महाराष्ट्राचा_प्राकृतिक_भूगोल

You might also like

Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 18

महारा ाचा ा भूकृ

तक गोल

3
E- 3
UN
Contents
 1 महारा ा या पाकृ
तीक सीमा o 5.4 कृणा नद खोरे :-
 2 महारा ा या पाकृ
तीक वभाग  6 पू
व पठार रचना
AP
o 2.1 प म कनारप (कोकण) :- o 6.1 आव पठार:-
o 2.2 2) प म घाट ( स ा ) :- o 6.2 रामटे क टेक ा:-
o 2.3 3) महारा पठार :- o 6.3 नागपू र मैदान :-
 3 महारा पठारावरील ड गररां गा o 6.4 वधा मै दान:-
o 3.1 सातमाळा अ जठा ड गररां ग :- o 6.5 वै नगंगा मै
दान:-
o 3.2 ह र ंबालाघाट ड गर रां गा :- o 6.6 पू वकडील टे क ा :-
o 3.3 शं भूमहादेव ड गररां ग :- 6.7 ाण हता खोरे :-
 4 सातपुडा पवत:-
SV

o 4.1 व तार:
o 4.2 तोरणमाळ ड गररां ग :-
o 4.3 गा वलगड ड गर
 5 महारा पठारावरील न ां ची खोरी
o 5.1 तापी-पू णा खोरे :-
o 5.2 गोदावरी खोरे :-
o 5.3 भीमा खोरे :-
sanctuaryआ े ड वणकर यां नी मां डले या भू
खं ड वहना या स ां तानु
सार उ रेला असणा या
लाॅ
रे
शया व द णे ला असणारा ग डवाना या दोन भू
मी या दर यान टे
थसा नावाचा समुपसरले ला होता भूगभातील हालचाली
उ रे
कडील लाॅरेशया व द णेकडील ग डवाना या भू म जवळ ये ऊ लाग या व टेथसा समुां
चा तळ घ ां सारखा वर उचलला
जाऊन यापासून हमालय या घडी या पवतांची न मती झाली. या हमालयीन पवतावर होणा या भरपूर पज य वषावामु ळेये
थे
अनेक न ां
चेउगम झाले.

या हमालयात उगम पावणार्या न ां नी खाली मै


दानात ये
तां
ना आप यासोबत बराच गाळ वा न आणला या गाळापासू न
भारतातील उ र भारतीय मैदानी दे
शाची न मती झाली. या उ र भारतीय मै
दानी दे शा या द णेपासू
न (यमु
ना नद या
द णे ला असणा या राजमहाल टेक ा) भारतीय पक प पठारी दे शाला सुवात होते
. उ र भारतीय पठारी दे
शवद ण
SWAMI VIVEKANADA ACADEMY @ 9145274493Page 1
भारतीय पठारी दे श या दोन ादे शक वभागाचा समावे श होतो. द ण भारतीय पठारी दे
शातील एक पठार हणजे
महारा
पठार होय. या पठाराची भू
मी ही ाचीन ग डवानाची भू
मी आहे.

तसे
च भारता या पाच ाकृ तक वभागां
पै
क प म कनारप चेदे
शव क पीय पठारी दे
श या दोन ाकृ
तक वभागां
चा
समावे
श हा महारा ात होतो.

महारा हा ाकृतक ा वै
व यपू
ण आहे . प मे
ला असणारे
कोकण कनारप , भारतातील सात पवत णालीपैक मु ख
स ा पवत व सातपु डा पवत या दोन पवत णाली व वालामु
खीपासू
न तयार झाले
ले महारा पठार अशी महारा ाची
ाकृतक रचना आहे
.

ाकृ
तक रचना अ यं
त मह वपू
ण घटक आहे
, कारण ाकृ
तक भाव हा या भागावरील हवामानावर होतो.

महारा ातील कोकण भागाम ये सम हवामान आहे तर पूव पठारावर वषम हवामान आहे. हवामान व ाकृतक रचना या
दोघांया भावानेयाच भागातील मृ
दा तयार होते
. (जा त पाऊस पडणा या भागात कमी सु
पीक, तर कमी पाऊस पडणा या
भागात अ धक सुपीक जमीन) या भागात जसे हवामान व मृदा या प तीची पकेते
थेघे
तली जातात. कोकणात फळ व भात
पके तर पठारावर कापू

3
हणजे
च एकू
णच एखा ा दे
शाची ाकृ
तक रचना ही या दे
शाची वा रा याची वकासाची दशा ठरवू
शकते
.

E- 3
तरभं
ग (Geological Fault) :- भू
गभातील अंतगत श जेहा क ठण खडकांनी बन वलेया भू
पृावर आड ा परंतु
एकमेकांव कवा तज समांतर दशे नेकाय करत असेल तर भू
पृावर ताण नमाण होऊन भू
पृाला घ ा न पडता तडे
पडतात. यास तरभं ग असेहणतात.

उदा:- महारा ातील कोकण कनारप

गट पवत ( Block Mountain) :- कठ ण भू पृावर जर एकाच वेळ हे री तरभंग झाला असे ल तर काहीवे
ळा तरभं ग
UN
बाहेरील भाग थर राहतो व मधला भाग वर उचलला जातो, तर काही वे
ळा व हे
री तरभंगा या मधला भाग थर राहतो व
दो ही बाजू
कडील भाग खाली खचतो ते
ं हा मधला भाग उं
च दसतो. यास गट पवत अथवा ठोक याचा पवत असेहणतात.

उदा:- महारा ातील स ा पवत

अव श पवत :- भूपृावरील एखादा उं


चवटा मृव कठ ण खडकापासू न तयार झाले
ला असेल, अशा उं
चव ावर होणा या
बा घटकांया उ खनन कायामुळेमृखडकां ची झीज होते
व कठ ण खडक अ त वात राहतात, ते
सभोवताल या खडकां
पेा
AP
उं
च दसतात. याला अव श पवत असेहणतात.

उदा :-सातपु
डा पवत, व य पवत, अरवली पवत

घळई (V Shape Vally) :- नद पवतीय देशातू


न वाहताना ती उताराव न वाहते
. यावे
ळ तचा वेग चंड असतो. यामु
ळे
नद चेतळभागाचेहणजे अधोगामी रण (शीष रण) ह काठां या रणापेा (पा रण) जा त असते. हणजेच तळ
भागाची झीज जा त होते
व काठावरील बाजू
ती उताराची होतेयाला घळई हणतात.
SV

उदा:- वरा नद वर रं
धा धबध याखाली घळई नमाण झाली आहे
.

घ षत चबु
तरे:- सागरी लाटां
या समुक ांवर सतत या होणा या मा यामु
ळेक ा या पाय या या बाजू
ला कपार तयार होते

कालां
तराने
हीकपार खोल होत जाते व काही कालावधीनं
तर कपारीवरचाकडा खाली कोसळतो. यामु ळे समुक ाचा भाग
मू
ळ थानापासून मागेसरकतो. या ठकाणी हा कडा कापला जातो ते थेजी सपाट जागा नमाण होतेयास तरं
ग घ षत चबुतरा
असेहणतात.

उदा महारा ातील र ना गरी ज ात समुकना यावर अशा कारचे


तरं
ग घ षत चबु
तरे
आढळतात

नद चेखोरे
(River Basin) :- मु
ख नद त या उपन ा या या साहा यक न ा व या सहा यक न ां
ना ये
ऊन मळणारे
असंय
लहान मोठेवाह या सवानी एक त र या जल सचन के
ले
ला एकूण दे श हणजे मुय नद चे खोरे
.

खाडी (Estuary) :- नद आप या वासा या शे


वट या ठकाणी समुाला येऊन मळतेते
थेनद या मु
खाम ये
समुाचे
पाणी
आतपयत शरते व नद चे गोड पाणी नमखारे
होते
. समुाचे
पाणी नद या मु
खाम येजथपयत आतम येशरतेतथपयत या
SWAMI VIVEKANADA ACADEMY @ 9145274493Page 2
भागाला खाडी असेहणतात.

दं
तु
र कनारा (Irregular Seashore) :- जे हा समु कनारप ही एका सरळ रे
षे
त न राहता ती ठक ठकाणी व ाकार
व पाची असतेया वेळेस ती कनारप दं तुर आहे असेहटलेजाते
.

उदा:- कोकण कनारप

रया कनारा (Riya Seashore):- एखाद समुकनारप ही समां तर र या न ां


नी जी पजू
न काढली असे
ल हणजे च
एखा ा समु कनारप वर जे हा ये
ऊन मळणा या न ा सलग र या समां
तरपणे समुास ये
ऊन मळतात व ती कनारप
खणून काढतात यावे
ळेस ती कनारप रया कारची आहे असेहणतात.

उदा. कोकण कनारप कनारप

पवत (Mountain) :- सभोवताल या कमी उं


ची या दे
शा या मानाने
उं
च असले या व तीण भू
भागास न त व पा या
पाया असतो व याचे
ड गर-कडेव दया प आढळतात. अशा भू भागास पवत असेहणतात.

3
पठार (Pleatue) :- पठारेव तृत गा याचे
उंच दे
श सव असू
न सवसाधारणपणे
सभोवताल या दे
शा या मानाने
पठाराची उं
ची
ही सवात जा त असते , यास पठार हणतात.

E- 3
घाटमाथा :- स ा पवतरां
गेया मुय शरोधारे
वर असले
ला सपाट पठारी दे
श याच घाटमाथा असे
सं
बोधतात था नक भाषे

या सडा असेहणतात उदा महाबळेर, पाचगणी, कास

मै
दान :- अ तशय मं
द उतार असले
ला व उं
च सखलपणाचा अभाव असले
ला कमी उं
चीचा सपाट दे
श हणजे
मै
दान होय.
UN
भारतीय पक पीय पठारी दे शां
पै
क एक असले
या द ण भारतीय पठाराचा एक उप वभाग हणजे
च महारा पठार
(दखनचेपठार) महारा होय.

परं
तुमहारा रा य हे
वेगवेग या ाकृ तक रचनेम येवभागलेले आहे . जसेमहारा ा या उ र भागात पू
व-प म पसरलेली
सातपु
डा पवतरां
ग वसलेली आहे. तसे
च महारा ा या प म दशेला लागू न असणा या अरबी समुामुळे व पश् चम भागात
उ र-द ण पसरले या उं
च पवत रां
गा स ा मु ळे( प म घाटामु
ळे) कोकण कनारा (प म कनारप ) हा एक ाकृ तीक
वभाग आहे .
AP
स ा या मुय रां
गत
ेून महारा पठारावर काही उपरां
गा व तारले
या आहे
त. यामु
ळेमहारा ा या ाकृ
तक रचने
त व वधता
आढळते
.

महारा ा या पाकृ
तीक सीमा
SV

SWAMI VIVEKANADA ACADEMY @ 9145274493Page 3


3
E- 3
1) उ रे
स सातपु
डा पवत, चखलदरा ड गर (गा वलगड टे
क ा), तोरणमाळ चे
पठार (अ तं
भा ड गर)
UN
2) पू
वस चरोल टे
क ा, आ हरी टे
क ा

3) द णे
स ता पण नद , मां
जरा ड गर, चकोडी रां
गा
AP
4) प मे
स अरबी समु

महारा ा या पाकृ
तीक वभाग
SV

महारा ाचेाकृ
तक ा तीन वभाग पडतात

1. प म कनारप (कोकण) :-
भारतीय ाकृ तक वभाग कनारप मै दानी देशां
पै
क एक असणारा प म कनारप या दे शाचे तीन भागां
त वग करण के
ले
जाते. यातील सु रत ते
गोवा इथपयतची कनारप ही कोकण कनारप हणू न ओळखली जाते . महारा कोनातू
न वचार
करता कोकण कनारप चा व तार उ रे कडील बोड तळासरी ते
द णे कडील ते
रेखोल या खाडीपयत, तर पूव-प म व तार
हा महारा ा या प मे स असले या अरबी समुापासू
न तर स ा पवतापयत आहे.

न मती :-

महारा पठाराचा प मे कडील भाग तर भं गामु


ळेखाली खच यामु
ळेकोकणची अ ं
द कनारप नमाण झाली आहे . तर
खाली खचले या भागा या पू
वकडे
स ा चा ती उताराचा क ासारखा भाग उभारला व प मे
कडील काही भाग समुात तर
काही भाग उं
च सारखा कोकण हणू न तयार झाला आहे
.
SWAMI VIVEKANADA ACADEMY @ 9145274493Page 4
व तार:-

उ रेस पालघर ज ातील बोड तळासरी खाडीपासू


न (दमणगं
गा नद खोरे
) – द णे
स सधुग ज ातील ते रे
खोल नद
खाडीपयत, द णो र व तारले
ला चचोळा नमुळता देश हणजे कोकण कनारप होय. उतार पू
वकडू
न प मे
कडे खू

ती व पाचा आहे.

लां
बी, ं
द ,उं
ची व ेफळ :-

प म कनारप ची द णो र लां बी 560 कमी असून कोकण कनारप ला लागू न असणा या समु कनारप ची
लां
बी 720 कलोमीटर एवढ आहे . कोकण कनारप ही सरळ रेषेसारखी नसू
न ती ठक ठकाणी व ाकार आहे . यामु
ळेया
कोकण कनारप स दं तरुअसे
ही हटले जाते
. कोकण कनारप ची ंद 30 ते60 कमी (सरासरी 44.7 कमी) असून उ हास
नद या खो यात सवात जा त हणजे 100 कमी पयत (वसई ते
ह र ंगड) ती व तारले
ली आहे
.

कोकण कनारप ची सवात कमी ं द सधुग ज ात कु डाळ ये


थील रां
गणा क ला जवळ 40 कलोमीटर आहे. तर सवात
जा त ठाणेज ात पंया शी ते100 कलो एवढ आहे
. तसे
च समुसपाट पासू
न कोकण कनारप ची उंची 5 मीटरपासून
300 मीटर पयत एवढ आहे. कनारप ची ं द उ रे
कडून द णेकडेकमी-कमी होत गेले
ली आहेयामु ळेकनारप

3
उ रे
कडू न द णे
कडेनमु
ळती होत गे
ली आहे
कोकण कनारप चे एकूण ेफळ 30,394 चौ कलोमीटर आहे .

कोकण कनारप त सवा धक समुकनारा लाभले


ला ज हा र ना गरी आहे
व सवात कमी समुकनारा लाभले
ला ज हा ठाणे

E- 3
आहे

कोकण कनारप ची रचना :-

कोकण कनारप ची रचना मै दानी दे


शात माणे नसू
न न ा व ड गररां
गां
नी पजून काढले
ला देश अशी आहे . स ा त उगम
पावणा या असंय न ा या भागातू न पू
वकडू
न प मे कडे वाहत जातात, तर याच न ां या दर यान स ा या प मे कडे
गे
ले या उपरां
गा दे
खील समुापयत व तारलेया आहेत व समुा या उपरां
गां
नी कोकणातील न ां
ची खोरी वे
गळ केले
ली आहे
UN
.
कोकण कनारप वर समुाला ये ऊन मळणा या असंय न ां मु
ळे येथील कनारप सलग न राहता खं डत झाले
ली आहे.
यामु
ळे कोकण कनारप ही रया कारची आहे .

कोकण कनारप वर उ रेकडील भागाकडे


तां
बू
स-तप करी मृ
दा आढळते
तर द णे
कडील सधुग व र ना गरी ज ाम ये
लोहयु जां
भी मृ
दा आढळते
AP
उपभाग :-

कु

ड लका नद खोरे
यामु
ळेकोकण कनारप दोन भागां
त वभागली जाते
.

उ र कोकण:- समा व ज हे
:- द ण कोकण:- समा व ज हे
:-
SV

मु
बई शहर, मु
ं बई उपनगर, ठाणे
ं , रायगड, पालघर र ना गरी व सधुग

खलाट :-

प मे कडील अरबी समुलगत या सखल भागास खलाट असेहणतात. या भागाची उं ची 5 ते15 मीटर कवा यापेा
अ धक असते. उतार सौ य आहे
. या भागात लहान मै
दाने
, खा ा, वाळू
चेदां
डे
, खाजणे
, चौपाट तसे
च समुलाटां
नी तयार
के
लेली भूपेआढळतात.

वलाट :-

कोकण कनारप चा स ा पवताकडील पाय यालगत या भागाला वलाट असेहणतात. उं


ची सरासरी 200 ते
300 मीटर

SWAMI VIVEKANADA ACADEMY @ 9145274493Page 5


असते , उतार ती व पाचा आहे
. ड गराळ भाग, वे
गाने
वाहणा या न ा, द याखो यां
चा भाग हे
या भागाचे
वैश सां
गता
ये
ईल.

भूपे
:-

कोकण कनारप ला लागू न असणा या अरबी समुातील सागरी लाटां


चे
काय सतत चालूअसते . यामुळे
या भागात समुकडे
,
सागरी गु

ंा, चौपाट , वाळू
चेदां
डे
, चबु
तरे
अशी अने क भूपे तयार झाली आहेत. वशेषतः र ना गरी ज ात समुकनारी
अशी तयार झालेली भूपे मो ा माणावर पहावयास मळतात.

कणातील न ा व यावरील खा ा

नद खाडी ज हा

3
वै
तरणा दा तवरा पालघर

E- 3
उ हास वसई पालघर

पाताळगं
गा धरमतर रायगड

कु

ड लका रो ाची खाडी रायगड
UN
सा व ी बाणकोट रायगड

वा श ी दाभोळ र ना गरी
AP
शा ी जयगड र ना गरी

शु
क वजय ग र ना गरी व सधुग सीमे
वर

गड कलावली सधुग
SV

कल कल सधुग

ते
रे
खोल ते
रे
खोल सधुग

खाडी:-

नद आप या वासादर यान समुाला या ठकाणी जाऊन मळतेया ठकाणी नद चे


पाणी समुात जाऊन मळते च परं
तुयाच
बरोबर समुाचेपाणी नद या मु
खाम येआतपयत शरत. समुाचेपाणी नद या मु खात जथपयत आतम येशरते
तथपयत या भागास खाडी असेहणतात. भारतातील प म कनारप चे खाडी हेवै
श आहे. खाडीचे
पाणी नमखारे
असते.

SWAMI VIVEKANADA ACADEMY @ 9145274493Page 6


उ र कोकणातील खा ा द ण कोकणातील ख ा :-

पालघर :- डहाणू
, दातीवरा, वसई

ठाणे
:- ठाणेज हा र ना गरी ज हा :- के
ळशी, दाभोळ, जयगड, भा ,ेपू
णगड, जै
तापु
र, वजय ग
(र ना गरी व सधुग ज ा या सीमे
वर)
मु

बई शहर / उपनगर :- मनोरी, मालाड, माहीम सधुग ज हा:- दे
वगड, आचरा, कलावली, कल , ते
रे
खोल
रायगड ज हा :- धरमतर, रोहा, पनवे
ल, राजपु
री,
बाणकोट

3
E- 3
बं
दरे
:-

कोकण कनारप ही दं तु
र अस यानेकोकण कनारप वर उ रेपासून द णे
पयत असंय नै स गक बंदरेनमाण झाली आहे
त.
साधारणतः 49 बं दरेया कोकण कनारप वर असू न मु

बई हेयातील मुख बं
दर होय. याचबरोबर अ लबाग, मुड, ीवधन,
रायगड, र ना गरी इ याद लहान – मोठ बं
दरे
यावर आहेत.

बे
टे
:-
UN
कोकण कनारप वर नै स गक र या असंय बे टां
ची न मती झाली असू न, मु

बई हेकोकण कनारप वरील सवात मोठे सात
बेटां
चा समू
ह मळू न तयार झाले लेएक बेट आहे. इतर लहान – मोठ बे टेकोकण कनारप वर सां गता ये
तील. कासा, जं
जरा
कुलाबा, खां
दे
री, उं
दे
री (रायगड), सा ी, मढ, कु
लाबा, छोटा कु
लाबा, माजगाव, परळ, मा हम (मु

बई शहर व मु

बई उपनगर), कु
रटे
( सधुग), अंजद व, घारापु री (ए लफं
टा केहज) याद बे टे प म कनार्यावर आहे त.
AP
चौपाट (पु
ळणी) :-

समुा या लाटां
नी कनारप वर वाळू
या न प
ेणाने
संश यत के
लेला वाळू
चा भू
भाग पु
ळण हणू
न ओळखला जातो. यालाच
चौपाट असेहणतात. कनारप या ज मनीकडील बाजूस व तीण पु
ळणी व मऊ मातीचे
प ेहणजे
च कोकणातील चौकट चा
दे
श होय.

उदा:- जुचौपाट , गरगाव चौपाट


SV

2) प म घाट (स ा ) :-
भारतात अ त वात असणा या सात पवत णाली पै क एक असणारी प म घाटाची पवतरां
ग ही महारा ा या प मे ला उ र
द ण व तारलेली उं
च-सखल ‘ड गर रां
ग’ होय. स ा पवत हा ठोकळा/गट पवत कार या पवत आहे . पृवीची उ प ी नं
तर
भू
पृावर नमाण झाले या उं
चव ाची पवत बनले . यावर झजे
या या झा या, याचाच एक भाग हणू न ठोकळा / गट असा
स ा पवत ओळखला जातो.

व तार :-

श् चम घाटाचा व तार उ रे
स नंरबार ज ातील नवापु
र तालुयातील तापी नद खो यापासू
न द णेस क याकु
मारीपयत
आहे
. महारा ात प म घाटाचा व तार हा द णेस को हापूर ज ातील चं दगड पयत आहे . प म दशेनेकनारप

SWAMI VIVEKANADA ACADEMY @ 9145274493Page 7


खच याने
स ा पवत प मे
स भतीसारखा सरळ कवा अ त ती उताराचा दसतो, तर पू
वस स ा चा उतार मं
द होत जातो.

लां
बी आ ण ं
द :-

एकूण लां
बी 1600 कमी असू न महारा ातील लां
बी 650 कमी लां
ब इतक आहे . समुसपाट पासू
न प म घाटाची उं
ची 915
– 1220 मटर एवढ सां गता येईल. समुकनार्यापासू न स ा चे अंतर 30 – 60 कमी एवढ आहे. स ा पवतरां गे
ची

द उ रेस जा त असू
न, द णे स कमी दसू न ये
ते
.

स ा पवताचे
वैश े
:-

स ा पवताची ब याच ठकाणी झीज झाले ली आहे . यामु


ळेकाही ठकाणी उंची कमी झाले ली आहे
. तर काही ठकाणी बराच
भाग उं
च दसू न येतो. काही भागात पवता या उ र ब याच ठकाणी कमी आहे . या पवताची प म बाजू ती उताराची असून
पू
व भागाचा उतार अगद सौ य कारचा आहे . तर काही ठकाणी ड गर मा यावर सपाट करणाचा भाग तयार झालेला आहे.

उदा:- महाबळेर, पाचगणी प रसर सपाट असा टे बल लँ


ड हणू
न ओळखला जातो. जै
व व वधते
या कोनातू
न स ा
पवतावरील कास पठार ( ज हा सातारा) मह वपू
ण आहे.

3
E- 3
मु
ख जल वभाजक:-

महारा ाचा ाकृ तक रचने


त स ा चेथान खू प मह वाचेअसून, यास महारा ाचा ाकृतक रचनेचा मापदं
ड हटला जातो.
महारा ा या प म भागातून उ र-द ण गे ले या या पवतरां
गव
ेर महारा ातील ब संय मु ख न ांचेउगम थान आहे .
महारा ातील या न ां
ची पू
ववा हनी व प मवा हनी न ा अशा गटात वभागणी के ली जाते
. स ा पवतात उगम पावू न
पठाराव न पू वकडेवाहत जाणा या पूववा हनी न ा तर स ा म ये उगम पावून कोकण कनारप तू न प मे
कडे वाहत
जाणा या प म वा हनी न ा. या अथानेयास महारा ाचा मुख जल वभाजक हटला जातो.
UN
याचबरोबर स ा पवत महारा ा या प म सीमेवर अशा रीतीनेउभा आहे
, क नै
ऋ ये
कडून येणारे
मोसमी वारेया या ारे
अड वले जाऊन स ा चा प मे कडे अ धक पाऊस देतात, तर पश् चम घाट/ स ा पवत ओलां ड यानं
तर या मौसमी
वार्यात कमी पाणी श लक रा ह याने स ा या पू वला पावसाचेमाण कमी असते . या अथानेदे
खील यास मु ख
जल वभाजक हणतात.

घाटमाग :-
AP

स ा पवत कोकण व पठार यां यादर यान अस यानेकोकणातू


न पठारावर जा याक रता स ा पवत ओलां
डू
न जावे
लागते
.
याक रता स ा पवताची उं
ची जे
थे– जेथेकमी झाले
ली आहे
, या ठकाणी घाटमाग तयार कर यात आले
आहे
त.

ना शक – ज हार शरघाट
SV

ना शक – मु
बई
ं थळ (कसारा घाट )

ठाणे
– नगर माळशे

क याण – जुर नाणे


घाट

पनवे
ल – नारायणगाव (मं
चरमाग) भीमाशं
करघाट

महाड – महाबळेर पारघाट (रणतु


डी)

SWAMI VIVEKANADA ACADEMY @ 9145274493Page 8


मु
बई – पु
ं णे बोरघाट

ना शक – धु
ळे लळ गघाट

महाड – पु
णे वरं
धा

को हापू
र – कणकवली हनु
मं
ते

महाड – खे
ड – दापोली कशे
डीघाट

को हापू
र – राजापू
र क ळ

3
पु
णे
– सातारा का ज व खं
बाटक

चपळू

E- 3
ण – कराड

पाचगणी – वाई
कु

भाल

परसनी
UN
र ना गरी – को हापू
र आं
बाघाट

सावं
तवाडी – को हापू
र फ डाघाट
AP
राजापू
र – को हापू
र अणु
कुराघाट

ना शक -पु
णे चं
दनापरी

धु
ळे– औरं
गाबाद औ म (क ड घाट)
SV

सावं
तवाडी – बे
ळगाव आं
बोलीघाट

पु
णे
– बारामती (सासवडमाग ) दवे
घाट

पु
णे
– माणगाव ता हणीघाट

महाबळेर – पोलादपू
र आं
बे
नळ घाट

SWAMI VIVEKANADA ACADEMY @ 9145274493Page 9


मु
ख घाटमाग व महामाग – महारा ातील काही मु
ख रा ीय महामागावर हे
घाटमाग आहे
त.

माळशे
ज – एन. एच. 222

औ म (क ड ) – एन. एच. 211

कसारा (थळ) – एन. एच. 03

चं
दनापरी – एन. एच. 50

3
बोर – एन. एच. 04

E- 3
खं
बाटक – एन. एच. 04 (खं
डाळा)

आं
बा – एन. एच. 204

लळ ग घाट – एन. एच. 03


UN
कशे
डी घाट – एन. एच. 17
AP
स ा पवत उं
ची :-

महारा ातील स ा पवताची सरासरी उं


ची 900 मटर आहे. परं
तुस ा पवत सलग एकसारखा उं च नसू
न उ रे
कडेस ा
अ धक उं च आहे , तर द णेकडेस ा ची उं ची कमी होत जाते . स ा पवतातील सव च शखर कळसु बाई असू

ते
अहमदनगर व ना शक ज ा या सीमे वर इगतपुरीजवळ आहे . परं
तुशासक य ा अहमदनगर ज ात असू न याची
उं
ची 1646 मीटर इतक आहे.

शखर उं
ची (मीटरम ये ज हा
SV

कळसु
बाई 1646 अहमदनगर

सा हे
र 1567 ना शक

महाबळेर 1438 सातारा

ह र ंगड 1424 अहमदनगर

स तशृ
गी
ं 1416 ना शक

SWAMI VIVEKANADA ACADEMY @ 9145274493Page 10


तोरणा 1404 पु
णे

राजगड 1376 पु
णे

बकेर
ं 1304 ना शक

सगी 1293 ना शक

नाणे
घाट 1264 अहमदनगर

तौला 1231 ना शक

3
ता हणी 1226 पु
णे

गडलग ा

E- 3 967 गड चरोली
UN
3) महारा पठार :-
आ े ड वे
नगर यां
नी मां
डलेया भू
खंड- वहना या स ांतानु
सार महारा ा या भू
सीमे
चा ग डवानाम ये
समावे
श होतो. हणजे

ही भू
मी अ त ाचीन समजलेजाते. भारतातील ाकृतक वभागां पै
क एक असणा या क पीय पठाराचा भाग हणजे दखनचे
पठार व याचाच एक उप वभाग हणजे महारा पठार होय.

या महारा पठारानेमहारा ा या भू
मीपै
क 90 ट के
भूभाग ापले ला आहे. प मे
स स ा पवतापासू न तेपू
वस गड चरोली
AP
ज ातील चरोल टे क ांपयत सुमारे
750 कमी ंद, तर उ रे
स सातपुडा पवतापासू
न द णे स तलाद पयत सु
मारे
700
कमी लां ब आहे
. महारा पठाराचेएकूण ेफळ 276 लाख हेटर (2.76 लाख चौरस. कमी) इतकेआहे.

सु
मारे7 कोट वषापू
व भारतीय पक पा या द ण – प म भागात झाले या वालामु
खी या भे
गी उ े
कातू
न बाहे
र आले
या
ला हा रसाचे
थर एकमे
कां
वर साचू
न (सु
मारे
40 थर) या पठाराची न मती झाली आहे
.

थरांया या रचने
ला ‘डेकन ॅ प’ असेही हटलेजाते. महारा पठारावर असले या ला हारसा या थरां
ची जाडी ही प मेकडे
स ा पवतां म येअ धक तर पू वला वदभाकडे कमी होत जाते. यामु
ळेपठाराची उं
चीही प मे कडून पू
वकडे कमी होत जाते
SV

.
हणजेच पठाराचा उतार हा पूवकडे (आ नेये
कडे) आहे . पठाराव न वाहणा या न ांनी केलेया खणन कायामु ळेमहारा
पठारावर अनेक ड गररां
गा व न ां
ची खोरी नमाण झाली.

महारा पठाराचे प म पठार व पूव पठार अशी दोन भागां


त वभागणी करता ये ईल. प म पठार हेसपाट नसून नद व
ड गररां
ग यां
नी पजू
न काढलेया दे श अशा व पाची रचना आहे तर पू
व पठार हा मै
दानी दे
श भासावा असा सपाट भाग
असून लां
ब – लां
बपयत कोणताही भू
-उठाव या भागात दसू
न ये
त नाही.
महारा पठारावरील ड गररां
गा

SWAMI VIVEKANADA ACADEMY @ 9145274493Page 11


3
E- 3 ग :-
सातमाळा अ जठा ड गररां
UN
सातमाळा अ जठा ड गररां
ग ही स ा पवताची पू
वकडे जाणारी मु
ख उपरां
ग आहे. स ा मधील ना शक ज ातील
शखरापासू न पू
वकडेयवतमाळ ज हा पयत व तार आहे. ना शक ज ात या रां
गल
ेा सातमाळची ड गररां
ग हणू
न, तर पु
ढे
औरंगाबाद ज ात अ ज ाची ड गररांग असेहणतात.

या ड गररां
गचेी उं
ची पू
वकडे कमी होत जाते
. या ड गररां
गे
नेउ रे
कडील तापी या प म वा हनी व द णेकडील गोदावरी या
पू
ववा हनी न ां ची खोरी वेगवेगळ के ले
ली आहे त. ना शक ज ात सातमाळ ड गर रां गवेर स तशृगी दे
ं वीचेमं दर
AP
आहे . तर औरंगाबाद ज ातील अ जठा ड गररां गेवर जगातील सुस अ जठा ले णी व वेळ ले णी आहे त. अ जठा
ड गररांगेया पू
वला दोन शाखा होतात. द णे कडील नांदेड ज ातून जाणारी नमल ड गररां
ग व सरी उ रे ला यवतमाळ
ज ातू न जाणारी अ जठा ड गररां
ग.

पठार दे
श :- सातमाळ या ड गररां
गे
या उ र दशे
ला माले
गाव पठार आहे
. अ जठा या ड गररां
गे
या पू
व दशे
ला बु
लढाणा पठार
आहे.
SV

गा :-
ह र ंबालाघाट ड गर रां

स ा पवतातील कळसु बाई पासून ही ड गर रां


ग सुहोउन पू वकडे(आ नेय) उ मानाबाद, लातू
र ज हा पयत पसरले ली
आहे. अहमदनगर ज ात या ड गररां गस
े ह र ंगड असेहणतात. तर बीड ज ात ही ड गररां ग बालाघाट या नावाने
ओळखली जाते . या ड गररांगे
नेउ रेकडील पूववा हनी गोदावरी व द णेकडील पूव वा हनी भीमा नद या दोन न ां
ची खोरी
वे
गवे
गळ के ले
ली आहे . या ड गररां
गां
वर पु
णेज ातील शवने री क ला आहे
.

पठारी दे
श – ह र ंगड या ड गररां
गेया द ण दशे ला अहमदनगर पठार आहे
. बालाघाट ड गर रां
गे
या प मे
ला बालाघाट
पठार आहे
. तर मां
जरा नद या खो यात मां
जरा पठार आहे.

शं
भूमहादे ग :-
व ड गररां

SWAMI VIVEKANADA ACADEMY @ 9145274493Page 12


स ा मधील महाबळेरपासू न आ ने ये
कडेनघणारी शं
भ-ूमहादेव ड गररां
ग महारा ातील सातारा व सां
गली ज ां
तून पु
ढे
कनाटकात वे श करते
. या ड गर रां
गे
वर वसलेया शखर शगणापू र (ता. फलटण, ज हा – सातारा) ये थे असले
या शंभू
महादे
वा या प व थानामुळेया ड गर रां
गस
ेशं
भू
महादेव ड गर रां
ग असेहणतात.

या ड गर रां
गन
ेेउ रेकडे असणारी पू
व वा हनी भीमा व द णे
कडे
असणारी पू
व वा हनी कृणा या दोन न ां
ची खोरी वे
गवे
गळ
केले
ली आहे त. या ड गर रां
गां
या काही उपरां
गा खालील माणे
आहे.

सातारा ज ा या पू
वस – सीताबाई ड गर, तर उ र द ण – बामनोली

सातारा ज ा या द णे
स – आगा शवा ड गर व प मे
स यवतेर ड गर

या ड गररां
गव
ेर टे
बल लड क रता स असले
ले
पाचगणी ही थं
ड हवे
चेठकाण आहे

3
पठारी दे
श :-

E- 3
शं
भू
महादे
व ड गर रां
गेया प म दशे ला महाबळेर व पाचगणी ही पठारे
आहेत.
शं
भू
महादे
वा या ड गर रां
गेया म यभागात ध चे पठार आहे.
शं
भू
महादे
वाचा ड गर रां
गेया द णे ला खानापू
रचे
पठार आहे व यापु
ढेसां
गली ज ात जत चे
पठार आहे
.
शं
भू
महादे
व ड गर रां
गेया उ रेला पु
णेज ात सासवडचे पठार आहे.

डा पवत:-
सातपु
UN
महारा पठारा या उ र सीमेव न पू
व-प म समां तर पसरलेली ड गररां
ग हणजे
सातपुडा पवत होय. या पवतात एकामागे
एक
अशा सात ड गररांगा कवा सात पुडे 7 व या 600 मीटर उं
चीपयत चढत जातात व उ रेस नमदा नद कडे एकदम खाली
उतरताना दसतात या रां
गा एकमे
कांना समां
तर दसतात. याव न यास सातपु डा (से
हन फो ड्स) असेहणतात. भारतातील
हमालया खालोखाल व य सातपु डा हा मु ख जलो सारक पवत आहे .

व तार:
AP
गु
जरातमधील रतनपुर पासू
न पू
वस म य दे शातील अमरकं
टक पयत पसरले या या पवत – े णीची लां
बी सु
मारे
900 कमी
आहे. ं
द कमाल 160 कमी इतका आहे . या पवत े
णीचा आकार सवसाधारण कोणाकृ ती असून पाया पू
वस उ र-द ण
पसरले या मै
कल ड गररांगे
चा आहे . तर शरोभाग प मेस राज पपला ड गररांग आहे. महारा ाचा वचार करता या
पवत ेणीतील तोरणमाळची ड गररां
ग नंरबार, धुळेव जळगाव या ज ां तू
न प म-पू व जातेतर गा वलगड टे क ा
अमरावती ज ातू न जातात.

या पवताची सरासरी उं
ची 1000 मीटर आहे
. सातपु
डा हा चंकोरीचा आकार आकाराचा असू
न या या द ण उतार ती आहे
,
SV

तर उ रे
कडील उतारा लहान-मो ा टेक ां या व पात मंद होत गे
ला आहे
.

सातपु
डा पवतातील महारा ातील मु
ख ड गररां
गा

ग :-
तोरणमाळ ड गररां

ही रां
ग नंरबार ज ा या उ र भागापासू न जळगाव ज ातील चोपडा, यावल, रावे र तालुयातू
न प म-पूव 100 कमी
लां
ब पसरले ली आहे. या ड गररां
गन
ेेउ रे
कडील प म वा हनी नद नमदा व द णे कडील प म वा हनी नद तापी नद या
दोन न ांची खोरी वेगवेगळ के ले
ली आहेत. या ड गररांगव
ेरील अ तं भा ड गर हेमहारा ातील सातपु
डा पवतातील सव च
शखर आहेयाची उं ची 1325 मी इतक आहे . या ड गररां
गेवर नंरबार ज ातील तोरणमाळ तोरणा या फु लां
व न आलेले
नाव हेथंड हवे
चेठकाण आहे व जळगाव ज ात रावे र तालुयात पाल हेथंड हवे
चेठकाण आहे .

SWAMI VIVEKANADA ACADEMY @ 9145274493Page 13


3
E- 3
गा वलगड ड गर

अमरावती ज ातील वाय भागातील धारणी, चखलदरा या तालुयां तून जाणा या सातपु डा पवता या ड गर रां
गा
गा वलगड या टेक ा या नावानेओळखतात. अमरावती ज ात सातपु डा पवतांची पूव-प म लां बी 100 कमी
आहे . गा वलगड ड गर रां
ग ही तापी नद व पूणा नद या दोन न ां या दर यान आहे. गा वलगड ड गरातील सव च शखर
UN
हेवै
राट ड गर असू
न याची उंची 1177 मीटर इतक आहे . या ड गररां
गव
ेर चखलदरा हे थंड हवे
चेठकाण आहे

सातपु
डा पवतातील उं
च शखरे

1) अ तं
भा ड गर (तोरणमाळची ड गररां
ग) – 1325 मीटर, ज हा नंरबार
AP
2) वै
राट ड गर (गा वलगडचा ड गर) – 1177 मीटर ज हा, ज हा.:- अमरावती

3) चखलदरा (गा वलगडचा ड गर) – 1118 मी. ज हा:- अमरावती


SV

महारा पठारावरील न ां
ची खोरी

तापी-पू :-
णा खोरे

सातपु
डा पवत व सातमाळ अ जठा ड गररांगा दर यान तापी-पू
णा खोरेपसरले ले आहे . या खो यातू
न तापी व पू
ण या न ा
पू
वकडू न – प मे
कडे वाहतात. तर भं गामु
ळे हेखोरे खचदरी व पाचे आहे . या नद खो यात जळगाव, धु ळे
, नंरबार व
ना शक व वदभातील बु
लढाणा, अकोला, अमरावती या ज ां चा समावे
श होतो. या नद खो यांचेएकूण ेफळ ५१,५०४ चौ.
क. मी. इतकेआहे
.
SWAMI VIVEKANADA ACADEMY @ 9145274493Page 14
:-
गोदावरी खोरे

सातमाळ अ जठा ड गररां ग व ह र ंबालाघाट ड गररां गद


ेर यान गोदावरी नद चेमुय खोरेव तारले लेआहे . या नद खो यां
चे
व प प मे कडे अ ंद तर पूवकडें द आहे . या नद खो यात ना शक, अहमदनगर व सं पू
ण मराठवाडयातील ज ां चा
समावे
श होतो. या नद खो यां
चे एकूण ेफळ वदभातील ाण हता न ां या खो यासह १,५२,५८८ असू न महारा ात सवा धक
ेगोदावरी खो याने ापले लेआहे . महारा ा या एकूण ेफळा या ४९ ट के भाग हा या खो याने ापलेला आहे .

:-
भीमा खोरे

भीमा नद कृणेची उपनद जरी असली, तरी कृणे ला ती कनाटकात जाऊन मळते . तसे
च महारा ात भीमेचेवतंअ त व
अस याने भीमे
चेखोरेवतंअ यासावे लागते
. ह र ंबालाघाट ड गररां
ग व शं
भूमहादे
वा या ड गररां
गद
ेर यान भीमा नद चे
खोरेपसरलेलेआहे. या खो याचा आकार आयताकृती असून उतार आ ने
ये
कडे आहे
.

या खो यात पु
णे
, सोलापू
र, सातारा ज ाचा उ र भाग, नगर ज ाचा द ण भाग याचबरोबर उ मानाबाद व बीड

3
ज ातील काही भागाचा समावेश होतो. या नद खो याचे
एकू
ण ेफळ ४६,१८४ चौ. क. मी. आहे
.

E- 3
UN
AP

:-
कृणा नद खोरे

प मे ला स ा पवत व उ र- पूवला शं
भू
महादेवाची ड गररां
ग या दर यान कोणी आकारात या नद खो याचा व तार आहे.
या नद खो यात सातारा ज ाचा द ण भाग, सां
गली व को हापूर ज ाचा भाग येतो. या नद खो याने
महारा ातील एकू

२८,७०० चौ. क. मी. इतके ेफळ ापले आहे
SV

.
पू
व पठार रचना

पे
नगं
गा ते
इंावती नद दर यान चा भाग पू
व पठाराचा हणू
न उ ले
ख होतो. पू
व पठाराची रचना पु
ढ ल माणेदसू
न ये
त.े

आव पठार:-

वधा व क हान या न ां
या दर यान पसरले
ला आहे
.

रामटे क ा:-
क टे

क हान नद या पू
वस असणा या या टे
क ां
त पच व बावनथडी सार या अने
क न ां
चे
उगम आहे
त.

नागपू
र मै
दान :-

SWAMI VIVEKANADA ACADEMY @ 9145274493Page 15


नागपू
र या सभोवताली क हान व त या उपन ां
नी तयार के
ले
ली मै
दाने

दान:-
वधा मै

वधा नद या खो यातील उ रे
कडील वधा यवतमाळ व उ र चंपू
र या ज ां
त उ व वधा मै
दान तर द ण चंपू
र ज ात
न न वधा मै
दान आहे.

वै
नगं दान:-
गा मै

चंपू
र व गड चरोली या ज ां या सीमे
रे
षे
व न वाहणा या वै
नगंगा नद या पू
वस व प मे
स भं
डारा व ग दया ज ां
तउव
वै
नगं
गा मै
दान, तर चंपू
र, गड चरोली या ज ां
त न न वैनगंगा मै
दान पसरलेले
आह.

पू
वकडील टे
क ा :-
महारा ाचा अ तपू
वकडे पू
व सीमे
लगत गोदावरी व महानद या न ां
चा जल वभाजक हणू
न अने
क टे
क ा आहे त. यात
ामुयाने उ रेकडू
न द णे कडेग दया ज ात दरके सा टे
क ा गड चरोली ज ातील सु
रजागड भामरागड अ हरी

3
टे
क ां चा समावे
श होतो.

:-

E- 3
ाण हता खोरे

पै
नगंगा, वधा व वैनगं
गा या न ा मळू न तयार होणारी ाण हता नद गोदावरी नद ची उपनद आहे. यामु
ळेाण हता खोरेहा
गोदावरी खो या या उप वभाग आहे . ाण हता नद खो याचे सं
पूण पू
व पठार ापले ला असू
न वदभातील सव ज ां चा यात
समावेश होतो. या नद खो याचा उतार द णे कडे आहे .
UN
ज हा ड गर
AP
जळगाव घोडसगाव, ह ती, शरसोली, चां
दोर

धु
ळे धानोरा, गाळणा

नंरबार अ तं
भा
SV

ना शक सा हे
र – मु
हे
र, सातमाळ, वणी, मां
गी – तु
गी, चां
ं दवड

अहमदनगर कळसु
बाई, बाळेर, ह र ंगड, अ ला

मु
बई उपनगर व ज हा
ं को हे
री, खं
बाला, शवडी, अँ
टॉप हल, पाली, मलबार हल

ठाणे तु
गार

पु
णे तसू
बाई, अं
बाला, ता हाणी, शगी , पु
रं
दर

SWAMI VIVEKANADA ACADEMY @ 9145274493Page 16


सातारा सीताबाई, बामणोली, परळ , आगा शव, ह कोबा, मढोशी, मां
ढरदे
व, यवतेर, शं
भू
महादे

सां
गली कमळभै
रव, होनाई, म लकाजु
न, दं
डोबा, बे
लगवाड, आ ा, आडवा, मु
चद
ंं, शुाचाय

सोलापू
र राम लग, महादे
व, बालाघाट, शुाचाय

को हापू
र उ र धगं
गा, द ण धगं
गा, प हाळा, चकोडी, द ण स ा

औरं
गाबाद अ जठा, चौ या, सु
रपालनाथ

उ मानाबाद बालाघाट, नळ ग, तु
ळजापू

3
नां
दे
ड मु
दखे
ड, नमळ, सातमाळा, बालाघाट

परभणी

हगोली

E- 3 अ जठा व बालाघाट

हगोली ड गर
UN
लातू
र बालाघाट ड गर

नागपू
र गरमसू
र, हादागड, सातपु
डा ड गर
AP
भं
डारा अं
बागड

ग दया नवे
गाव, तापगड, गायखु
री

चंपू
र चांरगड, पे
रजागड
SV

गड चरोली च कयाला, सरक डा, रयागड, सु


रजगड, भामरागड

वधा रावणदे
व, गरमसू
र, नां
दगाव, माले
गाव

अमरावती धारणी, गा वलगड, चखलदरा

वाशीम अ जठा ड गर

यवतमाळ अ जठा ड गर

SWAMI VIVEKANADA ACADEMY @ 9145274493Page 17


3
E- 3
UN
AP
SV

SWAMI VIVEKANADA ACADEMY @ 9145274493Page 18

You might also like