AdivasiVikas

You might also like

Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 19

आिदवासी िवकास

जं गल अिधकार आिण िवकासा ान ा वाटा


रा ातले आिदवासी हे महारा ा ा जनतेचा अिवभा भाग आहे त. ां ची वे गळी भाषा आहे , त:ची
अशी सं ृ ती आहे . ती मा क न, महारा ा ा िवकासात ां ना सहभागी क न घे णे हे आ ी आमचे
कत मानतो. रा ातील भटके िवमु समाजाचाही िवचार आपण करायला हवा.

ाचं प

आिदवासी ं ा ां कडे वळ ाअगोदर आधी महारा ातले आिदवासी ने मके िकती आिण कुठे आहे त,
तसे च आज ते कुठ ा प र थती जगत आहे त हे आपण समजू न घेऊ.

महारा ात आिदवासी ं ा एकूण ४७ जमाती आहे त. यापै की २०११ ा जनगणने नुसार िभ , गोंड, महादे व
कोळी, वारली, कोकणा आिण ठाकूर यां ची एकि त सं ा महारा ातील एकुण आिदवासी ं ा ७३.३%
एवढी आहे . िभ ां ची सं ा सवात जा , णजे (२१.२%), ानं तर गोंड (१८.१%), महादे व कोळी
(१४.३%), वारली (७.३%), कोकणा (६.७%) आिण ठाकूर (५.७%) अशी लोकसं े ची िवभागणी आहे .
महारा ात एकुण १९ आिदवासी जमाती अशा आहे त ां ची सं ा १००० पे ाही कमी आहे . महारा ातील
तीन आिदवासी जमाती या आिदम जमाती (Primitive Tribes) णू न भारत सरकारने जाहीर के ा आहे त.
यामधे कोलाम (यवतमाळ िज ा), कातकरी (ठाणे आिण रायगड िज ा) आिण मािडया गोंड (गडिचरोली
िज ा) या जमातीच ं ा समावे श आहे १.

भारता ा जवळ जवळ ेक रा ात आिदवासी राहतात (पहा नकाशा – आिदवासीच ं े रा िनहा


माण). २०११ ा जनगणनेनुसार महारा ातील आिदवासीच ं ी सं ा रा ा ा एकूण लोकसं े ा
८.८७% एवढी णजे १ कोटी ५ लाख एवढी आहे . दे शा ा आिदवासी लोकसं े ा ५.१% आिदवासी हे
महारा ात आहे त. आिदवासी लोकसं ा बाबतीत पू वकडील रा े सोड ास महारा हे म दे श
पाठोपाठ दु सर् या नं बरचे रा आहे .
भारतातील रा िनहाय आिदवासीच
ं ी लोकसं ा आिण ितची ट े वारी पहा त ा . १ म े ३.

त ा . १ – आिदवासी ंची रा िनहा लोकसं ा


२०११ २००१
अ.नं. रा
लोकसं ा (%) लोकसं ा लोकसं ा (%) लोकसं ा
१ भारत ८
८.६ १०४२८१०३४ ८.२ ८४३२६२४०
२ ज ु आिण का र ११
११.९ १४९३२९९ १०.९ ११०५९७९
३ िहमाचल दे श ५
५.७ ३९२१२६ ४ २४४५८७
४ पं जाब ० ० ० ०
५ चं दीगड ० ० ० ०
६ उ राखं ड २
२.९ २९१९०३ ३ २५६१२९
७ हरीयाणा ० २८ ० ०
८ िद ी ० ० ० ०
९ राज थान १३.५ ९२३८५३४ १२.६ ७०९७७०६
१० उ र दे श ०.६ ११३४२७३ ०.१ १०७९६३
११ िबहार १.३ १३३६५७३ ०.९ ७५८३५१
१२ िस ीम ३३.८ २०६३६० २०.६ १११४०५
१३ अ णाचल दे श ६८.८ ९५१८२१ ६४.२ ७०५१५८
१४ नागालॅंड ८६.५ १७१०९७३ ८९.१ १७७४०२६
१५ मिनपू र ३५.१ ९०२७४० ३४.२ ७४११४१
१६ िमझोराम ९४.४ १०३६११५ ९४.५ ८३९३१०
१७ ि पु रा ३१.८ ११६६८१३ ३१.१ ९९३४२६
१८ मेघालया ८६.१ २५५५८६१ ८५.९ १९९२८६२
१९ आसाम १२.४ ३८८४३७१ १२.४ ३३०८५७०
२० पि म बंगाल ५.८ ५२९६९५३ ५.५ ४४०६७९४
२१ झारखं ड २६.२ ८६४५०४२ २६.३ ७०८७०६८
२२ ओ रसा २२.८ ९५९०७५६ २२.१ ८१४५०८१
२३ छ ीसगड ३०.६ ७८२२९०२ ३१.८ ६६१६५९६
२४ म दे श २१.१ १५३१६७८४ २०.३ १२२३३४७४
२५ गुजरात १४.८ ८९१७१७४ १४.८ ७४८११६०
२६ दमण आिण दीव ६.३ १५३६३ ८.८ १३९९७
२७ दादरा आिण नगर हवे ली ५२ १७८५६४ ६२.२ १३७२२५
२८ महारा ८.८७ १०५१०२१३ ८.९ ८५७७२७६
२९ आं दे श ७ ५९१८०७३ ६.६ ५०२४१०४
३० कनाटक ७ ४२४८९८७ ६.६ ३४६३९८६
३१ गोवा १०.२ १४९२७५ ० ५६६
३२ ल ि प ९४.८ ६११२० ९४.५ ५७३२१
३३ केरळ १.५ ४८४८३९ १.१ ३६४१८९
३४ तािमळनाडू १.१ ७९४६९७ १ ६५१३२१
३५ पु डूचे री ० ० ० ०
३६ अं दमान आिण िनकोबार बेटे ७.५ २८५३० ८.३ २९४६९

रा ातील फ सु मारे १५ लाख आिदवासी शहरी भागात वा ास आहे त ४. ामुळे ९० लाख आिदवासी
हे ामीण तसे च जं गलां मधे आजही राहात आहे त. महारा ात मु त: चौदा िज ात आिदवासीच ं े वा
आहे . िवदभातील गडिचरोली, चं पु र, यवतमाळ, नां देड, नागपु र, गोंिदया, भं डारा आिण अमरावती
(गोंडवाना िवभाग) हे िज े , तर खानदे शातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नािशक, ठाणे आिण रायगड
(स ा ी िवभाग) हे िज े मु त: आिदवासी िज े णू नच ओळखले जातात.

आिदवासी णजे काय? एका िविश भू दे शात राहणारा, समान बोलीभाषा बोलणारा व समान
सां ृ ितक जीवन जगणारा पण अ रओळख नसले ा थािनक गटां ा समु याला `आिदवासी समाज'
णतात५.

वरील ा े व न आिदवासी समाजाची ल णे होतात. िविश भू दे श, समान बोलीभाषा पण िलपी


नाही, िनसगावर अवलंबून असलेली अशी वे गळी जीवनप ती, साधी अथ व था, सामािजक
एकिजनसीपणा इ ादी वै िश ां नीच या समाजाचे वेगळे पण नजरे त भरते.

आिदवासी ं ा सम ा

आिदवासीन ं ा ां चं त:चं एक अ आहे , हे मुळात महारा ातील जनते ने मा करायला हवं . आजही
आिदवासीम ं धे चां ग ा था आहे त. सामुिहक जीवनप ती, सामुिहक िनणय, आव क ते वढे च िपकवणे ,
जं गलाचे सं र ण करणे , अशा एक ना अनेक गो ी आिदवासीक ं डून िशक ासार ा आहे त. ातू न
आप ाला बरे च िशक ाजोगे आहे , ा तशाच पुढे आ ा पािहजेत. आिदवासी समाजाने िनसगा ा
िव कधी पाऊल टाकले नाही. िनसगा ा िनयमा माणे आिदवासी आपले जीवन जगत असतो. णू न
इतरां नीही िनसगाला समजू न घे णे आव क आहे . आिदवासीन ं ी खर् या अथाने जं गलाचे र ण केले . समतोल
राख ाचे काम केले . आिदवासीन ं ा जं गलाचे , वन ती ं ा वापराब लचे ान आहे , ते जतन करावयास हवे .
ां चे सण, उ व, वे गवे गळे िवधी हे िनसगाला कोणतीही हानी न करता साजरे केले जातात. गोंगाट,
वारे माप खच, इतरां ना ास होईल असा कोणताच सण, उ व िकंवा िवधी आिदवासीम ं धे नाही. तरीही
आजचा आिदवासी चू की ा आिण अपू र्या िवकास िनयोजनां मुळे अने क सम ां नी आहे .

जंगल संर ण काय ां ा आडून आिदवासी ंची िपळवणूक

जं गल आिण जं गलातील ा ां चे संर ण कर ा ा िनिम ाने इं जां नी जं गल कायदा बनिवला. यामुळे


जं गलावरील आिदवासीच ं ाह आपोआपच िहरावला गेला. ि िटश रा क ाचे आिदवासीब ं ाबतचे धोरण
हे आिदवासीन ं ा आहे ा थतीत ठे व ाचे च होते . आिदवासीवं र कुमत गाजवणे तसे ां नाही अवघड
होते . आिदवासीच ं े दू गम भागातील वा हे एक ामागील कारण होते . आिदवासीन ं ी इं जां ना ां ा
इला ात वा जं गलात यायला ितबंध के ाची उदाहरणे पहायला िमळतात. आिदवासीन ं ी इं जां ा
िवरोधात बंड के ाचीही अनेक उदाहरणे आहे त. ामुळेच आिदवासीम ं धे राजकीय जागृती होऊ न दे णे, ते
एक ये णार नाहीत याची इं जां नी 'कायदे शीर' तरतू द केली. १८६४ सालचा जं गल सं र ण कायदा हा
ासाठीच आणला. जं गल सं र ण कर ा ा बहा ाने इं जां नी मग जं गलावरच आ मण करायला
सु वात केली. अ रश: जं गलाची लूट केली.

या जं गलसं र ण काय ा ा अितरे की धोरणामूळे आिदवासीनं ा ां ा पारं पा रक अशा अने क ह ां ना


मुकावे लागले . सु वातीस आिदवासी गावाची सामुदाियक असणारी जिमन वै य क कर ावर इं जां नी
सु वात केली. फूट पाडून ां चे जंगल आिण जिमन ही उदिनवाहाची साधने ापारी वृ ी ा लोकां नी
बळकावली. ां ा िनर रतेचा, अ ानाचा, दु बळे पाणाचा फायदा सावकार, कं ाटदार, दलाल यां नी घे तला.
काय ां मुळे ापारी वृ ी ा आधूिनक अथ व थे त ते खे चले जाऊन अने क सम ां ा फेर् यात ते
अडकले. ाचा प रणाम आ ं ितक दा र , वे ठिबगारी, थलां तर, कुपोषण आिण बालमृ ू असे अने क
आरो ाचे िनमाण झाले. ां ा आयु ात गुंतागुंत वाढली.

आिदवासी ं ा दू दवाने ातं ानंतरही जं गल काय ामधे ां ना हवी ती सु धारणा झाली नाही. आिदवासीच
ं ा
रा क ानीही फारसा िवचार केला नाही. धोरणा क िनणय ि ये त ां चा सहभाग न घे ता धोरणां ची
अंमंलबजावणी कर ाचे शासनाने एकां गीपणे िनणय घे तले . ां ना नको असले ा 'मु वाहात'
आण ासाठी, ां ची जीवनप ती िवचारात न घे ता 'क ाणकारी' योजनां ची ां ावर स ी कर ात
आली. यातील ब तां शी योजना या वैय क लाभा ा अस ाने ां ा सामुिहक जीवन ि ये लाच तडे
जाऊ लागले . याचा प रणाम णून आजही या सम ा ातं ा ा ६५ वषानं तर तशाच आहे त.

िव थापन

जगात मोठी धरणं बां ध ामधे भारत हे सवात मोठे रा आहे . आजिमतीला भारतात एकुण ४२९१ एवढी
मोठी धरणे आहे त. यापै की आ ापयत ३५९६ बां धून पु ण आहे त तर ६९५ धरणां चे काम चालू आहे ६.
भारतातील ६ ते ६.५ कोटी लोक हे िवकासासाठी ा मो ा क ां मुळे िव थािपत झाले आहे त. सरासरी
दरवष १० लाख भारतीय िव थािपत होत आहे त७ .

आप ा दे शा ा िवकासासाठी सवात जा कोणी िकंमत चु कवली असे ल तर ती आिदवासीन ं ी. कारण ९०


ट े कोळशा ा खाणी आिण अं दाजे ५० ट े इतर खिनजां ा खाणी या आिदवासी राहात असले ा
प ां मधे आहे त. ािशवाय जंगले आिण ा आधा रत वनौ ादने (उदा. लाकूड, औषधी वन ती, इ.) ही
सं साधने सु ा आिदवासी रहात असले ा भागातच आहे त. ा आिदवासीच ं ी सं ा दे शा ा तु लने त ९%
एवढी आहे , तरीसु ा एकूण िव थािपतां पैकी ५५% हे आिदवासी आहे त. ही आकडे वारी १९९० पयतचीच
आहे (पहा त ा . २). णजे मु आिथक धोरण कार ापु व ची. १९९० नं तर णजे मु आिथक
धोरण आ ानं तर अजू नच आिदवासी िव थािपतां ची सं ा वाढली. भारतात दोन कोटीपे ाही जा
आिदवासी (२००४-०५ पयत) िव थािपत झाले आहे त८ . बरं , यामुळे आ ापयत आिदवासीन ं ा िकती फायदा
िमळाला? तर काहीच नाही. १९९३-९४ साली ५१.९% आिदवासी हे दा र रे षे खाली होते . दहा वषानं तर
(२००४-०५) ात फ ४.६ ट ां नीच घट होऊन हे माण ४७.३ % एवढे झाले (एकुण दा र रे षे खालील
घट ही ३७ % ते २७ % अशी आहे ). मु आिथक धोरणाचा आिदवासीन ं ा िकती फायदा झाला? हे याव नच

समजते .

त ा . २ - १९५१ ते १९९० या दर ान भारतातील आिदवासी िव थापनाचे आकडे (लाखात) १०


एकूण पु नविसत एकूण आिदवासी एकूण पु नवसनापै की
अ.नं. क ाचा कार आिण ांची पु नवसन आिण ां ची आिदवासी पु नवसनाची
ट े वारी ट े वारी ट े वारी
१ धरणे १६४.० (२५.०%) ६३.२(२५.०%) ३८.५
२ खाणी २५.५(२५.५%) १३.३(२४.८%) २५.०
औ ोिगक
३ १२.५(३०.०%) ३.१(२५.६%) २५.०
वसाहती
४ ा क , ६.०(२०.८%) ४.५(२२.२%) ७५.०
अभयार े ,इ.
५ इतर ५.० (३०.०%) १.३(२०.०%) २५.०

आिदवासी ं ा जबरद ी ा पु नवसनामुळे ां ची पारं पा रक सामुिहक जग ाची प त मोडीत िनघते .


ां चे सां ृ ितक जीवन उ होते . िवकासाचे लाभाथ हो ाएवजी ते िवकासाचे बळी झालेलेच िदसतात.
वषानु वष क ां चे काम रखड ाने आिदवासीच ं े पु नवसनही अने क क ां म े धो ात आले आहे . उदा.
िडं भे धरणामुळे आिदवासीच ं े झालेले िव थापन (पहा चौकट . १).

चौकट . १ - महारा ातील िडं भे आिण िपं पळगाव जोग या धरणां ा बाबतीत 'आिदवासी सं शोधन आिण
िश ण सं था, पु णे' यां नी केले ा अ ासाचे िन ष असे िमळतात (२००२) –

 आिदवासी कुटू ं बा ा आिथक िवकासात कमालीची घसरण झाली.


 ५४ ट े आिदवासी कुटू ं बां ना लाभ े ात जमीन न िमळा ाने क ाचा फायदा झाला
नाही.
 ५७ ट े आिदवासी कुटू ं बां ना जमीनी ा बद ात जमीन िमळाली नाही.
 पाळीव ा ां चे माण ८२ ट ां नी घसरले (६५२० पाळीव ाणी पु नवसनाआधी ते १२२० पाळीव
ाणी पु नवसनानं तर).
 पु नविसत गावां मधे शाळा, र े बां धले पण बाजार, दवाखाने, शानभू मी अशा सोयी गावां मधे
उपल न ा. पु व पे ा गावां पासू नचे ां चे अं तर वाढले होते .

थलांतर

बाजा शे ती ा एकूणच अयो िनयोजनामुळं आिदवासीच ं ं जगणं च अवघड होऊन गेलं. ातू नच मग
भू कबळी, कुपोषणासारखी प र थीती िनमाण झाली. पै सा िमळवणे ही मु गरज िनमाण झाली. रोजगार
हमी योजने सार ा मा मातू न ती गरज भागणे श होते . पण शासना ा अं मलबजावणीतील
फोलपणामुळे लोकां ना ाचा फायदा झालाच नाही. उलट ातू न ठे केदार आिण सं बंिधत खा ाचे
अिधकारी मा ग र झाले. आिदवासीन ं ा मा ामुळे कामासाठी वणवण करावी लागली.

बां धकाम, शे ती यासाठी सवात मजूर कोण असेल तर तो आिदवासी. ाला शोधायची गरज नाही.
एखादा एजं ट गावात पाठवायचा, थोडीशी र म लोकां ना उचल णू न ायची आिण मढर कोंब ागत
गाडीत घालून हवं ितथ घे ऊन जायचं. श तो रा ीचा वास करायचा. १२-१५ तासा ा वासानं तरच
थां बायचं . कोठे घे ऊन जात आहोत हे लोकां ना सां गायचं नाही. सरळ कामा ा िठकाणी ने ऊन कामाला
सु वातच करायची. कामाला गेले ा लोकां ना ने मकं कोठे आहोत हे सां गताही ये त नाही. आधीच शहरातील
लोकां ना बघू न भां बावणारी ही लोकं मग दलाला ा तालावर नाचतात. काम सं पेपयत लोकां ना मजू री दे त
नाहीत. फ तां दूळ, डाळ याची कामापूरती सोय केली जाते .

काम झा ावर हाकलून दे णे, कमी मजू री दे णे, मु ाम भां डणे करणे , मारपीट करणे असले कार केले
जातात. पु ष मजू रां सोबत जर मिहला असतील तर ां ची छे डछाड, मु ाम लगट असले कार तर
ने हमीचे च. मिहलां चे, मुलीच
ं े शा र रक शोषण करणारे दलाल तर आिदवासी भागात िफरतच असतात.
फ मिहलां ना आिण मुलीन ं ाच कामाला घे ऊन जाणारे दलालही आहे त.
आज आिदवासी भागातील २५ ते ४० % लोकसं ा कामािनिम वेगवे ग ा िठकाणी कामािनिम
थलां तरीत झाली आहे . रोजगार हमीसारखा ां ितकारी कायदा महारा ात असताना आिदवासीवं र ही पाळी
आहे . कायदा कागदावरच आहे . अंमलबजावणीमधील फोलपणा, ाचार आिण राजकीय इ ाश ीचा
अभाव ही यामागील कारणे णता येतील.

िश ण

सव ायालयाने अने क खट ां म े जग ा ा मुलभू त अिधकाराचा (अनु े द २१) िव ार केला


असू न तो स ानाने जग ाचा अिधकार आहे , असे ितपादन केलेले आहे . ाथिमक िश णािशवाय हा
अिधकार अपू ण राहात अस ाचे मत सव ायालयाने नोंदिवलेले होते . ामुळे आप ा दे शा ा
सं सदे ने स ी ा ाथिमक िश णाचा कायदा नु कताच सं मंत केला (बालकां चा मोफत आिण स ीचे
ाथिमक िश ण अिधिनयम, २००९). भारतातील सव मुलां ना, गरीबात ा गरीबाला ाथिमक िश ण
िमळावे , कोणीही यापासू न वं िचत रा नये यासाठी हा कायदा कर ात आला११ . ां ची पिहली िपढी
िशकते य अशा आिदवासीस ं ाठी, भट ा-िवमु ां साठी, थलां तर करणार् या ऊसतोडणी अथवा बां धकाम
मजुरां साठी, अपं गां साठी, बालकामगारां साठी आिण आिथक-सामािजक िवषमते चे बळी ठरले ा
लाखोंसाठी हा कायदा आहे .

आिदवासीच ं ा िवकास आिण शै िणक गती हे एकमेकां शी िनगडीत आहे त. ातं ानं तर शासनाने
आिदवासी ं ा शै िणक गतीसाठी अने क सवलती दे ऊ के ा. आ मशाळा, वसितगृहे, िश वृ ा, इ.
मागाने सरकारने य केले आहे त. असे असू नही आिदवासीच ं ी शै िणक गती झाली नाहीच. आिदवासी
भागातील शाळां मधे ाथिमक आिण मा िमक िश णाची पातळी अजू न फार िनकृ आहे . मैदानी
दे शां तील ामीणां ा सहवासामुळे गत झालेले िवभाग सोडले, तर दा र ामुळे िश ण नाही आिण
िश णाभावी दा र ातू न सु टका नाही, अशाच दु च ात आिदवासी वावरत आहे त. थािनक भाषे तून
िश ण दे णे आव क असताना अनोळखी आिण न समजणार् या भाषे तून िश ण दे ाचा जबरद ीने
य केला जात आहे . थािनक िश कां ची कमतरता अस ाने समाजाबाहे रचे िश क ने मले गेले. ां ना
आिदवासीब ं ल कधी आपु लकीच नस ाने िकंवा स ीने अशा भागात पाठव ाने कामात चालढकल
करणे आिण 'नोकरी करणे ' इतपतच ां नी ां चे कत केले . प रणामी आिदवासी मुलां ची, जे पिह ां दाच
शाळे त जात होते , ां ची पु ण िपढी खर् या अथाने िशकलीच नाही.

आरोग्य

कुपोषण, बालमृ ू आिण साथी ा आजारां नी िवळखा घातले ा आिदवासी ं ा आरो ा ा गरजा पु ण
कर ासाठी िव मान योजना अपुर्या िकंवा िन पयोगी ठरत आहे त. ामुळे आिदवासीच
ं ी सं ृ ती,
जीवनप ती आिण राहणीमान यां ना अनु कुल आरो से वा अिधक स म करणे गरजे चे आहे .

भारत सरकार ा 'मॅ ोइकॉनॉिम ऍंड हे ' ा अहवालानुसार आज आप ा दे शातील एकुण


बा तपासणीत ७८ ट े हे खाजगी दवाखा ात तर फ २२ ट े हे सरकारी
१२
दवाखा ात आरो से वा घे तात . वै िकय से वा न परवड ाने वषानुवष दा र रे षे खाली असणार् यां ची
सं ा आप ा दे शात लाखोंनी आहे . महारा ातील आिदवासी भागापुरते बोलायचे झा ास वै िकय से वा
दे णार् या डॉ रां ची सरकारी दवाखा ातील कमतरता ही िचं ताजनक बाब आहे . महारा ातील ामीण,
िवशे षत: आिदवासी भागातील ाथिमक आरो क ामधे आज घडीला १४०० पे ा जा डॉ रां ा जागा
या भरले ाच नाहीत. याचा प रणाम णजे महारा ातील आिदवासीन
ं ा दु गम भागात यो आिण ता ाळ
आरो से वा आजही उपल नाही.

रा ातील कुपोषणाचे माण कमी झा ाचा दावा सरकारकडून कर ात ये त असला तरी कुपोषणाची
गंभीर थती असले ा अमरावती, ठाणे , नं दुरबार, नािशक आिण गडिचरोली या िज ातील थतीत
फारसा फरक पडलेला नाही, हे वा व आहे . अशी आकडे वारीही उपल आहे . ज ार (ठाणे ) आिण
धारणी (अमरावती) एका क बालिवकास योजने ा े ात म म आिण ती कुपोिषत बालकां चे माण ६
ट ां नी वाढ ाचे िनदशनास आले आहे १३ . राजमाता िजजाऊ माता बाल पोषण िमशन ा ता ा
अहवालानु सार रा ातील आिदवासी े ातील एका क बालिवकास क ातील े ात म म आिण ती
कुपोिषत बालकां ची सं ा २० % ा वर आहे . हे सव क आिदवासी िज ां मधील आहे त. गे ा अने क
वषात या भागातील कुपोषणा ा थतीत फारसा फरक पडलेला नाही. ज ार, धडगाव आिण धारणी
क ा ा े ात तर हे माण ४२ ते ५२ ट ां पयत आहे . १४

आिदवासीन
ं ा ां ा भागात रोजगार पु रव ात यं णां ना अपयश आले. माता-िप ां सह बालकेही कामा ा
िठकाणी थलां तरीत झाली. या काळात लहान बाळां ची आबाळ होते . आधीच ितकार श ी कमी
असले ा बालकां ा आरो ाकडे दु ल झा ास ही बालके कुपोषणा ा ती े णीत ढकलली जातात.
आिदवासी भागातील ही वाढ थां बताना मा िदसत नाही.

आिदवासी ंसाठीचे आिथक धोरण

महारा ा ा आिथक धोरणानुसार आिदवासी ं ा वा ाला लोकसं े ा माणातच (९%) आिथक तरतु दी
आ ा. खरं तर, अितशय दू गम भागात जे थे िनर रता आजही ८०% ा वर आहे , जे थे कुपोषणासारखे मोठे
आहे त अशा िठकाणी लोकसं ेवर आधा रत आिथक तरतू द ही चू कीची वाटते . आजही आिदवासी
भागामधे चां गले र े नाहीत, दळणवळणा ा सोयी नाहीत, शै िणक आिण आरो ा ा चां ग ा सोयी
नाहीत अशा प र थतीत लोकसं े वर आधा रत आिथक तरतूद ही कशी पु री पडे ल? याचा िवचार राजकीय
वतु ळात झाला नाही. अथात ही ९% ट े तरतू दही ां ापयत पोहचली असे झाले नाही. यातील काही
कोटी पये न वापर ाने परत शासिकय खिज ात दर वष जमा होतातच. उदाहरणादाखल २००७-०८ चा
िवचार क . या आिथक वषाची महारा ाची आिदवासी उपयोजना . १७९८ कोटीच ं ी होती. ही योजना मोठी
वाटली तरी ात ते वढे पै से दे ात ये त नाहीत. गे ा काही वषात सरकारी मदत कमी कमी होत
चालली आहे . २००१-०२ म े अंदाजप कीय तरतू द . ५६७ कोटीच ं ी असली तरी ात फ .२८८
१५
कोटी इतकेच खच कर ात आले . दरवष अशाच माणात खच होतो. उरले ला िनधी गैरअिदवासी
भागातील क ां क रता वापरला जातो.

आजपयत दे शा ा आिथक तरतूदीनुसार आिदवासी ं ा वा ाला सवात जा णजे ८.८९% (२००७-०८)


एवढीच तरतू द आली आहे (पहा त ा . ३). २०१०-११ साली ही तरतू द दे शा ा एकुण तरतू दी ा ४.३०
% एवढीच आहे .

त ा . ३ - आिदवासी ंसाठी क ीय योजनेमधे आिथक तरतूद ( . कोटीमधे)१६


२००७-०८ २००८-०९ २००९-१० २०१०-११
(सु धा रत (सु धा रत (सु धा रत (अं दाजप िकय
अं दाजप क) अं दाजप क) अं दाजप क) तरतूद)
आिदवासीस
ं ाठी क ीय
अथसं क ातील एकुण खचाची ७४४७ ८७७१ ८६००.६३ १२२२६.२२
तरतू द
आिदवासीस ं ाठी क ीय
अथसं क ातील एकुण खचाची
तरतू द (रा आिण क शािसत १५२३१३ २०८२५२ २३३९१९.०० २८४२८४.००
दे शां ना ळणार् या आिथक
मदती ित र )
आिदवासीस ं ाठी असले ा एकूण
४.८९ ४.२१ ३.६७ ४.३०
तरतू दीचे माण (%)

ेक गावात शाळा, गावापयत र ा, सावजिनक वाहतु कीची सोय, वीज, िप ाचे पाणी आिण उ म
आरो सु िवधा या मुलभू त सोयी ेक आिदवासी गावापयत / पा ापयत असायलाच ह ात. कुटू ं बातील
कोणीही रोजगारासाठी गाव सोडता कामा नये , यासाठी गावातच वषभर रोजगार उपल हवा. आिथक
धोरणा ा यो आिण ा तरतु दी यासाठी आिदवासीन ं ा िमळाय ा ह ात.

लोक ितनीधी ंची भूिमका

आिदवासी ितिनधी ंचा राजकीय व थेमधे सहभाग असला तरी तो नावालाच आहे . आधीच मागास
असले ा या ितिनधी ंना िवधीमंडळात बोलूच िदले जात नाही. ां ा ण ाला फारसे मह ही िदले
जात नाही. ामुळे ां ना िनणय घेणे अवघड जाते . ां चा आिदवासी समाजाला फारसा उपयोग होत नाही.
महारा ात आिदवासी आमदारां ची सं ा २६ आहे . या आमदारां ची एक सिमती आहे . सिमती ा ेक
सद ाने (आिदवासी आमदाराने ) आपाप ा समाजा ा ां संदभात रा पालां ना अवगत करणे अिभ े त
आहे . पण या सिमती ा बैठकाच होत नाहीत. जं गल कायदे आिण जिमनीसं दभातील काय ां मुळे सवात
जा आिदवासीच ं ेच नु कसान झाले आहे . ां चे जिमनीवरील अिधकार डावलले गे ामुळे ां ासाठी ा
आव क मुलभू त सोयी-सु िवधा िनमाण होऊ शक ा नाहीत.

असं का होतं?

सं िवधानात आिदवासीन
ं ा सं र ण िदले असताना, ां ा िवकासासाठी अने क तरतू दी खास बाब णू न
के ा असतानाही आज आिदवासी उघ ावर पडला आहे . आिदवासीन ं ा वार् यावर सोडून िदले तरी चालते
ही आपली मानिसकता आहे . हे यो नाही. संिवधानात आिदवासीिं वषयी काय िलहीले आहे हे आपण
समजू न ायला हवं .

संिवधान आिण कायदे


आिदवासी िवकासा ा धोरणाची अंमलबजावणी कर ाक रता भारतीय सं िवधानात िनरिनरा ा
अनु े दां ये आिदवासीब ं ाबत खास तरतुदी के ा आहे त. सं िवधानातील ४६ अनु े दानु सार, रा ातील
दु बल घटकां चे, िवशे षत: अनुसुिचत जाती व जमातीच ं े शै िणक आिण आिथक िहतसं बंधाचे र ण
रा शासन िवशे ष काळजीने करे ल आिण सामािजक अ ाय आिण सव कार ा िपळवणु कीपासू न ाचे
र ण करील, असे आ ासन दे ात आले आहे . २३ ा अनु े दानु सार स ीची वेठिबगारी नाहीशी केली
आहे . रा ातील अनु सुिचत जमाती ा क ाणाथ आव क सव योजना आखू न ा कायवाहीत
आण ासाठी रा सरकारां ना आव क ा सु चना दे ाचा (उदा. जिमनीची पाहणी, आिदवासी
स ागार सिमती थापन करणे , इ.) शासिकय अिधकार क शासनाने ३३९ ा अनु े दानु सार
आप ाकडे घे तला आहे . अनु सुिचत दे शातील शासनाची पातळी रा ातील इतर दे शा ा पातळीइतकी
उं चाव ासाठी क ाकडून रा ां ना वेळोवे ळी अनु दान िमळ ाची व था २७५ ा अनु े दात आहे .
अनु े द ३३०, ३३२ आिण ३३४ माणे लोकसभे त आिण रा िवधीमंडळातू न आिदवासीन ं ा काही
काळपयत राखीव ितिनधी दे ात आले आहे . ३३५ ा अनु े दानु सार, क सरकार आिण रा
सरकार ा खा ां तून नोकर् या व जागां संबंधी ने मणूका करताना शासिकय काय मता ल ात घे ऊन
अनु सूिचत जाती व जमातीच ं ेह िवचारात घे तले जातील, अशी तरतू द आहे १७.

या घटना क तरतू दी ंनु सार सरकार आिदवासी ं ा िवकासासाठी य करते . आिदवासीन ं ा घटना क
सं र ण दे ासाठी भारतीय रा घटने ला 'अनु सूची' जोड ात आलेली आहे . या अनु सूिचत सामील केले ा
जमातीसं ाठी घटने त रा ीय आयोग, आर ण, अ ाचार ितबंधक कायदा, आिदवासी शासन कायदा,
जं गल अिधकार कायदा, पे सा कायदा इ ादी तरतूदी केले ा आहे त. ात हे कायदे िकती राबवले
जातात आिण आिदवासीन ं ा ाचा िकती फायदा िमळतो हा एक च आहे . पण िनदान धोरण व कायदा
श िततका आिदवासी ं ा बाजूने केलेला आहे .

अिलकड ा काळातील आिदवासी ं ा बाबतीत दोन मह ाचे कायदे झाले. एक णजे पे सा (PESA:
Panchayat Extension to Scheduled Areas), यालाच आिदवासी यं शासन कायदा णतात आिण
दु सरा णजे जं गल अिधकार कायदा (Forest Rights Act). या काय ां मुळे आिदवासी समुहां ना काही
िवशे ष अिधकार दे ात आले आहे त.

अनुसू
् िचत जमाती व इतर पारं पा रक जंगल रिहवासी कायदा २००६ (वन ह कायदा)
(Forest Rights Act, 2006)

अनु सू
् िचत जमाती व इतर पारं पा रक जं गल रिहवासी कायदा (वन ह कायदा) २००६, हा आिदवासी
आिण जं गलावर आधा रत ां चे जीवन आहे , अशा जनसमुहां वर, ां ावर ऐितहािसक अ ाय झाला
आहे ावर उपाय णू न लागू कर ात आला. जं गलाधा रत जीवन जगणार् या लोकां चे या काय ा ये
सु रि त कर ात आलेले अिधकार जोपयत ां ना िमळत नाहीत तो पयत ां ना जं गलातू न जायला सां गता
ये णार नाहीत असे हा कायदा सां गतो. िशवाय या लोकां चे जं गल व सं साधनावरील अिधकारही िमळायला
हवे त असा हा कायदा सां गतो.

सरकार, शासन, वनिवभाग आिण राजिकय प ां चाही असा समज आहे की, वनािधकार कायदा हा
आिदवासीन ं ा जमीन दे ाचा कायदा आहे . काही िठकाणी हा समज अ ानातु न आहे तर काही िठकाणी
लबाडीतू न आहे . रा सरकार ा जाहीरातीतही 'वनािधकार कायदा, आिदवासीन ं ा जमीन दे ाचा वायदा'
असे पणे पण चू कीचे टले आहे . ात या काय ामधे वेगळी जमीन दे ाचे काहीही ावधान
नाही. परं परे ने अ ात असणार् या अिधकारां ना मा ता दे णारा हा कायदा आहे . अशा अिधकारां पैकी
पिहला अिधकार हा व ीसाठी आिण कस ासाठी जमीन धारणेचा अिधकार आहे . जी जमीन आिदवासी
पु वापार कसतो आहे , ा जमीनीवर ाला कायदे शीर अिधकार िमळावा, असा काय ाचा उ े श आहे . हा
कायदा जं गलतोडीस उ े जन दे त नाही आिण े काला अमूक एवढी जमीन िमळे ल, याची हमीपण दे त
नाही. जी जमीन लोक पु वापार कसत आहे त आिण ासाठी ां नी वन अिधकार् यां चे जु लूम सहन केले
आहे त, दं ड भरला आहे , डो ासमोर िपके तुडिवलेली पािहली आहे त, घरां ना आगी लावताना पािहले आहे ,
बायका मुलां समोर अिधकार् यां चा बेदम मार खा ा आहे , ा जिमनीव न आता ां ना कोणीही सकून
लावणार नाही, एवढीच हमी हा कायदा दे तो. असे वनह ा पणे नोंदवू न ां चे अिभलेख तयार करणे
आिण आव क असलेले सव पु रावे / दाखले सु िनि त झा ानं तरच जिमनीवरचा ह सं बंिधत
आिदवासी, पारं पा रक वनिनवासी िकंवा समूह यां ना िमळ ाची खा ी या काय ा ारे दे ात आली आहे .

वनह ां मधे सं साधनाचे शा त वापरासाठीचे अिधकार व जबाबदारी यां चा समावे श होतो. तसे च वापरा ा
े ातील जै विविवधते चे सं र ण व पयावरणाचे संतुलन राख ा ा ीने व थापन कर ाचे अिधकार
गाव समाजाला िदले आहे त. वन ा े ाचा िवकास कर ाचे सव अिधकार आिण जबाबदारी थािनकां ना
दे ऊन ां ची उपिजिवका व अ सुर ा यां ची खा ी हा कायदा दे त आहे .

आिदवासीच ं ी जीवनप ती ही सामुिहक कारची आहे . णू नच वै य क ह ां पे ा सामुिहक ह ां ना


अिधक ाधा असायला हवे . तसे या काय ा ा अं मलबजावणीसाठी तयार कर ात आले ा िनयमां तही
टले आहे १९ . पण दु दवाने लोकां चा आिण शासन यं णे चा सारा भार हा वै य क जिमनी ा दा ां वर
आहे . सामुिहक वनह णजे गावातील शाळा, दवाखाने यां ा जागां चा वापराचा ह असा चू कीचा
समजही सगळीकडे पसरला आहे .

ामसभांची जबाबदारी आिण इतर कायदे

"पे सा" आिण "वन ह कायदा" या काय ां मुळे िमळाले ा अिधकारां चा उपयोग आता आिदवासी
गावां ना त:चा िवकास आराखडा आख ासाठी करता येणार आहे . वन ह काय ात जशी जं गलां ची
मालकी िमळाली तशाच काही जबाबदाया ही आता अशा गावां ना पे ला ा लागणार आहे त. यासाठी इतर
अने क काय ां ची मदत यािनिम ाने घे णे आव क आहे . वनह ां बरोबरच वनामधील सं प ीचे जतन
आिण वापर कर ाची जबाबदारीही आता ामसभां ना आहे .

ही जबाबदारी ामसभां ना पे लता यावी यासाठी जै विविवधते चा कायदा, रोजगार हमीचा कायदा, िश ण
ह कायदा यां ची सां गड घालावी लागे ल. गावां मधेच अ ासगटां ची िनिमती क न कामां चे सु व थत
िनयोजन करणे आिण अं मलबजावणी करणे यासाठी गावसमुहाने एक ये ऊन, एकजू टीने आिण सं यमाने
काम करायला हवे . यामधे अने क अडचणी अस ा तरी दु सार् या बाजू ला अने क अनु कूल घटक आहे त.
वनािधकार कायदा हा ामधीलच एक मोठा घटक आहे . ाबरोबरच जै विविवधते चा कायदा आिण रा ीय
रोजगार हमी कायदा यां चीही मदत लोकां ना घेता येईल. जै विविवधते ा काय ानु सार थािनक पातळीवर
जै विविवधते चे र ण करणे , माहीती संकिलत करणे यासाठी आिदवासी ामपं चायत पातळीवर एक सिमती
गठीत कर ात आली आहे . हा दु वा वनािधकार काय ाला जोडायला हवा. हीच गो वनां चे सं वंधन
कर ासाठी रा ीय रोजगार हमी काय ा ा बाबतीत करावी लागेल. रोजगारासाठी होणारे थलां तर
यािनिम ाने न ीच रोखता ये ईल. यातून वनसंप ीचे सं वंधन अजू नच मजबूत होईल िशवाय आिदवासीच ं ी
उपिजिवका, सु रि त पोषण याचीही िनि ती होईल.
काय करायला हवं?

 महारा ात माहदे व कोळी, कातकरी, ठाकर, कोकणा इ. आिदवासी जमातीच ं ी सं ा मोठी आहे .
पण हे सव आिदवासी आज रोजगारा ा शोधात शहराकडे थलां तरीत झाले आहे त. ां ासाठी
िवकास काय म राबवताना ां चे नेमके िठकाण आिण लोकसं ा माहीत असणे आव क आहे .
अशा सव अ थर आिदवासी समुहां ची ने मकी नोंद करणे मह ाचे आहे .
 े क आिदवासी समुहाला ा ा राह ा िठकाणी रोजगाराची सं धी उपल क न ायला हवी.
ां चे थलां तर रोख ासाठी रा ीय रोजगार हमी काय ाची भावी अं मलबजावणी करणे आिण
ासाठी स ा अ ात असले ा योजने तील ुटी दू र करणे मह ाचे आहे .
 महारा ा ा एकुण बालमृ ू दराएवढा आिदवासी भागातील बालमृ ू दर ये ा ा दॄ ीने
उपाययोजना करावी लागेल. (महारा ाचा स ाचा बालमृ ू दर ३६ आहे . एक हजार िजवं त
ज ामागे वयाची पाच वष पु ण ाय ा आत झालेले बालकां चे मृ ू ) महारा ातील आिदवासी
भागातील स ाचा बालमृ ू दर ५९.२ एवढा आहे . तो ३६ पयत खाली आणणे आव क आहे .
 े क आिदवासी समुहाला ां ा थािनक बोलीभाषे तून िश ण िमळे ल यासाठी िवशे ष शै िणक
धोरण आखणे गरजे चे आहे .
 आिदवासी ं ा थािनक बोलीभाषेमधून िश ण िमळ ाची स ा व था नाही. तशी व था
असले ा शाळा सु करा ा लागतील. अशा शाळां मधे थािनक िशि त त णां ची िश क णू न
ने मणू क क न ां ासाठी आव क िश णाची व था करणे आव क आहे .
 आिदवासी त णां ना उ िश णासाठी िश वृ ी / पा वृती ायलाच हवी.
 शे ती आिण जं गलावर आधा रत, पयावरणाला कोणतीही हानी न पोचता लघु उ ोगिनिमती
कर ासाठी आिदवासीन ं ा तयार करावे लागेल. तशा कार ा िश णाची, िश ण सं थां ची
व था करणे . आिदवासी त णां ना नोकरीपे ा असे उ ोग कर ासाठी ो ािहत करावे लागेल.
 आिदवासी लोकां संबंधी ा माहीती ा आधारे ां चा िनयोजनपू वक िवकास घडवू न
आण ासाठी व पु ढील अ ासाला उ ेजन दे ा ा हे तूने आिदवासी लोकां चे जीवन, इितहास व
सं ृ ती यासं बंधी अिधकािधक माहीती िमळिवणे मह ाचे आहे . आिदवासीच ं े जीवन, ां चा
पु वितहास व सं ृ ती या ा अ ासाची े े अ ं त ापक आहे त. या अ ासाची साधने उपल
करणे आव क आहे .
 आिदवासी शासन कायदा, सामुिहक वनह काय ाची भावी अं मलबजावणी कर ासाठी
आिदवासी समुहां ना िश ण ायला हवे .
 आिदवासी सं ृ तीच ं े जतन करणे , संवधन करणे यासाठी ां ची भाषा, गाणी, नृ , सण, उ व यां चे
जतन (Documentation) करणे मह ाचे आहे .
 आिदवासी सं ृ तीचे मह इतर समाजापयत पोहच ासाठी आिदवासी भागामधे पयटनासाठी
आव क सोयी सु िवधा उपल करा ा लागतील. यामधे िनमाण होणार् या रोजगाराचा फायदा
फ आिदवासीन ं ाच होईल हे पहावे लागे ल.
 रा घटने ने या आिदवासी जमातीन ं ा जे काही राजिकय, सामािजक, आिथक ायासाठी आर ण
िदले , याचे काय झाले? याचा आढावा ावा लागेल.
 काही सामािजक सं था आिदवासीस ं ोबत काम करत आहे त. आिदवासी ं ा िवकासा ा दॄ ीने
ां चा अनु भव अितशय मह ाचा आहे . अशा सं थां ना आिदवासी िवकासा ा काय मां त सहभागी
क न घे णे.
 यापु ढे आिदवासीच ं े पु नवसन न करता िवकासाचे काय म राबवताना ां चा सहभाग आिण िनणय
यां ना मह दे णे.

मह ा ाक ना

 े क आिदवासीची नोंद
 'पे सा' आिण 'वनह काय ा'ची भावी अं मलबजावणी.

काय म

 आिदवासीच ं ी महारा ातील लोकसं ा ने मकी िकती आिण कुठे ? याची ने मकी माहीती आज
रा शासनाकडे उपल नाही. कातकरी, महादे व कोळी, ठाकर, कोकणा असे आिदवासी आज
अ थर थतीत जगत आहे त. शहरीकरण, िव थापन, पुनवसन, थलां तर यामुळे हे आिदवासी
एकाच िठकाणी न राहता काम िमळे ल ा िठकाणी वा करत आहे त. अशा सव आिदवासी
समुहां ची थमत: नोंद करणे , यासाठी िवशेष काय म हाती घेणे.
 आिदवासी ं ा थािनक बोली भाषे मधून िश ण िमळ ाची स ा व था नाही. तशी व था
असले ा शाळा, िवशेषक न आिदवसी ब ल तालु ां त सु करणे . अशा शाळां मधे थािनक
िशि त त णां ची िश क णून ने मणू क करणे . ां ासाठी आव क िश णाची व था
करणे .
 आिदवासी त णां ना उ िश णासाठी िश वृ ी / पा वृती दे णे. दहावी िकंवा बारावी पास
झा ानं तर शहरां मधे ये ािशवाय आिदवासी यु वकां ना पयाय नसतो. शहरां मधील वा अशा
यु वकां ना न परवडनारे असते . िशवाय महािव ालयां ची फी आिण इतर खचही परवडत नाही.
ामुळे अने क आिदवासी यु वक इ ा असतानाही पु ढील िश ण घे ऊ शकत नाहीत. अशा
िव ा ासाठी िश वृ ी ा मा मातू न आिथक तरतू द करावी लागेल.
 'घर ा घरी नवजात बाळाची काळजी' हे उ ी डो ासमोर ठे वू न गावातीलच मिहलेला
यासं दभात िशि त करणे . गावातील पारं पा रक दाईसोबत अशा िशि त आरो से िवका
गावागावात / े क पा ावर तयार करणे . ज ानंतर एक मिह ा ा आत मृ ू होणार् या
मुलां चे माण आिदवासी भागात ४०% पे ा जा आहे २० . आिदवासी पा ां वर आजही सु रि त
बाळं तपणासाठी ा सोयी उपल नाहीत. बाळं तपणात गुदम न मरणार् या बाळां ची सं ाही
मोठी आहे . स ा रा ीय आरो अिभयानां तगत अ ात असले ा "आशा" काय म न ाने
िवकिसत करणे .
('आशा' कायक ा ा िश णात अने क ूटी आहे त, हे महारा ात आरो े ात काम करणार् या
अने क त ां नी दाखवून िदले आहे . िश णाची भाषा हा ातीलच एक अडसर आहे . िशवाय सवात
मह ाचे णजे ां ना िमळणारे मानधन हे अ आहे ).

 "पे सा" आिण "वनह काय ा"ची अं मलबजावणी कर ासाठी गावागावात अ ासगटां ची
िनिमती करणे . सामािजक सं थां ा मदतीने अशा गटां ना िश ण दे णे.
 आिदवासी सं कृतीचे जतन कर ासाठी समूहानु सार व ु सं हालय उभारणे. ां ची वा े, कपडे ,
िच े, िश े , ह ारे , इ ादी गो ी ंचे यामाफत जतन करणे .
 आिदवासी िवभागात पयटनासाठी असणार् या गो ी (वेगवे गळी िठकाणे , जं गले, ा क ,
िनसगर िठकाणं ) यां चा अ ास क न ा िठकाणी पयटनासाठी आव क सोयीसु िवधा िनमाण
करणे . थािनक आिदवासी समुहां ना यािनिम ाने कोणकोणते रोजगार उपल होऊ शकतात
यासाठी य करणे .

भटके आिण िवमुक्त

पारं प रक समाजात ृ , अ ृ , आिदवासी यां ानं तर चौथाही एक समाजघटक होता. तो णजे


भट ा जमाती आिण िवमु जमाती. उदरिनवाहाक रता िनवडले ा अगर वा ास आले ा
वसायािनिम अगर उदरिनवाहा ा साधनां ा शोधाय भटकत राहणारर् या लोकां ना भटके णतात.
इं जीत ां चा उ े ख 'नोमॅड्स' असा करतात. महारा ात िवमु जमातीत ं १४ गु े गार जमाती आिण २८
२१
भट ा जमाती आहे त (पहा त ा . ४). अनु सूिचत जाती आिण अनु सूिचत जमाती सोडून इतर
जमातीच ं ी जनगणने मधे नोंद घे तली जात नाही, ामुळे महारा ात ां ची सं ा ने मकी िकती आहे हे सां गणे
अवघड आहे .

त ा . ४ – महारा ात ा भट ा जमाती
भट ा जमाती िवमु जमाती
गोसावी बेराड
बेलदार बे ार
भराडी भामटा
भू टे कैकाडी
िच कथी कंजारभाट
गा डी काटवू
िघसाडी बंजारा
गो ा पाल पारधी
गोंधळी राज पारधी
गोपाळ राजपु त भामटा
हे लवे रामोशी
जोशी वडार
काशीकापडी वाघरी
को ाटी छ रबंद
मईराल
मसनजोगी
नं दीवाले
रावळ
िशकलगार
ठाकर
वै दू
वासुदेव
भोई
ब पी
ठे लारी
ओतारी
धनगर
पां गुळ
२८ १४

खेचरे , गाढवे, तटटू , घोडे , उं ट इ ादीवं र आपली मालम ा लादू न तः ा इ े नु सार िकंवा प र थती ा
दडपणामुळे चां गली उपजीिवका होऊ शकेल, अशा िठकाणां ा शोधात असे लोक सतत थलां तर करीत
रहातात, डोंबारर् याचे खे ळ, जादु चे खेळ, भिव कथन, िकरकोळ ापार, कारािगरी, वै की इ. वसाय
ते करतात.

दे शाला ातं िमळाले . परं तु ाच वेळी दे शातील भटका-िवमु समाज मा पारतं ात होता. इं जां नी
लादले ले कायदे आिण ां चे िहरावून घे तलेले मूलभूत अिधकार ां ना ातं ानं तरही िमळाले न ते .
पं त धान पं िडत जवाहरलाल नेह यां नी ३१ ऑग १९५२ रोजी संसदे त िवशे ष ठराव क न या जमातीला
िवशे ष मु कर ाचा िनणय घेतला २२ .

१२ ऑ ोबर, १८७१ रोजी इं जां नी केले ा काय ाचे नाव 'ि िमनल टाई अ◌ॅ क्ट-१८७२' होते . या
काय ामुळे िविश जमातीम ं े ज ाला ये णारे मूलही ज ाला ये ताच गु े गार ठरवले जा ाची तरतू द
होती. कोणताही गु ा नसताना मी गु े गार नाही, असे सां ग ाचा अिधकारच यात नाकार ात आला होता.
यािशवाय ायालयात दाद माग ाची मुभा न ती. यामुळे एकदा पोिलसां कडून कारवाई झाली की,
मरे पयत या जमातीच
ं ी सु टका होत नसे.

शासन

वसंतराव नाईक िवमु जाती व भट ा जमाती िवकास महामंडळ, महारा , हे या जमाती ं ा आिथक
िवकासासाठी िविवध योजना राबिवते . यामधे उ ोगधं ां साठी कज वाटप, मिहला बचत गटां साठी आिथक
अनु दान, बेरोजगारां साठी िविवध िश ण वग अशा पा ा योजना आहे त.
क व महारा शासनपु र ृ त अने क योजना या वगा ा उ तीक रता आख ात आले ा आहे त. ा तीन
िवभागां त मोडतात - शै िणक योजना, आिथक िवकास योजना, गृहिनमाण व अन् य योजना. सव रां वरील
िश णशु , परी ाशु व मा िमक िश णो र िश वृ ा, शासकीय औ ोिगक िश ण सं थातील
िव ा ाना पाठयवे तन तसे च वसितगृहे, आ मशाळा व बालवाडया सु करणे वगैरे योजना शै िणक
योजनां त समािव आहे त. जमीन बां धबंिद ी, जिमनीचे समतलनीकरण तसे च िसं चन िवहीरीच ं े बां धकाम,
जु ा िसं चन िवहीरी ंची दु ी, शेती ा अवजरां ची खरे दी, िवहीरीवर िवजे चे व ते लाचे पं प बसिवणे
वगैरसाठी अनु दान व कजपुरवठा यां चा आिथक िवकास योजने त समावे श होतो. सहकारी गृहिनमाण सं था
व वै य क घरबां धणीक रता कज व अनुदान, िप ा ा पा ाची सोय, मागासवग व ां त र े बां धणी
आिण िवजे चे िदवे बसिवणे आदी योजनां चा ितसर् या वगात समावेश होतो.

उपाययोजना

भट ा जमातीच ं े आिण िवमु जमातीच ं े जीवन भटके अस ामुळे ां ासाठी योजले ाक ाणकारी
योजनां ची फल ु ती सवसामा पणे ां ना िमळाली नाही, असे टले जाते .

भट ां चे भटकेपण सु ट ासाठी आिण सु थर व व थत जीवन जगणे ां ना सु लभ ावे णू न खालील


उपाय सु चवावे से वाटतात -

 सव भट ा आिण िवमु जमाती ा कुटू ं बां ना कायम पी थर करणे , ामुळे ां चे भटकेपण


सं पून ां ना थर आयु जगता येईल.
 या जमातीतील े क कुटू ं बाला कायम पी िनवार् यासाठी घर बां धून दे णे िकंवा ासाठी १०० %
अनु दान दे णे.
 भट ा आिण िवमु जाती ं ा जनगणने ा वेळी िव ृ त नोंदी करणे आव क आहे . ने मकी
आकडे वारी नस ाने योजना आखताना अडचणी ये तात.
 भट ा आिण िवमु ां साठी असले ा यं सेवी / अशासिकय सं थां ना सरकारने मदत करणे
आव क आहे (उदा. अशा जमातीतील मुलां साठी चालव ा जाणार् या आ मशाळा).
 या जमातीतील त णां ना िविवध कार ा कौश िवकासाचे िश ण दे णे गरजे चे आहे .

प रिश . १ - महारा ातील आिदवासी ब ल िज े

. िज ा आिदवासी जमाती
१ ठाणे , रायगड महादे व कोळी, म ार कोळी, वारली, ठाकर, डु बला
२ नािशक िभल, कोकणा, महादे व कोळी, ठाकर, वारली, कातकरी
३ यवतमाळ आं ध, गोंड, कोलाम, परधान, ह ा, पाध
४ वधा गोंड, परधान
५ नागपू र गोंड, ह ा
६ चं पू र गोंड, ह ा, कोलाम, कवार
७ बुलढाणा आं ध, धानवार, पाध , महादे व कोळी
८ भं डारा, गोंिदया गोंड, ह ा
९ गडिचरोली गोंड, ह ा, परधान, कोलाम
१० अमरावती कोरकू, बोपची, माओसी, िनहाल, ना ल, बोंधी, बोंदेया, गोंड

प रिश . २ - रा ातील आिदवासीच


ं ी लोकसं ा

. आिदवासी जमाती लोकसं ा (जनगणना २००१)


१ महारा रा (एकूण) ८५७७२७६
२ गोंड, राजगोंड, अरख १५५४८९४
३ िभल, गारिसया िभल, ढोली िभल १८१८७९२
४ महादे व कोळी, डोंगर कोळी १२२७५६२
५ वारली ६२७१९७
६ कोकणा, कोकनी, कुकना ५७२१९५
७ ठाकूर, ठाकर, का ठाकुर ४८७६९६
८ ह ा, ह ी ६२७१९७
९ आं ध ३७२८७५
१० म ार कोळी २३३६१७
११ काथोडी, कातकरी, ढोर काथोडी २३५०२२
१२ कोलाम, म ेरवालू १७३६४६
१३ कोरकू, बोपची, माओसी २११६९२
१४ गािमत, गामता, गािवत, मावची, पाडवी ८६७७६
१५ परधान, पथारी, सारोटी १२६१३४
१६ पारधी, अडिविचने हेर, फासपारधी १५९८७५
१७ ढोर कोळी, टोकरे कोळी, कोलचा १७०६५६
१८ ओराओं, धनगड २८९२१
१९ धानवार २०१२०
२० धनका, तडवी, ते टा रया, वळवी ४५७४१
२१ नाईकडा, नायक २७७८६
२२ कावर, कां वर, कौर २३३६५
२३ दु बला, तलािवया, हलपती १७०१७
२४ खा रया ५२९
२५ धोिडया ९६३६
२६ खै रवार ५४०
२७ कोल ५६९१
२८ कोंध, खोंद, कां ध २९३
२९ कोया, िभने कोया, राजकोया २४१
३० नागेिसया, नागािसया २१७
३१ पजा ४६९
३२ पटे िलया ११९१
३३ पोमला ६२
३४ राठवा ८१०
३५ सावर, सावरा २५४
३६ थोटी १९
३७ वोटोिलया, कोटवािलया, बरोिडया ३६३

तळटीप

 सव आकडे वारी व मािहती आिदवासी मं ालय, महारा रा यां ा सं केत थळाव न


(http://tribal.nic.in/Content/StatewiseTribalPopulationpercentageinIndiaScheduleTribes.a
spx)
 http://tribal.nic.in/Content/StatewiseTribalPopulationpercentageinIndiaScheduleTribes.as
px
 Source:http://tribal.nic.in/WriteReadData/CMS/Documents/201306110208002203443De
mographicStatusofScheduledTribePopulationofIndia.pdf
 जनगणना २०११
 Gilin and Gilin (Source: Dr. Gare Govind, Bharatiya Adivasi Samaj and Sanskriti ,Amrut
Prakashan, Aurangabad, First edition, 1993, p.87.
 Dams and tribal people in India- A paper by Amruta patwardhan
 http://timesofindia.indiatimes.com/india/India-uproots-most-people-for-
progress/articleshow/13792551.cms
 India Chronic Poverty report, 2011.
 India Chronic Poverty report 2011.
 (Source: As quoted in Planning Commission, Report of the Steering Committee on
Empowering the Scheduled Tribes For Tenth Five Plans", 2001, p.3 from Ministry of
Rural Development.)
 http://mhrd.gov.in/rte
 http://www.who.int/macrohealth/action/Report%20of%20the%20National%20Commissi
on.pdf
 COMPREHENSIVE NUTRITIONSURVEY IN MAHARASHTRA (CNSM)
 http://nutritionmissionmah.gov.in/Pdf/ICDS_Tribal_Rural_Project_Ranking_JAN_2013.
pdf
 http://mahatribal.gov.in/htmldocs/budget.html
 Source: Union Budget 2010-11: Which Way Now? CBGA, New Delhi /
 http://www.constitution.org/cons/india/const.html
 http://mahatribal.gov.in/pdf/PESA%20Draft%20Rule-%20PDF.pdf
 http://www.mahaforest.nic.in/act_rule_file/1290158276FRAAct2006.pdf
 The Health Agenda, Volume 2, Issue 3, July 2014.
 वसं तराव नाईक िवमु जाती व भट ा जमाती िवकास महामंडळ, महारा यां ची वे बसाईट.
 मराठी िव कोष
 http://mnsblueprint.org/m_02_04_qualityOfLifeBasicNeeds_tribalDevelopment.html

You might also like