ मैत्ी सेतु हा 1.9 मकमी लांबीचा पूल आहे. हा पूल भारतातील सब्रूमला (मत्पुरा) बांगलादेशातील रामगडशी
जोडतो.
❑ राष्ट्रीय राजमागि व पायाभूत सुमवधा मवकास मनगम मलममटेडद्वारे 133 कोटी रूपये खचिून हा सेतू बांधण्यात
आला आहे.
❑ या पुलामुळे मत्पुरा आता बांगलादेशातील चटगाव बंदरापयंत प्रवेश करण्यासाठी 'ईशान्यकडील प्रवेशद्वार'
(गेट वे ऑफ नॉथि इस्ट) बनले आहे.
❑ चटगाव बंदर सबरूमपासून अवघ्या 80 मकमी अंतरावर आहे.
❑ हा पूल आसाम, ममझोराम, मणीपूर या राज्यांना बांगलादेश व दमक्षण आमशयाई देशांना जोडण्यात मदत करेल.

Download Abhyas Mitra App मो. नं : 9762882895


15) खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्वयंपाकासाठी पूणितः एलपीजी गॅस
वापरला जातो म्हणजेच कोणते राज्य धुरमुक्त राज्य बनले आहे ?

1) महमाचल प्रदेश
2) अरुणाचल प्रदेश
3) मध्यप्रदेश
4) उत्तरप्रदेश

Download Abhyas Mitra App मो. नं : 9762882895


❑ महमाचल प्रदेश हे देशातील पमहले एलपीजी सक्षम धूरमुक्त राज्य बनले आहे.

❑ कें द्र सरकारची उज्वला योजना आमण राज्य सरकारची महमाचल गृमहणी सुमवधा योजनेमुळे राज्याला हा टप्पा
गाठता आला आहे.

❑ उज्वला योजनेअंतगित महमाचलमध्ये २१.८१कोटी रुपये खचि करून १.३६ लाख मोफत घरगुती गॅस कनेरशन
देण्यात आले आहेत.

❑ जास्तीत जास्त ममहलांना लाभ ममळावा यासाठी महमाचल सरकारने उज्ज्वला योजनेमशवाय २६ मे २०१८ रोजी
मुख्यमंत्ी गृमहणी सुमवधा योजना सुरू के ली.

❑ महमाचल सरकारच्या गृमहणी सुमवधा योजनेअंतगित ३.२३ लाख गृमहणींना १२० कोटी रुपये खचिून मोफत गॅस
मसमलंडर देण्यात आले आहेत.

Download Abhyas Mitra App मो. नं : 9762882895


Thank You
Download Abhyas Mitra App मो. नं : 9762882895

You might also like