Amrutrus Book of Stamp

You might also like

Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 51

अमृतरस

-सुरेखा मोराळे
अमृतरस (काव्यसंग्रह)

कवयित्री

सुरेखा शाहूराव मोराळे ,

मु.पो- कळं ब,

ता-कळं ब. जि-धाराजिव(उस्मानाबाद)

जपन-413507

इ-पत्ता:-surekhamorale@gmail.com

प्रकाशक-स्वयं प्रकाजित

मुखपृष्ठ व ईबुक लेखन-

- प्रजवण िाधवर

- रे श्मा िाधवर

कॉपीराइट © 2023 सुरेखा िाहूराव मोराळे

प्रथमावृयत्त - 19/07/2023

ISBN:- 978-93-5917-421-1
प्रस्तावना
‘अमृ तरस’ हा सु रेखा मोराळे यां चा पजहला काव्यसं ग्रह प्रकाजित होत आहे . त्ां च्या यातील
कजवता ज्या ज्या वे ळी त्ां नी जलजहल्या त्ा त्ा वे ळी मी वाचल्या आहे त. या सवव कजवता
बोली भाषेत जिवं तपणा आणत आहे त. कजवतेची भाषा व मां डणी अजतिय सोपी सु बोध
आजण सवाां ना समिेल अिी आहे . त्ां चे काव्य म्हणिे कल्पक व अर्व गभव फुलां ची वे ल
आहे .

हा काव्यसं ग्रह म्हणिे िाईच्या फुलां सारखा आहे .िाईच्या फुलाचा सु गंध िसा
सगळीकडे पसरतो, तसे च या काव्यसं ग्रहातील िब्ां नाही सु गंध आहे . यातील एक एक
िब् मला मोत्ासारखा वाटतो. त्ां च्या या कजवता वाचताना सं त तुकाराम महारािां चा
अभं ग आठवतो,

आम्हा घरी धन िब्ां चीच रत्ने |

िब्ां चीच िस्त्रे यत्न करू||

िब्जच आमु च्या िीवाचे िीवन |

िब् वाटू धन िनलोका||

तुका म्हणे पहा िब्जच हा दे व |

िब्ें जच गौरव पू िा करू||

कुठलाही कजवतासं ग्रह वाचकां ना वाचताना सोपा वाटतो,जदसायला साधा असतो पणतयार
करने जततकेच अवघड असते. एक एक कजवतेसाठी िब् गोळा करताना कवजयत्रीच्या
बुद्धीचा कस लागतो. मोकळ्या मनाने खां द्यावर ओझे न घे ता आपल्याला िर प्रवास
करायचा असे ल तर प्रवािां च्या हाती काही ना काही लागत असत.कवजयत्रीला एक िन्म
अपु रा असतो. म्हणू न जतला पु न्हा पु न्हा नव्याने िन्म घ्यावा लागतो. कुठल्याही गोष्टीचा िोध
घेत राजहले पाजहिे तरच आपल्याला काहीतरी सापडत असते. खाण खोदल्या जिवाय िसे
सोने सापडत नाही तसे िब्ां चीही खाण जमळत नाही. कजवतेसाठी िब् गोळा करणे
म्हणिे जिंपल्यातू न एक एक मोती गोळा केल्यासारखे आहे .
त्ां चा हा कजवता सं ग्रह महान आहे ,सवव सामान्य व्यक्तीला सहि उपलब्ध होईल
असा आहे .त्ां च्या या कजवता लेखनास धन्यवाद जदलेच पाजहिे. आपल्या कजवते चा सु गंध
सगळीकडे पसरत िावा,आपल्या कडून ही काव्य से वा भगवं ताच्या व पां डुरं गाच्या कृपे ने
उत्तरोत्तर घडत राहो, एक एक पु ष्प जवकजसत होवो यासाठी परमात्मा तुम्हाला उदं ड
आयु ष्य दे वो.या काव्यसं ग्रहासाठी माझ्या मनःपू ववक िुभेच्छा दे तो.

-श्री प्रकाश टोपे(ज्येष्ठ कवी)


मनोगत
मी एक जिजिका म्हणू न कायव रत आहे . लहानपणापासू नच मला कजवता करण्याचा छं द
होता. या कजवतासं ग्रहातील कजवता जनरजनराळ्या प्रसं गानुरूप इसस्तत: जवखु रलेल्या
होत्ा,त्ा कजवता सं ग्रह रूपाने एकजत्रत केलेल्या आहे त. िेतामधील िी ज्वारीची जचपाड
असतात ती कापणी केल्यास इतरत्र जवस्कटले ली असतात,मग ती जचपाड िे तकरी गोळा
करून एकत्र पें ढी बां धण्याचे काम करतो. तसे च मी िब्रुपी जचपाड एकत्र आणू न त्ां ना
'अमृ तरस' रुपी पें ढीत बां धण्याचे काम केले आहे .अमृ त िर जमळाले आजण ते जपले तर
माणू स अमर होतो. त्ाचप्रमाणे कजवतारुपी अमृ तरस माझ्या बंधु-भजगनी ंना दे ता यावा
आजण माझ्या सभोवतालच्या व्यक्ती ंच्या मनात कजवता वाचू न पररवतवन घडवू न आणावे
असे मला वाटले. समािात वावरत असताना मला ज्या काही गोष्टी जदसल्या त्ा मी फक्त
जटपायचे काम केले आहे .आपल्याला दै नंजदन िीवन िगताना रोि बऱ्याच काही गोष्टी
जदसतात, पण आपण त्ाकडे लि दे त नाहीत. िो कोणी बारीक लि दे ऊन प्रसं ग जटपतो
व त्ां ना कजवतेच्या रूपाने प्रवाहात आणतो त्ालाच कवी ,कवजयत्री म्हणतात. म्हणू नच
म्हणतात “िे न दे खे रवी, ते दे खे कवी”.

मला या कजवतासं ग्रहात काही ओळी अमृ ताप्रमाने वाटल्या, म्हणू न मला या
सं ग्रहाचे नाव 'अमृ तरस' असे ठे वण्याची इच्छा झाली. हा अमृ त रस िो कोणी पे ईन तो
अमर झाल्याजिवाय राहणार नाही. आिचा समाि खु प जबघडत चालले ला आहे ,कोणी
कुणाचा जवचार न करता स्वार्ी बनत चालले ला आहे ,पु रुष व्यसणाजधन बनत चाललेला
आहे .खू न,मारामारी ,आत्महत्ा यां च्यासारखे प्रकार तर रोिच घडत आहे त. माणु सकी
सं पत चालले ली आहे . नातेवाईकां ची ओळख बु ित चाललेली आहे . आईवजडलां नी
काबाडकष्ट करून ज्या मु लां ना वाढवले ,ती मु ले सु द्धा आईवजडलां ना सां भाळत नाहीत.
प्रे माचा झरा आटला आहे . हे कुठे तरी र्ां बायला पाजहिे. समािामध्ये प्रे म, दया, माया,
परोपकार भावना, जमत्रत्व जनमाव ण करणे हाच माझ्या कजवते चा हे तू आहे . या माझ्या
अमृ तरसाचा वाचकां वर जनजितच पररणाम होईल व समाि सु संस्कारी बने ल अिी मला
आिा आहे .

या कजवता सं ग्रहासाठी माझा मु लगा जच.प्रजवण व सू नबाई रे श्मा यां नी पु ढाकार घे तला.
जििकी पे िा असल्यामु ळे रोि उठून िाळे त िाणे , िाळे ची कामे करणे यामु ळे मला
कजवतासं ग्रह बनवण्याकडे दु लवि झाले. 'अमृ तरस' या कजवता-सं ग्रहाला नावारूपाला
आणावे ,आईच्या कलागुणां ना वाव द्यावा असे माझ्या मु लाला वाटले आजण त्ाने माझ्यापु ढे
कल्पना मां डली. अं कात्मक पद्धतीने प्रकािन करून वाचकापयां त पोहोचजवण्याचे काम
करण्यासाठी घरातील मं डळीन
ं ी खु प सहकायव केले. म्हणतात ना कधीपण चां गल्या
कायाव ची सु रुवात घरापासू नच होते, तसे च घडले. माझे पती सु नील िाधवर आजण सासु बाई
लजतका िाधवर यां नी श्रोत्ाची भू जमका घेऊन मला प्रोत्साजहत केले,कजवतेच्या सं दभाव त
उपयु क्त अिा सू चना जदल्या. माझी मु लं प्रिां त िाधवर,सु रि िाधवर आजण सु नबाई
सु िाता िाधवर यां नी पण मला वे ळोवे ळी सहकायव केले. माझ्या िाळे तील जििक घु ले
गुरुिी, वाघमारे गुरुिी यां नी मला सतत प्रोस्ताहन जदले व माझ्या माहे रच्या माणसां चे पण
यासाठी योगदान मोलाचे ठरले.

कजवतासं ग्रहामधील रचना,मु खपृ ष्ठ सिावट,जचत्र कसे असावे ? याचे मागव दिव न
माझे चुलते प्राध्यापक केिवराव मोराळे यां नी केले. प्रकािनासाठी भाऊ फुलचंद
मोराळे ,चु लते माधवराव मोराळे , बहीण सु जिलाताई मोराळे यां नी मदतीचा हात जदला.
ं ा िर उल्लेख राहून गेला असे ल तर ते मला समिू न घे तील,आपणा
अनवधानाने काहीच
सवाां ची सार् यापु ढील काळात अखं ड राहील अिी मी आिा करते व मनोगत पू णव करते.

-सुरेखा शाहूराव मोराळे


अयिप्राि
"अमृ तरस" हा काव्यसं ग्रह मला खू पच अनमोल वाटला. कजवता म्हणिे फक्त कोणाच्या
कल्पना नसतात तर त्ासोबत असते िीवनाचे सार. त्ा व्यक्तीने िे िीवन िगलेले
असते त्ाचे स्वानुभव सवाां पयां त पोहोचवण्यासाठी त्ा व्यक्तीची धडपड सु रू असते.
आपल्याला लागले ली ठे च दु सऱ्यां ना लागू नये , आपल्या िीवनातील सं कटे , त्ाच्यािी
केले ले चार हात व त्ातून जमळाले ली प्रे रणा सवाां पयां त पोहोचावी हाच कवयीत्रीचा
कजवतासं ग्रहा मागील उद्दे ि असावा. ज्ञान असो वा धन ते िास्तीचे जमळजवण्यासाठी ते
अगोदर द्यायलाही जिकले पाजहिे. हा जनयम आपल्याला जनसगवही जिकवतो, झाडे
आपल्याला फळे , फुले दे तात त्ा बदल्यात ते काहीही घे त नाहीत . ढगां नी समु द्रात
पावसाचा वषाव व करण्यासाठी समु द्राने त्ाला पाणी जदले ले असतेच.

ज्याचं हृदय जितकं उदार, जविाल जततकाच त्ां च्याकडून बोध िास्त. या कजवता
सं ग्रहातील कजवता वाचून कवजयत्रीच्या उदात्त जवचारां ची व उदार, जविाल हृदयाची
ओळख मला झाली आहे . उदार हृदय व उन्मु ख चे तनाच त्ाची स्क्रीन असते , ज्यावर
आपल्या मनाचे दिव न होते. कजवता सं ग्रहासाठी िब्साठा ही भरपू र असावा लागतो
आजण त्ा िब्ातु नच कजवता िन्म घे ते. कजवता सोप्या भाषेत मां डून ती लोकां च्या
हृदयापयां त गे ली पाजहिे. म्हणू नच ये र्े पाजहिे िातीचे च ये रा गबाळाचे काम नव्हे .

सोपं नसतं कजवता करणं ,

कस बुद्धीचा लागतो खरा

जचंतन करता सु चते काही,

िब्ां चा मग वाहतो झरा.

हा कजवतासं ग्रह वाचकां मध्ये एक प्रकारची उिाव , उत्साह व िोि जनमाव ण करून
प्रे रणादायी ठरणारा आहे असे मला वाटते. कवजयत्री सु रेखा मोराळे यां चा अमृ तरस हा
काव्यसं ग्रह जहऱ्याप्रमाने चमकावा अिी मी सजदच्छा व्यक्त करतो व त्ां च्या पु ढील
कायाव स िुभेच्छा दे तो.

-शंकर हररिाऊ तारळकर(कवी)


अनुक्रमयिका
1.स्वातंत्र्य

2.साजवत्रीबाई

3.स्वयं पाजकणकाकू

4.मोबाईलचे यु ग

5.मै त्री

6.राष्टरमाता

7.गानकोजकळा

8.मास्तर

9.बेकारी

10.जप्रयदजिव नी

11.रणवीर

12.मकर सं क्रात

13.आत्महत्ा

14.गु लाब

15.माई

16.चहा

17.पिवन्य

18.दारूची बाटली

19.धरणीमाता

20.रिाबंधन
21.आई

22. पगोडा

23.िागजतक मजहलाजदन

24. हळदी कुंकू

25.अिी मी घडले

26.िागर स्त्रीिक्तीचा

27.िीवन यात्रा

28.पोलीस दादा

29.सािरता जदन

30.बाप

31.कोरोनारािस

32.िे ती माती पाणी

33.मन

34.जचमणी

35.झें डूची फुले

कवजयत्री पररचय
स्वातंत्र्य

स्वातंत्र्य जमळाले परर

वाजहले रुजधरां चे झरे

दे िावरील वे ळ ती सरे

िोडीली पु त्रां नी आपु ली करे

होता समय तो पहाटे चा

आवाि घुमला चौघड्ां चा

वाढली िोभा त्ा झें डयाची

उं चावली मान ही भारतीयां ची

उडाली सत्ता त्ा कावळ्यां ची

प्रफुल्ल मने या मावळ्यां ची

वाव न होई परर त्ां चा

स्वाद घे ण्यास मसाल्यां चा

जिवाची पवाव न करणारे

लाल, बाल, पाल

जकती झाले बरे

भारतीयां चे हाल
स्वातंत्र्य जमळाले मातृभुजमला

इं ग्रि पळाले मध्यरात्रीला

होता जदन हा सु दैवाचा

झाला लोप त्ा पारतंत्र्याचा

झालो जनभव र आपण आि

पडला मातेच्या गळयात साि

नाही बसले इं ग्रि टपू न

करा बंधुंनो कारभार िपु न


सायवत्रीबाई

नायगावच्या मातीत सापडे जहरकणी

जिजिका होण्याचे नसे ध्यानीमनी

ज्योतीसारखा जमळाला जििणप्रे मी धनी

फूले दां मप्त्याची िमली छान िोडी

दोघां नाही असे ज्ञानदानाची गोडी

आनंदाने वल्हवत ज्ञानसागरात होडी

िाळे ला िाई बाई घाई घाई

रस्त्यात िेनगोळा अं गावर ये ई

तरीही साजवत्री डगमगली नाही

तुझ्या नावातच लपलाय जवकास

िाळे ला रस्ता बनवलास खास

तुझ्या नावाचा लागलाय ध्यास

साजवत्री आम्ही तु झ्या ग ले की

घाबरणार नाही या भू लोकी

घेतलेस तू कष्ट अन् मु ली झाल्या सु खी


स्विंपायकिकाकू

सु योदयापासू न राबायची

हसतमु खाने काम करायची

इमानदारीने मने जिं कायची

फळाची अपे िा नाही ठे वायची

प्रसन्न मनाने स्वयं पाक करी

आळस या ित्रूस दू र करी

दु ःख आपले ठे वी उदरी

रहात असे मग हषवभरी

जदवस उगवता जनघे स्वारी

जचमणी परी ती मारी भरारी

जपल्लां साठी श्रम करी

जतला पाहूण मि ये ई उभारी


मोबाईलच िुग

मोबाईलच्या वापरान मन झाल वे ड

पाहणं झाल िास्त अन् बोलण र्ोड

मोबाईलच्या ररं गटोनने दणाणला वाडा

खखिात ठे वू न मोबाईल बाई टाकी सडा

मोबाईलमु ळे आि तुटले ली नाती िु टली

दू रवर गे लेली माणस खव्हडीओत भे टली

मोबाईलमु ळे कळाले, िगातले गुजपत

त्ासाठी तो असतो उिाला झोजपत

धावपळीचा काळ आहे म्हणू न गरि भासली

व्हॉट् सअप वरचाच जवनोद वाचू न माणसं हसली

मोबाईलने हलका केला कामाचा भार

घरात बसू न सवाां ना आम्ही करतो नमस्कार


मैत्री

अिी करावी जिगर मै त्री

सं कटात धावे ल रात्री अपरात्री

जवश्वासाची असे ल ते र्े खात्री

जमत्राचे दु ःख पाहूण अश्रु ये ई ने त्री

मै जत्रत नसावा जकंजचतही स्वार्व

तरच टळे ल पु ढील अनर्व

आयु ष्यात असावा एक जमत्र खास

िसा लोखं डाला पररसाचा सहवास

जनखळ मै जत्रत आहे खू पच गंमत

जवचारजवजनमयाने ये ईल जहम्मत

मै त्री म्हणिे असे ल स्वीट होमची िागा

हक्काने िाऊन तेर्े जमठाई मागा


राष्ट्रमाता

लावण्यमू ती तू ग जििाई

लखु िी िाधवां च्या दारी फुले िाई

मोठी धै यववान होतीस बाई

िुराची पत्नी आजण वीराची आई

जकल्ले घे ण्याची असे तु ला घाई

सं कटां ना कधीच घाबरली नाही

कतृवत्वाने उिळल्या जदिा दाही

जिवबाला जिकवी लुटुपुटुची लढाई

उत्तम सं स्काराची खाण होती बाई


गानकोयकळा

िाई उडून आि कोजकळा

दे िवाजसयां ना लाजवला लळा

अश्रु वाहतात घळाघळा

ओठातही तुझे नाव

पोटात ही 'जददी' नाव

उदास झाले मं गेिगाव

होती तु झी गोड वाणी

भरले ली कंठात गोड गाणी

आवाि ये तोय माझ्या कानी

साऱ्या सु कल्या लतावे ली

मानही आमु ची झुकली खाली

साश्रू नयनां नी वाहू आदरां िली


मास्तर

मोजहम फत्ते करायला मास्तरच उभा

करत नाही म्हणायची त्ास नाही मु भा

िौचालय बां धण्यास जफरे दारोदारी

नाही तर मागे लागेल पर्क भरारी

आज्ञाधारक मास्तर, वर करत नाही मान

धावत पळत आले मागू न, स्वच्छता अजभयान

स्वच्छ सवे िणात हाती त्ाच्या झाडू

झाडू टाकतो खाली की, हाती घे तो खडू

प्रर्म सत्र सं पजवता आली जवधानसभा

लगबगीने मास्तर तहजसलमध्ये उभा

फुरसत नाही त्ा िीवास घे ण्या श्वासोच्छवास

मास्तर तुम्हीच िोभता दे िाचा आधार स्तं भ खास


बेकारी

आिचा सु जिजित बे कार

खु िाल जहं डतोय मोकार

मग कामात बनतोय चुकार

घरातील मं डळी करतात जतरस्कार

नोकरीत जमळत नाही होकार

कारण सगळीकडे मािला भ्रष्टाचार

यात बुद्धी िीवां चा होतो जधक्कार

पै िावाल्यां चा होतो ियियकार

गरीबाला खावी लागते हार

केव्हा जनमाव ण होईल? माजहत नाही सत्ाचे सरकार


यप्रिदशशनी

पं तप्रधान तू पजहली स्त्री

अबला म्हणती लोक िरी

नाही दाखजवली कमिोरी

धाडसी अन िू र खरी

मु लापे िा मु लगी बरी

दाखजवलेस तू घरोघरी

होती आमु ची िान परर

दे व कोपला तु िवरी

काळ उतरला भू वरी

दु ष्ट जवचार वै री करी

अं गरिक गोळी धरी

रिण करीतच भिण करी

घडला इजतहास िणभरी

पण लोटलेस िोकसागरी

उचलली दे हाची जतिोरी


रिवीर

स्वतंत्र भारताचा तू िवान

रणां गणावर करतोस िीवाच रान

राहत नाही तू ला कुटू ं बाच भान

लढता लढता दे तोस बलीदान

झेंड्ाच्या सलामीचा प्रर्म तु ला मान

कारण तु ला आहे दे िाचा रास्त अजभमान

तू नाही लढलास तर दे ि टाकावा लागे न गहान

तूच आमच्या दे िाचा रिक महान

वीर मरण लाभणारा असतो भाग्यवान

दे िवाजसयां नो ठे वा त्ाची िाण


मकर संक्रात

मकर सं क्राजतचा सण मोठा

नाही आनं दाचा मग तोटा

हळदी कुंकवाचा करून र्ाट

सु हाजसनी बघते मै जत्रणीची वाट

घरोघरी िमायचा मे ळा

आठवणीन
ं ा दे त उिाळा

एक गात असे गाणे

दु सरी घेई ठसक्यात उखाणे

जतळाची माया अन् गुळाची गोडी

मनातील राग, मत्सर तोडी

सू यवही ये ई मग खु षीत खु षीत

सां गे माझा प्रवे ि मकर रािीत


आत्महत्या

माणसा तु खं बीर बन सत्कमाव त

वाईट जवचार आणु नकोस मनात

तुला जदले दे वाने दोन पाय दोन हात

म्हणु नच करीत रहा सं कटावर मात

िरी करुन घे तलास स्वतःचा घात

र्ोडाच वे ळ हळहळ होईल समािात

वहात िाऊ नकोस भावनेच्या पु रात

जवसरुन िातील लोक तु ला िणभरात

तुला वाढवताना पाणी झालं मायबापाच्या रक्तात

मग का? लावु न िातोस आग त्ां च्या काळिात


गुलाब

िेतात होती गु लाबाची फुले

त्ां च्याकडे बघताच मन खु ले

गरगर घे तली वाऱ्याने जगरकी

कळीच्या गालावर मारली जटचकी

फुलां चा भडक रं ग लाल

हसरा चे हरा जन गोबरे गोबरे गाल

नािू क सािूक पाकळ्या ही छान

दे वाच्या मु कुटात त्ां चा मान

बाळापरी गोंडस रूप

हषव होई मनी खू प खू प

असतात त्ाला टोकदार काटे

ििी मनु ष्य िीवनी सं कटे


काट्यात उभे राहूनही

सोडले नाही हसायचे

सं कटािी सामना करने

हे गुलाबाकडून जिकायचे

सं घषाव जिवाय प्राणसखे

िीवनच असे जमळजमळीत

चां गला चालक बनण्यासाठी

रस्ते नसतात गु ळगुळीत


माई

वात्सल्याचा महाजसं धू, आि आटला आटला

आसवां चा बां ध आता ,दाजह जदिां ना फुटला

आयु ष्याच्या या वाटे वरी, जकती सोसल्या ग झळा

जनराधार त्ा बाळां ना, लई लाजवला लळा

सारा सं घषव िीवनी, नाही धररली कुणी छाया,

प्रसू तीच्या त्ा वे ळेला ,माता गाईस ये ई माया

होती वाजघणीची छाती , नसे वाटत कसली भीती

स्मिानभू मीत राजहली, काळोख्या त्ा भयाणराती

तुझी नऊवारी साडी, डोई िोभे तो पदर

दानिूर तू ग माई, िग करते आदर


चहा

चहा एक चहा

चहा साठी पाणी

रूसू न बसले धनी

पायी चहाच्या या

चहा एक चहा

चहासाठी साखर

वज्यव झाली भाकर

चहानी या

चहा एक चहा

चहासाठी चहा

माणु सकी आली पहा

चहानी या

चहा एक चहा

चहासाठी कॅटली

सारी दु जनया बाटली

चहानी या
चहा एक चहा

चहासाठी कप

पै सा झाला गप

पायी चहाच्या या

चहा एक चहा

चहासाठी बिी

जकती बोलणे खािी?

पायी चहाच्या या
पर्शन्य

पाऊस नाही तर काहीच नाही

िो तो ढगां कडे बघत राही

पीकेही घालत खाली मान

िेतकरी हरपू न िातात भान

पाऊस रािा बाई खू पच लहरी

अवे ळीच यायचा धरतीवरी

नेहमीच ढगात लपू न बसतो

बळीरािा मग खू प तरसतो

सरसर आल्या पाऊस सरी

नदी नाल्या भरभर भरी

ररमजझम पावसात जभिू या

पावसाचे गीत गाऊया


दारूची बाटली

दारूची बाटली, नटीइतकी नटली

सवाां ना ती आकषवक वाटली

गरीबापासू न श्रीमं तापयां त भे टली

भल्याभल्यां ना िाऊन खे टली

गरीबानेही जतची चव चाटली

त्ालाही जतची माया फुटली

त्ानेही ती घटघट घोटली

या बाटलीपायी अधाां जगणी तुटली

तरीही जपणारास लाि नाही वाटली

पत्नी जतला तोडण्यास खु प झटली

तरी ती त्ाची सखी नाही तु टली

अिी आहे ही दारूची बाटली


धरिीमाता
धरणी माते चा झाला कोप

हिारो िीवां चा झाला लोप

अनेकां ची उडाली झोप

पाहूनी ती िोककळा

अश्रु वाहे घळाघळा

नाही दाखवीलास जिव्हाळा

खाणे जपने झाले खु िीत

जनद्रावलो तुझ्या कुिीत

पण नाही केलेस तु हे घोजषत

30 सप्टेंबरची काळी रात

झाला मानवावर आघात

आले मदतीला पु ढे हात


पाहूणी रक्तमां साचे सडे

जकत्े क िीव झाले वे डे

िो तो भू मीवरती पडे

काय केला तु झा गुन्हा ?

िणही वाटे सु न्हा सु न्हा

नाही करणार ना अिी पु न्हा !


रक्षाबंधन

रिाबंधन मोठा सण

आनंदले ग माझे मन

नको मला तु झे धन

राखी घ्यावी ही बां धून

रिाबंधन सण आला

काढ वे ळातून वे ळ

बजहणीची वे डी माया

भे टीसाठी तळमळ

भावाच्या नावासाठी

बजहण नां दते सासरी

मध्यभागी उभा बंधू

सभा बसली ओसरी


बंधू माझा पाठीराखा

उभा मागे कृष्णावाणी

गीत झाले रे गाऊनी

ये ई सं कटी धावू नी

रिाबंधन सणाला

ताई करते औिण

पाठीच्या भाऊराया

कर माझे तू रिण
आई
आईची अनमोल माया

नाही िाणार कधी वाया

झीिवते ती बाळासाठी काया

आई हा गोड िब् ये ता कानी

वाटतो आनं द माझ्या अंतकरणी

कारण मी आहे बाळाची िननी

बाळाचे बोलणे असे ल रसाळ

आईचे ह्रदय प्रे माचा कल्लोळ

मातेचे मन असे िलाहून जनमवळ

कारण या माये त नसते स्वार्ाव ची भे ळ

आईची करा जनस्वार्व से वा

जमळे ल तुम्हा जनि्जचत मेवा

करणार नाही तु मचा हे वा

जतच्यािवळ आहे माये चा ओलावा

बाळासाठी तुटते तीचे अंत:करण

मोठे पणी बाळां नो ठे वा त्ाची िाण

नका करू जतचा कधीच अपमान

माताच आहे आि आपु ली िान


पगोडा

मू ती पाहूनी मन होई िां त

उद्यानामध्ये बसता एकां त

बुद्धजवहाराची अतीव िां ती

नसे वाटत कसली भीती

असायची िेव्हा उन्हाची लाही

पाण्याचे तुषार पाहून मन होई उत्साही

तलाव पाण्याचे आहे त खास

पडावे वाटे पाण्यात तासन् तास

खे ळू घसरगुं डी आळीपाळी

आनंदाने वािे टाळी


र्ागयतक मयहलायदन
आनंदाचा असे हा जदन

कायाव ने जतच्या घट्ट केली जवण

स्त्री िक्ती िगात आहे महान

आि गाऊ जतचे गुणगान

िन्मे जििाऊ धन्य माऊली

झािीची राणी लढू न गेली

पं तप्रधान पजहली इं जदरा झाली

राष्टरपती पदी प्रजतभाताई आली

गृजहणी घरात खू प राबते

पतीच्या गाडीला ब्रेक लावते

अिी ही नारी असे करारी

अं तराळातही घेई भरारी

पी.टी. उषा खू प पळाली

स्त्री ताकद आि कळाली

मु ली ंसाठी साजवत्रीने िाळा काढली

भारतीय स्त्री कुठे नाही नडली


हळदी कंु कू

पाहण्यास तो सुं दर सोहळा

सगे सोयरे झाले गोळा

जिकडे जतकडे उधळीत रं ग

लहान र्ोर झाले दं ग

मनजमळावू प्रे मळ मू ती

आदिव सू न िोभे ती

सु खी कुटू ं बाची खरी खू ण

िां त, सं यमी मु लगी, सु न

जदवस उगवला आनंदाचा

स्वाद जनराळा भोिनाचा


अशी मी घडले

आई घाली िेऊ पण ताई लावी जिस्त

दोघीच्य
ं ा सहकायाव ने िीवन घडले मस्त

उभी रणां गणी सु िीला ताई

जनवडणू कीची लढे लढाई

ताईच आभाळा एवढ मन

वाटत असते ज्ञानरूपी धन

समािसे वेची ताईला फारच गोडी

मोडल्या जतने वाईट चाली रुढी

पररसापरी लाभला सहवास मिला खास

हाक जदल्याचा रोि होतोय भास

ताई माझी फार गुणाची

नाती गोती लई लई िपायची


र्ागर स्त्रीशक्तीचा

साजवत्रीचे ते ज्ञान नाही गे ले वाया


जिकजवल्या जतने सा-या आया बाया

सं देि दे त असे राष्टरपती द्रोपदी


सं घषव करावा स्त्रीने पदोपदी

जकरण बेदी ची भारी सलामी


ठोकरली जतने सारी गु लामी

राणी लक्ष्मीचा वे गळाच तोरा


होता झािीत जतचा दरारा

रणराजगणी ती अजहल्याबाई
ित्रुसोबत लढे लढाई

माता जिवबाची िय जििाऊ


ितदा गु णाच्या ओव्या गाऊ

गरीब मु लां िी िोडली होती नाळ


अनार्ाची माय होती जसं धूताई सपकाळ

ऊभी अत्ाचाराजवरुद्ध फुलनदे वी


धाडसाची जतच्या गार्ा गावी
र्ीवन िात्रा

िीवनाच्या यात्रे ला िायच असत


िीवनाच्या वाटे वर अडायच नसतं
सपाट रस्ता आला म्हणू न पळायच नसतं
डोंगरदऱ्या आल्या म्हणू न र्ां बायच नसतं

वाटे तून पाऊलवाट िोधायची असते


रस्त्यातील काटे वे चायचे असतात
रस्ता सोपा करायचा असतो
िीवनाची यात्रा गाठायची असते

यात्रे त वस्तू चा क्रयजवक्रय असतो


नफा झाला म्हणू न हुरळू न िायच नसतं
तोटा झाला म्हणू न रडायचं नसतं
दोघां लाही लाडावू न सोडायच नसतं

िीवनाचा रहाटपाळणा जफरतच असतो


जफरत्ा पाळण्यात बसायच असतं
यात्रेचा आनंद लु टायचा असतो
अध्याव वर यात्रा सं पवायची नसते
पोलीसदादा

साहे ब,तु मचा खाकी मस्त

बेजिस्तां ना लावताय जिस्त

स्वसु खाची करुनी होळी

धावपळ असते वे ळी अवे ळी

असे िेव्हा िनता घरी

तेव्हा बं दूक तुमच्या करी

भारत दे िाची आहात िान

आम्हा वाटतो खू प अजभमान

िाब्बास ! माझ्या वीर बंधू

तुम्हास आम्ही ितदा वं दू

काम िास्त अन् दाम कमी

पण सं रिणाची नक्कीच हमी


साक्षरता यदन

असे गावामध्ये गाव


गाव माझे ग सािर
म्हातारी आिीबाई
बसे जगरवत अिर

सािर झाले माझे घर


आली लक्ष्मी भर भर
सािर झाले नारी नर
हषव झाला गावभर

सु खी झाले ते कुटुं ब
ज्याची जिकलेली सू न
करी नेहमी ज्ञान दान
िपे साजवत्रीची पाऊलखू ण

ज्ञान नाही, मान नाही


िीवनास अर्व नाही
आं धळ्यागत उभा राही
असा िन्म व्यर्व िाई

जमळे जििण मु लास


होई घराचा जवकास
दे ता जििण मु लीस
आई वडीलास ठे वी खू ष
बाप
जपता प्रे माचा सागर
सवव सु खाचे आगर
वाहतो कष्टाचा भार
दे ई िीवनी आधार

पदोपदी बाळ नडे


झेप घेई बाबाकडे
धाडसीच िात गडे
सं कटात होई पु ढे

बाप ले कीची करी माया


ििी आं ब्याची छाया
पोटच्या त्ा गोळ्यासाठी
जदनरात जझिवी काया

यि पोरीच पाहुन
खळखळू न हसायचे
लेकराच्या भल्यासाठी
पु न्हा कंबर कसायचे

लेक चालली सासरी


बाबा रडत ओसरी
माझी माये ची सावली
िाईल आि पर घरी
गाढ झोपे त मी असता
बाबा गेलात सोडून
अचानक आली िाग
रडले हं बरडा फोडून

परतु नी यावे बाबा


पोर बोले केजवलवाणी
किी ठरले अभागी
तुम्हा िोधी रानीवनी

िगी ज्याला असे बाप


नसे त्ाला काही उणं
दे वाघरी माझे बाबा
िग वाटे मला सु न
कोरोनाराक्षस
कोरोन्या, मे ल्या तु ला कसलं बळ

जकती जदवस करणार तू असा छळ

दे िोदे िी िाऊन केलास िीवां चा नायनाट

'पण आम्हीच लावणार' तु झी जवल्हे वाट

हरामखोरा, झालास िगाचा कदव नकाळ

जििणार नाही दु ष्टा तुझी भारतात दाळ

दे व दे वतां चा दे ि माझा नसे तु ला ठाव,

इतका कसा जनलव ज्ज झालास कोरोनाराव

जनरापराध लोकां चा घेतलास की रे िीव,

किी आली नाही तु ला र्ोडी तरी कीव

दां डगाईने जिरून झालास जिरिोर

उगीचच मानवी िीवास लावलास घोर


शेती माती पािी

करुनी ग सारा र्ाटमाट


धरती पाहायची मे घाची वाट
तो तर बनलाय हल्ली हट्टी
नेहमीच करतो जतची कट्टी

झरझर झरती पाऊस सरी


त्ाचे पाणी पु रवा वषवभरी
रानात करावे गोलगोल तळे
दु ष्काळाचे मग सं कट टळे

अवे ळी मे घ ये ई भू जमवरी
धरती न्हाई मग हषवभरी
काळ्या आईची करुनी पु िा
जतफन चालवी बळीरािा

पाऊस पडता पाणी आडवा


िेतामध्ये त्ाला जिरवा
जपकास करावे जठबक, तुषार
जिवार जदसे ल मग जहरवागार

नको दादा मागू कोणास जभक


स्वाजभमानाने आता िगायला जिक
आणखी एक सां गे दीदी तु झ्या कानी
आत्महत्े चा जवचार घे ऊ नको मनी
मन

ज्याला इतराचे मन कळे

दु ःख बघून हृदय कळवळे

माणसं अिी तु रळक जमळे

पसरले सगळीकडे माये चे िाळे

काळीि जिर्े नाही बाई

मग मन कसे हळहळणार

पाऊस नाही पडला तर

पाणी कसे र्ळर्ळणार?

माणसं ओळखायचा मी आि

बां धला होता चं ग

पण माणसं बदलू लागली

सरडयासारखा आपला रं ग
यचमिी

जचवजचव करत पहाटे उठे

सु खी सं सारासाठी खू प झटे

जपल्लां च्या चोचे त दाणे भरी

भू रवर कन िायची कामावरी

िेर्े तेर्े जचवजचव करी

काम उरकून ये ई घरी

जतच्या पं खात बळ भारी

बाळासाठी खोपा करी

इकडून जतकडे मारी भरारी

असा जतचा जदनक्रम िारी


झेंडूची फुले

िेतात पाजहली झेंडूची फुले

त्ां च्याकडे पाहूण मन माझे खु ले

एकदा कळीला लागली उचकी

वाऱ्याने गालावर मारली जटचकी

करुनी सारा र्ाटमाट

कळी बघायची मे घाची वाट

मे घरािा बनलाय खू पच हट्टी

नेहमीच करतो धरतीिी कट्टी

झेंडूच्या फुलां चा मोहक रं ग

वाटसरू पाहून होई दं ग

मे घरािा करी कळीला तंग

म्हणे माझा सोडू नको सं ग


कवयित्री पररचि
सुरेखा शाहुराव मोराळे (सहजिजिका)

यशक्षि-बीए.डी.एड.

र्न्मस्थळ :- बाणे गाव , ता.केि जि.बीड

प्राथयमक यशक्षि - बाणे गाव ,वाघे बाभु ळगाव आजण

भगवान जवद्यालय बीड ये र्े पु णव झाले.

डी.एड.- मजहला अध्यापक जवद्यालय बीड ये र्े पु णव झाले.

प्रकायशत लेखन:-

-जदव्य मराठी या वतवमानपत्रात “मासोळी”

लेख प्रजसद्ध.

- चंपावतीपत्र, झुंझार नेता,लोकप्रभा,पाठलाग,

या वतवमानपत्रात कजवता प्रजसद्ध.

You might also like