Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 3

महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षजिकदृष्ट्या

मागासवगांकजरता आरक्षि अजिजियम, 2024 च्या


अंमलबिाविीच्या अिुषंगािे द्यावयाचे िात प्रमािपत्र
आजि िॉि जिजमलेअर प्रमािपत्र प्रदाि करण्याबाबत
मागगदशगक सूचिा ...

महाराष्ट्र शासि
सामान्य प्रशासि जवभाग
शासि पजरपत्रक िमांक - बीसीसी-2024/प्र.ि. 75/आरक्षि-5
मादाम कामा मागग, हु तात्मा रािगुरू चौक,
मंत्रालय, मुंबई-400032
जदिांक - 5 िुलै, 2024
संदभग-
१.सामान्य प्रशासि जवभाग, शासि पजरपत्रक ि.बीसीसी-2024/प्र.ि.75/आरक्षि-3 ,
जद.11 माचग 2024.
२.सामान्य प्रशासि जवभाग, शासि शुद्धीपत्रक ि.बीसीसी-2024/प्र.ि.75/आरक्षि-3,
जद.15 माचग 2024.
3. सामान्य प्रशासि जवभाग, शासि शुद्धीपत्रक ि.बीसीसी-2024/प्र.ि.75/आरक्षि-5,
जद. 28 िूि 2024.
4. महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षजिकदृष्ट्या मागासवगांकजरता आरक्षि अजिजियम, 2024

शासि पजरपत्रक -

महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षजिकदृष्ट्या मागासवगांकजरता आरक्षि


अजिजियम, 2024 जदिांक 26.02.2024 पासूि राज्यात अंमलात आला असूि याअन्वये
राज्याच्या जियंत्रिाखालील लोकसेवांमिील व पदांवरील सरळसेवांमिील जियुक्तीसाठी व
शैक्षजिक संस्ांमिील प्रवेशासाठी 10 टक्के आरक्षि जवजहत करण्यात आलेले आहे.
2. उपरोक्त संदभग ि. 2 अन्वये संदभग ि. 1 ये्ील शासि पजरपत्रकासोबतचे “पजरजशष्ट्ट-
अ” रद्द करूि “सुिारीत पजरजशष्ट्ट-अ” िुसार महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व
शैक्षजिकदृष्ट्या मागासवगांकजरता आरक्षि अजिजियम, 2024 च्या अंमलबिाविीच्या
अिुषंगािे द्यावयाचे िात प्रमािपत्र व िॉि जिजमलेअर प्रमािपत्र प्रदाि करण्याबाबत
मागगदशगक सूचिा दे ण्यात आलेल्या होत्या.
3. तद्िंतर, शासिािे संदभग ि.3 ये्ील जद. 28.06.2024 रोिीच्या शासि
पजरपत्रकान्वये सामाजिक व शैक्षजिकदृष्ट्या मागासवगग प्रवगाच्या उमेदवारांच्या सोयीसाठी
िात प्रमािपत्र (पजरजशष्ट्ट अ) व िॉि-जिमीलेयर प्रमािपत्र (पजरजशष्ट्ट- ब) सवतंत्र पद्धतीिे
दे ण्याबाबत मागगदशगक सूचिा जिगगजमत केलेल्या आहेत. त्ाजप, संदभग ि. 2 अन्वये यापूवी
जिगगजमत पजरजशष्ट्ट अ मिील िात प्रमािपत्र व िॉि-जिमीलेयर प्रमािपत्र या सदराखाली
जिगगजमत केलेली प्रमािपत्रे ही महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षजिकदृष्ट्या
मागासवगांकजरता आरक्षि अजिजियम, 2024 अस्सतत्वात आल्यािंतर जिगगजमत झालेली
असल्यािे सदर सवग प्रमािपत्रे यापुढेही वैि राहतील.
शासि पजरपत्रक िमांकः बीसीसी-2024/प्र.ि. 75/आरक्षि-5

4. सध्या राज्यात मोठया प्रमािात होत असलेल्या िोकर भरती तसेच शैक्षजिक प्रवेश
प्रजियां दरम्याि अशाप्रकारे जिल्हासतरावर प्रमािपत्र दे ण्यास अटकाव झाल्यास त्याचा
जवपरीत पजरिाम होण्याची व न्यायालयीि प्रकरिे उद्भवण्याची शक्यता आहे. सदर बाब
जवचारात घेता यापुढे संबंजित सक्षम प्राजिकारी, सवग जवभागीय आयुक्त/ जिल्हाजिकारी/सवग
जिवासी उप जिल्हाजिकारी/सवग तालुका दं डाजिकारी त्ा तहजसलदार यांिी एसईबीसी
प्रवगातील उमेदवार/ जवद्या्ी यांिा संदभग ि.3 सोबत िोडलेल्या पजरजशष्ट्ट “अ” व पजरजशष्ट्ट
“ब” मिील िमुन्यात जवहीत मुदतीत प्रमािपत्र उपलब्ि करुि दे ण्याबाबत आवश्यक
कायगवाही तातडीिे करावी.
5. सदर शासि पजरपत्रक महाराष्ट्र शासिाच्या www.maharashtra.gov.in या
संकेतस्ळावर उपलब्ि करण्यात आले असूि त्याचा संगिक संकेतांक
202407081519461707 असा आहे. हा आदे श जडिीटल सवाक्षरीिे साक्षांजकत करूि
काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदे शािुसार व िावािे.

KHALID BASHIR
Digitally signed by KHALID BASHIR AHMED ARAB
DN: c=IN, o=GOVERNMENT OF MAHARASHTRA, ou=GENERAL ADMINISTRATION
DEPARTMENT,
2.5.4.20=17b1bdae334a3efab8ffa330885658eb14b09969ecbab94b7f20dfd8f09f568

AHMED ARAB
b, postalCode=400032, st=Maharashtra,
serialNumber=07B8F5561DC2748763D4033D2E7A20C2FBDCE61F9601805A936FED
7CA35E329D, cn=KHALID BASHIR AHMED ARAB
Date: 2024.07.08 15:31:12 +05'30'

( खाजलद बी अरब )
सह सजचव, महारष्ट्र शासि
प्रत-
१) राज्यपाल यांचे प्रिाि सजचव,रािभवि, मलबार जहल, मुंबई.
२) मा. मुख्यमंत्री यांचे अ.मु.स./प्र.स./सजचव,मंत्रालय, मुंबई.
३) सवग मंत्री/राज्यमंत्री यांचे खािगी सजचव,
4) मा.जवरोिी पक्ष िेता, जविािसभा, जविािभवि, मुंबई.
5) मा. जवरोिी पक्ष िेता, जविािपजरषद, जविािभवि, मुंबई
6) सवग जविािसभा/जविािपजरषद सदसय/संसद सदसय
7) मा. मुख्य सजचव, महाराष्ट्र राज्य.
8) अपर मुख्य सजचव (सेवा),सामान्य प्रशासि जवभाग मंत्रालय, मुंबई.
9) अपर मुख्य सजचव, महसूल व वि जवभाग, मंत्रालय, मुंबई
10)अपर मुख्य सजचव, कृषी व पदु म जवभाग, मंत्रालय, मुंबई.
१1) प्रिाि सजचव, उच्च व तंत्रजशक्षि जवभाग, मंत्रालय, मुंबई
१2) प्रिाि सजचव, शालेय जशक्षि जवभाग, मंत्रालय, मुंबई.
१3) प्रिाि सजचव, जविी व न्याय जवभाग, मंत्रालय, मुंबई.
१4) प्रिाि सजचव, इतर मागास व बहु िि कल्याि जवभाग, मंत्रालय, मुंबई.
१5) सजचव, वैद्यकीय जशक्षि व औषिी द्रव्ये जवभाग, िी.टी. हॉस्सपटल, मुंबई.
१6) सजचव, सामाजिक न्याय व जवशेष सहाय्य जवभाग, मंत्रालय, मुंबई-
१7) सजचव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई.
18) महालेखापाल, महाराष्ट्र-१. मुंबई.
19) महालेखापाल, महाराष्ट्र-२, िागपूर,
पृष्ट्ठ 3 पैकी 2
शासि पजरपत्रक िमांकः बीसीसी-2024/प्र.ि. 75/आरक्षि-5

20) अजिदाि व लेखा अजिकारी, मुबई


२1) मुख्य महािगर दं डाजिकारी,
२2) सवग जवभागीय आयुक्त.
२3) सवग जिल्हाजिकारी,
२4) सवग उप जवभागीय दं डाजिकारी (महसूल) त्ा उप जवभागीय अजिकारी,
२5) सवग तालुका कायगकारी दं डाजिकारी त्ा तहजसलदार,
२6) प्रबंिक, उच्च न्यायालय, मूळ न्याय शाखा, मुंबई
२7) प्रबंिक, उच्च न्यायालय, मूळ न्याय अपील शाखा, मुंबई.
28) प्रबंिक, उच्च न्यायालय, मूळ न्याय शाखा, खंडपीठ िागपूर.
29) प्रबंिक, उच्च न्यायालय, मूळ न्याय अपील शाखा, िागपूर,
३0) प्रबंिक, उच्च न्यायालय, मूळ न्याय शाखा, खंडपीठ छत्रपती संभािीिगर,
३1) प्रबंिक, उच्च न्यायालय, मूळ न्याय अपील शाखा, खंडपीठ छत्रपती संभािीिगर,
३2) आयुक्त, समािकल्याि, महाराष्ट्र राज्य, पुिे.
३3) महासंचालक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोिि व प्रजशक्षि संस्ा, पुिे
३4) संचालक, जविाभि संचालिालय, महाराष्ट्र राज्य, पुिे.
३5) संचालक, उच्च तंत्र जशक्षि, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
३6) संचालक, माध्यजमक जशक्षि, महाराष्ट्र राज्य, पुिे,
३7) संचालक, प्रा्जमक जशक्षि, महाराष्ट्र राज्य, पुिे,
38) सदसय सजचव, राज्य मागासवगग आयोग, पुिे,
39) सवग मंत्रालयीि जवभाग त्यांिा जविंती करण्यात येते की, त्यांिी त्यांच्या अजिपत्याखालील
सवग जवभाग प्रमुख/कायालय प्रमुख यांिा याबाबतच्या सूचिा द्याव्यात,
40) सवग प्रादे जशक उपायुक्त, समािकल्याि जवभाग/सवग सहाय्यक आयुक्त, समािकल्याि
४1) सवग जिल्हा पजरषदांचे मुख्य कायगकारी अजिकारी,
४2) सवग जिल्हा पजरषदाचे समािकल्याि अजिकारी
४3) सवग अध्यक्ष/सदसय सजचव, जिल्हा िात प्रमािपत्र पडताळिी सजमती
४4) महासंचालक, माजहती व ििसंपकग महासंचालिालय, मंत्रालय, मुंबई.
४5) जिवड िसती, आरक्षि-5.

पृष्ट्ठ 3 पैकी 3

You might also like