केंद्र शासनाच्या त्रि-भाषा सूत्रानुसार राज्यातील केंद्र शासनाची कार्यालये, बँका, विमा कंपन्या, रेल्वे इत्यादीमध्ये इंग्रजी व हिंदीबरोबरच मराठीचा वापर करणेबाबत
मराठी ही भारताच्या २२ अधिकृ त भाषांपैकी एक आहे. मराठी महाराष्ट्र राज्याची अधिकृ त तर गोवा राज्याची सहअधिकृ त भाषा आहे. २०११ च्या जनगणनेनुसार, भारतात मराठी भाषकांची एकू ण लोकसंख्या सुमारे १४ कोटी आहे. मराठी मातृभाषा असणाऱ्या लोकांच्या संख्येनुसार मराठी ही जगातील दहावी व भारतातील तिसरी भाषा आहे.
Marathi is one of the 22 official languages o f India. Marathi is
the official language of the state of Maharashtra and co- official language of the state of Goa. According to the 2011 census, the total population of Marathi speakers in India is around 14 crore. Marathi is the tenth largest language in the world and the third largest in India in terms of the number of people whose mother tongue is Marathi.
केंद्र शासनाच्या त्रि-भाषा सूत्रानुसार राज्यातील केंद्र शासनाची कार्यालये, बँका, विमा कंपन्या, रेल्वे इत्यादीमध्ये इंग्रजी व हिंदीबरोबरच मराठीचा वापर करणेबाबत