bombay govener - 1

You might also like

Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 3

महाराष्ट्राचे गव्हर्नर भाग - 1 (माउंट स्टुअटन एलफिस्टर्)

 एलफिन्सस्टर्ची कायदे संफहता

 ब्रिब्रिश भारतात तयार झालेली ब्रिवाणी कायद्याची एक समग्र सब्रं िता. ब्रिचे श्रेय मबं ई प्ातं ाचा तत्कालीन गव्िननर,
मत्सद्दी मौंि स्ि्यअ
ू िन एब्रफिन्सस्िन (६ ऑक्िोबर १७७९–२० नोव्िेंबर १८५९) याला िेण्यात येते. पब्रिम भारतात
कायद्याचे राज्य आब्रण न्सयायव्यवस्था आणण्यात एब्रफिन्सस्िनचे कायन मित्त्वाचे आिे.
 एब्रफिन्सस्िन वयाच्या सतराव्या वर्षी कलकत्ता येथे ईस्ि इब्रं िया कंपनीच्या मलकी सेवते आला. पेशवेकाळात
रे ब्रसिेंि असलेफया बेरी क्लोजचा सिायक ते पेशव्यांचा रे ब्रसिंि असा त्याचा प्वास झाला. ब्रतसऱ्या इग्रं ज-मराठा
यद्धात त्याने िाखवलेले कौशफय व मराठा सत्तेच्या अस्तासाठी त्याने के लेफया कामब्रगरीची बब्रिसी म्िणनू मबं ई
प्ांताचे गव्िननरपि त्याला िेण्यात आले (१८१९-१८२७).
 मिाराष्ट्रातील प्िीर्न वास्तव्यामळे एब्रफिन्सस्िनच्या ब्रनरीिणात आले िोते की, ब्रििं ू कायद्याचे सवन समावेशक
असे कोणतेिी पस्तक नािी. ब्रििं ू समाजाला लागू पिेल असा एकिी कायिा अब्रस्तत्वात नािी. समाजावर
धमनशास्त्राचा खपू च प्भाव आिे. जाती-जातीचे कायिे व वब्रिवािी ब्रनरब्रनराळ्या आिेत; प्त्येक ब्रठकाणी वेगवेगळे
कायिे आिेत. िे कायिे अधं ब्रवश्वास, परंपरा व चालीररतींवर आधाररत आिेत. त्याला ते धमनशास्त्र म्िणतात
आब्रण िाह्मणापं रती त्याची व्याप्ती मयानब्रित आिे. शास्त्री, पब्रं ित धमनशास्त्राचा जसा अथन लावतील, तशा ब्रशिा
िेण्याचा प्र्ात िोता. अशा ब्रस्थतीत धमनशास्त्र व वब्रिवािीचा आधार र्ेत रयतेसाठी ब्रिवाणी कायद्याचे नवीन
पस्तक तयार करावे, िी एब्रफिन्सस्िनची मळ ू कफपना िोती.
 प्रचफलत कायद्यात सुधारणा होणे एफफिन्सस्टर्ला गरजेचे वाटत असफयार्े टॉमस बॅफबंग्टर्च्या
अध्यक्षतेखाली एक सफमती र्ेमली गेली (१८२०); अरस्कीर् (Erskine), चालनस र्ॉरीस सफमतीचे
सदस्य होते आफण स्टील हा सफचव (सेक्रेटरी) होता. अशा प्कारचा एक प्योग गजरातमध्ये सरू झाला िोता.
यामध्ये सवन जबाबिारी ब्रजफिाब्रधकारी (कलेक्िर) याच्यावर ब्रिलेली िोती. एब्रफिन्सस्िनने मात्र नव्या सब्रमतीमधनू
ब्रजफिाब्रधकाऱ्यांना वगळले. ब्रजफिाब्रधकाऱ्यांना कामाचा प्चंि ताण असफयाने त्यांच्याकिून िक्त सचू ना मागवनू
घ्याव्यात, असे ठरले.
 संब्रिता सब्रमतीला पढील बाबतींत अब्रधकार किा ठरवनू ब्रिलेली िोती : ब्रवब्रवध शास्त्री, पब्रं ित, वेगवेगळ्या
जाती-जमातींच्या, गिाच्ं या प्मखाशी या सब्रमतीने चचान करावी. ज्यानं ा पारंपररक कायिा मािीत आिे, अशा
व्यक्तींशी सपं कन साधावा. मराठी राजविीमधील जन्सया खिफयाच ं ी कागिपत्रे तपासनू पािावीत व कोणत्यािी
प्कारची र्ाई-गिबि न करता परावे गोळा करावेत. इग्रं जी कायिे, प्शासन आब्रण सस्ं था जर भारतात रुजवायच्या
1|Page
Telegram Channel - @raytnotes , umeshkudale
असतील तर, रयतेच्या स्वाब्रभमानाला धक्का पोिोचणार नािी, त्यांच्या मनामध्ये इग्रं जीसत्तेबद्दल चीि, ब्रतरस्कार
ब्रनमानण िोणार नािी, याची खबरिारी घ्यावी.
 रयतेबद्दल आपफया मनांत सिानभतू ी आिे, अशा प्कारचे वातावरण ब्रनमानण करावे आब्रण वरील सवन बाबींचा
गांभीयानने ब्रवचार करावा, असे ब्रनिेश ब्रिले िोते. प्त्यि सब्रमतीच्या कामाला सरुवात झाफयानंतर नॉरीसने कायिा
(Law) आब्रण ब्रवब्रधब्रनयम (Regulation) या िोन शबिांच्या वापरासंबंधीची गिलत सवाांच्या लिात आणनू
ब्रिली. गव्िननरच्या कायनकारी मिं ळाचा सभासि असलेफया सी. सी. पंिरगास्िने वरील शबिांचे अथन स्पष्ट के ले.
कायिा या संकफपनेचा संबंध मल ू भतू ब्रवर्षयांशी येतो. उिा., खाजगी मालमत्तेचा प्शन् , सधाररत नागरी जीवनाशी
ब्रनगब्रित प्श्ांची उकल करण्यासाठी के लेली उपाययोजना इत्यािी, तर ब्रवब्रधब्रनयम म्िणजे न्सयायालयाची अब्रधकार
किा आब्रण काम करण्यासाठी नेमनू ब्रिलेली चौकि अथवा ब्रनयमावली.
 एब्रफिन्सस्िनने सब्रमतीच्या सवन सिस्यानं ी ब्रवब्रवध शास्त्री, पब्रं िताच्ं या मलाखती घ्याव्यात; मबं ई इलाख्यात
मसलमानाचं ी मोठी सख्ं या लिात र्ेऊन मब्रस्लम कायद्याचा ब्रवचार करावा, अशा सचू ना ब्रिलेफया िोत्या. ब्रशवाय
एब्रफिन्सस्िनने चॅपलीनला पण्यातील शास्त्रीमिं ळींकिून माब्रिती गोळा करण्याची जबाबिारी ब्रिलेली िोती.
 अँिरसन या (सरतचा ब्रजफिाब्रधकारी) अब्रधकाऱ्याने वेगवेगळ्या जातींतील १६० लोकांच्या मलाखती र्ेतफया.
सब्रमतीचे काम चालू असताना इग्रं जसत्तेच्या ब्रवरोधात एक अिवा पसरली की, सरकारला मीठ, ब्रििं चंू े ब्रववाि
समारंभ व अत्ं यब्रवधीवर जािा कर लावायचे आिेत. एब्रफिन्सस्िनला पसरवलेला गैरसमज िरू करण्यासाठी बरीच
कसरत करावी लागली. िरम्यान सब्रमतीचा अध्यि बॅब्रबंग्िनचा मृत्यू झाला.
 भ्रष्टाचाराचे आरोप झाफयाने अरस्कीनला इग्ं लिं ला परत पाठवण्यात आले. या सवन र्िामोिींत एकि्या
एब्रफिन्सस्िनचे काम मात्र चालचू िोते. त्याने बॅब्रबग्ं िनच्या ऐवजी बनानिनला सब्रमतीचे अध्यि नेमले. सब्रमतीने बरे च
प्यत्न करून सब्रं ितेचा एक कच्चा मसिा तयार करून सािर के ला. या सब्रं ितेवर बराच खल झाला. मात्र या
मसद्यामध्ये बलात्काराबद्दल कोणत्यािी ब्रशिेची तरतिू नािी, असे एब्रफिन्सस्िनच्या लिात येताच त्याने त्यामध्ये
योग्य तो बिल के ला.
 एब्रफिन्सस्िनच्या मागनिशननाखाली मिाराष्ट्रातील प्था, परंपरा, रूढी, चालीररती एकत्र करून २७ कायद्यांची एक
संब्रिता तयार करण्यात आली. १ जानेवारी १८२७ रोजी िी संब्रिता अमं लात आणली. या संब्रितेलाच
एब्रफिन्सस्िनची कायिेसंब्रिता असेिी म्ििले जाते. ‘इब्रं ियन ब्रपनल कोि’ तयार िोण्या आधीची ब्रिवाणी कायद्याची
िी एक मित्त्वाची समग्र संब्रिता मानली जाते.
 एब्रफिन्सस्िनच्या कायिेसंब्रितेमध्ये पंचायत पद्धतीने ब्रिवाणी खिले चालवले जावेत आब्रण अशा खिफयांमध्ये
वािी- प्ब्रतवािींनी एकमताने पचं ायतीच्या िस्तिेपास मान्सयता िेणे आवश्यक ठरब्रवण्यात आलेले िोते.
खिफयांमध्ये वािी-प्ब्रतवािीच्या समं तीनेच पच ं ाच
ं ी नेमणकू करावी. पच ं ायतीमध्ये पािील, कलकणी यानं ी काम
करावे. पचं ायत आपला ब्रनवािा तोंिी ब्रकंवा लेखी स्वरूपात िेऊ शके ल. पच ं ायतीच्या ब्रनवाि्याब्रवरुद्ध आव्िान
ब्रकंवा िाि (अपील) मागायची असेल तर पच ं ायतीने ब्रिलेफया लेखी ब्रनवाि्याचाच ब्रवचार के ला जाईल.
पच ं ायतीमध्ये भ्रष्टाचार िोऊ नये ब्रकंवा पिपाती ब्रनणनय िोऊ नये, म्िणनू वािी-प्ब्रतवािींना िाि मागण्याचा िक्क
िेण्यात आला.
 या कायिेसंब्रितेमध्ये न्सयायालयाचीिी रचना के लेली िोती. सद्र अिालत व त्याच्याखाली ब्रजफिा अिालत व
सवाांत कब्रनष्ठ न्सयायालय आब्रण नेब्रिव्ि कब्रमशनर (स्थाब्रनक आयक्त) अशी ब्रत्रस्तरीय ब्रवभागणी करण्यात आली
िोती. नेब्रिव्ि कब्रमशनरची नेमणक ू ब्रजफयाचा न्सयायाधीश करणार िोता. सद्र अिालतची पन्सिा िोन ब्रवभागांत
ब्रवभागणी के लेली िोती, सद्र ब्रिवाणी अिालत आब्रण सद्र िौजिारी अिालत. ब्रजफिा स्तरावर ब्रिवाणी व
2|Page
Telegram Channel - @raytnotes , umeshkudale
िौजिारी अशी िोन ब्रवभागांत रचना िोती. यामध्ये खालच्या न्सयायालयातनू ब्रजफिा अिालतमध्ये िाि मागण्याची
तरतिू िोती. ब्रजफिा अिालतीची काये िेखील ठरवनू ब्रिलेली िोती. उिा., कब्रनष्ठ अिालतींवर िेखरे ख ठे वणे,
कामात ससत्रू ता आणणे, कब्रनष्ठ न्सयायालयाला मागनिशनन करणे आब्रण कब्रनष्ठ न्सयायाधीशांची नेमणक
ू करणे
इत्यािी. कब्रनष्ठ न्सयायालयात िक्त स्थाब्रनकांचे रु. ५०० पेिा कमी रकमेचे खिले चालवण्याची मभा िोती.
 संिभन :
 Varma, Sushma, Mountstuart Elphinstone in Maharashtra (1801-1827) : A Study of the
Territories Conquered from the Peshwaas, K. P. Bagchi, Calcutta, 1981.
 गोिबोले, कृ . ब. ना. मौन्टस्टुअटट एल्फिन्स्टन साहेब याांचे चरित्र, िामोिर सांवळाराम आब्रण मिं ळी, मबं ई, १९११.
 सरिेसाई, बी. एन. आधल्ु नक महािाष्ट्र, ििके प्काशन, कोफिापरू , २०००.

3|Page
Telegram Channel - @raytnotes , umeshkudale

You might also like