Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 9

राज्यातील ६5 वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ

नागररकाांना त्याांच्या दैनांरदन जीवनात सामान्य


स्थितीत जगण्यासाठी आरि त्याांना वयोमानपरत्वे
येिाऱ्या अपांगत्व, अशक्तपिा यावर उपाययोजना
करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने/उपकरिे
खरेदी करिेकररता तसेच मनःथवाथि केंद्र,
योगोपचार केंद्र इ. द्वारे त्याांचे मानरसक थवाथि
अबारधत ठे वण्यासाठी राज्यात “मुख्यमांत्री वयोश्री
योजना” राबरवण्यास मान्यता दे िे बाबत.

महाराष्र शासन
सामारजक न्याय व रवशेर्ष सहाय्य रवभाग
शासन रनिणय क्रमाांक:- ज्येष्ठना-20२२/प्रक्र.३४४/सामासु
मांत्रालय, रवथतार, मुांबई- 400032
रदनाांक :- 6 फेब्रुवारी, 20२४

प्रथतावना -
सन २०११ च्या जनगिनेनुसार महाराष्राची एकूि लोकसांख्या 11.24 कोटी इतकी
आहे. त्यापैकी सद्यस्थितीत ६5 वर्षे व त्यावरील अांदारजत एकूि १०-१२ टक्के ज्येष्ठ नागररक (१.25
- १.50 कोटी) आहेत. त्यापैकी मोठ्या प्रमािात ज्येष्ठ नागररकाांना कोित्या ना कोित्या अपांगत्वाचा
सामना करावा लागतो. सदर बाब रवचारात घेवून केंद्र शासनाने दाररद्रय रेर्षेखालील सांबांरधत
रदवयाांग/दु बणलताग्रथत ज्येष्ठ नागररकाांसाठी शारररीक अक्षमतेनुसार सहाय्य साधने/उपकरिे
पुररवण्याची वयोश्री योजना सुरु केली आहे. त्यानुसार अशा ज्येष्ठ नागररकाांना सरक्रय जीवनात
आिण्यासाठी आरि गरतशीलता, सांप्रेर्षि आरि मोकळे पिाने जीवन जगता यावे, यासाठी उपकरिे
प्रदान करून तसेच मन:थवाथि केंद्र,योगोपचार केंद्र इ. द्वारे त्याांचे मानरसक तिा कौटु ां रबक थवाथि
अबारधत ठे वून वयोमानानुसार अनुकूल समाज रनमाि करण्यासाठी केंद्र पुरथकृत योजनेच्या धतीवर
राज्यात “मुख्यमांत्री वयोश्री योजना”राज्यात राबरवण्याची बाब शासनाच्या रवचाराधीन होती.

शासन रनिणय :-
राज्यातील ६5 वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागररकाांना त्याांच्या दै नांरदन जीवनात सामान्य
स्थितीत जगण्यासाठी आरि त्याांना वयोमानपरत्वे येिाऱ्या अपांगत्व, अशक्तपिा यावर उपाययोजना
करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने/उपकरिे खरेदी करिेकररता तसेच मनःथवाथि केंद्र,
योगोपचार केंद्र इ. द्वारे त्याांचे मानरसक थवाथि अबारधत ठे वण्यासाठी राज्यात “मुख्यमांत्री वयोश्री
योजना” राबरवण्यास मा. मांरत्रमांडळाने रदलेल्या मान्यतेनुसार शासन मान्यता दे ण्यात येत आहे .

१. योजनेचे नाव :- मुख्यमांत्री वयोश्री योजना


२. सदर योजनेचे ध्येय व उरिष्ट :-
शासन रनिणय क्रमाांकः ज्येष्ठना-20२२/प्रक्र.३४४/सामासु

राज्यातील ६5 वर्षे वय व त्यावरील जेष्ठ नागररकाांना त्याांच्या दै नांरदन जीवनात सामान्य स्थितीत
जगण्यासाठी आरि त्याांना वयोमानपरत्वे येिाऱ्या अपांगत्व, अशक्तपिा यावर उपाययोजना करण्यासाठी
आवश्यक सहाय्य साधने/उपकरिे खरेदी करिेकररता तसेच मनःथवाथि केंद्र, योगोपचार केंद्र इ. द्वारे
त्याांचे मानरसक थवाथि अबारधत ठे वण्यासाठी प्रबोधन व प्ररशक्षिाकररता एकवेळ एकरकमी रु. ३०००/-
पात्र लाभार्थ्यांच्या बँकेच्या वैयस्क्तक आधार सांलग्न बचत खात्यात िेट लाभ रवतरि (D.B.T.)
प्रिालीद्वारे लाभ प्रदान करिे.
3. योजनेचे थवरूप:-
सदर योजनेअांतगणत पात्र वृद्ध लाभार्थ्यांना त्याांच्या शारीररक असमिणतता/+ दु बणलतेनुसार
सहाय्यभूत साधने/ उपकरिे खरेदी करता येतील. उदा:-
चष्मा
श्रवियांत्र
रायपॉड, स्थटक वहील चेअर
फोल्ल्डग वॉकर
कमोड खुची
रन-ब्रेस
लांबर बेल्ट
सवाइकल कॉलर इ.

तसेच केंद्र शासनाच्या कार्ममक रवभागाद्वारे नोंदिीकृत करण्यात आलेले तसेच राज्य शासनाद्वारे नोंदिी
करण्यात आलेल्या योगोपचार केंद्र, मन:थवाथि केंद्र, मनशक्ती केंद्र / प्ररशक्षि केंद्र येिे सहभागी होता
येईल.

4. रनधी रवतरि/अिणसहाय्य:-

(i) राज्य शासनातफे १००%. अिणसहाय्य उपलब्ध करून दे ण्यात येईल.

(ii) िेट लाभ रवतरि (D.B.T.) प्रिाली द्वारे रु.३०००/- च्या मयादे त रनधी रवतरि करण्यात येईल.

(iii) रशबीराचे आयोजन करिे :-

सावणजरनक आरोग्य रवभागाांतगणत प्रािरमक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, उपरजल्हा रुग्िालय


याांच्यामाफणत आरोग्य यांत्रिेचे जाळे राज्याच्या कानाकोपऱ्यात पसरलेले आहे. असांसगणजन्य रोग सवेक्षि
(पॉप्युलेशन बेथड स्थक्रननग) व 'माझे कुटु ां ब माझी जबाबदारी' अरभयानाअांतगणत ज्येष्ठ नागररकाांची सवेक्षि
व स्थक्रननग घरोघरी जाऊन करण्यात येते. अशाप्रकारे सावणजरनक आरोग्य रवभागाच्या यांत्रिेमाफणत त्या
रवभागाच्या सवेक्षिासोबत या योजनेच्या लाभार्थ्यांची तपासिी करण्यात येईल.

पृष्ठ 9 पैकी 2
शासन रनिणय क्रमाांकः ज्येष्ठना-20२२/प्रक्र.३४४/सामासु

5. लाभार्थ्यांची तपासिी, प्रवास, अल्पोपहार, कायालयीन खचण, पात्र लाभािी याांची नोंदिी,
दथतावेज हाताळिी, कागदपत्र तपासिी करुन त्याांना िेट लाभ (D.B.T.) वदारे रवतररत करिे. तसेच
लाभार्थ्यास लाभ प्रमािपत्र वाटप करिे कररता प्रती लाभािी रू. २००/- अांदाजे खचण अपेरक्षत आहे.

६. योजनेची अांमलबजाविी :-

(i) ज्येष्ठ नागररकाांना आवश्यक सहाय्य व रवशेर्ष आर्मिक सहाय्य अनुदान िेट लाभ रवतरि (D.B.T.)

प्रिालीद्वारे अदा करण्याकररता सामारजक न्याय व रवशेर्ष सहाय्य रवभाग, मांत्रालय, आयुक्त
समाजकल्याि रवभाग, पुिे आरि रजल्हा थतरावरील अांमलबजाविी सरमती याांचा सहभाग असेल.

(ii) सामारजक न्याय व रवशेर्ष सहाय्य रवभाग, योजनेच्या अांमलबजाविीवर दे खरे ख व रनयांत्रि करे ल.

७. राज्य नोडल एजन्सी / यांत्रिा :-

प्रथतुत योजनेसाठी लाभार्थ्यांची रनवड करिे, लाभार्थ्यांकडू न आवश्यक कागदपत्राांची तपासिी करिे,
लाभार्थ्यांचे आधार क्रमाांक, बँक खाते याांची मारहती गोळा करिे इ. कामे नोडल एजन्सी/केंद्रीय सामारजक
उपक्रम सांथिा (CPSU) याांच्या माध्यमातून आयुक्त, समाजकल्याि पुिे याांच्याद्वारे पार पाडण्यात येईल.

सदर योजनेअांतगणत लाभार्थ्यांची रनवड, योजनेची अांमलबजाविी आरि दे खरेख करण्याच्या


उिेशाने ग्रामीि भागाकरीता रजल्हारधकारी व शहरी भागाकरीता आयुक्त, महानगरपारलका याांच्या
अध्यक्षतेखाली पुढीलप्रमािे सरमती गठीत करण्यात येईल.

अ ) महानगरपारलका थतर :

अध्यक्ष :- आयुक्त, महानगरपारलका


सदथय:- वैद्यकीय अरधकारी, महानगरपारलका,मरहला व बालरवकास
अरधकारी
सदथय सरचव:- सहाय्यक आयुक्त, समाज कल्याि

ब) रजल्हा थतर :-

अध्यक्ष :- रजल्हारधकारी
सह-अध्यक्ष:- मुख्य कायणकारी अरधकारी, रजल्हा पररर्षद
सदथय - रजल्हा आरोग्य अरधकारी, रजल्हा पररर्षद, रजल्हा शल्य
रचरकत्सक, आरोग्य रवभाग, सहसांचालक/समकक्ष अरधकारी
मरहला व बालरवकास
सदथय सरचव :- सहाय्यक आयुक्त, समाजकल्याि/रजल्हा समाजकल्याि
अरधकारी

पृष्ठ 9 पैकी 3
शासन रनिणय क्रमाांकः ज्येष्ठना-20२२/प्रक्र.३४४/सामासु

८. लाभार्थ्यांच्या पात्रतेचे रनकर्ष :-

अ) सदर योजनेतांगणत लाभािी वयक्ती राज्यातील ज्येष्ठ नागररक (ज्या नागररकाांनी


रद.३१.१२.२०२३ अखेर पयणन्त वयाची ६5 वर्षे पूिण केली असतील, असे नागररक पात्र समजण्यात
येतील). ज्या वयक्तींचे वय ६5 वर्षे आरि त्याहू न अरधक आहे त्या वयक्तींकडे आधार काडण असिे आवश्यक
आहे नकवा आधार काडण साठी अजण केलेला असावा आरि आधार नोंदिीची पावती असिे आवश्यक आहे.
जर लाभार्थ्यांकडे आधार काडण नसेल, आरि थवतांत्र ओळख दथतऐवज असतील, तर ते ओळख
पटरवण्यासाठी थवीकाराहण असेल.

आ) लाभािी पात्रतेसाठी रजल्हा प्रारधकरिाकडू न प्रमािपत्र नकवा बीपीएल रेशन काडण नकवा
राष्रीय सामारजक सहाय्य कायणक्रमाांतगणत इांरदरा गाांधी राष्रीय वृद्धापकाळ रनवृ्ीवेतन योजनेअांतगणत

नकवा राज्य/केंद्रशारसत सरकारच्या इतर कोित्याही पेन्शन योजनेअांतगणत वृद्धापकाळ


रनवृ्ीवेतन रमळाल्याचा पुरावा सादर करू शकतो.

इ) उत्पन्न मयादा - लाभार्थ्याचे कौटु ां रबक वार्मर्षक उत्पन्न रु.२ लाखाच्या आत असावे.याबाबतचे
लाभार्थ्यांने थवयांघोर्षिापत्र सादर करिे आवश्यक राहील.

ई) सदर वयक्तीने मागील ३ वर्षात थिारनक थवराज्य सांथिा आरि सरकारद्वारे रनयांरत्रत
सावणजरनक उपक्रमाांसरहत कोित्याही सरकारी स्त्रोताांकडू न तेच उपकरि रवनामूल्य प्राप्त केले
नसावे. याबाबतचे लाभार्थ्याने थवयां घोर्षिापत्र सादर करिे आवश्यक राहील. मात्र दोर्षपूिण
/अकायणक्षम उपकरिे इत्यादींच्या बदलीला अपवाद म्हिून परवानगी रदली जाऊ शकते .

उ) पात्र लाभार्थ्यांच्या बँकेच्या वैयक्तीक आधार सांलग्न बचत खात्यात रु. 3000/- िेट लाभ
रवतरि प्रिालीद्वारे रवतरीत झाल्यावर सदर योजनेअांतगणत रवहीत केलेली उपकरिे खरेदी
केल्याचे तसेच मनःथवाथि केंद्राद्वारे प्ररशक्षि घेतल्याचे लाभार्थ्यांचे दे यक (Invoice) प्रमािपत्र
30 रदवसाांच्या आत सांबांरधत सहाय्यक आयुक्त, समाजकल्याि याांच्याकडू न प्रमारित करुन
सांबांरधत केंद्रीय सामारजक उपक्रम (CPSU) सांथिेमाफणत रवकरसत पोटण लवर 30 रदवसाांच्या
आत अपलोड करिे आवश्यक राहील. अन्यिा लाभार्थ्यांकडू न सदर रक्कम वसूल करण्यात
येईल.

ऊ) रनवड / रनरित केलेल्या रजल्हयात, लाभार्थ्यांच्या सांख्येपैकी ३० टक्के मरहला असतील.

योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे :

१. आधारकाडण /मतदान काडण


२. राष्रीयकृत बँकेची बँक पासबुक झेरॉक्स
३. पासपोटण आकाराचे २ फोटो
४. थवयां-घोर्षिापत्र
५. शासनाने ओळखपत्र पटरवण्यासाठी रवहीत केलेली अन्य कागदपत्रे
पृष्ठ 9 पैकी 4
शासन रनिणय क्रमाांकः ज्येष्ठना-20२२/प्रक्र.३४४/सामासु

९. पोटण ल तयार करिे :-

राष्रीय वयोश्री योजनेच्या धतीवर सदर योजनेचे नवीन थवतांत्र पोटण ल महाराष्र मारहती
तांत्रज्ञान महामांडळाकडू न रवकरसत करण्यात येईल.

१०. योजनेबिल जागरुकता रनमाि करिे:

राज्य शासनाच्या मान्यतेने/सहमतीने अांमलबजाविी यांत्रिा या योजनेची वयापक प्ररसद्धी


करतील. जेिेकरुन लाभािी आरि त्याांच्या कुटु ां रबयाांमध्ये तसेच सामान्य जनतेमध्ये योजनेचे अस्थतत्व
आरि त्याअांतगणत उपलब्ध असलेल्या लाभाांबिल पुरेशी जागरूकता रनमाि होईल.

११. रनयांत्रि आरि मूल्यमापन:-

सामारजक न्याय व रवशेर्ष सहाय्य रवभागाद्वारे या योजनेचे रनयांत्रि केले जाईल. रवभागाद्वारे या
कायणक्रमाचे मूल्यमापन अांमलबजाविीच्या एक वर्षानांतर आयुक्त, समाजकल्याि पुिे याांचेमाफणत केले
जाईल.

अजण प्ररक्रया, छाननी, रवतरि पद्धती ई. औपचाररकता अांमलबजाविी एजन्सीवदारे रनरित केल्या
जातील.

१२. आर्मिक भार :-

(अ) िे ट लाभ खचण:- सन २०११ च्या जनगिनेनुसार महाराष्राची एकूि लोकसांख्या 11.24 कोटी इतकी

आहे. त्यापैकी सद्यस्थितीत ६5 वर्षे व त्यावरील अांदारजत एकूि १०-१२ टक्के (१.25 - १.50 कोटी) ज्येष्ठ
नागररक आहेत. त्यापैकी प्रायोरगक तत्वावर वृदधापकाळाने ग्रथत व वृदधापकाळ सांबांधीत अपांगत्वाने ग्रथत
तसेच मानरसक अथवाथिाने रपडीत अांदाजे १२.५ ते १५ लक्ष राज्यातील ज्येष्ठ नागरीकाांना या योजनेचा
लाभ दे िे अपेरक्षत आहे. यासाठी प्रत्येक पात्र लाभािीमागे रु. ३००० प्रतीवर्षण एकरकमी अदा करिे अपेरक्षत
आहे. त्यानुसार िेट लाभ रवतरि (D.B.T.) कररता [ १५,००,००० x ३००० = ४५०,००,००,०००] (अक्षरी
रुपये चारशे पन्नास कोटी फक्त) इतका कमाल अांदारजत खचण असेल.

(ब) नोडल एजन्सी खचण :-

प्रती लाभािी खचण रुपये २००/- प्रमािे (१५,००,००० x २०० = रु.३०,००,००,०००/-) (अक्षरी

रुपये तीस कोटी फक्त) इतका कमाल अांदारजत खचण असेल.

अांमलबजाविी सांथिा, नोडल एजन्सी / केंद्रीय सामारजक उपक्रम सांथिा (CPSU) याांच्याद्वारे लाभािी
सांबांधीत सवण कामे व िेट लाभ रवतरि (D.B.T.) प्ररक्रया द्वारे पार पाडू न होईल.

कामाांचे थवरूप :-
पात्र लाभार्थ्यांची कागदपत्रे तपासिी
आधार प्रमािीकरि

बँक खाते व आधार जोडिी

पृष्ठ 9 पैकी 5
शासन रनिणय क्रमाांकः ज्येष्ठना-20२२/प्रक्र.३४४/सामासु

रवभागाशी समन्वयन करिे

दे य रक्कम िेट लाभ रवतरि (DBT) द्वारे खात्यात वळती करिे.

(क) रशबीर आयोजन :-

सावणजरनक आरोग्य रवभागाांतगणत प्रािरमक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, उपरजल्हा रुग्िालय याांच्यामाफणत
आरोग्य यांत्रिेचे जाळे राज्याच्या कानाकोपऱ्यात पसरलेले आहे. असांसगणजन्य रोग सवेक्षि (पॉप्युलेशन
बेथड स्थक्रननग) व माझे कुटु ां ब माझी जबाबदारी अरभयानाअांतगणत ज्येष्ठ नागररकाांची सवेक्षि व स्थक्रननग
घरोघरी जाऊन करण्यात येते. अशाप्रकारे सावणजरनक आरोग्य रवभागाच्या यांत्रिेमाफणत त्या रवभागाच्या
सवेक्षिासोबत या योजनेच्या लाभार्थ्यांची तपासिी करण्यात येईल.

सदर योजनेकररता प्रथतारवत खचण पुढीलप्रमािे -

अ. क्र. तपशील प्रथतारवत खचण (रक्कम लक्ष मध्ये )


१ िेट लाभ रवतरि खचण (१५ लाख लाभािी याांना ४५0००.00
प्ररत रु. ३ हजार प्रमािे)
२ नोडल एजन्सी खचण ३०००.00
३ रशबीर आयोजन खचण 00.00
एकूि 48०००.00
(अक्षरी रक्कम रू.चारशे ऐशी कोटी फक्त)

१३. लेखापरीक्षि:-

अांमलबजाविी करिाऱ्या एजन्सीचे खाते सांदभात वेळोवेळी सुधाररत केलेल्या जनरल


फायनान्स रुल (G.F.R.2017) च्या तरतुदीनुसार लेखापरीक्षिाच्या अधीन असतील.

१४. सदर योजनेकररता वार्मर्षक अांदाजे रू.480.00 कोटी इतक्या खचास मान्यता दे ण्यात येत
आहे. सदर योजनेच्या खचासाठी थवतांत्रपिे लेखारशर्षण घेण्यात येईल. सद्य:स्थितीत मुख्यमांत्री वयोश्री
योजनेंतगणतचा सन 2023-2024 या आर्मिक वर्षातील खचण भागरवण्यासाठी या रवभागाच्या अनुसूरचत
जाती उपयोजनेतांगणत "भारतरत्न डॉ. बाबासाहेब आांबेडकर सामारजक रवकास योजना" (लेखारशर्षण
2225-एफ-085) या राज्यथतरीय योजनेमधील अिणसांकल्पीत रनधी “मुख्यमांत्री वयोश्री योजने”
कररता पुनर्मवरनयोजनाद्वारे या रवभागाच्या “वृध्द व अपांगासाठी गृहे” या योजनेतांगणतच्या 2235-1432
या लेखारशर्षातांगणत उपलब्ध करण्यात येईल.

15. सदर योजनेच्या अांमलबजाविीच्या अनुर्षांगाने सदर शासन रनिणयासोबतच्या परररशष्ट-१ व


परररशष्ट-२ प्रमािे इतर सवणसाधारि मागणदशणक तत्वे असतील.

१6. सदर शासन रनिणय मा. मांरत्रमांडळाच्या मान्यतेने रद.05 फेब्रुवारी,2024 च्या बैठकीत
घेण्यात आलेल्या रनिणयानु सार रनगणरमत करण्यात येत आहे.
पृष्ठ 9 पैकी 6
शासन रनिणय क्रमाांकः ज्येष्ठना-20२२/प्रक्र.३४४/सामासु

17. सदर शासन रनिणय महाराष्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या


सांकेतथिळावर उपलब्ध असून त्याांचा साांकेताांक 202402061943344722 असा आहे. सदर आदे श
रडजीटल थवाक्षरीने साक्षाांरकत करून काढण्यात येत आहे.
महाराष्राचे राज्यपाल याांच्या आदे शानुसार व नावाांने,
सहपत्र- परररशष्ट- 1 & 2
RAVINDRA
Digitally signed by RAVINDRA SHIVAJI GORVE
DN: c=IN, o=GOVERNMENT OF MAHARASHTRA, ou=SOCIAL JUSTICE AND
SPECIAL ASSISTANCE DEPARTMENT,
2.5.4.20=1cf45fecc49d779b77cc40d48a47afd9acce3cf6f847a274fe9ee5ec9

SHIVAJI GORVE
ed23094, postalCode=400032, st=Maharashtra,
serialNumber=5BF9529B988B3F5AE0952D00630DA49F825A8ED30F32967
CC2872941AFCC0742, cn=RAVINDRA SHIVAJI GORVE
Date: 2024.02.06 19:43:49 +05'30'

( रनवद्र गोरवे )
उप सरचव, महाराष्र शासन

प्ररत,
मा.राज्यपाल याांचे प्रधान सरचव, राजभवन, मुांबई
मा. मुख्यमांत्री याांचे अपर मुख्य सरचव, मांत्रालय, मुांबई
मा. मांत्री (सवण) याांचे खाजगी सरचव, मांत्रालय, मुांबई
मा. रवरोधी पक्षनेता, रवधानपररर्षद/रवधानसभा, महाराष्र रवधानमांडळ सरचवालय, रवधानभवन, मुांबई
सवण मा. रवधानपररर्षद /रवधानसभा सदथय, रवधानमांडळ, रवधानभवन, मुांबई-२१.
मा. मुख्य सरचव याांचे वररष्ठ थवीय सहाय्यक, मांत्रालय, मुांबई
सवण अ.मु.स./प्र.सरचव/सरचव,मांत्रालय मुांबई
प्रधान सरचव, रवधानमांडळ सरचवालय, रवधानभवन, मुांबई.
मुख्य कायणकारी अरधकारी, राज्य आरोग्य हमी सोसायटी, वरळी, मुांबई
महासांचालक, मारहती व जनसांपकण महासांचालनालय, मुांबई
सांचालक, सावणजरनक आरोग्य, महाराष्र राज्य
आयुक्त, समाजकल्याि, महाराष्र राज्य,पुिे
आयुक्त, रदवयाांग कल्याि, महाराष्र राज्य,पुिे
सवण आयुक्त, महानगरपारलका
सवण रजल्हारधकारी
सवण मुख्य कायणकारी अरधकारी, रजल्हा पररर्षद
सवण प्रादे रशक उपायुक्त, समाजकल्याि
सवण सहाय्यक आयुक्त, समाजकल्याि /रजल्हा समाजकल्याि अरधकारी
महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता) (लेखा पररक्षा) महाराष्र, मुांबई/नागपूर
सवण रजल्हा कोर्षागार अरधकारी
सांचालक, मारहती व तांत्रज्ञान महामांडळ,मुांबई
अरधष्ठाता, शासकीय वैद्यरकय महारवद्यालये व रुग्िालये (सवण)
सांचालक, नगरपररर्षद प्रशासन सांचालनालय,मुांबई.
सहसरचव (अिणसांकल्प / अजाक), सामारजक न्याय व रवशेर्ष सहाय्य रवभाग, मांत्रालय, मुांबई
सवण रजल्हा आरोग्य अरधकारी/रजल्हा शल्य रचरकत्सक
रजल्हा मरहला बालरवकास अरधकारी
रनवडनथती

पृष्ठ 9 पैकी 7
शासन रनिणय क्रमाांकः ज्येष्ठना-20२२/प्रक्र.३४४/सामासु

परररशष्ट - 1
मागणदशणक तत्वे

(i) नोंदिीकृत लाभार्थ्यांची कागदपत्रे तपासिी, आधार प्रमािीकरि, हमीपत्र, बँक नलकेज इत्यादी तपासून
रशरबरा कररता नेमन
ू रदलेल्या प्रारधकृत अरधकाऱ्याांमाफणत प्रमारित करून घेण्यात येईल व सदरील डाटा
ऑनलाइन पद्धतीने व ऑफलाईन पद्धतीने जतन करण्यात येईल.

(ii) मूल्यमापन पूिण झाल्यानांतर लाभार्थ्यांना E-Token प्रदान करण्यात येईल. तसेच ऑफलाईन पद्धती
कररता नोंदिी पावती प्रदान करण्यात येईल.

(iii) रजल्हा / महापारलका थतरावरील मूल्यमापन कायण पूिण पार पाडल्यानांतर सदरील पात्र लाभार्थ्यांची
मारहती ऑनलाईन तसेच ऑफलाइन पद्धतीने आयुक्त, समाज कल्याि, पुिे / सामारजक न्याय व रवशेर्ष
सहाय्य रवभाग, मांत्रालय, मुांबई याांच्याकडे PSU द्वारे सादर करण्यात येईल.

(iv) पात्र लाभार्थ्यांची यादी, नाव, फोटो व नलग तसेच नाव, बँक खाते, आधार क्रमाांक, बीपीएल काडण क्रमाांक
इ.तपशीलवार मारहती आयुक्तालयामाफणत वेबसाईटवर उपलब्ध करून दे ण्यात येईल.

(v) तक्रार रनवारि, अरभप्राय इ. सेवा प्रदान करण्यासाठी रवभागाद्वारे थवतांत्र यांत्रिा तयार करण्यात येईल.
(IVR System, Toll free क्रमाांक इ. )

पृष्ठ 9 पैकी 8
शासन रनिणय क्रमाांकः ज्येष्ठना-20२२/प्रक्र.३४४/सामासु

परररशष्ट - 2

: सहाय्य प्रदान करण्यासाठी मागणदशणक तत्वे :

(a) आयुक्त, समाज कल्याि, पुिे हे रजल्हाथतरीय अांमलबजाविी सरमतीद्वारे सांभावय लाभार्थ्यांची
ओळख/शहारनशा करून घेईल आरि योजनेअांतगणत नमूद केलेल्या सवण मागणदशणक तत्वे / अटी इत्यादीची
खात्री केल्यानांतर लाभार्थ्यांची यादी अांरतम करे ल.

(b) CPSU द्वारे लाभार्थ्यांकडू न सदरील प्राप्त रक्कम नेमून रदलेल्या प्रयोजनाकररता वापरण्यात येईल असे
थवयांघोर्षिापत्र प्राप्त करून घ्यावे व राष्रीय योजनेचा / केंद्र पुरथकृत समकक्ष योजनेचा लाभ घेतला
नसल्याचे दे खील त्यात नमूद करून घ्यावे.

(c) योजनेच्या अांमलबजाविीची तपासिी करण्याचा अरधकार सामारजक न्याय रवभागास असेल.

(d) योजनेअांतगणत प्राप्त रनधीसाठी थवतांत्र खाते उघडण्यात येईल. तसेच योजनेअत
ां गणत कायास्न्वत
होण्यासाठी रनधी थवतांत्र बँक खात्यात ठे वला जाऊ शकतो.

(e) पात्र लाभार्थ्यांना D.B.T. द्वारे रक्कम प्रदान करण्यात येईल. तसेच अखर्मचक रक्कम, D.B.T. मधील
अडचिींमुळे लाभार्थ्यांच्या खात्यात जमा न झालेली रक्कम रवभागाच्या खात्यात जमा करण्यात येईल.

(f) आर्मिक वर्षाचे खाते आर्मिक वर्षण सांपल्यानांतर सहा मरहन्याांच्या आत नकवा पुढील मांजुरी यापैकी जे आधी
असेल, जे उपयोरगता प्रमािपत्र आरि अांमलबजाविी यांत्रिेच्या सक्षम अरधकाऱ्याने थवाक्षरी केलेल्या
लेखा परररक्षत खात्याांद्वारे प्रथतुत केले जातील.

*********

पृष्ठ 9 पैकी 9

You might also like