Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 2

मु यमं ी माझी लाडक बहीण योजना 2024

झालेले बदल

अथसंक पात अथमं ी अ जत पवार यांनी घोषणा के ले या 'मु यमं ी माझी लाडक बहीण' (mukhyamantri mazi
ladki bahin yojana) योजने या लाभाथ न दणीला 1 जुलैपासून सु वात झाली. मु यमं ी लाडक बहीण योजनेचा
लाभ घे यासाठ महारा ातील येक ज ात आ ण येक तालु यात म हलांनी चंड गद के ली. यातील
अट शथ व न वरोधकांनी स ाधा यांवर नशाणा साधला. मु यमं ी एकनाथ शदे यांनी वधानसभा अ धवेशनात
बोलताना काही नयम श थल झा याचं सां गतलं. वयाची मयादा वाढ कर यात आली आहे, या शवाय उ प ाची अटही
श थल कर यात आली आहे.

उपमु यमं ी अ जत पवार यांनी अंत रम अथसंक पात मु यमं ी माझी लाडक बहीण योजनेची घोषणा के ली. या
योजनेतंगत म हलांना शासनामाफत दरमहा द ड हजार पये दले जाणार आहेत. तसेच, यासाठ पा अपा तेचे नकष
लाव यात आले आहेत. मु यमं ी माझी लालक बहीण योजनेत सात बदल कऱ यात आले आहेत. पा यात काय बदल
कर यात आले आहे...

1.सदर योजनेत अज कर याची मुदत द.1जुलै, 2024 ते 15 जुलै, 2024 पयत ठे व यात आली होती. या मयादे त
सुधारणा कर यात येत असून आता सदर मुदत 2 म हने ठे व यात येत असून ती द.31 ऑग ट, 2024 पयत लाभाथ
म हलांना अज करता येईल. तसेच द.31 ऑग ट, 2024 पयत अज कर यात आले या लाभाथ म हलांना द.01जुलै,
2024 पासून दर माह .1500/- आ थक लाभ दे यात येणार आहे.

२. या योजने या पा तेम ये आ धवास माणप आव यक अस याचे नमूद कर यात आले होते. आता लाभाथ
म हलेकडे आ धवास माणप उपल नसेल तर या ऐवजी 15 वषापूव चे 1. रेशन काड 2. मतदार ओळखप 3. शाळा
सोड याचे माणप 4. ज म दाखला. या चारपैक कोणतेही ओळखप / माणप ाहय धर यात येणार आहेत.

३. सदर योजनेतून 5 एकर शेतीची अट वगळ यात आली आहे.

४. सदर योजनेत लाभाथ म हलांचा वयोगट 21 ते 60 वष वयोगट ऐवजी 21 ते 65 वष वयोगट कर यात येत आहे.
५. पररा यात ज म झाले या म हलांनी महारा ातील आ धवास असणा या पु षाबरोबर ववाह के ला असेल तर अशा
बाबतीत यां या पतीचे 1. ज म दाखला 2. शाळा सोड याचे माणप 3. आ धवास माणप ाहय धर यात येईल.

६. .2.5 ल उ प दाखला उपल नसेल तर या कु टुं बाकडे पवळे व के शरी रेशनकाड उपल असेल यांना
उ प ा या दाखला माणप ातून सुट दे यात येत आहे.

७. सदर योजनेत कु टुं बातील एका पा अ ववा हत म हलेला सु दा या योजनेचा लाभ दे यात येणार आहे.

योजनेचा लाभ घे यासाठ अज कसा करायचा?


योजने या लाभासाठ पोटल/ मोबाईल अ◌ॅप ारे, सेतू सु वधा क ा ारे अज करता येईल.
लाभा याचं आधार काड
महारा रा याचे अ धवास माणप /महारा रा यातील ज मदाखला
स म ा धका याने दलेला कु टं ब मुखाचा उ प ाचा दाखला (वा षक उ प 2.50 लाखापयत असणं अ नवाक (5)
बँक खातं
पासबुक या प ह या पानाची झेरॉ स कॉपी)
पासपोट आकाराचा फोटो
रेशनकाड
सदर योजने या अट -शत चे पालन कर याबाबतचं हमीप

You might also like