श्रीसत्यनारायण कथा_1440913425480

You might also like

Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 37

ीस यनारायण -कथा- ारं भअ याय

पिहलाअथ कथा: ीगजाननाय नम: आता


स यनारायण कथेचा अथ स गतो. एकदा
नै िमषार यात राहणाय शौनकािदक ऋष नी
पुराण स गणाय सूत ना न िवचारला॥१॥
ऋषी िवचारतात, "हे मु िन े ठा, मनातील सव
फले कोण या ताने अथवा तपश◌्चयने
िमळतात ते ऎक याची इ छा आहे, कृपा क न
स गा." ॥२॥ सूत स गतात, "मु नीहो, नारद नी
हाच न भगवा महािव णूं ना िवचारला या
वेळी िव णूं
नी नारद ना जे स िगतले तेच मी
तु ह ला स गतो. श त िच ाने ऎका. ॥३॥
एकदा महाय◌ोगी नारदमु नी जनतेवर दया
करावी अशा बु ीने अनेक लोक त िफरत
असता मनु यलोक त (भारतात) आले. ॥४॥
आिण मनु यलोकात आप या पूवकम माणे
अनेक योन म ये ज म घेऊन अनं त कारची
द:ु खे सव लोक भोगीत आहेत असे पा न ॥५॥
कोण या साधनाने य ची द:ु के न की नाहीशी
होतील, हा िवचार क न नारदमु नी वैकुंठात
गेल.े ॥६॥ या वैकुं
ठात चार हातात शंख, च ,
गदा वकमळ धारण केले या व पायापयत
ळणारी वनमाल◌ा ग यात घातले या
व छ वण या नारायण भगवं ताला पा न
याची तुती कर याला य नी आरं भ केला."
॥७॥नारद हणाले, " याचे व प, वाणी व मन
य ना न कळणारे आहे व जो अनं त शि मान
आहे; तो उ प ी, म य व नाश य नी रिहत
आहे, मूळचा िनगुण आहे व जगा या
आरं भकाळी तो तीन गुण चा वीकार करतो व
जो सवाचे मूळ कारण असून भ ची द:ु खे
नाहीशी करतो या नारायणाला माझा
नम कार असो." ॥८॥ ॥९॥ नारदमु न नी
केलेली तुती ऎकून भगवा व णु नारदाजवळ
बोलले. भगवान हणाले, "मु िनवरा, आपण
कोण या कामासाठी आलात? तुम या मनात
काय आहे ते सव मला स गा. मी याचे समपक
उ र देईन." ॥१०॥ नारद हणाले, "हे भगवं ता,
मृ युलोकातील सव लोक आपण केले या
पापकम माणे अनेक योन म ये ज म घेऊन
िविवध कारची द:ु खे भॊगीतआहेत." ॥११॥
नारद हणाले, "हे भगवं ता, आपली कृपा
जरमा यावर असेल तर या सव द:ु खी
लोक ची सव द:ु खे लहान अशा कोण या
उपाय नी नाहीशी होतील ते सव स गा. माझी
ऎक यची इ छा आहे."॥१२॥ भगवा हणतात,
"हे नारदा, लोक वर कृपा कर या या हेतूजे जो
तू न िवचारलास तो फारचसुद ंर आहे.
हणून जे त के याने जीवाची सव द:ु खे
नाहीशी होतात ते त मी स गतो. तू वण
कर. ॥१३॥ हे व सा नारदा, तु यावर माझे म े
अस यामु ळे वगलोकात िकं वा मनु यलोकात
आजपयत कोणालाही माहीत नसलेले व
महापु यकारक असे त आज तुला स गतो.
॥१४॥या ताला स यनारायण त असे
हणतात. हे त िविधपूवक केले असता त
करणारा मनु य या लोकीसव काळ सुख भोगून
शेवटी आनं द प मो पदास जातो. ॥१५॥
भगवान् िव णूंचे भाषण ऎकून नारदमु नीिव णूंना
हणाले, "हे नारायणा, या ताचे फल काय,
याचा िवधी काय व हे त पूव कोणी केले होते,
॥१६॥ ते सव िव तार क न मला स गा.
याच माणे त कोण या काली करावे तेही
स गा." हे नारदाचे भाषण ऎकून भगवान
हणाले,"नारदा, हे त द:ु ख शोक य चा नाश
करणारे असून धनधा य य ची समृ ी करणारे
आहे. ॥१७॥ तसेच सौभा य व सत ंती देणारे,
सव काय त िवजयी करणारे, हे आहे. हे त
भ ीव ा य नी यु होऊन ा ण व
ब धव य सह धम वर िन ठा ठे वन ू दोषकाळी
(स◌ूय तानं तर दोन तास त)
स यनारायणाचे पूजन करावे. ॥१८॥ ॥१९॥
केळी, दध
ू , शु तूप, साखर, ग हाचा रवा
य चा केलेला साद (स वा पावशेरे, स वा
अ छेर, स वा शेर इ यादी माणे क न)
भि यु अं त:करणाने स यनारायणाला
अपण करावा. ॥२०॥ ग हाचा रवा न िमळे ल
तर त दळाचा रवा यावा. साखरन िमळे ल तर
गूळ यावा. वरील सव व तू स वा या माणाने
एक क न य चा साद स यनारायणाला
अपण करावा. ॥२१॥आपले ब धव व िम
य सह स यनारायणाची कथा ऎकून ा णाला
दि णा ावी व नं तर ब धव
स यनारायणासमोर गायन व नृ य करावे. हे
पूजानादीसव कृ य पिव देवालयात क न
स यनारायणाचे मरण करीत घरी यावे िकं वा
आप या घिर देवघरात पिव िठकािण करावे.
॥२३॥ पूव स िगत या माणे भि भावाने हे
त केले असता मनु या या सव इ छा पूण
होतात. किलयुगात सव जीव ना द:ु खनाशाचा
हाच एक सोप उपाय आहे." ॥२४॥
स यनारायणकथेतीय थम अ याय या
िठकाणी पुरा झाला. ॥१॥ हरये नम:
।॥ थमो याय: समा त: ॥
अ याय दस
ु रा
भगवान हणाले, "नारदा, हे त पूव कोणी
ंर अशा
केले होते ते स गतो. ऎक, सुद
काशीनगरात एक दिर ी ा ण राहात होता.
(अ याय २ लोक १) भूक व तहान य नी
पीिडत होऊन तो ा ण पृ वीवर रोज िफरत
असे. आचारिन ठ व धािमक ा ण वर कृपा
करणारा भगवान य◌ा द:ु खी ा णाला
पा न ॥२॥ भगवं तानी वृ ा णाचे प
घेतले व काशीनगरात या या ा णाला
न िवचारला, "हे ा णा, तू द:ु खी होऊन
दररोज पृ वीवर कशासाठी िफरतोस? ॥३॥ ते
सव ऎक याची माझी इ छा आहे. हे
ा ण े ठा, ते तू मला स ग." हे वृ
ा ण पी भगवं ताचे भाषण ऎकून तो ा ण
हणाला. "मी अती दिर ी ा ण आहे. मी
िभ ा माग यासाठी रोज पृ वीवर िफरतो.
॥४॥ हे भगवंता, दािर य नाहीसे कर याचा
एखादा उपाय आपणास माहीत असेल तर तो
कृपा क न मला स गा." असे ा ण चे भाषण
ऎकून भगवान हणाले."स यनारायण नावाचा
िव णु सवा या सव इ छापूण क न मनातील
फल देणारा आहे. ॥५॥"जे त केले असता
मनु य सव द:ु ख तून मु होतो या
स यनारायणाचे पूजना मक उ म त तू कर."
॥६॥ यानं तर ा णाला पूजनाचे सव िवधान
स गून स यनारायण भू ितथेच गु त झाले.
॥७॥ वृ ा णाने स िगतलेले त मी अव य
करीन असा यास दिर ी ा णाला
लाग यामु ळे याला रा ी िन ा लागली नाही
॥८॥ नं तर तो ा ण सकाळी उठू न 'मी आज
स यनारायणाचे त करीन' असा मनाशी
िन चय क न गावात िभ ा माग यासाठी
गेला. ॥९॥ याच िदवशी या ा णाला खूप
पैसा िमळाला व याने पूजनाची सव तयारी
क न आप या ब धव सह
स यनारायणाचेपज ू न केले. ॥१०॥ नं
तर तो
दिर ी ा ण या स यनारायण तामु ळे सव द:ु
ख तून मु झाला व धनधा या◌ं नी समृ
होऊन आनं दी झाला. ॥११॥ या वेळेपासून तो
ा ण येक मिह याला स यनारायण त
क लागला व या तामु ळे सव पाप तून मु
होऊन अं ती दल ु भ अशा मो ाला गेला. ॥१२॥
ा णहो, या वेळी हे स यनारायण त जो
कोण◌ी मनु य भि भावने करील या वेळी
याचे सव द:ु ख नाहीसे होईल. ॥१३॥ मु िनहो,
या माणे नारायण भगवं ताने नारद ना
स यनारायणाचे त स िगतले तेच मी तु हाला
स िगतले अ य काय स गू?" ॥१४॥ऋषी पु हा
िवचारतात, " या ा णापासून हे त कोणी
ऎिकले व नंतर कोणी य हे त केले, ते
सव ऎक याची इ छा आहे व ा पण आहे."
॥१५॥ सूत हणतात, "मु िनहो, हे त पृ वीवर
कोणी केले ते स गतो, ते ऎका. एकदा हा
ब्रा ण आप या वैभवा माणे आपले ब धव व
इ टिम य सह आनं दाने व भ ीने हे त
करीत असताना लाकडे िवकणारा मोळीिव या
या िठकाणी आला. ॥१६॥ ॥१७॥ तो
मोळीिव या तहानेने याकुळ झालेला
अस यामु ळे म तकावरील मोळी बाहेर ठ◌ेवन ू
ा णा या घरी गेला व तो त करीत आहे
असे पा न ॥१८॥ याला नम कार केला व
िवचारले,"महाराज, आपण काय करीत
आहात? व हे त के याने काय फळ िमळते, ते
िव तारपूवक स गा." ॥१९॥ ा ण हणाला, "
सव इ छा पूण करणारे असे हे स यनारायणाचे
त आहे. या याच कृपा सादाने मला पु कळ
धनधा य िमळाले आहे." ॥२०॥ नं तर या
मोळीिव याने हे त समजावून घेतले व अती
आनं दाने साद भ ण क न पाणी िपऊन
शहरात म◌ोळी िवक यासाठी गेला. ॥२१॥
स यनारायणाचे िचंतन करीत लाकडाची
मोळॊ म तकावरघेऊन या गावात लाकडे
िवकून जे य िमळे ल या याने मी
स यनारायणाचे उ म पूजन करीन असा
मनाशी याने िन चय केला व ॥२२॥ २३
॥धिनक लोक या नगरात राहात होते ितथे
तो गेला व या िदवशी याला द ु पट य
िमळाले. ॥२४॥ नंतर याने आनं दी अं
त:
करणाने उ म िपकलेली केळी,साखर, तूप,
दधू , ग हाचा रवा स वा या माणात खरेदी
क न आप या घरी आला व आपले ब धव व
इ टिम य ना बोलावून िविधनो रीतीने
यथास ग स यनारायणाचे पूजन केले. ॥२५॥
॥२६ ॥ या स यनारायण ता या भावाने तो
मोळीिव या धनधा य व पु इ यादी सप ं ीने
यु झाला व य◌ा लोकात सुख भोगून शेवटी
स यनारायण भूं या लोकी गेला. ॥२७ ॥ या
िठकाणी स यनारायण कथेतील दस ु रा
अ याय पुरा झाला. ॥२॥ हरये नम:॥अथ
ि तीयोऽ याय: समा त ॥
अ याय ितसरा
सूत स गतात, "ऋषीहो, यािवषयी आणखी एक
कथा स गतो ती ऎका. पूव या पृ वीवर
उ कामु ख नावाचा एक सावभौम राजा होता.
॥१॥ तो राजा िजति य व स य बोलणारा,
भि मान व बुि मा होता. तो देवळात जाऊन
येक िदवशी ा ण ना य देऊन सत ंु ट
करीत असे. ॥२॥ याची भाय पित ता,
ंरवदना व अ यं
सुद त पवान होती. एक
िदवशी तो राजा ीसह नदीचे तीरावर
स यनारायणाचे पूजन करीत होता. ॥३॥ या
वेळी साधुवाणी यापारासाठी पु कळ य
घेऊन राजा पूजन करीत होता या िठकाणी
आला, ॥४॥ व नौका नदी या तीरावर उभी
क न राजा या जवळ आला व त करणाय
राजाला पा न अ यं त िवनयाने िवचा
लागला. ॥५॥ साधुवाणी हणाला, "हे राजा,
भि यु अं त:करणाने हे तू काय करीत
आहेस, ते सिव तर मला स ग. माझी
ऎक याची इ छा आहे." ॥६॥राजा हणाला, "हे
साधो, पु , धन इ यादी ा त हावे या हेतूने
अतुल तेज वी, सव मनोरथ पूण करणाय
स यनारायण िव णूचे पूजना मक त
मीब धवासह करीत आहे." ॥७॥ राजाचे हे
वा य ऎकून अ यं त आदराने साधुवाणी
हणाला. "महाराज आपण हे त िव तार
क न मला स गा; जसे स गाल तसे मी
करीन,. ॥८॥ मला पण सत ंती नाही. ती या
तामु ळे न की होईल." असे बोलून
यापारासाठी अ य गावी न जाता आनं दाने
साधुवाणी घरी परत आला, ॥१०॥ व याने
सतंती देणारे हे त आप या भायला
स िगतले, या वेळी मला सत ंती होईल या
वेळी मी स यनारायणाचे त करीन असा
नवस पण याने केला. ॥१०॥ अशा कारचे
त शीलवा साधु वा याने आप या लीलावती
नावा या भायला स िगतले. नंतर धािमक व
पित ता अशी याची लीलावती नावाची भाय
आनं दी अं
त:करणाने पतीची सेवा करीत
असता, स यनारायणा या कृपा सादाने
गभवती झाली. ॥११॥ ॥१२॥ नं तर ितला
दहावा मिहना सु होताचएक क यार न
झाले. ती क या शु ल प ातील चंा णाणे
येक िदवशी वाढू लागली व हणूनच ितचे
नाव कलावती असे ठे वले. नं
तर काही
दि◌वस नी या लीलावतीने साधु वा याला
गोड वाणीने न िवचारला. ॥१३॥"महाराज,
पूव केलेले नवस केलेले स यनारायणाचे त
आपण का करीत नाही?" असा ितचा न
ऎकून साधुवाणी हणाल. "हे ि ये,
कलावती या ल ना या वेळी हे
स यनारायणाचे त मी करीन." ॥१५॥ अशा
कारे भायचे समाधान क न यापारासाठी
साधुवाणी दसु य गावाला िनघून गेला. याची
क या कलावती गुण नी व वयाने मोठी ह◌ोऊ
लागली. ॥१६॥ साधु वा याने आपली मु लगी
ल नाला यो य झाली आहे असे पा न
िम मं डळ बरोबर िवचार केला व लगेच उ म
वर शोध यासाठी एका दत ू ाला आ ा केली.
तो दत
ू आ े माणे वर शोध यासाठीक चन
नावा या नगराला आला. ॥१७॥ ॥१८॥ नं तर
तो दत
ू एका वा या यामु लाला घेऊन परत
आला; या वेळी सवगुणसप ंन व सुद
ंर अशा
वा या या मु लाला पा न ॥१९॥ या
साधुवा याने आप या ाितब धव सह आनं दी
अंत:करणाने या वै यपु ाला िविधयु
क यादान केले. ॥२०॥ या िववाहाचे वेळी
ु वाने पूव नवस केलेले स यनारायणाचे त
दद
कर यास तो िवसरला. यामु ळे
भगवा ागावले.॥२१॥ नं तर तो यापारात
चतुर असणारा साधुवाणी क◌ाला या

े णे माणे यापारासाठी जावयासह िनघून
गेला. ॥२२॥आिण िसं धु नदी या जवळ
असणाय र य अशा र नपुराम ये जाऊन
आप या ीमा जावयासह तो साधु वाणी
यापार क लागला. ॥२३॥ ते दोघे
चंकेतू या नगरात यापार करीत असता
काही काल उ म गेला. इत यातच
स यनारायण भून ंी हा वाणी आप या
स यनारायणपूजना या ित ेपासून ट
झाला आहे हणून याला भयं कर द:ु ख ा त
होवो असा शाप िदला.॥२४॥ शाप िद यानं तर
थो याच िदवस त चंकेतू या राजवा यात
चोरी झाली व तो चोर चोरलेले य घेऊन
साधुवाणी या िठकाणी राहत होता या
िठकाणीआला. ॥२६॥ आप यामागून राजदत ू
येत आहेत असे पा न तो चोर घ◌ाबरला व
चोरलेले य साधुवा या या दाराजवळ
टाकून तो चोर पळू न गेला. ॥२७॥ इत यात ते
राजदत ू , स जन साधुवाणी या िठकाणी
राहत होता या िठकाणी आले व य नी चोरीस
े े राज य या िठकाणी पािहले व हेच ते
गेलल
चोर आहेत असे समजून त्या दोघ स ब धले,
॥२८॥ व आनं दाने धावत धावत या दोघ ना
आपणासमोर आणले आहेत. आ ा करावी."
॥२९॥ राजाने िवशेष िवचार न करताच य ना
बंदीशाळे त टाक याची आ ा केली व लगेच
राजदत ू नी या दोघ ना बे या घालून
िक यातील कारागृहात टाकले.
॥३०॥ यावेळी आ ही चोर नाह असे ते हणत
होते, परं
तु स यदेवा या मायेमुळे य चे बोलणे
कोणीऎकले नािह; उलट साधुवा याचेच सव
य ज त केले.॥३१॥ स यनारायणा या
शापामु ळे साधुवा या या भायला फार द:ु ख
झाले व या या घरातील सव य चोर नी
चोरले. ॥३२॥ते हापासून मानिसक द:ु ख व
रोग य नी या त होऊन ुधा व तृषा य नी द:ु
खी झालेली साधुवा याची भाय येक घरी
िभ ा माग यासाठी िफ लागली. ॥३३॥
साधुवा याची मु लगी कलावतीपण घरोघर
िभ ा मागू लागली. एक िदवस ती कलावती
भुकेने याकुळ झालेली अशी एका ा णा या
घरी गेली व या िठकाणी ितने स यनारायणाचे
पूजन चाललेले पािहले, ॥३४॥ आिण तेथे
बसली व नं तर कथा ऎकून स यनारायण भूची
ाथना केली व साद भ ण क न आप या
घरी गेली. ॥३५॥ या वेळी फार रा झाली
होती. यामु ळे आईने कलावतीस म े ाने असे
िवचारले की,"हे मु ली, तू इतकी रा होईपयत
कोठे होतीस? तु या मनात काय िवचार चालू
आहे?" ते ऎकून कलावती हणाली, "हे आई, मी
ा णा या घरी सव इ छा पूण करणारे त
पािहले." ॥३६॥ मूलीचे वा य ऎकून आनं दी
झालेली साधुवा याची भाय स यनारायणाचे
त कर यास तयार झाली ॥३८ ॥ व या
पित ता असणाय साधुवा या या भायने
आपला पती व जावई लवकर घरी येवोत असा
सक ं प क न ब धव व इतर आ तजन य सह
स यनारायणाचे पूजन केले ॥३२॥ व 'हे
भगवं ता, मा या पतीचे व जावयाचे अपराध
मा कर यास आपण समथ आहात' अशी
स यनारायणाची ाथना केली. या वेळी
भगवान स यनारायण ताने सत ंु ट झाले.
॥४०॥ नं तर चंकेतु या व नात जाऊन
य नी स िगतले, "हे नृप े ठा, तू जे दोन वाणी
बंदीशाळे त टाकले आहेस ते सकाळी सोडून
दे. ॥४१॥ तसेच हे राजा, तू जे य चे धन घेतले
आहेस ते य चे य ना परत दे. ॥४२॥ असे जर
तू न करशील तरधन, पु व रा य य सह तुझा
नाश करीन." असे राजास व नात स गून
स यनारायण भगवान्अदृ य झाले. नं तर ात:
काळी राजाने सभेम ये बसून वजन सह
सवाना ते व न स िगतले व जे दोन वाणी
आपण बं दीशाळे त टाकले आहेत य ना
लवकर मु करा अशीदत ु ना आ ा केली.
॥४३॥ ॥४४॥ दत ू नी राजा या आ े माणे
साधुवाणी व याचा जावई या दोघ ना बं धमु
क न राजा यासमोर आणले व हात जोडून
न तेने हणाले. ॥४५॥महाराज, आप या
आ े माणे बं दीशाळे तून मु क न दोनही
वै यपु आणले आहेत." नं तर साधुवाणी व
याचा जावई य नी चंकेतु राजाला नम कार
केला व पूव चा वृ ा त आठवून िश े या
भीतीमु ळे य नी काहीच भाषण केले नाही.
॥४६॥ या दोघ◌ा वा य ना पा न चंकेतु
राजा आदराने हणाला, "वै यहो, तुम या
दैवयोगाने तु हाला द:ु ख भोगावे लागले. आता
भीती नाही." असे बोलून य या बे या
काढवून ौरकम व मं गल नान करिवले.
॥४७॥ ॥४८॥ नं तर या दोघ ना व व
अलं कार देऊन गौरव केला व न भाषणाने
य ना अ यं ंु ट केले ॥४९॥ व या
त सत
वा याने जे य घेतले ते ते य ना द ु पट
क न िदले व हणाला, 'हे साधो, आपण
आप या घरी जा." नं तर या दोघ नी राजाला
नम कार केला व हणाले,"आ ही आप या
कृपेने घरी जातो." ॥५०॥ ॥५१॥ या िठकाणी
स यनारायण कथेतील ितसरा अ याय पुरा
झाला. ॥३॥ हरये नम: ॥॥इित तृतीयो याय:
समा त: ॥
अ याय चौथा
नंतर साधुवा याने आपणास वाटे त िव ने येऊ
नयेत हणून ा ण स दि णा देऊन
आिशव द घेतला व जावयासह वत;चे
नगरास गेला. ॥१॥ तो साधुवाणी काही थोडा
दरू गे यावर सं यासवेष धारण करणाय
स यनारायण भून ंी साधुवा याची परी ा
कर यासाठी "हे साधो, या तु या नौकेत
कायआहे, ते स ग" असा न िवचारला. ॥२॥
धनाने उ म झालेले ते दोन वाणी याची
िनंदा क न हसू लागले व हणाले, "
सं यासीबुवा, आमचे य ने याची तुमची
इ छा आहे काय? ॥३॥ आमची नौका वेली व
पाने य नी भरलेली आहे." असे साधुवा याचे
उ म पणाचे भाषण ऎकून भगवा हणाले, "
तुझे बोलणे खरे होवो." ॥४॥ असे बोलून
संयासवेष धारण करणारे भगवा तेथून गेले व
ितथूनथो याच अं तरावरअसले या समु ा या
तीरावर बसले ॥५॥ सं यासी दरू गे यावर
साधुवा याने आपले िन यकम केले व
नौकेकडे गेला आिण पािहले तर हलकेपणामु ळे
नौका वर आलेली पा न साधुवाणी
आ चयचिकत झाला. ॥६॥नौकेत वेली व पाने
पा न तो साधुवाणी मू छ येऊन जिमनीवर
पडला. नंतर थो यावेळाने सावध होऊन
िचं
ता क लागला. ॥७॥ या वेळी
साधुवा याचा जावई हणाला, "महाराज,
आपण शोक का करता? सं याशाने जो
आपणास शाप िदला यामु ळेच हा सव कार
घडला आहे ॥८॥ तो सं यासी पािहजे ते
कर यास समथ आहे, हणून आपण याला
शरण जाऊ हणजे आपले सव मनोरथ पूण
होतील." ॥९॥ असे जावयाचे भाषण ऎकून
साधुवाणी यतीजवळ गेला व यालापा न
भ ीने नम कार केला व आदराने बोलू
लागला. ॥१०॥ "महाराज, मी जे आप याजवळ
खोटे बोललो या अपराधाची मा करा." असे
हणून पुन: पु हा नम कार केला व तो
साधुवाणी अितशय द:ु खी झाला.
सं यासवेषधारी भगवा शोक करणाय
साधुवा याला हणाले, "शोक क नकोस.
॥११॥ मी स गतो ते ऎक. तू मा या
पूजनािवषयी पराङमु ख आहेस ॥१२॥ व
हणूनच मा या आ ेने तुला वारं वार द:ु ख
ा त झाले." हे ऎकून साधुवाणी भगवंताची
तुती क लागला. ॥१३॥ साधुवाणी हणाला,
"तु या मायेनमे ोिहत झालेले ािदक देवही
तुझे गुण व प हे जाणू शकत नाहीत. हे भॊ,
हे आ चय आहे." ॥१४॥तुम या मायेने मोिहत
झालेला मी मूख आहे. मी आपणास कसा
जाणेन? मा यावर कृपा करा. मी यथाश ी
आपले पूजन करीन. ॥५॥ मी आपणास शरण
आलो आहे. माझे र ण करा. माझे पूव चे य
मला िमळावे." असे साधुवा याचे
भि भावयु वा य ऎकून भगवान सत ंु ट
झाले; ॥१६॥ व साधुवा याला इ छत वर
देऊन अदृ य झाले. नंतर साधुवा याने
नौकेवर जाऊनपािहले तो पूव माणे नौका
याने भरलेली आहे असे िदसले; ॥१७॥ व
स यनारायणा या कृपेनचे हे सव मला िमळाले
असे हणून साधुवा याने आप या ब धव सह
स यनारायणाचे यथास ग पूजन केले, ॥१८॥
व स यनारायणा या कृपा सादाने आनं दी
आनं दझाला व य नाने नौका नदीत लोटून
आप या घरी गेला. ॥१९॥ नं तर साधुवाणी
जावयाला हणाला, "ही पाहा माझी
र नपुरीनगरी," असे बोलून याचे र ण
करणारा एक दत ू घरी पाठिवला. ॥२०॥ तो दत

नगरात गेला व साधुवा या या भायला पा न
याने नम कार केला व हात जोडून ितला
अपेि त असणारे वा य बोलू ल◌ागला.
॥२१॥ तो हणाला, "ब धव व पु कळ य
य सह साधुवाणी जावयाला बरोबर घेऊन
आप या नगरा या जवळ आले आहेत." ॥२२॥
असे दतू ाचे वा य ऎकून आनं दी
झाले यासाधुवा या या भायने मु लीला '
स यनारायणाची पूजा कर' असे स िगतले व
आपण लग◌ेच पितदशनासाठी गेली.
॥२३॥आईचे वा य ऎकून ितने
स यनारायणाचे त पूण केले. परं तु साद
भ ण न करता पितदशनासाठी उ सुक
झालेली ती तशीच गेली, ॥२४॥ यामु ळे
रागावले या स यनारायण भूनंी ितचा पती
असलेली नौका यासह पा यात बुडिवली.
॥२५॥ या वेळी या िठकाणी आले या
कलावतीला ितचा पतीिदसला नाही, यामु ळे
अ यंत शोकाने िव हल होऊन ती रडत
भ◌ूमीवर पडली.॥२६॥ बुडालेली नौका व
यामु ळे द:ु खी झालेली आपली क या पा न
भयभीत अं त:करणाने साधुवाणी नावा य सह
हा काय चम कार, असे हणून िवचार क
लागला. ॥२७॥ ॥२८॥ नं तर लीलावती
आप या क येची ती अव था पा न द:ु खी
झाली व आक◌्रोश क न आप या पतीला
हणाली, ॥२९॥"अहो, एव या थो या
अवधीत नौकेसह कलावतीचा पती कसा
अदृ य झाला? कोण या देवा या अवकृपेमुळे
हे झाले? मला हे समजत नाही. ॥३०॥ नं तर
ितने मु लीला पोटाशी धरले व रडू लागली.
इत यात पती नाहीसा झा याने द:ु खी
झाले या कलावतीने पती या पादक ु ा घेऊन
सती जा याचा िन चय केला. ॥३२॥
॥३३॥क याया चितरं दृ टवा सभाय: सज्जनो
विणक्॥ अितशोकेन सत ंत
चं
तयामासधमिवत् ॥ तं वास यदेवन े
तोऽहं स यमायया ॥३४॥स यपूज
किर यािम यथािवभविव तरै : ॥ इित
सव समा य कथिय वा मनोरथम्॥ ३५
॥न वा च दं
डव भूमौ स यदेव पुन:पुन: ॥
तत तु ट:स यदेवो दीनान पिरपालक:
॥३६॥जगाद वचन यो न कृपया भ व सल:
। य वा सादं ते क या पितं टं ु समागता ॥
अतोऽदृ टोऽभव या: क यकाया:
पित ु वम्॥३७॥गृहंग वा सादंच भु वा
साऽऽयाित चे पुन:॥ ल धभ सुता साधो
भिव यित न सशंय: ॥३८॥क यका तादश ृ ं
वा यं ु वा गगनमं डलात्॥ ि ंतदा गृहं
ग वा सादं च बुभोज सा ॥३९॥सा
प चा पुनराग य ददश वजनं
पितम्॥४०॥तत: कलावती क या जगाद िपतरं
ित ॥ इदान च गृहं
यािह िवलं बं
कु षे
कथम्॥४१॥धािमक व स जन असा तो
साधुवाणी भायसह मु लीचेअशा कारचे चिर
पा न अितशोकाने सत ंत झाला व
स यनारायणानेच नौका नािहशी केली असेल
कारण त◌्या या मायेने मी मु ध झालो आहे.
॥३४॥ नंतर सवाना बोलावून साधुवा याने, '
माझे मनोरथ पूण झा यास मी
स यनारायणाचे पूजन करीन' असे सवाना
स िगतले. ॥३५॥ आिण स यनारायणाला पुन:
पु हा सा ट ग नम कार घातले. ते हा दीन चे
र ण करणारे स यनारायण सत ंु ट झाले व
भ म
े ी भगवान आकाशवाणीने हणाले, "हे
साधो, तुझी क या सादाचा याग क न
आप या पती या दशनासाठी आली आहे
हणुन ितचा पती अदृ य झाला. ॥३६॥ ॥३७॥
हे साधो, ही तुझी क या जर घरी जाऊन साद
भ ण क न येईल तर ितचा पती ितला ा त
होईल यात शं का नाही." ॥३८॥ आिण पु हा
बंदरात येऊन पाहते तो ितचा पती वजन सह
ित या दृ टीस पडला. ॥४०॥ नं तर कलावती
आप या िप यास हणाली,"आता लवकर घरी
चला, उशीर का करता?" ॥४१॥त छु वा
क यकावा यं ंु टोऽऽभू िण सुत: ॥ पूजनं
सत
स यदेव य कृ वा िविधिवधानत:
॥४२॥धनै बधुगणै: साध जगाम िनजमं िदरम्॥
पौणमा य च सं तौ
कृतवा स यपूजनम्॥४३॥इहलोके सुखं भु वा
च ते स यपुरंययौ ॥४४॥इित ी कं दपुराणे
ंे स यनारायण तकथाय
रेवाखड
चतुथ ऽ याय: ॥मु लीचे हे वा य ऎकून तो
साधुवाणी अितशय आनं दी झाला व याने
यथािवधी स यनारायणाचे पूजन केले, ॥४२॥
व नंतर तो साधुवाणी धन व ब धव य सह
आप या घरी गेला व येक पौिणमा व सं त
या िदवशी स यनारायणाचे पूजन क न या
लोकी सुखी झालाव शेवटी स यनारायण भूचे
स य लोकात गेला. ॥४३॥॥४४॥ या ठीकाणी
स यनारायणकथेतील चौथा अ याय पुरा
झाला. ॥४॥ हरये नम: ।॥इित चतुथ ऽ याय:
समा त: ॥

अ याय पाचवा
सूत स गतात, "मु नी हो, आणखी एक कथा
स गतो, ती वण करा. पूव अं ग वज नावाचा
एक राजा जेचे पालन कर यािवषयी
अितत पर होता. ॥१॥ याने सादाचा याग
के यामु ळे याला अितद:ु ख ा त झाले, ते
असे- तो राजा एकदा अर यातून िसंह, वाघ
इ यादी ा य ना म◌ा न वडा या
झाडाजवळ आला तो या िठकाणी गवळी
लोक आप या ब धव सह भि यु अं त:
करणाने स यनारायणाचे पूजन करीत आहेत,
असे राजाला िदसले. ॥२॥ ॥३॥ परंतु राजा हे
सव पा नही या िठकाणी गेला नाही व याने
स यनारायण भगवं तास नम कारही केला
नाही. तरीसु ा गवळी लोक नी
स यनारायणाचा साद राजापुढे आणून
ठे वला; ॥४॥ वनं
तर भि भावाने सव
गोपब धव नी साद भ ण केला व आनं दी
झाले. राजा मा सादा या यागामु ळे अितद:ु
खी झाला. ॥५॥ या राजाचे शं भर मु लगे व
धनधा यािद सव सप ं ी नाश पावली. हे सव
स यनारायणा या अवकृपेनच े झाले असेल
असे राजाला वाटले, ॥६॥ व या िठकाणी
गोप नी स यनारायणाचे पूजन केले होते या
िठकाणी जा याचा िन चय राजाने केला. ॥॥
नंतर गवळी लोक या जवळ गेला व
य यासह भि े े यु होऊन यथािवधी

स यनारायणाचे पूजन केले. ॥८॥ यामु ळे हा
अंग वज राजा धन-पु इ यादी ऎ य ने
सपंन झाला व या लोकात सुखी होऊन शेवटी
वैकुंठलोकात गेला. हा सव लाभ
स यनारायणा या पूजनामु ळे झाला हणून
सवानी स यनारायणाचे पूजन अव य करावे.
॥९॥ जो कोणी अितदल ु भ असे
स यनारायणाचे त करतो व फल देणारी
अशी कथा भि भावाने वण करतो ॥१०॥
याला सत्यनारायणा या कृपेने धनधा यादी
सव व तं ूचा लाभ होतो व जो दिर ी असेल
याला य िमळते व जो बं धनात पडला
असेल तो बं धनातून मु होतो. ॥१०॥ जो
भयभीत झाला असेल तो स यनारायणा या
पूजनामु ळे भीतीपासून मु होत◌ो. इ छत
सपंणू ऎ य या लोकी भोगून अं ती
स यनारायणा या नगरास जातो. ॥१२॥
ऋषीहो, जे त केले असता मनु य सव द:ु
ख तून मु होतो, ते हेस यनारायणाचे त
तु हाला स िगतले. ॥१३॥िवशेष वेक न
किलयुगात स यनारायणाची पूजा फल देणारी
आहे. या देवाला कोणी काल, कोणी ईश, कोणी
स यदेव व कोणी स यनारायण असे हणतात.
॥१३॥ ॥१४॥ नाना पे धारण क न सव
भ या इ छा पूण करणारा असा
भगवा किलयुगात स यनारायण त पी
ह◌ोईल. ॥१५॥ मु िन े ठहो, जो कोणी ही
स यनारायणाची कथा पठण करील िकं वा
वण करील याची सव पापे
ीस यनारायणा या कृपेने नाहीशी होतील.
॥१६॥ या िठकाणी ीस यनारायण कथेतील
पाचवा अ याय सप ंण
ू झाला.॥हरये नम: हरये
नम: हरये नम: ॥॥इित पचंमोऽ याय: समा त: ॥

You might also like