Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 1

मुत्युपत्र नोंदणी

Registration of Will

एखादया व्यक्तीने त्याच्या स्वकष्टार्जित स्थावर वा जंगम ममळकती वा एकत्र कुटं बाच्या
वडिलोपार्जित ममळकतीतील त्याचा अववभक्त हिस्सा त्याचे मत्ृ युनंतर कोणास ममळावा / कोणास
दे ण्यात यावा ककं वा त्या ममळकतीची ववल्िे वाट कशा ररतीने लावण्यात यावी यासाठी तयार केलेला
लेख म्िणजे मत्ृ युपत्र असे सविसाधारण म्िणता येईल. मत्ृ युपत्राला इच्छापत्र (Will) असेिी म्िटले
जाते.

मत्ु यप
ु त्र िा दस्त नोंदणी करीता वैकल्पीक असन
ू , तो कधीिी व कोठे िी नोंदणीसाठी दय्ु यम
ननबंधक कायािलयात सादर करता येतो. मत्ृ यप
ु त्र नोंदणी केल्याने मत्ृ यप
ु त्रकत्यािचे मत्ु यन
ु ंतर त्याच्या
कायदे शीर वारसांमध्ये ममळकतीबाबत वाद िोण्याची शक्यता कमी िोते. तसेच ममळकतीची व्यवस्था
सक
ु र ररतीने िोण्यास मदत िोते.

अधधक मािीतीसाठी पिा याच संकेतस्थळावरील सारथी > FAQ> >दस्त नोंदणी >मत्ृ युपत्र

You might also like