Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 6

"मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण" या

योजनेतील सुधारणाबाबत.

महाराष्ट्र शासन
महहला व बाल हवकास हवभाग.
शासन हनणणय क्रमांक- मबाहव 2024/प्र.क्र.96/काया-2,
नवीन प्रशासकीय इमारत, हतसरा मजला, मादाम कामा रोड,
हु तात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई 400 032
हदनांक:-03 जुलै, 2024.

संदभण:- महहला व बाल हवकास हवभाग, शासन हनणणय क्र.मबाहव 2024/प्र.क्र.96/काया-2, हद.28.06.2024.

प्रस्तावना :-

राज्यातील महहलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आहण त्यांच्या आरोग्य आहण पोषणात सुधारणा करण्यासाठी
आहण कुटु ं बातील त्यांची हनणायक भूहमका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात "मुख्यमंत्री-माझी लाडकी
बहीण" योजना सुरु करण्याबाबत महहला व बाल हवकास हवभागाने सादर केलेल्या प्रस्तावास हद.28.06.2024
रोजीच्या मा.मंत्रीमंडळ बैठकीमध्ये मान्यता दे ण्यात आली आहे . त्यानुसार महाराष्ट्र राज्यात "मुख्यमंत्री-माझी
लाडकी बहीण" योजना सुरु करण्यास शासन हनणणय हद.28.06.2024 अन्वये मान्यता दे ण्यात आली आहे .
सदर शासन हनणणयामधील नमूद काही हनकषांमध्ये सुधारणा करण्याची बाब, तसेच सदर हजल्हास्तर
सहमतीमध्ये सुधारणा करण्याची बाब हवचाराधीन होती. त्यानुषंगाने मा.मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली
"मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण" या योजनेबाबत चचा करण्यासाठी हद.02.07.2024 रोजी बैठक आयोहजत
करण्यात आली होती. सदर बैठकीमध्ये “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” या योजनेच्या हद.28.06.2024
रोजीच्या शासन हनणणयामध्ये अंशत: सुधारणा करण्याचा हनणणय घेण्यात आला आहे .

शासन हनणणय :-

"मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण" या योजनेच्या शासन हनणणय हद.28.06.2024 मध्ये खालीलप्रमाणे


सुधारणा करण्यात येत आहे:-

अ) योजनेचे लाभािी, पात्रता, अपात्रता व आवश्यक कागदपत्रे:-

अ.क्र. शासन हनणणय हद.२८.०६.२०२४ रोजीच्या शासन हनणणयामध्ये दु रुस्ती


पहरच्छे द क्र.1 मधील नमूद हनकष
1. 3. योजनेचे लाभािी:- महाराष्ट्र राज्यातील 3. योजनेचे लाभािी:- महाराष्ट्र राज्यातील
21 ते 60 या वषण वयोगटातील हववाहहत, 21 ते 65 या वषण वयोगटातील हववाहहत,
हवधवा, घटस्फोहटत, पहरत्यक्तत्या आहण हवधवा, घटस्फोहटत, पहरत्यक्तत्या आहण
हनराधार महहला. हनराधार महहला तसेच त्या कुटू ं बातील
केवळ एक अहववाहहत महहला.
2. ४. योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता :- ४. योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता :-
शासन हनणणय क्रमांकः मबाहव-2024/प्र.क्र.96/का-02

अ.क्र. (२) राज्यातील हववाहहत, हवधवा, अ.क्र. (२) राज्यातील हववाहहत, हवधवा,
घटस्फोहटत, पहरत्यक्तत्या आहण हनराधार घटस्फोहटत, पहरत्यक्तत्या आहण हनराधार
महहला. महहला तसेच त्या कुटू ं बातील केवळ एक
अहववाहहत महहला.

3. ४. योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता :- ४. योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता :-


अ.क्र. (3) हकमान वयाची 21 वषे पूणण व अ.क्र. (3) हकमान वयाची 21 वषे पूणण व
कमाल वयाची 60 वषण पूणण होईपयंत. कमाल वयाची 65 वषण पूणण होईपयंत.

4. 5. अपात्रता :- 5. अपात्रता :-
अ.क्र. (3) ज्यांच्या कुटु ं बातील सदस्य
अ.क्र. (3) ज्यांच्या कुटु ं बातील सदस्य
हनयहमत/कायम कमणचारी म्हणून सरकारी
हनयहमत/कायम कमणचारी/कंत्राटी कमणचारी
म्हणून सरकारी हवभाग/उपक्रम/मंडळ/भारत सरकार ककवा
हवभाग/उपक्रम/मंडळ/भारत सरकार ककवा राज्य सरकारच्या स्िाहनक संस्िेमध्ये
राज्य सरकारच्या स्िाहनक संस्िेमध्ये कायणरत आहे त ककवा सेवाहनवृत्तीनंतर
कायणरत आहे त ककवा सेवाहनवृत्तीनंतर हनवृत्तीवेतन घेत आहे त. तिाहप, रु.2.50
हनवृत्तीवेतन घेत आहे त. परंतु बाह्य लाखापयंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणाद्वारे
यंत्रणाद्वारे कायणरत असलेले तिा स्वयंसेवी कायणरत असलेले कमणचारी, स्वयंसेवी
कामगार आहण कमणचारी अपात्र ठरणार कामगार आहण कंत्राटी कमणचारी पात्र
नाहीत. ठरतील.

5. 5. अपात्रता :- 5. अपात्रता :-
अ.क्र. (4) सदर लाभािी महहलेने शासनाच्या अ.क्र. (4) सदर लाभािी महहलेने
इतर हवभागामाफणत राबहवण्यात येणाऱ्या शासनाच्या इतर हवभागामाफणत राबहवण्यात
आर्थिक योजनेव्दारे रु.1,500/- पेक्षा जास्त येणाऱ्या आर्थिक योजनेव्दारे दरमहा
लाभ घेतला असेल. रु.1,500/- ककवा त्यापेक्षा जास्त रक्तकमेचा
लाभ घेत असेल.

6. 5. अपात्रता :- 5. अपात्रता :-
अ.क्र. (७) ज्यांच्या कुटु ं बातील सदस्यांची अ.क्र. (७) येहिल अपात्रतेची अट
संयक्त
ु तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन वगळण्यात येत आहे .
आहे .
7. 6.सदर योजनेमध्ये लाभ हमळण्याकहरता 6. सदर योजनेमध्ये लाभ हमळण्याकहरता
खालीलप्रमाणे कागदपत्रे सादर करणे खालीलप्रमाणे कागदपत्रे सादर करणे
आवश्यक आहेत:- आवश्यक आहेत:-
अ.क्र. (3) महाराष्ट्र राज्याचे अहधवास अ.क्र. (3) महाराष्ट्र राज्याचे अहधवास
प्रमाणपत्र/महाराष्ट्र राज्यातील जन्म प्रमाणपत्र (लाभािी महहलेकडे अहधवास
दाखला. प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी त्या
महहलेचे 15 वषापूवीचे (1) रेशनकाडण , (2)
पष्ृ ठ 6 पैकी 2
शासन हनणणय क्रमांकः मबाहव-2024/प्र.क्र.96/का-02

मतदार ओळखपत्र, (3), शाळा सोडल्याचे


प्रमाणपत्र व (4) जन्म दाखला या 4 पैकी
कोणतेही ओळखपत्र/प्रमाणपत्र ग्राह्य
धरण्यात येणार आहे .)
(परराज्यात जन्म झालेल्या महहलेने
महाराष्ट्रातील अहधवास असणाऱ्या
पुरुषाबरोबर हववाह केला असेल तर अशा
बाबतीत त्यांच्या पतीचे (१) जन्म दाखला
ककवा (२) शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र ककवा
(३) अहधवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात यावे.)

8. 6.सदर योजनेमध्ये लाभ हमळण्याकहरता 6. सदर योजनेमध्ये लाभ हमळण्याकहरता


खालीलप्रमाणे कागदपत्रे सादर करणे खालीलप्रमाणे कागदपत्रे सादर करणे
आवश्यक आहेत:- आवश्यक आहेत:-
अ.क्र. (4) सक्षम प्राहधकारी यांनी हदलेला अ.क्र. (4) सक्षम प्राहधकारी यांनी हदलेला
कुटु ं ब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला (वार्थषक कुटु ं ब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला (वार्थषक
उत्पन्न रु.2.50 लाखापयंत असणे उत्पन्न रु.2.50 लाखापयंत असणे अहनवायण
अहनवायण). आहे . तिाहप, हपवळे व केशरी रेशन काडण
धारकांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून
सूट दे ण्यात येत आहे .).

ब) सहमती:-
"मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" या योजनेचे संहनयत्रंण व आढावा घेण्याकहरता राज्यस्तरावर व
हजल्हास्तर सहमती गठीत करण्यात आली आहे . सदर हजल्हास्तर सहमतीमध्ये हजल्हाहधकारी हे सदर
सहमतीचे अध्यक्ष आहे . सदर सहमतीमध्ये अंशत: बदल करुन संबहं धत हजल्हयाचे पालकमंत्री यांच्या
अध्यक्षतेखाली हजल्हास्तर सहमती गठीत करण्यात येत आहे .

हजल्हास्तर सहमती:-

अ.क्र. पदनाम सहमतीमधील पदनाम


1 संबहं धत हजल्हयाचे पालकमंत्री अध्यक्ष
2 संबहं धत हजल्हयाचे मंत्री सह अध्यक्ष
3 संबहं धत सवण मुख्य कायणकारी अहधकारी, हजल्हा सदस्य
पहरषद
4 संबहं धत पोहलस अहधक्षक सदस्य
5 हजल्हा सह आयुक्तत नगर प्रशासन सदस्य
6 हजल्हयातील महानगरपाहलकाचे आयुक्तत ककवा सदस्य
त्यांचे प्रहतहनधी (उप आयुक्तत दजापेक्षा कमी

पष्ृ ठ 6 पैकी 3
शासन हनणणय क्रमांकः मबाहव-2024/प्र.क्र.96/का-02

नसावे.)
7 संबहं धत हजल्हा कायणक्रम अहधकारी सदस्य
8 हजल्हयातील नगरपहरषदांचे मुख्याहधकारी सदस्य
9 संबहं धत प्रकल्प अहधकारी, एकात्त्मक बाल सदस्य
हवकास प्रकल्प
10 संबहं धत हजल्हा महहला व बाल हवकास अहधकारी सदस्य
11 संबहं धत हजल्हाहधकारी सदस्य सहचव

सदर सहमतीची बैठक दरमहा तसेच आवश्यकतेनुसार आयोहजत करण्यात यावी. सदर सहमतीची
कायणकक्षा खालीलप्रमाणे राहील:-

(१) सदर योजनेची दे खरेख व संहनयंत्रण करणे.


(२) सदर योजनेच्या अंमलबजावणीबाबत हनयहमत आढावा घेणे.
(३) सदर योजनेसाठी उपलब्ध तरतूद व खचण याबाबतचा आढावा घेवून आवश्यक हनधीची मागणी
राज्यस्तरीय सहमतीकडे सादर करणे.
(४) कालबध्द पध्दतीने पात्र लाभािीची यादी अंहतम करणे व सदर योजनेपासून कोणताही पात्र लाभािी
वंहचत राहणार नाही, याची दक्षता घेणे.

क) तालुकास्तर सहमती:-
तालुका स्तरावर खालीलप्रमाणे सहमती गठीत करण्यात येत आहे :-

अ.क्र. पदनाम सहमतीमधील पदनाम


1 अशासकीय सदस्य अध्यक्ष
2 मुख्याहधकारी, नगरपाहलका/नगरपहरषद/नगरपंचायत सदस्य
3 गट हवकास अहधकारी सदस्य
4 सहायक आयुक्तत/सहायक अहधकारी, समाज कल्याण सदस्य
5 सहाय्यक प्रकल्प अहधकारी, एकात्त्मक आहदवासी सदस्य
हवकास प्रकल्प
6 बाल हवकास प्रकल्प अहधकारी (ग्रामीण) (ज्येष्ट्ठतम) सदस्य
7 एक अंगणवाडी पयणवहे क्षका (बा.हव.प्र. यांच्या मान्यतेने) सदस्य
8 संरक्षण अहधकारी (कहनष्ट्ठ) सदस्य
9 दोन अशासकीय सदस्य सदस्य
10 संबहं धत तहहसलदार सदस्य सहचव

सदर सहमतीमध्ये 3 अशासकीय सदस्य असतील. त्यामधील एक अध्यक्ष राहतील. सदर सहमतीच्या
अध्यक्षांची व इतर 2 अशासकीय सदस्याची हनवड सदर हजल्हयांच्या पालकमंत्री यांच्यामाफणत करण्यात
येईल.
सदर सहमतीची बैठक दरमहा तसेच आवश्यकतेनुसार आयोहजत करण्यात यावी. सदर सहमतीची
कायणकक्षा खालीलप्रमाणे राहील:-
(१) सदर योजनेची दे खरेख व संहनयंत्रण करणे.
(२) सदर योजनेच्या अंमलबजावणीबाबत हनयहमत आढावा घेणे.
पष्ृ ठ 6 पैकी 4
शासन हनणणय क्रमांकः मबाहव-2024/प्र.क्र.96/का-02

(३) सदर योजनेपासून कोणताही पात्र लाभािी वंहचत राहणार नाही, याची दक्षता घेणे.
(४) ग्रामीण स्तरावर प्राप्त झालेल्या अजण, त्यांची छाननी/तपासणी करणे, सदर अजासोबत जोडलेल्या
कागदपत्रांची पडताळणी करणे.

ड) योजनेच्या अंमलबजावणीसाठी कालमयादा:-

उपरोक्तत कालावधीनंतर या मोहहमेतंगणत नोंदणीबाबतच्या कायणवाहीसंदभात वेळोवेळी आवश्यक त्या सूचना


दे ण्यात येतील, याबाबत खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे :-

“सदर योजनेत आता हद.३१ ऑगस्ट, २०२४ पयंत लाभािी महहलांना अजण करता येईल. तसेच
हद.३१ ऑगस्ट, २०२४ पयंत अजण करण्यात आलेल्या लाभािी महहलांना हद.०१ जुल,ै २०२४ पासून दरमहा
रु.१,५००/- आर्थिक लाभ दे ण्यात येणार आहे . या मोहहमेतंगणत नोंदणीबाबतच्या कायणवाहीसंदभात वेळोवेळी
आवश्यक त्या सूचना दे ण्यात येतील.”

इ) प्रोत्साहन भत्ता:-
सदर योजनेतंगणत मोबाईल ॲपव्दारे ऑनलाईन अजण सादर करण्यासाठी अंगणवाडी सेहवका यांना
लाभार्थ्यांची अंहतम यादी प्रहसध्द झाल्यावर, एकूण पात्र लाभार्थ्याचे अजण सादर केल्याप्रमाणे प्रहत पात्र लाभािी
रु.५०/- याप्रमाणे प्रोत्साहन भत्ता दे ण्यात येईल.

2. सदर शासन हनणणय हद.02.07.2024 रोजीच्या मा.मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या
बैठकीत घेतलेल्या हनणणयानुसार हनगणहमत करण्यात येत आहे .

3. सदर शासन हनणणय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्िळावर उपलब्ध


करण्यात आला असून त्याचा सांकेतांक 202407031335114330 असा आहे . हा शासन हनणणय हडजीटल
स्वाक्षरीने साक्षांहकत करुन काढण्यात येत आहे .

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदे शानुसार व नावाने,

ANUP Digitally signed by ANUP KUMAR YADAV

KUMAR
DN: c=IN, o=GOVERNMENT OF MAHARASHTRA, ou=MINORITIES
DEVELOPMENT DEPARTMENT,
2.5.4.20=5f3908d24b2568f3b31ae7a2607b77e47b9cced8530762f7
03728fbf48d2b4f9, postalCode=400032, st=Maharashtra,
serialNumber=04D0A29A400CB59ACDA95D417719F74B7810596B
06FB1A4D38C8EA417B170BB0, cn=ANUP KUMAR YADAV

YADAV
Date: 2024.07.03 17:21:06 +05'30'

(डॉ.अनुपकुमार यादव)
सहचव, महाराष्ट्र शासन.
प्रहत,
1. मा.राज्यपाल यांचे सहचव, राजभवन, मुंबई,
2. मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सहचव, मंत्रालय, मुंबई,
3. मा.उपमुख्यमंत्री यांचे प्रधान सहचव, मंत्रालय, मुंबई,
4. मा.अध्यक्ष/उपाध्यक्ष/सदस्य, हवधानसभा/हवधान पहरषद, हवधानमंडळ, मुंबई,
5. मा.हवरोधी पक्षनेता, हवधानसभा/हवधान पहरषद, हवधानमंडळ, मुंबई,
6. मा.मंत्री, महहला व बाल हवकास यांचे खाजगी सहचव, मंत्रालय, मुंबई,
7. सवण मा.मंत्री यांचे खाजगी सहचव, मंत्रालय, मुंबई,
8. मा.मुख्य सहचव, मंत्रालय मुंबई,

पष्ृ ठ 6 पैकी 5
शासन हनणणय क्रमांकः मबाहव-2024/प्र.क्र.96/का-02

9. अपर मुख्य सहचव/प्रधान सहचव/सहचव सवण मंत्रालयीन हवभाग, मंत्रालय, मुंबई,


10. सहचव, महहला व बाल हवकास हवभाग, मंत्रालय, मुंबई,
11. हवभागीय आयुक्तत (सवण),
12. आयुक्तत, महहला व बाल हवकास, पुणे,
13. हजल्हाहधकारी (सवण),
14. महालेखापाल - महाराष्ट्र-1/2 (लेखा व अनुज्ञय
े ता), मुंबई / नागपूर,
15. महालेखापाल - महाराष्ट्र-1/2 (लेखा पहरक्षा), मुंबई / नागपूर,
16. सवण मुख्य कायणकारी अहधकारी, हजल्हा पहरषद,
17. सवण हजल्हा कोषागार अहधकारी,
18. सह सहचव, उपसहचव, अवर सहचव महहला व बाल हवकास हवभाग, मंत्रालय, मुंबई,
19. सवण सह आयुक्तत/उप आयुक्तत / हवभागीय उपआयुक्तत, महहला व बाल हवकास आयुक्ततालय, पुणे,
20. सवण हवभागीय उपआयुक्तत, महहला व बाल हवकास (आयुक्ततालय पुणे माफणत),
21. सवण हजल्हा महहला व बाल हवकास अहधकारी (आयुक्ततालय पुणे माफणत),
22. महहला व बाल हवकास हवभाग, मंत्रालय, मुंबई (सवण कायासने),
23. हनवड नस्ती, कायासन-2

पष्ृ ठ 6 पैकी 6

You might also like