NO NPA CERTIFICATE

You might also like

Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 2

वीजदर सवलत योजनेतील NPA

प्रमाणपत्राची अट रद्द करणेबाबत.

महाराष्ट्र शासन
सहकार, पणन व वस्त्रोद्योग ववभाग
शासन वनणणय क्रमाांक: सपववव-41012/19/2023-DESKTEX5
मांत्रालय, मांबई ४०० ०३२.
वदनाांक :-21 जलै, 2023
वाचा :-
1) शासन वनणणय, सहकार,पणन व वस्त्रोद्योग ववभाग, क्र. धोरण-२०१7/प्र.क्र.6/टे क्स-5,
वदनाांक 15 फेब्रवारी, 2018.
2) शासन वनणणय, सहकार,पणन व वस्त्रोद्योग ववभाग, क्र. धोरण-२०१8/प्र.क्र.1649/टे क्स-5,
वदनाांक 21 विसेंबर, 2018.
3) शासन वनणणय, सहकार,पणन व वस्त्रोद्योग ववभाग, क्र. धोरण-२०१8/प्र.क्र.1649/टे क्स-5,
वदनाांक 22 ऑक्टोबर, 2021.

प्रस्तावना :-
राज्याचे वस्त्रोद्योग धोरण २०१८-२३ ची अांमलबजावणी करताना २७ अश्वशक्तीपेक्षा कमी व २७
अश्वशक्तीपेक्षा जास्त जोिभार असलेले यांत्रमाग घटक, सहकारी सूतवगरणी, प्रवक्रया उद्योग, खाजगी
सूतवगरणी, वनटींग, होजीअरी आवण गारमेंटींग इत्यादी सवण वस्त्रोद्योग घटकाांना वीज दर सवलत
सांदभाधीन क्र.2 अन्वये सरु करण्यात आली आहे . वीज दर सवलत योजनेच्या शासन वनणणयात नमद
केल्यानसार वीज दर सवलत वमळण्यासाठी सांबवां धत वस्त्रोद्योग घटकाने आयक्त (वस्त्रोद्योग), याांच्या
वेबसाईटवर ऑनलाइन अजण सादर करणे आवश्यक आहे . वस्रोद्योगाकरीता वीज दर अनदान योजनेत
चालू असलेले गैरप्रकार थाांबववण्यासाठी वस्रोद्योग प्रकल्पाांच्या वीज सवलत मागणीच्या प्रस्तावाांची सखोल
तपासणी व्हावी व होणाऱ्या गैरप्रकार थाांबववण्यासाठी उपाययोजना करण्याच्या अनषांगाने सांदभाधीन क्र.3
येथील शासन वनणणय वनगणवमत करण्यात आला होता. सदर शासन वनणणयानसार प्रकल्प NPA झाला
नसल्याची खात्री करणेसाठी त्यासाठीचे बँकेचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक होते.
वस्त्रोद्योग घटक वीज वापर करीत असल्यामळे च शासनाव्दारे वीजदर सवलतीचे अनदान ववतरीत
होत असते. त्यामळे सदर वस्त्रोद्योग घटकाच्या बॅकेचे NPA प्रमाणपत्र जरी असले तरी उत्पादन सरू
असले तर NPA ची अट वशवथल / रद्द केल्यास त्या वस्त्रोद्योग घटकास वीजदर सवलतीच्या अनदानामळे
वस्त्रोद्योग घटक चालववण्यास चालना वमळू न त्या घटकातील रोजगार पूणणपणे बांद होणार नाही त्यामळे
वस्त्रोद्योग धोरण अांतगणत रोजगाराच्या सांधी तयार करणे, वस्त्रोद्योगाचा ववकास करणे हे उवद्यष्ट्टे पणण होईल.

राज्यातील वस्त्रोद्योग घटकाांना वीजदर सवलत योजनेचा लाभ घेताना येणाऱ्या अिचणी ववचारात
घेता सांदभण क्र.3 च्या शासन वनणणयासोबतच्या पवरवशष्ट्टातील NPA प्रमाणपत्र सादर करण्यासांदभातील
अट क्र.4 रद्द करण्याची बाब शासनाच्या ववचाराधीन होती.

शासन वनणणय :-
वस्त्रोद्योग ववभागामाफणत वस्रोद्योग वीज अनदान योजनेत चालू असलेले गैरप्रकार
थाांबववण्यासाठी वस्रोद्योग प्रकल्पाांच्या वीज सवलत मागणीच्या प्रस्तावाांची सखोल तपासणी व्हावी व
होणाऱ्या गैरप्रकार थाांबववण्यासाठी उपाययोजना करण्याबाबतच्या सांदभण क्र. 3 येथील शासन
शासन वनणणय क्रमाांकः सपववव-41012/19/2023-DESKTEX5

वनणणयासोबतच्या पवरवशष्ट्टामधील NPA प्रमाणपत्र सादर करण्यासांदभातील अट क्र. 4 या शासन


वनणणयाद्वारे रद्द करण्यात येत आहे .

सदर शासन वनणणय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या सांकेतस्थळावर उपलब्ध


करण्यात आला असून त्याचा साांकेताांक 202307211326105002 असा आहे. हा आदे श विजीटल
स्वाक्षरीने साक्षाांवकत करुन काढण्यात येत आहे .

महाराष्ट्राचे राज्यपाल याांच्या आदे शानसार व नावाने.


SHRIKRISHNA
Digitally signed by SHRIKRISHNA BABURAO PAWAR
DN: c=IN, o=GOVERNMENT OF MAHARASHTRA,
ou=REVENUE AND FORESTS DEPARTMENT,
2.5.4.20=631cf5e4544a7032340c686106b15138df3ef3

BABURAO b889e86fb2026c1add12d27e41, postalCode=400032,


st=Maharashtra,
serialNumber=2FAFF40BB05D156355556F7264A3A59

PAWAR
AD12DD42F183422309976C41CE28C0A1D,
cn=SHRIKRISHNA BABURAO PAWAR
Date: 2023.07.21 13:33:54 +05'30'

( श्रीकृष्ट्ण पवार )
उप सवचव, महाराष्ट्र शासन
प्रत,
१. मा. राज्यपालाांचे प्रधान सवचव, राजभवन, मांबई
२. मा. मख्यमांत्री याांचे अपर मख्य सवचव, मांत्रालय, मांबई.
3. मा. उपमख्यमांत्री याांचे सवचव, मांत्रालय, मांबई.
4. मा. मांत्री (सवण), याांचे खाजगी सवचव, मांत्रालय, मांबई.
५. मा. ववरोधी पक्ष नेता, महाराष्ट्र ववधानसभा याांचे खाजगी सवचव, महाराष्ट्र ववधानमांिळ
सवचवालय ववधानभवन, मांबई
६. मा. ववरोधी पक्ष नेता, महाराष्ट्र ववधानपवरषद याांचे खाजगी सवचव, महाराष्ट्र ववधानमांिळ
सवचवालय,ववधानभवन, मांबई
७. मा. मख्य सवचव, महाराष्ट्र राज्य , मांत्रालय, मांबई.
८. सवण अप्पर मख्य सवचव / प्रधान सवचव / सवचव, सवण मांत्रालयीन ववभाग, मांत्रालय, मांबई.
९. सवचव (वस्त्रोद्योग), मांत्रालय, मांबई.
१०. अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय सांचालक, महाववतरण कांपनी, मांबई ४०००५१.
११. आयक्त (वस्त्रोद्योग), वस्त्रोद्योग आयक्तालय, महाराष्ट्र राज्य, नागपूर
१२. उद्योग, उजा व कामगार ववभाग, कायासन- उजा-५ / ऊजा-३
13. व्यवस्थापकीय सांचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी वस्त्रोद्योग महासांघ मया.
१4. अवर सवचव/ कायासन अवधकारी, कायासन टे क्स- १अ / टे क्स-१ब / टे क्स-२ / टे क्स-३ /
टे क्स-४ / रेशीम कक्ष
१5. वनवि नस्ती (कायासन टे क्स-५)

पष्ृ ठ 2 पैकी 2

You might also like