Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 7

गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार

योजना राबशवणेबाबत.
महाराष्ट्र िासन
मृद व जलसंधारण शवभाग
िासन शनणणय क्रमाक: गामुध2023/प्र.क्र.22/जल-13
मंत्रालय, मुंबई- 400 032
शदनांक : 20 एशप्रल, 2023

वाचा:- 1. िासन शनणणय, ग्राम शवकास व जलसंधारण शवभाग क्र.गामुध-2017/


प्र.क्र.134/जल-1, शदनांक 6 मे, 2017.
2. मृद व जलसंधारण शवभाग, िासन शनणणय क्रमांक: जशिअ-2022/प्र.क्र.302/
जल-7, शदनांक-03 जानेवारी, 2023.
3. िासन शनणणय,मृद व जलसंधारण शवभाग क्र.गामुध-2023/प्र.क्र.03/जल-13,
शदनांक 16 जानेवारी, 2023.

प्रस्तावना:
महाराष्ट्र राज्य हे दे िात जास्त धरणे व जलसाठे असलेले राज्य असून या धरणांमध्ये दरवर्षी
साठत चाललेल्या गाळामुळे धरणांच्या साठवण क्षमतेत मोठया प्रमाणात घट झालेली आहे . या धरणांमध्ये
साचलेला गाळ उपसा करुन िेतात पसरशवल्यास धरणांची मुळ साठवण क्षमता पुन:स्थाशपत
होण्याबरोबरच कृशर्ष उत्पन्नात भरीव वाढ होणार आहे. ही बाब शवचारात घेऊन िासनाने राज्यातील
धरणांमधील गाळ काढणे व तो िेतामध्ये वापरणे यासाठी राज्यातील धरणांधील गाळ काढू न तो िेतात
पसरशवण्यासाठी ग्राम शवकास व जलसंधारण शवभाग, िासन शनणणय शदनांक 06 मे, 2017 अन्वये
“गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार” योजना राबशवण्यात आली होती. सदर योजनेची मुदत माचण, 2021
अखेरीस संपलेली असल्याने सदर योजना यापुढे 3 वर्षासाठी राबशवणेबाबत शद. 16.01.2023 रोजीच्या
िासन शनणणयान्वये मुदतवाढ शदली आहे . परं तु जलस्तोत्रात गाळ साठणे ही शक्रया कायमस्वरुपाची
असल्याने, गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार ही योजना पुढील 3 वर्षापयंत मयाशदत न राहता ती
कायमस्वरुपी राज्यात राबशवण्याचा प्रस्ताव शवचाराधीन आहे .

िासन शनणणय:
"गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार" ही योजना महाराष्ट्रात सन 2021 पयंत उल्लेखनीयपणे
राबशवली असली तरी, ती पुन्हा सुरू करणे अत्यंत आवश्यक आहे , यावर्षी अल शननो या कारणाने पाऊस
सरासरीपेक्षा कमी पडण्याची िक्यता वतणवली जात आहे . तसेच महाराष्ट्रातील जलसाठ्ांमध्ये अजूनही
अंदाजे 44 कोटी घनमीटर गाळ आहे. तसेच मागील काळात "गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार" ची
अंमलबजावणी करीत असताना A.T.E. Chandra foundation व B.J.S. ( भारतीय जैन संघटना ) या
सारख्या संस्थांनी त्यात तज्ञत्व शमळवले आहे . म्हणून भागीदारीने संपण
ू ण राज्यात आशण शविेर्षकरुन शवदभण,
मराठवाडा आशण उत्तर महाराष्ट्रातील अवर्षणण प्रवण शजल्हे आशण महत्त्वाकांक्षी शजल्हयांमध्ये ही योजना
राबशवणे प्रस्ताशवत आहे. तसेच या आधीच्या योजनेत िासनाकडू न फक्त इंधन खचण दे ण्यात येत होता.
मिीन खचण स्वयंसेवी संस्था तर गाळ पसरशवण्यासाठीचा वाहतूक तसेच पसरशवण्याचा खचण िेतकरी
स्वत: करीत होते. "गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार" या योजनेचे महत्व पाहता ती जोमाने राबशवणे
आवश्यक आहे. त्यामुळे यावेळेस िासनाकडू न यंत्रसामुग्री आशण इंधन दोन्हीचा खचण दे णे प्रस्ताशवत
करण्यात येत आहे . तसेच अल्प व अत्यल्पभूधारक िेतक-यांना सुध्दा या योजनेचा पुरेपर
ु लाभ घेता यावा
कशरता अिा िेतक-यांना अनुदान देणे प्रस्ताशवत आहे. त्यामुळे "गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार" ही
योजना राज्यात राबशवण्याचा िासनाने शनणणय घेतला आहे.
िासन शनणणय क्रमांकः गामुध2023/प्र.क्र.22/जल-13

1 ) योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे :-


I. स्थाशनक िेतकऱयांचा सहभाग :- या योजनेमध्ये अत्यल्प व अल्पभूधारक िेतकऱयांनी त्यांच्या
िेतामध्ये गाळ नेण्यासाठी खचण दे ण्यात (अनुदान) येईल व बहु भध
ु ारक िेतकरी हे स्वखचाने गाळ
वाहू न नेण्यास तयार असणे ही प्राथशमक धारणा आहे .
II. सावणजशनक व खाजगी भाशगदारी :- गाळ उपसण्याकशरता आवश्यक असलेली यंत्रसामुग्री व
इंधनावरील खचण तसेच िेतक-यांना शदला जाणारे अनुदान िासनाकडू न उपलब्ध होणा-या
शनधीमधून म्हणजेच सन 2023-2024 या आर्थथक वर्षात जलयुक्त शिवार 2.0 या योजनेच्या
लेखाशिर्षातून करण्यात येणार आहे . यानंतरच्या शवत्तीय वर्षात सदर योजनेकशरता नवीन लेखाशिर्षण
घेऊन, त्यातुन कायमस्वरुपी चालणा-या योजनेचा खचण भागशवण्यात यावा. मात्र “गाळमुक्त धरण
गाळयुक्त शिवार” यांच्या फायद्याबाबत जाणीव जागृती व ॲपवर माशहती भरुन ती योग्य असल्याची
खात्री करुन घेण्याचे कायण अिासकीय संस्थेमाफणत करण्यात येणार आहे .
III. अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर :- या योजनेअत
ं गणत करण्यात येणाऱया कामांचे जीओटॅ गगग, योजनेची
संगणक प्रणालीवर माशहती संकशलत करणे इत्यादी स्वरुपाची प्रशक्रया अवनी ॲप अन्वये करण्यात
येईल. अवनी ॲप अंतगंत खालील बाबींचा समावेि आहे :-
 जलस्तोत्र शनहाय साचलेल्या गाळाची माशहती.
 प्रत्येक साईटची काम करण्यापूवीची आशण नंतरची शचत्रे आशण व्हहशडओ.
 िेतकरी व त्यांनी नेलल्
े या गाळाची माशहती.
 जलसाठे व गाव शनहाय िेतकरी शनहाय भूधारणा, घेऊन गेलेल्या गाळाचे प्रमाण व भरलेल्या
रॉलीची (रॅक्टर रॉलीच्या तपिीलासह ) संख्या याची माशहती
 उत्खनन यंत्रसामुग्रीच्या कामाच्या तासांची संख्या.
 एकूण काढलेल्या गाळाचे प्रमाण
 त्यातील ताळमेळ समजून घेण्यासाठी दै नंशदन डे टा एंरी आशण M.B रेकॉशडं ग ची तपासणी
केली जाईल.
 सवण कामे कुठे वेगाने सुरू आहे त आशण कोणते शजल्हे मागे आहे त याची शजल्हास्तरीय माशहती.
 केलेल्या कामाची आशण िेतक-यांना कामाचा फायदा होत असल्याची एकशत्रत माशहती
IV. संशनयंत्रण:- या योजनेअत
ं गणत करण्यात येणाऱया कामांचे मूल्यमापन अवनी ॲप माफणत करण्यात
येणार आहे.
V. मूल्यमापन “गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” ही योजना राबशवल्याचा एक गकवा दोन
पावसाळा गेल्यावर जलसाठयात झालेली वाढ व िेतक-यांचा उत्पादकतेत, उत्पादनात, उत्पन्नात
आशण शनवळ नफयात झालेली वाढ, जीवनमान उं चावणे या शवर्षयी त्रयस्थ यंत्रणेमाफणत स्वतंत्र
मुल्यमापन करण्यात येईल. यासाठी प्रकल्प खचाच्या 1 % पयंत खचण करण्यात येईल.
VI. 600 हे क्टर पेक्षा कमी लाभक्षेत्र असलेल्या व 10 वर्षापेक्षा जुन्या जलसाठयांना प्राध्यान्यक्रम राहील.
VII. गाळ उपसा करण्यास परवानगी राहील तसेच पाणीसाठा वाढवण्याच्या हेतूने वाळू उत्खनन करावे
लागत असल्यास महसुल शवभागाचा प्रचशलत शनयमाप्रमाणे करण्यात येईल.
VIII. शजल्हा स्तरावर या योजनेचे अंमलबजावणी अशधकारी कायणकारी अशभयंता, मृद व जलसंधारण
शवभाग हे राहतील.
1 शनवड प्रशक्रया (यादी तयार करणे) :-
1) गाळ घेऊन गेलेले सीमांत /अत्यअल्पभूधारक ( 1 हेक्टर पयंत) व लहान (1 ते 2 हे क्टर)
िेतकऱयांची यादी तयार करण्यात येतील.

पृष्ट्ठ 7 पैकी 2
िासन शनणणय क्रमांकः गामुध2023/प्र.क्र.22/जल-13

2) शिवाय शवधवा, अपंग व आत्महत्याग्रस्त िेतकरी अनुदानास (सबसीडी) पात्र राहतील.


सदर लोक बहू भध
ू ारक असले तरी अनुदानास पात्र राहतील.
2 िेतक-यांना अनुदानाची मयादा:-
पसरशवण्यात आलेल्या गाळाच्या रु.35.75/ प्रशत घनमीटर प्रमाणे एकरी रु. 15,000/-
च्या मयादे त म्हणजेच एकरामध्ये 400 घनमीटर गाळाच्या मयादे त अनुदान दे ण्यात येईल. हे
अनुदान फक्त अडीच एकर पयंत म्हणजेच रु.37,500/-अशधकाशधक दे य राहील.शवधवा, अपंग
आशण आत्महत्याग्रस्त िेतक-यांना सुध्दा ही मयादा लागू राहील.
3. अंमलबजावणी संदभातील मागणदिणन व कायणपध्दती :-
1) गावात “गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार”अंतगणत काम सुरु करण्यासाठी
ग्रामपंचायतीचे ठराव घेऊन अिासकीय संस्थांनी शजल्हा स्तरीय सशमतीस प्रस्ताव
सादर करावा. त्यात जलसाठयामध्ये अंदाजे उपलब्ध गाळाचा प्रमाणाचा उल्लेख असणे
बंधनकारक असेल.
2) शजल्हास्तरीय सशमतीने सदर प्रस्तावावर साधक-बाधक शवचार करुन संबशं धत संस्थेस
कायणकारी यंत्रणा व नमूद केलेल्या गाळाचे प्रमाण उपसण्यास प्रिासकीय मान्यता
द्यावी.
3) शजल्हास्तरीय सशमतीस बैठकीअभावी मान्यता दे ण्यासकालावधी लागण्याची िक्यता
असल्यास, अध्यक्ष व सशचवांच्या मान्यतेने संस्थेस कायणकारी यंत्रणा म्हणून व
प्रिासकीय मान्यता दे ण्यात यावी तद्नंतर सशमतीच्या अवलोकनाथण ठे वावे.
4) एका जलसाठयाचे गाळ काढण्यासाठी एकापेक्षा अशधक अिासकीय सस्थांचे अजण
आल्यास सबंशधत संस्थाची क्षमता तपासून घेऊन शजल्हा सशमती एका जलसाठयासाठी
एक अिासकीय संस्थेची शनवड करे ल. सदर अिासकीय संस्थाचे कायण खालीप्रमाणे
राहील.
अ) सदर संस्था शजल्हयातील ज्या जलसाठयातून गाळ काढणार आहे त्या प्रत्येक
जलसाठयाची माशहती अवनी ॲपवर नोंदणी करे ल. अवनी ॲपवर भरण्यात येणारी
माशहती बरोबर असल्याचे सदर संस्थेतील कायणरत इतर हयक्तीकडू न प्रमाशणत करुन
घेईल.
ब) अिासकीय संस्थामध्ये शनयुक्त करण्यात येणा-या कमणचा-यांना अवनी ॲप
संदभातील प्रशिक्षण A.T.E. Chandra Foundation यांचेमाफणत शदले जाईल.
5) अिा प्राप्त होणाऱया प्रस्तावाच्या अनुर्षंगाने अिा क्षेत्रातील संबशं धत िासकीय
यंत्रणेमाफणत धरणातील/जलसाठयातील, गाळ उपसा पशरमाण इ. बाबी प्रमाशणत
करुन त्यानुसार उपअशभयंताद्वारे अंदाजपत्रक तयार करण्यात येईल व तसे संबशं धत
संस्थेस कळशवण्यात येईल.
6) कायणकारी अशभयंता यांचे स्तरावर उप अशभयंता यांच्याकडू न प्राप्त होणाऱया प्रस्तावांची
तपासणी करुन प्रस्तावाना तांशत्रक मान्यता दे ण्यात येईल व तसे सबंशधत अिासकी
संस्थेस कळशवण्यात येईल.
7) कायणकारी अशभयंता यांचक
े डू न प्रदान करण्यात आलेल्या तांशत्रक मान्यतेनुसार प्रत्यक्ष
गाळ उपसण्याची कायणवाही करण्यात येईल.
8) गाळ काढण्याचे काम सुरु करण्यापूवी जलसाठयाचे फोटो तथा व्हहशडओ काढण्यात
येऊन त्याचे शजओटॅ गगग करण्यात येईल.
9) साधारणपणे 'पहले आओ, पहले पाओ' या तत्वाप्रमाणे गाळाची वाटणी िेतकऱयांमध्ये
करण्यात येईल. तरी सुद्धा शवधवा, अपंग, आत्महत्याग्रस्त, अत्यल्प आशण
पृष्ट्ठ 7 पैकी 3
िासन शनणणय क्रमांकः गामुध2023/प्र.क्र.22/जल-13

अल्पभूधारक असे प्राधान्यक्रम ठरशवण्यात यावे. याआधीचा अनुभव आधारे शदसून आले
आहे त की या मापदं डात बसणारे साधारण 40 टक्के लोक असतात. त्यामुळे या
प्राधान्यक्रमातील प्रत्येकाला गाळ शमळे ल. तरी सुद्धा काही वाद उद्भवल्यास ती
शवकोपाला जाणार नाही त्याबाबतची जबाबदारी अिासकीय संस्थेनी घ्यावी.
10) पात्र िेतक-यांची यादी अवनी ॲपवरुन प्राप्त होईल. त्यासाठी 7/12 चा उतारा आशण
सदर िेतकरी शवधवा, अपंग, आत्महत्याग्रस्त, अत्यल्प आशण अल्पभूधारक सदरात
मोडतात याबाबतीत पंचनामा सादर करावा. सदर पंचनाम्यात ग्रामसेवक, शजल्हा
पशरर्षद शिक्षक, तलाठी यापैकी कोणत्याही एक कमणचारी यांचा समावेि असणे
आवश्यक राहील.
11) सदर 7/12 आशण पंचनामा अवनी ॲपवर अपलोड केले जाईल. अवनी ॲप कायणरत
नसल्यास गकवा काही अडचण आल्यास अिासकीय संस्थेने सवण नमूद बाबींची
12) प्रत्येक िेतक-याने घेऊन गेलेल्या गाळाचे प्रमाण दिणशवणारा तपिीलावर अवनी
ॲपवरुन माशहती काढू न ती उत्खनन केलेल्या गाळाच्या प्रमाणािी दर शदविी ताळे बद

तयार करुन योग्य असल्याची खात्री करावी.
13) वाहू न नेण्यात येणारा गाळ संबशं धत िेतकऱयांनी त्यांच्या िेतात वापरणे बंधनकारक
असून अिा गाळाची (गौण खशनजाची) शवक्री गकवा त्याचा वापर इतर कोणत्याही
प्रयोजनासाठी करता येणार नाही.
14) गाळ काढण्याचे कायण पूणण झाल्यानंतर अंशतम अहवालावर चचा करण्यासाठी ग्रामसभा
घेण्यात यावी व त्यास ग्रामसभेची मान्यता घेण्यात यावी.
15) उपअशभयंता यांनी “पास फार पेमेंट” (िेतक-यांचे नाव, गाळाचे प्रमाण, अनुदान नमूद
करुन करुन कायणकारी अशभयंता यांच्याकडे देयक अदा करण्यासाठी सादर करावा.
कायणकारी अशभयंता यांनी दे यकाबाबतचा मान्यतेचा प्रस्ताव िासनाकडे पाठवा.
मान्यतेनंतर सदर दे यक संबशं धत अिासकीय सस्थांना अदा करावे. अदा करताना :
अ) इंधन व यंत्रसामुग्रीचे दे यक अिासकीय संस्थेस करावे.
ब) िेतक-यांना दे ण्यात येणारे सवलतीचे अनुदान DBT (Direct Bank Transfer)
ची सुशवधा प्राप्त होईपयंत ग्रामपंचायतीला अदा करावे.
क) ग्रामपंचायतीने शनधी प्राप्त झाल्याचे एका आठवडयाचे आत संबशं धत
िेतक-यांनी अदा करावे.
16) अनुदानासाठी पात्र असलेल्या िेतक-यांकडे गसचनाची सेाय असल्यास िासनाच्या
“मागेल त्याला शठबक” योजनेची त्याना पुरेिी माशहती पुरवून त्यांच्याकडू न घेार्षणा
स्वरुपात वचनबध्दता लेखी घेतली जाईल, की पुढील हंगामापूवी शठबक लावून घेऊन
ते गसचन करणार.
सशनयंत्रण सशमत्या:-
या कायणक्रमाच्या अंमलबजावणी करीता खालील प्रमाणे राज्यस्तर, शजल्हास्तर व तालुकास्तर
सशमत्या गठीत करण्याचे प्रस्ताशवत करण्यात येत आहे .
अ) राज्यस्तर:-
1 मुख्य सशचव - अध्यक्ष
2 अ.मु.स./प्रधान सशचव/सशचव जलसंपदा शवभाग - सदस्य
3 अ.मु.स./प्रधान सशचव/सशचव कृशर्ष शवभाग - सदस्य
4 अ.मु.स./प्रधान सशचव/सशचव, महसूल शवभाग - सदस्य

पृष्ट्ठ 7 पैकी 4
िासन शनणणय क्रमांकः गामुध2023/प्र.क्र.22/जल-13

5 अ.मु.स./ प्रधानसशचव/ सशचव,मृद व जलसंधारण - सदस्य सशचव


शवभाग
6 अिासकीय संस्थाचे प्रशतशनधी - शविेर्ष आमंशत्रत
कायणकक्षा:- सदर योजनेतगंत धोरणात्मक अडचणी उद्भल्यास, त्याप्रमाणे शनणणय घेणे व
अ.मु.स./ प्रधानसशचव/ सशचव,मृद व जलसंधारण यांनी वेळोवेळी या योजनेचा आढावा घ्यावा.

ब) शजल्हास्तर :-

1 शजल्हाशधकारी - अध्यक्ष
2 शजल्हा अशधक्षक कृशर्ष अशधकारी - सदस्य
3 कायणकारी अशभयंता, मृद व जलसंधारण शवभाग - सदस्य सशचव
4 शनशरक्षक, भुशमअशभलेख - सदस्य
5 शजल्हा माशहती अशधकारी - सदस्य
6 अिासकीय संस्थाचे प्रशतशनधी - शविेर्ष आमंशत्रत
कायणकक्षा : कायणपध्दतीप्रमाणे काम करणे व अवनी ॲपनुसार वेळोवेळी योजनेचा आढावा घेणे.
क) तालुकास्तर :-
1 उप शवभागीय अशभयंता - अध्यक्ष
2 तालुकास्तर कृशर्ष अशधकारी - सदस्य
3 शनशरक्षक, भुशमअशभलेख - सदस्य
4 िाखा अशभयंता, मृद व जलसंधारण - सदस्य सशचव
5 अिासकीय संस्था व खाजगी क्षेत्र प्रशतशनधी - शविेर्ष आमंशत्रत

4) शनधीचे स्तोत्र:-
गाळ उपसण्याकशरता आवश्यक असलेली यंत्रसामुग्री व इंधनावरील खचण ( दोन्ही शमळू न रु.31
प्रशत घ.मी. यानुसार) व गाळ वाहू न नेण्यासाठी अत्यल्प व अल्प भूधारक िेतक-यांना एकरी
रु 15,000/- च्या मयादे त (प्रशत घनमीटर रु 35.75 प्रमाणे ) अनुदान िासनाकडू न उपलब्ध होणाऱया
शनधीमधून म्हणजेच सन 2023-2024 या आर्थथक वर्षात जलयुक्त शिवार 2.0 या योजनेच्या
लेखाशिर्षातून करण्यात येणार आहे. िासनाकडू न च राज्यशनधी उपलब्ध करुन दे ण्यात येत आहे. प्रस्तुत
गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेकरीता आवश्यक असलेला शनधी जलयुक्त शिवार 2.0 या
योजनेच्या लेखाशिर्षण 4402 2781 मधून सन 2023-2024 या आर्थथक वर्षाकशरता भागशवण्यात येईल.
दरम्यानच्या काळात गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार या योजनेकशरता स्वतंत्रशरता लेखाशिर्षण उपलब्ध
करुन घेण्याची कायणवाहीी़ करण्यात येईल.
वरील दराची गणना सद्यव्स्थतीत असलेल्या इंधनाच्या प्रशत शल. दर अंदाजे रु 110/- या प्रमाणे
करण्यात आला असून, रु. 31/- हा दर आर्थथक वर्षण 2023-2024 कशरता लागू राहील. तद्नंतर पुढील
आर्थथक वर्षात इंधनाच्या दरात रु. 10/ या प्रमाणे वाढ/घट झाल्यास त्याप्रमाणे रु 1.30/- या पटीत प्रशत
घन मीटर वाढ/घट तसेच यंत्रसामुग्री दरामध्ये दरवर्षी वाढ होणार असल्याने त्यानुसार रु 1.30 /- प्रशत
घनमीटर ने दरवर्षी वाढ केली जाईल. ही बाब शवचारात घेता इंधना मधील दरामध्ये होणारी वाढ अथवा
घट यानुसार तसेच यंत्रसामुग्री दरात वर्षातून एकदा दरामध्ये बदल करण्याचे अशधकार शवभागास
असतील.

पृष्ट्ठ 7 पैकी 5
िासन शनणणय क्रमांकः गामुध2023/प्र.क्र.22/जल-13

सदर योजनेतगंत शनधी शवतरण अवनी ॲपच्या माशहती वर आधाशरत खालीलप्रमाणे करण्यात
येईल :-
1.अिासकीय संस्थाना शजल्हा जलसंधारण अशधकारी यांचेमाफणत शनधी अदा करण्यात येईल.
2) अल्प व अत्यल्प भूधारकांना DBT (Direct Bank Transfer) ची सुशवधा प्राप्त होईपयंत
ग्रामपंयातीकडू न अनुदान शवतरीत करण्यात येईल.
3) गाळाचे प्रमाण मोठे असल्यास, अिा वेळी गाळ काढण्याच्या भागाचे (Part Payment) अदा
करण्याची आवश्यकता भासल्यास अवनी ॲपच्या माशहती अन्वये दोन गकवा अशधक भागात देयक अदा
करण्यात येईल. मात्र अंशतम दे यकाचे शवतरण हे ग्रामसभेच्या मान्यतेअंती अदा करण्यात येईल.
5) हा िासन शनणणय महसुल शवभाग, ग्रामशवकास शवभाग ,कृशर्ष शवभाग ,जलसंपदा शवभाग शनयोजन
शवभाग, शवत्त शवभाग, यांचे अनुक्रमे अनौपचाशरक संदभण क्र: शनरं क/ख-2, शद.11.07.2022,
शनरं क/आस्थापना-1, शदनांक 17.07.2022, शनरं क/14-अे, शद.12.07.2022,3/लाक्षेशव (आस्था ),
शदनांक 06.07.2022 व 118/1434, शद. 31.05.2022 व मंत्रीमंडळाने शद.13 शडसेंबर, 2022 रोजीच्या
बैठकीत शदलेल्या मान्यतेस अनुसरुन (जलयुक्त शिवार 2.0) व मा.मुख्यमंत्री शद. 19 एशी़प्रल, 2023 रोजी
शदलेल्या मान्यतेने शनगणशमत करण्यात येत आहे .
सदर िासन शनणणय महाराष्ट्र िासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर
उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक 202304201854477326 असा आहे . हा आदे ि
शडजीटल स्वाक्षरीने साक्षांशकत करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदे िानुसार व नावाने.
NANDKUMAR
Digitally signed by NANDKUMAR VERMA
DN: c=IN, o=GOVERNMENT OF MAHARASHTRA, ou=OTHER BACKWARD
BAHUJAN WELFARE DEPARTMENT,
2.5.4.20=c98b875883e76c14d91ed7b89546e6c11e439cad32d7f5cff487862cc

VERMA
567ee39, postalCode=400032, st=Maharashtra,
serialNumber=DCD3577EBF0E05E2A8B57095C152DC6CFB37C2BB83DA19778
8645DD8A362EBC5, cn=NANDKUMAR VERMA
Date: 2023.04.20 19:00:59 +05'30'

( नंदकुमार )
अपर मुख्य सशचव (मृद व जलसंधारण)
प्रत,
1. मा. राज्यपाल यांचे सशचव.
2. मा.मुख्यमंत्री यांचे सशचव.
3. मा. शवरोधी पक्षनेता, शवधानसभा/शवधानपशरर्षद, महाराष्ट्र, शवधानमंडळ सशचवालय, मुंबई.
4. सवण सन्माननीय शवधानसभा/शवधानपशरर्षद व संसद सदस्य.
5. मा- मंत्री (मृद व जलसंधारण ) यांचे खाजगी सशचव.
6. सवण मा. मंत्री यांचे खाजगी सशचव.
7. मुख्य सशचव, महाराष्ट्र राज्य.
8. सवण अपर मुख्य सशचव/प्रधान सशचव, मंत्रालय, मुंबई.
9. अपर मुख्य सशचव (मृद व जलसंधारण ), मंत्रालय, मुंबई
10. प्रधान सशचव (ज.सं.प्र. व शवकास) ,जलसंपदा शवभाग, मंत्रालय, मुंबई.
11. प्रधान सशचव (ज. सं. हय. व लाक्षेशव), जलसंपदा शवभाग, मंत्रालय, मुंबई
12. प्रधान सशचव कृशर्ष, मंत्रालय, मुंबई
13. सवण कायणकारी संचालक, महामंडळे / सवण महासंचालक
14. सवण शवभागीय आयुक्त
15. आयुक्त, कृशर्ष, महाराष्ट्र राज्य, पुणे
16. मुख्य अशभयंता (मृद व जलसंधारण ),पुणे
17. सवण मुख्य अशभयंता, जलसंपदा शवभाग.

पृष्ट्ठ 7 पैकी 6
िासन शनणणय क्रमांकः गामुध2023/प्र.क्र.22/जल-13

18.महासंचालक, माशहती व जनसंपकण,मुंबई (प्रशसध्दीकशरता)


19.महालेखापाल एक व दोन महाराष्ट्र राज्य, मुंबई/नागपूर.
20.सवण शजल्हाशधकारी.
21.सवण मुख्य कायणकारी अशधकारी/अशतशरक्त मुख्य कायणकारी अशधकारी, शजल्हा पशरर्षद
22.सवण अशधक्षक अशभयंता, लघुगसचन (जलसंधारण ) मंडळ
23.सवण अशधक्षक अशभयंता, जलसंपदा शवभाग.
24.सवण उपायुक्त (शवकास) शवभागीय आयुक्त कायालय,
25.सवण शवभागीय कृशर्ष सहसंचालक
26.सवण कायणकारी अशभयंता, लघुगसचन (जलसंधारण ) शवभाग
27. सवण कायणकारी अशभयंता, लघुगसचन शजल्हा पशरर्षद शवभाग
28.सवण शजल्हा अधीक्षक, कृर्षी अशधकारी
29.सवण मंत्रालयीन शवभाग.
30.सवण सहसशचव/उपसशचव/अवर सशचव/कायासन अशधकारी, मृद व जलसंधारण शवभाग,
मंत्रालय, मुंबई
31.शनयोजन शवभाग/शवत्त शवभाग, मंत्रालय, मुंबई
32. जल-8, शनवड नस्ती.

पृष्ट्ठ 7 पैकी 7

You might also like