file-402

You might also like

Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 10

TM

मिरा भाईंदर िहानगरपामिका


कार्यािर्य:- डॉ. बाबासाहे ब आंबेडकर भवन, नगरभवन, िांडिी तिाव, भाईंदर (प.),
ता. मि. ठाणे-401101, दुरध्वनी क्र. 022-28192828/2893028
ई-िेि: mohmbmc4@gmail.com / moh@mbmc.gov.in

सावविमनक आरोग्र्य मवभाग


िा.क्र.िनपा/सावव.आ.मव./926/2023-24 मदनांक:- 17/07/2023.

// िाहीर सुचना //
राष्ट्रीर्य शहरी आरोग्र्य अमभर्यान (NUHM) अंतगवत ठोक िानधनावरीि मरक्त पदे भरणेबाबत
मिरा भाईंदर िहानगरपामिका राष्ट्रीय शहरी आरोग्य अमभयान(NUHM)अंतगगत करारतत्वावर ठोक
िानधनावर खािीि तक्तत्यात निूद केल्याप्रिाणे मरक्तत पदे भरण्यासाठी इच्छु क व पात्र उिेदवारांची मनवड
करणेकािी अर्ग करण्यासाठी कळमवण्यात येत आहे त. खािीि संबंमधत पदापुढे निुद केिेिी शैक्षमणक
अहग ता व पात्रता धारण करणाऱ्या तसेच इतर अटींची पूतगता करणाऱ्या उिेदवारांनी, मवमहत निुन्यातीि अर्ग
व आवश्यक त्या गुणपत्रके व प्रिाणपत्रांच्या स्व-साक्षांमकत प्रतींसह मद.18/07/2023 ते मद.31/07/2023
रोर्ी सायं. 5.00 वार्ेपयंत सावगर्मनक आरोग्य मवभाग, डॉ. बाबासाहे ब आंबेडकर भवन, मांडली
तलाव, तळ मजला, भाईंदर (प.), ता. जज. ठाणे-401101 येथे अर्ग सादर करावेत. पोस्टाने/टपािाने अर्ग
स्स्वकारिे र्ाणार नाहीत. तसेच पोस्टाने/टपािाने अर्ग प्राप्त झाल्यास अशा अर्ांचा मवचार केिा र्ाणार
नाही. तसेच मवमहत िुदतीनंतर प्राप्त होणारे अर्ग स्वीकरण्यात येणार नाहीत ककवा प्राप्त होणाऱ्या अर्ांचा
भरती प्रमकयेसाठी मवचार केिा र्ाणार नाही याची नोंद घ्यावी.
अर्ग स्वीकारण्याचा पत्ता :सावविमनक आरोगर्य मवभाग, डॉ. बाबासाहे ब आंबेडकर भवन, मांडली
तलाव, तळ मजला, भाईंदर (प.), ता. जज. ठाणे-401101.
एकू ण िामसक
अ. वर्योिर्या
पदाचे नाव प्रवगव व पद संख्र्या पद शैक्षमणक अहव ता एकमित
क्र. दा
संख्र्या िानधन (रु.)
MD
क्षमकरण तज्ञ
1 खुिा - 1 1 Radiology/ 75000/-
/Radiologist
DMRD
MD
बािरोग तज्ञ/
2 खुिा - 1 1 Paed/DCH/D 75000/-
Paediatrician
NB उच्चति
सुक्ष्िमर्व शास्त्रज्ञ/ MD वयोियादा
3 खुिा - 1 1 75000/-
Microbiologist (MD) Microbioloy 70
खुिा - 1
MBBS with 60,000/-
इिाव - 1
पूणगवेळ वैद्यकीय MCI
4 इ.डब्लल्यू. एस. -1 5
अमधकारी MBBS Reg./MMC
अर् - 1
Reg.
मवर्ा-अ -1

H:\bharati\final ad nuhm - Copy.doc


एकू ण
अ. प्रवगव व पद िामसक एकमित
पदाचे नाव पद शैक्षमणक अहव ता वर्योिर्यादा
क्र. संख्र्या िानधन (रु.)
संख्र्या
Any medical
साथरोग तज्ज्ज्ञ graduate with उच्चति
5 खुिा - 1 1 35,000/-
/Epidemiologist MPH/MHA/MBA वयोियादा 70
in Health
दं तशल्य BDS with 2 years
उच्चति
6 मचमकत्सक खुिा - 1 1 Or MDS (without 30,000/-
वयोियादा 70
Dentist Expericence)
इिाव - 1
पमरचामरका/
भर्(क) -1
7 GNM 5 20,000/-
इ.डब्लल्यू. B.sc Nursing /
(स्त्री 90%)
एस. - 3 GNM with MNC
पमरचामरका/ अर्ा - 1 Registration.
8 GNM 2 20,000/-
मवर्ा(अ) - 1
(पुरुष 10%)
अर् - 1
उच्चति
इिाव - 2
9 प्रयोगशाळा तंत्रज्ञ 4 B.sc with D.M.L.T. वयोियादा 65 17,000/-
इ.डब्लल्यू.
एस. - 1
D. Pharma with
10 औषध मनिाता अर्ा - 1 1 17,000/-
MPCRegistration.
भर्(ब) - 1
ANM with MNC
11 प्रसमवका भर्(ड) - 1 4 18,000/-
Registration.
इिाव - 2
12 OT Assistant खुिा - 1 1 12वी पास. 15,500/-

राष्ट्रीय नागरी आरोग्य अमभयानातंगगत मिरा भाईंदर िहानगरपामिकेकमरता मरक्तत पदांच्या पदभरतीच्या
अनुषंगाने िागगदशगक सुचनांनस
ु ार राष्ट्रीय नागरी आरोग्य अमभयान अंतगगत प्रकल्प अंििबर्ावणी
आराखडयानुसार िंर्रु पदांपैकी मरक्तत पदे भरण्याकमरता र्ामहरात http://www.mbmc.gov.in या संकेत
स्थळावर प्रमसध्द करण्यात येत आहे .
1) वर्योिर्यादा-
1. अर्ग भरण्याच्या शेवटच्या मदनांकास म्हणर्ेच मद.31/07/2023रोर्ी उिेदवाराचे वय र्ामहरातीत
मवमहतकेिेल्या वयोियादे त असणे आवश्यक आहे .
2. िा. आयुक्तत, आरोग्य सेवा तथा अमभयान संचािक राष्ट्रीय नागरी आरोग्य अमभयान िुंबई मद. २५ िे
२०१९ रोर्ीच्या पत्रानुसार पदांसाठी अमतमवशेषतज्ञ, मवशेषतज्ञ व पूणगवेळ वैद्यकीय अमधकारी यांचे
वयोियादा ७० वषग व रुग्णसेवेशी संबंमधत इतर पदांची उदा. पमरचामरका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध
मनिाता, प्रसमवका व OT Assistant इ. पदांची वयोियादा 65 वषग राहीि. वयाच्या ६० ककवा

H:\bharati\final ad nuhm - Copy.doc


त्यापेक्षा अमधक वयाच्या उिेदवारदांनी मर्ल्हा शल्य मचमकत्सक यांच्या कडू न प्राप्त केिेिे शामररीक
दष्ट्ृ या व िानमसक प्रिाणपत्र दष्ट्ृ या सक्षि असल्याचे अर्ासोबत र्ोडणे बंधनकारक राहीि.
2) अिव भरण्र्याबाबतच्र्या सूचना-
1. उिेदवाराने स्वतः पूणग नाव िाध्यमिक शाळा प्रिाणपत्राप्रिाणेच अचूकपणे नोंदवावे. अर्ासोबत
िाध्यमिक शािांत परीक्षा प्रिाणपत्राची प्रत र्ोडावी
2. िाध्यमिक शािांत परीक्षा प्रिाण पत्रािध्ये निूद र्न्ि तारीखच अर्ात निूद करावी.
3. र्ामहरात प्रमसध्द केिेल्या मदनांकापयंत असणारे उिेदवाराचे वय (मदवस, िमहने व वषग) अचूक निुद
करावे.
4. अर्ात उिेदवाराचे किग या बाबतची िामहती निूद करावी.
5. अर्ग करीत असणारी अर्गदार मववामहत असल्यास मववाह नोंदणी प्रिाणपत्र तसेच नाव बदि
असल्यास रार्पत्र (Gazette) अर्ा सोबत करणे आवश्यक आहे .
6. अर्ािध्ये उिेदवाराने स्वतःच्या वैध ई-िेि आयडी/पयायी ई-िेि आयडी, चािू भ्रिणध्वनीचा
क्रिांक/पयायी भ्रिणध्वनीचा क्रिांक निूद करणे बंधनकारक आहे . पात्र उिेदवारांची यादी उपरोक्तत
निूद संकेतस्थळावर प्रमसद्ध करण्यात येईि. अर्ात उल्िेख केिे िा ई-िेि आयडी पदभरती
प्रमक्रया पूणग होईपयंत वेळोवेळी तपासण्याची र्बाबदारी उिेदवाराची राहीि.
7. उिेदवार िहाराष्ट्र राज्ज्याचा अमधवास आहे ककवा कसे हे निूद करणे आवश्यक आहे . असल्यास
त्याबाबतचे मवमहत प्रिाणपत्र (Domicile Certificate) अर्ासोबत सादर करणे आवश्यक आहे .
8. उिेदवाराने आपिा र्ातीचा तपशीि अचूकपणे निूद करावा.
9. अर्गदाराने आपिा सध्याचा पत्ता व कायि स्वरुपी पत्ता अर्ािध्ये अचूक निूद करावा.
10. अर्गदारामवरुद्ध कोणताही फौर्दारी गुन्हा दाखि झािेिा नसावा, याबाबतचे हिी पत्र दे ण्यात यावे.

3) अिव करण्र्याच्र्या अनुषंगाने सुचना -


1. शैक्षमणक अहग तेबाबतचा समवस्तर व अचूक तपशीि नोंद करावा.
2. अर्ग सादर करावयाच्या शेवटच्या तारखेिा उिेदवाराकडे र्ामहराती िध्ये निुद केिेिी शैक्षमणक
अहग ता असणे आवश्यक आहे .
3. अर्ग भरत असताना अंमति वषात मिळािेिे गुण व गुणांची टक्तकेवारी अचूकपणे निूद करावी. ग्रेड
अथवा अन्य श्रेणी निूद न करता गुण व गुणांची टक्तकेवारी निूद करणे अमनवायग आहे .
4. अंमति प्रिाणपत्रािध्ये ग्रेड अथवा श्रेणी निुद असल्यास संबंमधत संस्थेकडू न त्याचे गुणांिध्ये
संबंमधतसंस्थेकडू न प्रिामणत करुन घ्यावे.
5. उिेदवारांनी फॉिगिध्ये निुद केिेल्या िामहतीनुसार अर्ाची छाननी करण्यात येईि.
6. पात्र उिेदवारांनी मनयुक्ततीच्या दरम्यान आवश्यक शैक्षमणक अहग तेच्या िूळ गुणपमत्रका व प्रिाणपत्र
सादर न केल्यास सदरीि उिेदवारांना अपात्र ठरमविे र्ाईि.
7. पदाकरीता आवश्यक शैक्षमणक अहग ता/पात्रता ही शासकीय िान्यता प्राप्त मवद्यापीठातूनच प्राप्त
केिेिी असणे आवश्यक आहे .

H:\bharati\final ad nuhm - Copy.doc


8. आर्थथकदष्ट्ृ टया दुबगि घटकांतीि (ईडब्लल्युएस) उिेदवारांकरीता शासन मनणगयसािान्य प्रशासन
मवभाग क्र.राआधो-4019/प्र.क्र.31/16/अ, मद.12/02/2019 व मद.31/05/2021 अन्वये मवमहत
करण्यात आिेिे प्रिाणपत्र सादर करणे आवश्यक राहीि.
4) अनुभव-
1. शैक्षमणक अहग ता व आवश्यक अमतमरक्तत शैक्षमणक अहग ता प्राप्त केल्यानंतरचा फक्तत शासकीय, मनि
शासकीयव खार्गी संस्थेचे अनुभव ग्राह्य धरण्यात येईि. त्यानुसार शैक्षमणक अहग ताधारण
करण्यापूवीच्या अनुभवाची नोंद करण्यात येऊ नये. त्या अनुभवाची पमरगणना करण्यात येणार नाही.
2. अनुभवाचा तपशीि निूद करीत असताना ज्ज्या शासकीय, मनि शासकीय व खार्गी संस्थेचे अनुभव
प्रिाणपत्र प्राप्त आहे . अशाच शासकीय, मनि शासकीय व खार्गी संस्थेचा तपशीि फॉिगिध्ये निूद
करावा. अनुभव प्रिाणपत्र नसल्यास सदरचा अनुभव ग्राह्य धरण्यात येणार नाही. अनुभव
प्रिाणपत्रािध्ये अनुभवाचा कािावधी सुस्पष्ट्टपणे निूद असावा.
3. अनुभव प्रिाणपत्रािध्ये तपशीि निूद करताना मदनांक व कायगिक्त
ु तीचा मदनांक अचूकपणे निूद
करावा. सदर कािावधी अनुभव प्रिाणपत्रानुसारच नोंदमवण्याची दक्षता घ्यावी. यािध्ये तफावत
आढळल्यास सदर प्रिाणपत्र अवैध ठरमविे र्ाईि.
4. ज्ज्या पदाकरीता अर्ग केिा आहे त्या पदाकरीता आवश्यक असिे िा अनुभवच ग्राह्य धरण्यात येईि.
या व्यमतमरक्तत इतर अनुभव असल्यास असा अनुभव मवचारात घे तिा र्ाणार नाही.

5) संगणक अहव ता-


1. MSCIT प्रिाणपत्र धारण करीत असल्याचा तपशीि निूद करावा.
6) कुटुं बाचे प्रिाणपि-
1. िहान कुटुं बाची अट मद. २३/०७/२०२० पासून िागू करण्यात आिी असून मद. २३/०७/२०२० पासून
दोन पेक्षा अमधक हयात िुिे असणारे उिेदवार राष्ट्रीय आरोग्य अमभयानाच्या पदभरतीसाठी अर्ग
करण्यात पात्र ठरणार नाहीत.
2. मवमहत निुन्यातीि प्रिाणपत्र पात्र उिेदवाराने रूर्ु होण्या अगोदर सादर करणे अमनवायग आहे .
7) उिेदवारांचा फोटो व स्वाक्षरी-
1. उिेदवाराने फॉिग वर फोटोकरीता राखीव र्ागेवर त्याचे अिीकडीि काढिे िा सुस्पष्ट्ट फोटो
मचकटवावा. फोटो स्टे पि करू नये.
2. राखीव र्ागेत स्वाक्षरी करावी.
8) मनवड प्रमक्रर्या-
1. सदर पदभरतीच्या अनुषंगाने प्राप्त होणा-या उिेदवारांच्या अर्ािधीि गुणवत्तेनस
ु ार/गुणांकन पध्दतीने
मनवड प्रमक्रया राबमवण्यात येईि.या संदभात सवग अमधकार िा. अध्यक्ष, मनवड समिती यांच्याकडे
राखून ठे विे आहे त.
2.उिेदवाराची मनवड करावयाची असल्यास शासनाच्या िागगदशग क सुचनांनस
ु ार गमठत करण्यात आिेल्या
समिती यांच्या िान्यतेने िा. अमतमरक्तत अमभयान संचािक, राष्ट्रीय नागरी आरोग्य अमभयान िुंबई यांच्या
मद.१७/०३/२०२२ रोर्ीच्या पत्रानुसार मनकष िावून १:३ व १:५ उिेदवारांची मनवड गुणांकन पध्दतीने

H:\bharati\final ad nuhm - Copy.doc


करण्यात येईि. उिेदवार मनवडताना उिेदवाराचे गुणांकन पदवी/पदमवका परीक्षे तीि अंमति वषाचे गुण
अमतमरक्तत अहग ता मवचारात घे ऊन खािीिप्रिाणे करण्यात येईि.

9) थेट िुिाखती :-
अमतमवशेषज्ञ, मवशेषतज्ञ, वैद्यकीय अमधकारी (MBBS) ही पदे थेट िुिाखती घे ऊन भरण्याकमरता खािीि
गुणांकन पध्दतीचा अविं ब करण्यात येईि.
1. Subject Knowledge (१०)
2. Research & Academic Knowledge (1०)
3. Leadership Quality (१०)
4. Administrative Abilities (१०)
5. Experience (१०)
a) For Govt. Experience २ marks for one year
b) For Private Experience १ marks for one year
6. Total Experience 10 marks maximum
7. एकूण गुण 50
10) गुणांकन पध्दती -
उपरोक्तत थेट िुिाखतीिधीि पदांव्यमतमरक्तत इतर सवग पदांकमरता गुणांकन पध्दतीनुसार मनवड
प्रमक्रया खािीिप्रिाणे राबवावी.
मववरण तपशीि अमधकति गुण
पदासाठी आवश्यक मिळािेल्या एकूण गुणांच्या टक्तकेवारीचे ५० प्रिाणे 50 गुण
Qualifying exam िधीि Proportion गुण काढण्यात येतीि. (उदा. ६०%
गुण (अंमति वषाच्या गुणाच्या गुण प्राप्त असल्यास त्याचे ५०% प्रिाणे Proportion
आधारे ) = ६०*५०/१०0=३०)
पदासाठी आवश्यक शैक्षमणक अमधकति २० गुण आहे त. 20 गुण
अहग तेपेक्षा अमधक शैक्षमणक मिळािेल्या एकूण गुणांच्या टक्तकेवारीचे २० प्रिाणे
अहग ता असल्यास (संबंमधत Proportion काढण्यात येतीि. (उदा.१. Staff
मवषयािध्येच अमधकची Nurse पदाची आवश्यक शैक्षमणक अहग ता पूणग करुन
शैक्षमणक अहग ता असल्यास अमतमरक्तत B.Sc (Nursing ही शैक्षमणक अहग ता पूणग
मवचारात घ्यावी. केिेल्या उिेदवारास B.Sc (Nursing) च्या अंमति
वषात ६०% गुण प्राप्त असल्यास त्याचे २०% प्रिाणे
Proportion - ६०*२०/१००=१२ गुण)
संबंमधत पदाशी मनगडीत प्रत्येक वषासाठी ६ गुण दे ण्यात येतीि. (१ वषाकमरता 30 गुण
अनुभव ६ गुण, र्ास्तीत र्ास्त ३० गुण)

एकू ण 100 गुण

H:\bharati\final ad nuhm - Copy.doc


1. िा. आयुक्तत, आरोग्य सेवा व अमभयान संचािक, राष्ट्रीय नागरी आरोग्य अमभयान यांचे र्ा.क्र.
राआसोिं / िनुष्ट्यबळ पदभरती / 10670-11016/2023 मद. 27.04.2023 रोर्ीचे पत्राद्वारे प्राप्त
सुचनांनस
ु ार गुणांकन पद्धतीने पात्र उिेदवारांची मनयुक्तती करण्यात येईि.
2. गुणानुक्रिानुसार मनवड करताना उिेदवारांची प्रवगग मनहाय गुणांकन यादी (Merit List) तयार
करण्यात येणार असून त्यानुसार उिेदवारांना मनयुक्तती आदे श E-mail द्वारे मनगगमित करण्यात येतीि.
3. गुणांकन पद्धतीनुसार भरण्यात येणाऱ्या पदांकमरता कोणत्याही प्रकारची िुिाखत घे ण्यात येणार
नाही.
11) सववसाधारण सुचना –
1. सदर पदभरती प्रमक्रयेबाबतच्या सवग आवश्यक सुचना व िामहती मिरा भाईंदर िहानगरपामिकेच्या
अमधकृ तसंकेतस्थळावरच वेळोवेळी प्रमसध्द करण्यात येईि. या करीता उिेदवारांनी
http://www.mbmc.gov.in संकेस्थळास भेट दे ऊन िामहती प्राप्त करुन घे णे अमनवायग राहीि.
पदभरतीच्या अनुषंगाने कोणत्याही उिेदवारास वैयस्क्ततक संपकग साधण्यात येणार नाही.
2. उपरोक्तत निुद केिेिी पदे ही नेिणूक आदे शापासून मद. २९/06/2024 पयंत कंत्राटी तत्वावर
कराराव्दारे भरणेत येत आहे . सन २०२३-२४ च्या कृ ती आराखडयािध्ये सदर पदांची िंर्रु ी प्राप्त न
झाल्यास वरीि पदाची सेवा आपोआप संपष्ट्ु टात येईि, परं तु वरीि पद सन २०२३-२४ िध्ये िंर्रु
झाल्यास पुढीि ११ िमहने २९ मदवसाची मनयुक्तती सिाधानकारक कायगकािानंतर दे ण्यात येईि.
3. वरीि निुद पदे ही राज्ज्य शासनाची पदे नसून मनव्वळ कंत्राटी स्वरुपाची पदे आहे त. सदर पदांवर
शासकीय सेवेप्रिाणे असिेिे मनयि अटी शती याबाबतचा हक्तक व दावा राहणार नाही. तसेच या
पदांसाठी शासनाचे सेवा मनयि िागू नाहीत. उिेदवार राज्ज्यशासनांच्या मनयमित पदावर सिायोर्न
करण्यांची िागणी करु शकणार नाही.उपरोक्तत कंत्राटी पदांकरीता दरिहा एकमत्रत िानधन दे ण्यात
येईि. अनुभवी व उच्च शैक्षमणक अहग ता धारकास प्राधान्य मदिे र्ाईि.
4. र्ाहीरातीत निूद केिे िे पदाचे िानधन हे एकमत्रत ठोक िानधन आहे .
5. सािान्य प्रशासन मवभाग, िंत्रािय िुंबई यांचे मदनांक २५ एमप्रि २०१६ चे शासन मनणगयास अनुसरून
अर्ग करण्याच्या शेवटच्या मदनांकास पदासाठी किाि वयोियादा अराखीव प्रवगासाठी ३८ वषे व
राखीव प्रवगासाठी ४३ वषे राहीि व वैद्यकीय अमधकारी, मवशेषतज्ञ अमतमवशेषतज्ञ यांची किाि
वयोियादा ७० वषग राहीि. तसेच एनएचएि अंतगगत काि केिेल्या अथवा करीत असिेल्या
उिेदवारांना ५ वषे वयोियादा मशथीि राहीि.
6. मनवड झािेल्या उिेदवारांना मनयुक्तती आदे श मदल्यानंतर 7 मदवसांच्या आत िुळ कागदपत्रासह
मनयुक्ततीचे मठकाणी उपस्स्थत राहणे बंधनकारक राहीि. ( उिेदवाराने अर्ासोबत सादर केिेल्या
कागदपत्रांिध्ये व िुळ कागदपत्रांिध्ये पडताळणीच्या वेळीस तफावत आढळल्यास तसेच
उिेदवाराने कोणत्याही दबाव तंत्राचा वापर केल्यास सदर उिेदवाराची मनवड रद्द करणेत येईि,
अन्यथा त्यांची मनयुक्तती आदे श संपष्ट्ु टात आणून, प्रमतक्षा यादीतीि पुढीि उिेदवारांस मनयुक्तती
दे ण्यात येईि.
अर्ग भरल्यावर इच्छु क उिेदवारांनी अर्ासोबत खािीि आवश्यक व िागू असिे िी कागदपत्रे र्ोडणे
आवश्यक आहे . अमतमवशेषतज्ञ, मवशेषतज्ञ, पूणगवेळ वैद्यकीय अमधकारी, पमरचामरका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ,

H:\bharati\final ad nuhm - Copy.doc


X) I fRHHUYa (As Applicable).

c) 3TJATA H41U4A (Domicile Certificate)


3)34TTRhIs

(Gazette)

(H f)

C:\UsersHP\Downloads\new final ad nuhm.docx


अजाचा नमुना

(पदाचे नाांव :- ........................................................पदाां चा साांकेतिक क्र. .................. )

प्रति,
िा. वैद्यकीर्य आरोग्र्य अमधकारी फोटो
तिरा भाईांदर िहानगरपातिका

(1) सांपर्
ु ण नाांव : िराठी इांग्रजी (कॅ तपटि िेटर)

1. आडनांव : .......................................... ..........................................


2. स्वत:चे नांव : .......................................... ..........................................
3. वजडलांचे/ पतीचे नांव : .......................................... ..........................................
(2) पत्रव्यवहाराचा संपण
ू ण पत्ता : .........................................................................................
(जपन कोडसजहत) .........................................................................................
.........................................................................................
.........................................................................................
संपकासाठी दूरध्वनी क्रमांक : .........................................................................................

(3) अ) जन्मतारीख : तारीख मजहना वर्ण

ब) जाजहरात प्रजसध्द
झालेल्या जदनांक ..........................वर्ण..........................मजहने.............जदवस
रोजीचे वय

(4) राष्ट्रीयत्व : भारतीय / अभारतीय

(5) शै क्षमणक अहव ता :

अ.क्र. उत्तीर्ण केिेिी िांडळ/ तवद्यापीठाचे परीक्षा प्राप्ि गुर् टक्केवारी


परीक्षा नाव
1.
2.
3.

H:\bharati\final ad nuhm - Copy.doc


(6) अनुभव:
कािावधी सेवा सोडण्याचे कारर्
सांस्थेचे नाव व पत्ता एकुर् वर्ण

पासून पयंि

(7) अिासोबत खािीि (छार्यांमकत) सत्र्यप्रती िोडिेल्र्या आहे त.

1) गुणपमत्रका 2) पदवी उत्तीणग प्रिाणपत्र 3) नोंदणी प्रिाणपत्र 4) अनुभव कागदपत्रे

जठकाण :- अजणदाराची सही/-


जदनांक :-

H:\bharati\final ad nuhm - Copy.doc


िहान कुटुं बाचे प्रिाणपि निुना

श्री/श्रीिती/कुिारी - -----------------------------------------------
श्री. ----------------------------------------- यांचा/यांची िुिगा/िुिगी
वय----- वषग, राहणार ------------ याद्वारे पुढीिप्रिाणे असे र्ाहीर करतो/करते की,

१. िी------------------- या पदासाठी िाझा अर्ग दाखि केिेिा आहे .


२. आर् रोर्ी ििा ----------- (संख्या) इतकी हयात िुिे आहे त.
त्यापैकी मदनांक २३ र्ुिै २०२० यानंतर र्न्िािा आिेल्या िुिाची
संख्या ------- इतकी आहे (असल्यास र्न्ि मदनांक
१) मद. ……/……./……………
२) मद. ……/……./……………
३. मदनांक २३ र्ुिै २०२० रोर्ी हयात असिेल्या िुिाची संख्या दोनपेक्षा अमधक असेि तर मदनांक २३ र्ुिै २०२० व तदनंतर
र्न्िािा आिेल्या, िुिािुळे शासकीय मनयिानुसार िी या पदासाठी अपात्र ठरे ि याची ििा र्ाणीव आहे .

मठकाण: अर्गदार स्वाक्षरी

मदनांक: / /२०२३ अर्गदाराचे नाव

H:\bharati\final ad nuhm - Copy.doc

You might also like