Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 9

महाराष्ट्र राज्यात "मुख्यमंत्री-माझी

लाडकी बहीण" योजना सुरु करण्यास


मान्यता दे ण्याबाबत..

महाराष्ट्र शासन
महहला व बाल हवकास हवभाग.
शासन हनणणय क्रमांक- मबाहव 2024/प्र.क्र.96/काया-2,
नवीन प्रशासकीय इमारत, हतसरा मजला, मादाम कामा रोड,
हु तात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई 400 032
हदनांक:-28 जून, 2024.

प्रस्तावना :-

महाराष्ट्र राज्यातील महहलांमध्ये ॲहनहमयाचे प्रमाणे 50 पेक्षा जास्त आहे. तसेच राज्यातील
श्रमबल पाहणीनुसार पुरुषांची रोजगाराची टक्केवारी 59.10 टक्के व स्त्रीयांची टक्केवारी 28.70 टक्के
इतकी आहे. ही वस्तुस्स्िती लक्षात घेता, महहलांच्या आर्थिक, आरोग्य पहरस्स्ितीमध्ये सुधारणा करणे
आवश्यक आहे.

महहलांचे आरोग्य व पोषण आहण त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी राज्यात हवहवध योजना
राबहवण्यात येत आहेत. महहलांचा श्रम सहभाग पुरुषांच्या तुलनेत कमी आहे , ज्यामुळे त्यांच्या आर्थिक
स्वातंत्र्यावर पहरणाम होतो. सदर पहरस्स्िती लक्षात घेऊन, राज्यातील महहलांच्या आर्थिक
स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आहण पोषणामध्ये सुधारणा करणे आहण कुटु ं बातील त्यांची हनणायक
भूहमका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची "मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण" योजना सुरू
करण्याचे प्रस्ताहवत आहे.

शासन हनणणय :-

राज्यातील महहलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आहण पोषणामध्ये सुधारणा


करणे आहण कुटु ं बातील त्यांची हनणायक भूहमका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची "मुख्यमंत्री-
माझी लाडकी बहीण" योजना सुरु करण्यास मान्यता दे ण्यात येत आहे .

1. योजनेचा उद्देश :-

(१) राज्यातील महहला व मुलींना पुरेशा सोयी-सुहवधा उपलब्ध करुन रोजगार हनर्थमतीस चालना
दे णे.
(२) त्यांचे आर्थिक, सामाहजक पुनवणसन करणे.
(३) राज्यातील महहला स्वावलंबी, आत्महनभणर करणे.
(४) राज्यातील महहलांना व मुलींना सशक्तीकरणास चालना हमळणे.
(५) महहला आहण त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आहण पोषण स्स्ितीत सुधारणा.
शासन हनणणय क्रमांकः मबाहव 2024/प्र.क्र.96/काया-2

2. योजनेचे स्वरुप :- पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महहलेला हतच्या स्वतःच्या आधार ललक
केलेल्या िेट लाभ हस्तांतरण (Direct Benefit Transfer) सक्षम बँक खात्यात दरमहा रु.1,500/-
इतकी रक्कम हदली जाईल. तसेच केंद्र/राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेव्दारे
रु.1,500/- पेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेव्दारे पात्र महहलेस दे ण्यात
येईल.

3. योजनेचे लाभािी :- महाराष्ट्र राज्यातील 21 ते 60 या वषण वयोगटातील हववाहहत, हवधवा,


घटस्फोहटत, पहरत्यक्त्या आहण हनराधार महहला.

4. योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता:-

(१) लाभािी महहला महाराष्ट्र राज्याचे रहहवाशी असणे आवश्यक आहे.


(२) राज्यातील हववाहहत, हवधवा, घटस्फोहटत, पहरत्यक्त्या आहण हनराधार महहला.
(३) हकमान वयाची 21 वषे पूणण व कमाल वयाची 60 वषण पूणण होईपयंत.
(४) सदर योजनेअंतगणत लाभ घेण्यासाठी अजण करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक
आहे.
(५) लाभािी कुटु ं बाचे वार्थषक उत्पन्न रक्कम रु.2.50 लाखापेक्षा जास्त नसावे.

5. अपात्रता :-

(१) ज्यांच्या कुटु ं बाचे एकहत्रत वार्थषक उत्पन्न रु.2.50 लाख रुपयांपेक्षा अहधक आहे.
(२) ज्याच्या कुटु ं बातील सदस्य आयकरदाता आहे.
(३) ज्यांच्या कुटु ं बातील सदस्य हनयहमत/कायम कमणचारी/कंत्राटी कमणचारी म्हणून सरकारी
हवभाग/उपक्रम/मंडळ/भारत सरकार लकवा राज्य सरकारच्या स्िाहनक संस्िेमध्ये कायणरत
आहेत लकवा सेवाहनवृत्तीनंतर हनवृत्तीवेतन घेत आहे त. परंतु बाह्य यंत्रणाद्वारे कायणरत असलेले
तिा स्वयंसेवी कामगार आहण कमणचारी अपात्र ठरणार नाहीत.
(४) सदर लाभािी महहलेने शासनाच्या इतर हवभागामाफणत राबहवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेव्दारे
रु.1,500/- पेक्षा जास्त लाभ घेतला असेल.
(५) ज्यांच्या कुटु ं बातील सदस्य हवद्यमान लकवा माजी खासदार/आमदार आहे .
(६) ज्यांच्या कुटु ं बातील सदस्य भारत सरकार लकवा राज्य सरकारच्या
बोडण /कॉपोरेशन/बोडण /उपक्रमाचे अध्यक्ष/उपाध्यक्ष/संचालक/सदस्य आहेत.
(७) ज्यांच्या कुटु ं बातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे .
(८) ज्यांच्याकडे चारचाकी वाहने (रॅक्टर वगळू न) त्यांच्या कुटु ं बातील सदस्यांच्या नावावर
नोंदणीकृत आहेत.
सदर योजनेच्या “पात्रता” व “अपात्रता” हनकषामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता
असल्यास हनयोजन व हवत्त हवभागाचे अहभप्राय घेवून शासन मान्यतेने कायणवाही करण्यात येईल.

पष्ृ ठ 9 पैकी 2
शासन हनणणय क्रमांकः मबाहव 2024/प्र.क्र.96/काया-2

6. सदर योजनेमध्ये लाभ हमळण्याकहरता खालीलप्रमाणे कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहेत:-
(१) योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अजण.
(२) लाभार्थ्याचे आधार काडण .
(३) महाराष्ट्र राज्याचे अहधवास प्रमाणपत्र/महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला.
(४) सक्षम प्राहधकारी यांनी हदलेला कुटु ं ब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला
(वार्थषक उत्पन्न रु.2.50 लाखापयंत असणे अहनवायण).
(५) बँक खाते पासबुकच्या पहहल्या पानाची छायांहकत प्रत.
(६) पासपोटण आकाराचा फोटो.
(७) रेशनकाडण .
(८) सदर योजनेच्या अटी शतीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र.

7. लाभािी हनवड :- “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजनेच्या लाभािींची पात्रता अंगणवाडी


सेहवका/पयणवहे क्षका/मुख्यसेहवका/सेतू सुहवधा केंद्र/ग्रामपंचायत/ग्रामसेवक/वाडण अहधकारी यांनी
खातरजमा करुन ऑनलाईन प्रमाहणत केल्यानंतर लाभार्थ्यांचा अजण सक्षम अहधकारी यांच्याकडे सादर
करावा. सक्षम अहधकारी यांनी या कामकाजावर हनयंत्रण ठे वावे. त्यानुसार सदर योजनेकहरता
अंगणवाडी सेहवका/पयणवहे क्षका/मुख्यसेहवका/सेतू सुहवधा केंद्र/ग्रामपंचायत/ग्रामसेवक/वाडण अहधकारी
व सक्षम अहधकारी यांच्या जबाबदाऱ्या खालीलप्रमाणे हनहित करण्यात येत आहे.

अ.क्र. कायणक्षेत्र लाभार्थ्याची अजण अजण पडताळणी करुन सक्षम अंहतम मंजूरी
स्वीकृती/तपासणी/पोटण लवर अहधकाऱ्याकडे मान्यतेसाठी दे ण्याकरीता सक्षम
अपलोड करणे. सादर अहधकारी
1. ग्रामीण भाग अंगणवाडी सेहवका/ संबंहधत हजल्हा महहला व संबंहधत हजल्हाहधकारी
पयणवहे क्षका/ सेतू सुहवधा बाल हवकास अहधकारी यांच्या अध्यक्षतेखालील
केंद्र/ग्रामपंचायत/ग्रामसेवक सहमती
2. नागरी भाग अंगणवाडी सेहवका/
मुख्यसेहवका/ वाडण अहधकारी/
सेतू सुहवधा केंद्र

8. हनयंत्रण अहधकारी :- आयुक्त, महहला व बाल हवकास, महाराष्ट्र राज्य, पुणे हे सदर योजनेसाठी
“हनयंत्रण अहधकारी” राहतील. तसेच आयुक्त, एकास्त्मक बाल हवकास सेवा योजना, नवी मुंबई हे
“सहहनयंत्रण अहधकारी” राहतील.

9. योजनेची कायणपध्दती :-
अ) अजण करण्याची प्रहक्रया - योजनेचे अजण पोटण ल/मोबाइल ॲपद्वारे /सेतू सुहवधा केंद्राव्दारे ऑनलाईन
भरले जाऊ शकतात. त्यासाठी पुढील प्रहक्रया हवहहत केलेली आहे :-

(१) पात्र महहलेस या योजनेसाठी ऑनलाईन अजण करता येईल.

पष्ृ ठ 9 पैकी 3
शासन हनणणय क्रमांकः मबाहव 2024/प्र.क्र.96/काया-2

(२) ज्या महहलेस ऑनलाईन अजण सादर करता येत नसेल, त्याच्यासाठी "अजण" भरण्याची सुहवधा
अंगणवाडी केंद्रात/बाल हवकास प्रकल्प अहधकारी कायालये
(नागरी/ग्रामीण/आहदवासी)/ग्रामपंचायत/वाडण /सेतू सुहवधा केंद्र येिे उपलब्ध असतील.
(३) वरील भरलेला फॉमण अंगणवाडी केंद्रात/बाल हवकास प्रकल्प अहधकारी कायालये
(नागरी/ग्रामीण/आहदवासी)/सेतू सुहवधा केंद्र मध्ये हनयुक्त कमणचाऱ्यांद्वारे ऑनलाईन प्रहवष्ट्ट
केला जाईल आहण प्रत्येक यशस्वीहरत्या दाखल केलेल्या अजासाठी यिायोग्य पोच पावती
हदली जाईल.
(४) अजण भरण्याची संपूणण प्रहक्रया हवनामूल्य असेल.
(५) अजणदार महहलेने स्वतः उपरोक्त हठकाणी उपस्स्ित राहणे आवश्यक असेल जेणेकरून हतचा
िेट फोटो काढता येईल आहण E-KYC करता येईल. यासाठी महहलेने खालील माहहती आणणे
आवश्यक आहे.
1. कुटु ं बाचे पूणण ओळखपत्र (रेशनकाडण )
2. स्वतःचे आधार काडण
ब) तात्पुरत्या यादीचे प्रकाशन :- अजण प्राप्त झाल्यानंतर, पात्र अजणदारांची तात्पुरती यादी
पोटण ल/ॲपवर जाहीर केली जाईल, त्याची प्रत अंगणवाडी केंद्र/ग्रामपंचायत/वॉडण स्तरावरील सूचना
फलकावर दे खील लावण्यात येईल.

क) आक्षेपांची पावती :- जाहीर यादीवरील हरकत पोटण ल/ॲपद्वारे प्राप्त केल्या जातील. याहशवाय
अंगणवाडी सेहवका/मुख्यसेहवका/सेतू सुहवधा केंद्र यांचेमाफणत बाल हवकास प्रकल्प अहधकारी
यांच्याकडे लेखी हरकत/तक्रार नोंदवता येईल. लेखी (ऑफलाईन) प्राप्त झालेल्या हरकत/तक्रार
रहजस्टरमध्ये नोंदहवल्या जातील आहण ऑनलाईन अपलोड केल्या जातील. पात्र लाभािी यादी जाहीर
केल्याच्या हदनांकापासून 05 हदवसांपयंत सवण हरकत/तक्रार नोंदहवणे आवश्यक आहे.

सदर हरकतीचे हनराकरण करण्यासाठी संबंहधत हजल्हा महहला व बाल हवकास अहधकारी
यांच्या अध्यक्षतेखाली “तक्रार हनवारण सहमती” गठीत करण्यात येईल.

ड) अंहतम यादीचे प्रकाशन :- सदर सहमतीमाफणत प्राप्त हरकतीचे हनराकरण करण्यात येऊन, पात्र
लाभार्थ्यांची अंहतम यादी तयार केली जाईल. सदर पात्र/अपात्र लाभार्थ्यांची स्वतंत्र यादी अंगणवाडी
केंद्र/ग्रामपंचायत/वॉडण स्तरावर/ सेतू सुहवधा केंद्र, तसेच पोटण ल/ॲपवर दे खील जाहीर केली जाईल.

पात्र अंहतम यादीतील महहला मृत झाल्यास सदर महहलेचे नाव लाभािी यादीतून वगळण्यात
येईल.

पष्ृ ठ 9 पैकी 4
शासन हनणणय क्रमांकः मबाहव 2024/प्र.क्र.96/काया-2

ई) लाभाच्या रक्कमेचे हवतरण:- प्रत्येक पात्र महहलेला हतच्या स्वतःच्या आधार ललक केलेल्या िेट लाभ
हस्तांतरण (Direct Benefit Transfer) सक्षम बँक खात्यात हजल्हा महहला व बाल हवकास अहधकारी
कायालयामाफणत रक्कम जमा केली जाईल.

10. योजनेची प्रहसध्दी :- सदर योजनेची प्रहसध्दी हजल्हा कायणक्रम अहधकारी, हजल्हा पहरषद/नोडल
अहधकारी तसेच हजल्हा महहला बाल हवकास अहधकारी यांनी संबंहधत हजल्हा माहहती अहधकारी यांच्या
समन्वयाने करावी. तसेच, गाव पातळीवरील होणाऱ्या ग्रामसभा/ महहला सभांमध्ये सदर योजनेबाबत
व्यापक प्रहसध्दी दे ण्यात यावी.

11. सदर योजनेसाठी वेब पोटण ल व मोबाईल ॲपहलकेशन तयार करण्याची जबाबादारी आयुक्त,
महहला व बाल हवकास, पुणे यांची राहील.

या योजनेतील लाभार्थ्यांची पोटण लवर नोंदणी होऊन योजना सुरुळीत कायास्न्वत


राहण्याकरीता तसेच पोटण लचे संचालन, अजण Digitized पध्दतीने जतन करणे, पोटण ल वेळोवेळी
अद्ययावत करणे याकरीता आयुक्त, महहला व बाल हवकास, पुणे यांच्या स्तरावर कक्ष हनमाण करण्यास
व त्यामध्ये हवहीत पध्दतीने 10 तांहत्रक मनुष्ट्यबळाची हनयुक्ती करण्यात येईल. तसेच योजना सुरुळीत
कायास्न्वत राहण्याकरीता, हनयंत्रण ठे वण्यासाठी शासनस्तरावर कक्ष हनमाण करुन 05 तांहत्रक
मनुष्ट्यबळाची हनयुक्ती करण्यात येईल.

12. सदर योजनेचे संहनयत्रंण व आढावा घेण्याकहरता राज्यस्तरावर सहमती गठीत करण्यात येत
असून सदर सहमतीची रचना खालीलप्रमाणे आहे:-

राज्यस्तर सहमती:-

अ.क्र. पदनाम सहमतीमधील


पदनाम
1 आयुक्त, महहला व बाल हवकास, महाराष्ट्र राज्य, पुणे अध्यक्ष
2 आयुक्त, एकास्त्मक बाल हवकास सेवा योजना, महाराष्ट्र राज्य, नवी मुंबई सदस्य
3 सवण उप मुख्य कायणकारी अहधकारी, हजल्हा पहरषद सदस्य
4 सह सहचव/उप सहचव, नगर हवकास हवभाग, मंत्रालय, मुंबई सदस्य
5 सवण हवभागीय उप आयुक्त, महहला व बाल हवकास सदस्य
6 सवण उप आयुक्त (हवकास), ग्राम हवकास हवभाग सदस्य
7 संचालक, नगरपाहलका, नगरपंचायत प्रशासन, नवी मुंबई सदस्य
8 उप आयुक्त (महहला हवकास), महहला व बाल हवकास, आयुक्तालय, पुणे सदस्य सहचव

पष्ृ ठ 9 पैकी 5
शासन हनणणय क्रमांकः मबाहव 2024/प्र.क्र.96/काया-2

सदर सहमतीची बैठक 3 महहन्यातून एक वेळेस तसेच आवश्यकतेनुसार आयोहजत करण्यात


यावी. सदर सहमतीची कायणकक्षा खालीलप्रमाणे राहील :-

(१) सदर योजनेची देखरेख व संहनयंत्रण करणे.


(२) राज्यातील योजनेचा अंमलबजावणीबाबत आढावा घेणे.
(३) सदर योजनेसाठी उपलब्ध तरतूद व खचण याबाबतचा आढावा घेवून आवश्यक हनधीची मागणी
शासनास सादर करणे.
(४) सदर योजनेत धोरणात्मक बदल करावयाचा असल्यास त्याबाबतचा प्रस्ताव शासनास सादर
करणे.

हजल्हास्तर सहमती:-

अ.क्र. पदनाम सहमतीमधील


पदनाम
1 संबहं धत हजल्हाहधकारी अध्यक्ष
2 संबहं धत सवण मुख्य कायणकारी अहधकारी, हजल्हा पहरषद सह अध्यक्ष
3 संबहं धत पोहलस अहधक्षक सदस्य
4 हजल्हा सह आयुक्त नगर प्रशासन सदस्य
5 हजल्हयातील महानगरपाहलकाचे आयुक्त लकवा त्यांचे प्रहतहनधी (उप आयुक्त सदस्य
दजापेक्षा कमी नसावे.)
6 संबहं धत हजल्हा कायणक्रम अहधकारी सदस्य
7 हजल्हयातील नगरपहरषदांचे मुख्याहधकारी सदस्य
8 संबहं धत प्रकल्प अहधकारी, एकास्त्मक बाल हवकास प्रकल्प सदस्य
9 संबहं धत हजल्हा महहला व बाल हवकास अहधकारी सदस्य सहचव

सदर सहमतीची बैठक दरमहा तसेच आवश्यकतेनुसार आयोहजत करण्यात यावी. सदर
सहमतीची कायणकक्षा खालीलप्रमाणे राहील :-

(१) सदर योजनेची देखरेख व संहनयंत्रण करणे.


(२) सदर योजनेच्या अंमलबजावणीबाबत हनयहमत आढावा घेणे.
(३) सदर योजनेसाठी उपलब्ध तरतूद व खचण याबाबतचा आढावा घेवून आवश्यक हनधीची मागणी
राज्यस्तरीय सहमतीकडे सादर करणे.
(४) कालबध्द पध्दतीने पात्र लाभािीची यादी अंहतम करणे व सदर योजनेपासून कोणताही पात्र
लाभािी वंहचत राहणार नाही, याची दक्षता घेणे.

पष्ृ ठ 9 पैकी 6
शासन हनणणय क्रमांकः मबाहव 2024/प्र.क्र.96/काया-2

राज्यस्तरीय व हजल्हास्तरीय सहमतीमध्ये तसेच योजनेच्या अंमलबजावणी सुकर व्हावी, यासाठी


कायणपध्दतीमध्ये बदल करण्याचे अहधकार मा.मंत्री, महहला व बाल हवकास यांना राहतील. तसेच
मा.मंत्री, महहला व बाल हवकास यांच्याकडू न सदर योजनेचा आढावा दर 3 महहन्यांनी घेण्यात येईल.

13. सदर योजनेचे मुल्यांकन महात्मा गांधी प्रहशक्षण संस्िा, पुणे यांच्यामाफणत करण्यात येईल.

14. योजनेच्या अंमलबजावणीसाठी कालमयादा:-


अ.क्र. उपक्रम वेळेची मयादा
1 अजण प्राप्त करण्यास सुरुवात 1 जुलै, 2024
2 अजण प्राप्त करण्याचा शेवटचा हदनांक 15 जुलै, 2024
3 तात्पुरती यादी प्रकाशन हदनांक 16 जुलै, 2024
4 तात्पुरत्या यादीवरील तक्रार/हरकती प्राप्त करण्याचा 16 जुलै, 2024 ते
कालावधी 20 जुलै, 2024
5 तक्रार/हरकतींचे हनराकरण करण्याचा कालावधी 21 जुलै, 2024 ते
30 जुलै, 2024
6 अंहतम यादी प्रकाशन हदनांक 01 ऑगस्ट, 2024
7 लाभार्थ्याचे बॅकेमध्ये E-KYC करणे. 10 ऑगस्ट, 2024
8 लाभािी हनधी हस्तांतरण 14 ऑगस्ट, 2024
9 त्यानंतरच्या महहन्यांत दे य हदनांक प्रत्येक महहनाच्या 15
तारखेपयंत

उपरोक्त कालावधीनंतर या मोहहमेतंगणत नोंदणीबाबतच्या कायणवाहीसंदभात वेळोवेळी


आवश्यक त्या सूचना दे ण्यात येतील.

2. सदर योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता भासल्यास नवीन


मागणदशणक सूचना हनगणहमत करण्यात येतील.

3. सदर योजनेच्या अंमलबजावणीसाठी “मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष” यांचे सहकायण घेण्यात


येईल.

4. सदर योजनेसाठी स्वतंत्र लेखाहशषण उपलब्ध होईपयंत या हवभागाच्या “लेक लाडकी” या


योजनेसाठी अस्स्तत्वात असलेल्या लेखाहशषण 2235 डी524 मध्ये उपलब्ध करुन हदलेल्या आर्थिक
तरतूदीतून खचण भागहवण्यात यावा.

पष्ृ ठ 9 पैकी 7
शासन हनणणय क्रमांकः मबाहव 2024/प्र.क्र.96/काया-2

5. सदर शासन हनणणय हद.28.06.2024 रोजीच्या मा.मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेतलेल्या


हनणणयानुसार हनगणहमत करण्यात येत आहे.

6. सदर शासन हनणणय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्िळावर


उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक 202406281814018230 असा आहे . हा शासन
हनणणय हडजीटल स्वाक्षरीने साक्षांहकत करुन काढण्यात येत आहे .

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदे शानुसार व नावाने,


ANUP
Digitally signed by ANUP KUMAR YADAV
DN: c=IN, o=GOVERNMENT OF
MAHARASHTRA, ou=MINORITIES
DEVELOPMENT DEPARTMENT,

KUMAR
2.5.4.20=5f3908d24b2568f3b31ae7a2607
b77e47b9cced8530762f703728fbf48d2b4
f9, postalCode=400032, st=Maharashtra,
serialNumber=04D0A29A400CB59ACDA9

YADAV 5D417719F74B7810596B06FB1A4D38C8E
A417B170BB0, cn=ANUP KUMAR YADAV
Date: 2024.06.28 18:48:51 +05'30'

(डॉ.अनुपकुमार यादव)
सहचव, महाराष्ट्र शासन
प्रहत,
1. मा.राज्यपाल यांचे सहचव, राजभवन, मुंबई,
2. मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सहचव, मंत्रालय, मुंबई,
3. मा.उपमुख्यमंत्री (गृह) यांचे प्रधान सहचव, मंत्रालय, मुंबई,
4. मा.उपमुख्यमंत्री (हवत्त) यांचे प्रधान सहचव, मंत्रालय, मुंबई.
5. मा.अध्यक्ष/उपाध्यक्ष/सदस्य, हवधानसभा/हवधान पहरषद, हवधानमंडळ, मुंबई.
6. मा.हवरोधी पक्षनेता, हवधानसभा/हवधान पहरषद, हवधानमंडळ, मुंबई.
7. मा.मंत्री, महहला व बाल हवकास, मंत्रालय, मुंबई.
8. मा.मुख्य सहचव, मंत्रालय मुंबई.
9. अपर मुख्य सहचव/प्रधान सहचव/सहचव सवण मंत्रालयीन हवभाग, मंत्रालय, मुंबई.
10. सहचव, महहला व बाल हवकास हवभाग, मंत्रालय, मुंबई.
11. सवण मा.मंत्री यांचे खाजगी सहचव, मंत्रालय, मुंबई.
12. हवभागीय आयुक्त (सवण).
13. आयुक्त, सवण महानगरपाहलका.
14. आयुक्त, महहला व बाल हवकास, पुणे.
15. हजल्हाहधकारी (सवण).
16. पोहलस अहधक्षक (सवण).
17. महालेखापाल - महाराष्ट्र-1/2 (लेखा व अनुज्ञय
े ता), मुंबई / नागपूर.
18. महालेखापाल - महाराष्ट्र-1/2 (लेखा पहरक्षा), मुंबई / नागपूर.
19. मुख्य कायणकारी अहधकारी, हजल्हा पहरषद (सवण).
20. मुख्याहधकारी नगरपहरषद (सवण).
21. हजल्हा सह आयुक्त नगर प्रशासन (सवण).
22. सवण हजल्हा कोषागार अहधकारी.

पष्ृ ठ 9 पैकी 8
शासन हनणणय क्रमांकः मबाहव 2024/प्र.क्र.96/काया-2

23. सह सहचव, उपसहचव, अवर सहचव महहला व बाल हवकास हवभाग, मंत्रालय, मुंबई.
24. सवण सह आयुक्त/उप आयुक्त / हवभागीय उपआयुक्त, महहला व बाल हवकास आयुक्तालय, पुणे.
25. सवण हवभागीय उपआयुक्त, महहला व बाल हवकास (आयुक्तालय पुणे माफणत).
26. सवण हजल्हा महहला व बाल हवकास अहधकारी (आयुक्तालय पुणे माफणत).
27. महहला व बाल हवकास हवभाग, मंत्रालय, मुंबई (सवण कायासने).
28. हनवड नस्ती, कायासन-2.

पष्ृ ठ 9 पैकी 9

You might also like