Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 2

डॉ.

आंबेडकर महाविद्यालय
दीक्षाभूमी, नागपूर
---------------------------------------------------------------------

ददनांक: ०८ – ०४- २०२४

प्रवि,
प्राचायय,

विषय:- भारिरत्न प. पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंिीच्या आवि
महाविद्यालयाच्या हीरक महोत्सिाच्या अनुषंगाने होिाऱ्या आंिर महाविद्यालयीन
स्पर्ाांमध्ये विध्यार्थयाांचा सहभाग नोंदविण्याबाबि.

आदरिीय महोदय/महोदया,

आमच्या महाविद्यालयाि भारिरत्न परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंिीच्या आवि
महाविद्यालयाच्या हीरक महोत्सिाच्या (१९६४-२०२४) अनुषंगाने ददनांक 12 आवि 13 एवप्रल 2024 ला
आंिर-महाविद्यालयीन स्िरािरील विविर् स्पर्ाय आयोवजि के ल्या आहेि. कररिा आपि आपल्या नामांदकि
महाविद्यालयािील विद्यार्थयाांना स्पर्ेि सहभागी होण्यासाठी प्रोत्सावहि करून त्यांचा सहभाग नोंदिािा ही
विनंिी.

सोबि स्पर्ाांविषयक मावहिीपत्रक जोडले आहे .

अवर्क मावहिीसाठी कृ पया डॉ. वमललद खेळकर (9763721586), डॉ. आर. सी. सािंि (9423580001)
आवि डॉ. भारि खराि (7083154335 ) यांच्याशी संपकय सार्िा.

(विविर् स्पर्ायसाठी प्रिेश फीस रु. ५०/- आहे. स्पर्यकांनी नािे नोंदविण्यासाठी गुगल ललक
https://forms.gle/cbJez3fXkoKi5qTW7 चा िापर करािा. )

र्न्यिाद.

डॉ . (सौ) बी.ए. मेहेरे


प्राचायाय

You might also like