Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 7

सराव टेस्ट क्र.

1 घटक: युरोपियन व्यािारी कंिन्या प्रश्न संख्या: 50

प्रश्न 1) युरोपियन कंिनीचा भारतात येण्याचा योग्य क्रम लावा


1) पोर्ुगत ीज डच फ्रेंच इग्रं ज 2) पोर्ुगत ीज डच इग्रं ज फ्रेंच
3) इग्रं ज फ्रेंच डच पोर्ुगत ीज 4) इग्रं ज फ्रेंच पोर्ुगत ीज डच

प्रश्न 2) भारत व अपतिूवेकडील देशांबरोबर व्यािार करणारे िपिली युरोपियन कंिनी कोणती
1) डच 2) पोर्ुगत ीज 3) इग्रं ज 4) फ्रेंच

प्रश्न 3) िपिला िोतुगीज व्िाईसरॉय म्िणून कोणाची नेमणूक करण्यात आली िोती?
1) अलबकत कु 2) नििो द कतन्हा 3) फ्रानन्सस्को डी अनमिडा 4) डतप्ले

प्रश्न 4) पिपटश ईस्ट इपं डया कंिनीची स्थािना कोणत्या वर्षी करण्यात आली
1) 31 नडसेंबर 1600 2) 31 नडसेंबर 1601 3) 28 नडसेंबर 1885 4) सप्टेंबर 1599

प्रश्न 5) पिपटश ईस्ट इपं डया कंिनी कधी बरखास्त करण्यात आली?
1) इ.स. 1857 2) इ.स. 1858 3) इ.स. 1947 4) इ.स. 1600

प्रश्न 6) पिपटश ईस्ट इपं डया कंिनी बरखास्त झाल्यानंतर कोणाच्या स्वाधीन करण्यात आली?
1) राणी नवक्टोररया 2) राणी एनलझाबेथ 3) एडवडु आठवा 4) राणी नवक्टोररया निर्ीय

प्रश्न 7) फ्रेंच ईस्ट इपं डया कंिनीची स्थािना कोणत्या वर्षी करण्यात आली
1) इ.स. 1602 2) इ.स. 1664 3) इ.स. 1600 4) इ.स. 1731

प्रश्न 8) कंिनी द मादागास्कर, कंिनी द दोरीयंट, कंिनी दे चाईन या तीन कंिन्यांचे एकत्रीकरण करून कोणत्या
कंिनीची स्थािना करण्यात आली?
1) पोर्ुगत ीज ईस्ट इनं डया कंपिी 2) फ्रेंच ईस्ट इनं डया कंपिी
3) स्वीनडश ईस्ट इनं डया कंपिी 4) डच ईस्ट इनं डया कंपिी

प्रश्न 9) डच ईस्ट इपं डया कंिनीची स्थािना कोणत्या वर्षी करण्यात आली?
1) इ.स. 1764 2) इ.स. 1602 3) इ.स. 1664 4) इ.स. 1599

Sachin Gulig 9545600535


प्रश्न 10) भारतात आलेल्या व्यािारी कंिन्यांचा भारतातनू िरत जाण्याचा योग्य क्रम कोणता?
1) पोर्ुगत ीज - डच - इग्रं ज - फ्रेंच 2) डच - फ्रेंच - इग्रं ज - पोर्ुगत ीज
3) पोर्ुगत ीज - डच - फ्रेंच - इग्रं ज 4) फ्रेंच - डच - इग्रं ज - पोर्ुगत ीज

प्रश्न 11) खालील वाकयांचा पवचार करा


अ) डच ईस्ट इनं डया कंपिी पोर्ुगत ीजािं ा आपली प्रनर्स्पर्धी िािर् होर्ी
ब) निनटश ईस्ट इनं डया कंपिी डचािं ा आपला प्रनर्स्पर्धी िािर् होर्ी

1) फक्त अ बरोबर 2) फक्त ब बरोबर


3) अ ब दोन्ही अचक
ू 4) अ व ब दोन्ही असत्य

प्रश्न 12) 1498 मध्ये भारतात आलेल्या िेड्रू द कुव्िीलव्ि या िोतुकीचे व्यािाऱ्याने सुरुवातीच्या काळात कोणत्या
पिकाणांना भेटी पदल्या?
1) गोवा, बॉम्बे, कोनचि 2) गोवा, िलबार, कानलकर् 3) नदव, दिि, बॉम्बे 4) सरत र्, चंद्रिगर, िद्रास

प्रश्न 13) पिपटश ईस्ट इपं डया कंिनी समाप्त िोताना पिटनची सम्राज्ञी म्िणून कोण िोती?
1) राणी एनलझाबेथ 2) राणी नवक्टोररया 3) राणी एनलझाबेथ निर्ीय 4) राणी नवक्टोररया निर्ीय

प्रश्न 14) युरोिीय व्यािाऱ्यांना अपतिूवेकडील देशांबाबत खालीलिैकी कोणत्या गोष्टींचा आकर्षुण िोते
1) काचेच्या वस्र्,ू सोिे 2) नजरे , निरी, लवंग 3) िासेिारी, िवीि िागु 4) बाजारपेठ, कच्चा िाल

प्रश्न 15) भारताचे शोधासािी पनघालेला िपिला युरोपियन व्यक्ती कोण?


1) बार्थ्योमयोम्यत डायस 2) वास्को-द-गािा 3) कोलंबस 4) िालेगण

प्रश्न 16) फ्रापन्सस को डी अपल्मडा यांनी जी धोरणी राबवली त्यांना काय म्िणतात?
1) क्वाटुझ 2) ब्लमयू वॉटर पॉनलसी 3) संरक्षण 4) ऑपरे शि पोलो

प्रश्न 17) भारतातील िोतुगीज सत्तेचा खरा संस्थािक कोण?


1) वास्को-द-गािा 2) फ्रानन्सस्को डी अनमिडा
3) अमफान्सो डी अलबक
त कु 4) नििो द कतन्हा

Sachin Gulig 9545600535


प्रश्न 18) जोड्या लावा
वसािती स्थािना वर्षु अ ब क ड
अ) पोर्ुगत ीज 1664 1) iv iii ii i
ब) डच 1608 2) i ii iv iii
क) इग्रं ज 1602 3) iii ii iv i
ड) फ्रेंच 1498 4) iv ii iii i

प्रश्न 19) वणुनावरून व्यक्ती ओळखा


अ) अरबी सिद्रत ार्ील अरबाचं ी िक्तेदारी किी के ली
ब) नहदं ी िहासागरावर वचुस्व निळनवले
क) राजसत्तेचे िक्तेदारी निळवली

1) अमफान्सो डी अनमिडा 2) अमफान्सो डी अमब्लयक


त कु
3) निन्हो द कतन्हा 4) वास्को-द-गािा

प्रश्न 20) िोतुगीजांचा भारतावर िररणाम अयोग्य ियाुय पनवडा


1) पनहली नप्रंनटंग प्रेस 2) र्ंबाखचू ी लागवड 3) जहाजबांर्धणीचा व्यवसाय 4) चहाचे िळे

प्रश्न 21) द गोपसुया द ओताु िे िुस्तक खालीलिैकी कोणत्या घटकावर आिे?


1) यरत ोनपयि व्यापार 2) औषर्धी विस्पर्ी 3) सितद्री प्रवास 4) भारर्ार्ील कच्चािाल

प्रश्न 22) खालील पवधानांचा पवचार करा


अ) कंपिीला राणीिे 15 वषाुची सिद नदली
ब) राजा जेम्स पनहला यांिी अियाुनदर् काळासाठी सिद नदली
1) नवर्धाि अ बरोबर 2) नवर्धाि ब अचकू
3) नवर्धाि अ व ब दोन्ही बरोबर 4) नवर्धाि अ व ब दोन्ही चक

प्रश्न 23) खालीलिैकी कोणते युरोपियन व्यािाऱ्यांचा उल्लेख वळंदेज असा के ला जात असे
1) पोर्ुगत ीज 2) डच 3) फ्रेंच 4) इग्रं ज

प्रश्न 24) खालीलिैकी कोणत्या सत्तेचे मख्


ु य लक्ष भारत नसनू जावा समु ात्रा इडं ोनेपशयाच्या बेटावर लक्ष कें पित के ले िोते
1) स्वीनडश 2) डच 3) निनटश 4) फ्रेंच

Sachin Gulig 9545600535


प्रश्न 25) पिपटश कंिनीने खालीलिैकी कोणाला जिांगीरच्या दरबारात सरुु वातीस िरवानगीसािी िािवले?
1) कॅ प्टि हॉनकन्स 2) सर थॉिस रो 3) रॉबटु क्लाइव्ह 4) जॉि निमटि हॉल

प्रश्न 26) इग्रं ज खालीलिैकी कोणत्या जिाजाने भारतात िपिल्यांदा आले?


1) हेक्टर 2) नवक्टोररया 3) बँनकंगहि 4) एनलझाबेथ

प्रश्न 27) 1615 राजा जेम्स यांनी आिला राजदूत सर थॉमस रो यांना कोणाच्या दरबारात िािवले िोते?
1) शहाजहाि 2) जहांगीर 3) अकबर 4) शानहस्र्ेखाि

प्रश्न 28) 1639 मध्ये फ्रापन्सस डे यांनी चंिपगरीच्या राजाकडून मिासची जागा पवकत घेतली व पतथे खालीलिैकी
कोणता पकल्ला बनवला?
1) फोटु नवमयि 2) सेंट टोिे 3) फोटु सेंट जॉजु 4) फोडु डेनव्हड

प्रश्न 29) बॉम्बे चा िपिला गव्िनुर व बॉम्बे चा पनमाुता म्िणून खालीलिैकी कोणाला ओळखले जाते?
1) सेंट कतलीयर 2) फ्रॅनं सस डे 3) चामसु अयर 4) गेरोमड ओगं ीयार

प्रश्न 30) िोतुगीज अपधकारी मापटु न व लेस्िी ने िंपडचेरी गाव वसवून खालीलिैकी कोणता पकल्ला बांधला?
1) फोटु नवनलयि 2) फोटु लतई 3) सेंट डेनव्हड 4) सेंट टोिे

प्रश्न 31) सतानुती, कापलकत, गोपवंदिुर यांना एकपत्रत करून खा.िैकी कोणत्या मोि्या शिराची स्थािना
पिपटशांनी के ली ?
1) िद्रास 2) कलकत्ता 3) बॉम्बे 4) हैदराबाद

प्रश्न 32) 1700 मध्ये फोटु पवल्यम पकल्ला पिपटशांद्वारा पनमाुण के ला, त्याचे िपिले प्रेपसडेंट म्िणून कोणाचे
पनयुक्ती के ली?
1) चामसु अय्यर 2) बाऊटि 3) गेरोमड ओगं ीयार 4) हेक्टर

प्रश्न 33) भारतातील बॉम्बे बेट खालीलिैकी कोणत्या सत्तेने कोणाला भेट म्िणून पदले?
1) डचांिी पोर्ुगत ीजांिा 2) पोर्ुगत ीजांिी इग्रं जांिा 3) इग्रं जांिी फ्रेंचांिा 4) पोर्ुगत ीजांिी फ्रेंचांिा

प्रश्न 34) 1510 मध्ये युसूफ आपदलशिाकडून गोवा खालीलिैकी कोणी पजंकून घेतले?
1) अमफान्सो डी अनमिडा 2) अमफान्सो डी अमब्लयक
त कु 3) निन्हो द कतन्हा 4) वास्को-द-गािा

Sachin Gulig 9545600535


प्रश्न 35) अल्फान्सो डी अल््यक ु कु बद्दल चुकीचे पवधान ओळखा
1) यािे व्यापारी िक्तेदारीवर भर नदला
2) पोर्ुगत ीजािं ा भारर्ीय िनहलासं ोबर् नववाह करण्यास प्रोत्साहि नदले
3) इडं ोिेनशयार्ील अरबाचं ा व्यापार िष्ट के ला
4) ब्लमयू वॉटर पॉनलसी र्धोरण राबवले

प्रश्न 36) िपिम पकनारिट्टीवर आलेल्या वास्को-गामाचे स्वागत खालीलिैकी कोणत्या भारतीय राजाने के ले?
1) जहांगीर 2) झािोरीि 3) यसत फ
ू आनदलशहा 4) शानहस्र्ेखाि

प्रश्न 37) पिपटश कंिनीकडून फ्रेंचांचा खालीलिैकी कोणत्या लढाईत सिं ूणु िराभव के ला?
1) सालबाईची 2) ऑदीवॉशची 3) बेडेरा 4) बऱ्त हाणपरू

प्रश्न 38) अपतिूवेकडील देशांबरोबर राजकीय सत्तेचे िरवानगी पमळवणारी िपिली व्यािारी कंिनी कोणती?
1) निनटश ईस्ट इनं डया कंपिी 2) डच ईस्ट इनं डया कंपिी
3) पोर्ुगत ीज ईस्ट इनं डया कंपिी 4) फ्रेंच ईस्ट इडं ीज कंपिी

प्रश्न 39) भारत व अपतिूवेकडील देशांबरोबर व्यािार करणारी िपिली बिुराष्ट्रीय कंिनी कोणती ?
1) निनटश ईस्ट इनं डया कंपिी 2) डच ईस्ट इनं डया कंपिी
3) पोर्ुगत ीज ईस्ट इनं डया कंपिी 4) फ्रेंच ईस्ट इडं ीज कंपिी

प्रश्न 40) रोखे पवकणारी िपिली व्यािारी कंिनी कोणती


1) निनटश ईस्ट इनं डया कंपिी 2) डच ईस्ट इनं डया कंपिी
3) पोर्ुगत ीज ईस्ट इनं डया कंपिी 4) फ्रेंच ईस्ट इडं ीज कंपिी

प्रश्न 41) 1608 मध्ये इग्रं जांनी आिली िपिली वखार कोणत्या शिरात सुरू के ली?
1) बॉम्बे 2) सरत र् 3) िद्रास 4) कलकत्ता

प्रश्न 42) 1503 मध्ये िोतुगीजांनी आिले मुख्यालय खालीलिैकी कोणत्या पिकाणावरून कोणत्या पिकाणी िलवले?
1) िद्रास वरूि कोनचि 2) कोचीि वरूि गोवा 3) नदव वरूि बॉम्बे 4) गोवा वरूि कोची

प्रश्न 43) 1453 मध्ये तुकाांनी खालीलिैकी कोणते शिर घेतल्यामुळे युरोिीय व्यािाऱ्यांना नवीन मागाुचा शोध लावावा लागला?
1) कॉन्स्टंटीिोपल 2) इस्र्ंबल
ू 3) कीप ऑफ गतड होप 4) कोप्पडू

Sachin Gulig 9545600535


प्रश्न 44) भमू ध्य सागर व यरु ोपियन भागात खालीलिैकी कोणत्या देशांच्या व्यािाऱ्यांच्या वचुस्व िोते
1) इग्ं लंड 2) फ्रान्स 3) इटली 4) पोर्ुगत ीज

प्रश्न 45) नवीन मागाांचा शोध घेण्यात व वस्तच्ूं या व्यािारात खालीलिैकी कोणत्या देशांचा गट अग्रेसर िोता?
1) इग्ं लंड फ्रान्स 2) स्पेि पोर्ुगत ाल 3) इटली इग्ं लडं 4) स्वीडि स्पेि

प्रश्न 46) सत्य पवधानाचा पवचार करा


अ) 1954 िध्ये दादरा िगर हवेली भारर्ीय प्रजासत्ताक आनण पोर्ुगत ीजांच्या र्ाब्लयार्िू निळवले
ब) 1961 िध्ये गोवा नदव दिि र्ीि वसाहर्ी पोर्ुगत ीजाच्ं या र्ाब्लयार्िू भारर्ार् सािील झामया

1) फक्त ब बरोबर 2) ब चक
ू 3) अ ब दोन्ही बरोबर 4) यापैकी िाही

प्रश्न 47) िोतुगीजांनी िपिम व िूवु पकनारिट्टीवर खालीलिैकी कोणत्या िंथाचा प्रसार सुरू के ला?
1) प्रोटेस्टंट 2) कॅ थोनलक 3) नसया 4) निश्चि

प्रश्न 48) द गव्िनुर अँड कंिनी ऑफ मचांट ऑफ लंडन इन टू द ईस्ट इडं ीज" िे नाव खालीलिैकी कोणत्या व्यािारी
कंिनीचे िोते?
1) फ्रेंच ईस्ट इनं डया कंपिी 2) निनटश ईस्ट इनं डया कंपिी
3) स्वीटीस इस्ट इनं डया कंपिी 4) पोर्ुगत ीज इस्ट इनं डया कंपिी

प्रश्न 49) पिपटश ईस्ट इपं डया कंिनीला कोणत्या वर्षी सैन्य बाळगण्याचे व युद्धाचे अपधकार देण्यात आले?
1) 1600 2) 1602 3) 1670 4) 1858

प्रश्न 50) जावाच्या सुलतानसोबत कोणी व्यािारी करार के ले?


1) डच 2) निटीश 3) पोर्ुगत ाल 4) स्वीनडश

Sachin Gulig 9545600535


उत्तरतापलका @History4all या टेपलग्राम Channel वर टाकण्यात येईल
मागुदशुक: सपचन गुळीग, िुणे
9545600535

Sachin Gulig 9545600535

You might also like