Download as docx, pdf, or txt
Download as docx, pdf, or txt
You are on page 1of 6

TYBA (EM) International Economics-II (S-3)

19ArEcoU613, Sem-VI, CIE Backlog 2023-2024


Date: 4/4/2024 Time: 1:15 Pm To 2:00 Pm

19ArEcoU613
सर्व प्रन
न नअनिवार्य आहेत

STUDENT NAME-
ROLL NUMBER- SUPERVISOR SIGNATURE-

1. बालोद्योग युक्तिवाद म्हणजे?

a) लहान जकात मोठ्या दे ना फायदेशीर असते


b) नव्याने स्थापण झालेल्या देशांतर्गत उद्योगांना संरक्षण देणे
c) लहान जकात लहान देशांना फायदेशीर असते
d) लहान मुलांच्या कपड्यांवर जकात आकाराने

2. खालीलपैकी कोणता कोट्याचा प्रकार नाही?


a) संरक्षक जकात
b) जकात कोटा
c) एकपक्षीय कोटा
d) द्वीपक्षीय कोटा

3. बाजारपेठेतील किमतीपेक्षा कमी किमतीला वस्तू विकणे म्हणजे?


a) अनुदाने
b) जकात
c) कोटा
d) अवपुंजन

4. OECD चे पूर्णरूप सांगा.


a) Organisation for Economic Change and Development
b) Organisation for Economic Co-operation and Development
c) Organisation for Economic Contribution and Development
d) Organisation for Economic Community and Development

5. जागतिक व्यापाराचे नियमन ...............हि संस्था करते.

a) EEC
b) WTO
c) SAARC
d) IMF

6. WTO मध्ये किती सदस्य आहेत?


a) 207
b) 164
c) 195
d) 160

7. IBRD (International Bank for Reconstruction and Development) कोणत्या


नावाने ओळखली जाते?
a) आंतरराष्ट्री य बँक
b) जागतिक बँक
c) आयात निर्यात बँक
d) आंतरराष्ट्री य नाणेनिधी
8. आयात परवाना पद्धतीच्या यंत्रणेनुसार ............चे प्र सकीय
सकीयशा
नियंत्रण
केले जाते.
a) अवपुंजन
b) कोटा
c) जकाती
d) यापैकी नाही

9. ………. या प्रणालीमध्ये सरकार विनिमय


दर ठरवते.
a) व्यवस्थापित
b) निचित तश्चि
c) यापैकी नाही
d) लवचिक
10. FEMA म्हणजे ?
a) Foreign Exchange Management Accuracy
b) Free Exchange Management Act
c) Foreign Exchange Management Act
d) Foreign Extreme Management Act

11. WTO ची स्थापना कधी झाली ?


a) ५ डिसेंबर १९९८
b) २ नोव्हेंबर १९९६
c) ६ फे ब्रुवारी १९९७
d) १ जानेवारी १९९५

12. ……… प्रणालीमध्ये मागणी-पुरवठा वक्र विनिमय दर ठरवतो.


a) निचित तश्चि
b) यापैकी नाही
c) व्यवस्थापित
d) लवचिक

13. विदे" शीव्यापाराचा लाभ खालीलपैकी क च्या


च्याशा
आधारे मोजला जातो?
a) विदे" शीचलनातील उत्पन्न
b) यापैकी सर्व
c) बेरोजगारीत घट
d) बाजारपेठेतील वाढ

14. दोन दे मधील


मधी लशांवस्तूंच्या आयात-निर्यातीवर बंधने नसलेला व्यापार
म्हणजे..................होय.
a) मुक्त व्यापार
b) संरक्षित व्यापार
c) आंतरराष्ट्री य व्यापार
d) देशांतर्गत व्यापार

15. सार्कचे मुख्यालय येथे आहे?


a) जिनिव्हा
b) ग्
टनशिं
वॉ ग्टन
c) काठमांडू
d) न्यूयॉर्क

16. विनिमय दराचे वर्गीकरण?


a) स्थिर विनिमय
दर
b) यापैकी दोन्ही
c) यापैकी नाही
d) लवचिक विनिमय दर

17. परकीय व्यापार अर्थव्यवस्थेसाठी का महत्वाचा आहे?


a) मक्तेदारी नियंत्रण
b) स्पर्धा
c) व्यवसाय वृद्धी
d) यापैकी सर्व
18. ............... .............परकीय व्यापाराच्या रचनेत समाविष्ट असते.
a) बचत आणि गुंतवणूक
b) उपभोग आणि खर्च
c) आयात आणि निर्यात
d) उत्पादन आणि उपभोग

19. FEMA …… साली लागू करण्यात आला होता.


a) 2012
b) 2008
c) 2004
d) 2000

20. आयात वस्तूंच्या मूल्यावर निचित तश्चि


दराने शुल्क आकारन्यास
............म्हणतात.
a) सरकते प्रमाण शुल्क
b) मुल्यानुसरी शुल्क
c) ष शुल्क
वि षशे
d) यापैकी नाही

21. FTA चे पूर्ण रूप सांगा.


a) Free Technology Agreements
b) Free Trade Argument
c) Free Trade Arrangements
d) Free Trade Agreement

22. WTO चे पूर्वीचे नाव?


a) ILO
b) GAAT
c) UNESCO
d) WHO

23. मागणी पुरवठ्यातील बदलानुसार ................विनिमय दर बदलतो.


a) बदलता विनिमय दर
b) मुक्त विनिमय दर
c) यापैकी सर्व
d) लवचिक विनिमय दर

24. विनिमय दरात चढउतार क मुळे


मु
ळेशा
होतो?
a) यापैकी सर्व
b) व्यापारी हालचाल
c) बँकिंग सेवा
d) भांडवली हालचाल

25. सार्क हे ........ दे चे


चेशां
संघटन आहे.
a) 5 b) 12 c) 8 d)10

26. वेगवेगळ्या दे ना
ना केल्या जाणाऱ्या आयात-निर्यातीस ...............असे
शां
म्हणतात.
a) व्यापाराची रचना
b) परकीय विनिमय
c) व्यापाराची दिशा
d) व्यवहारतोल

27. सरकारला उत्पन्न मिळण्याच्या हेतूने आकारण्यात येणारी जकात?


a) संरक्षक जकात
b) पारंपारिक जकात
c) यापैकी नाही
d) महसुली जकात

28. वि ष्ठ
ष्
ठशि ष्
काळात वि ष्ठठशि
वस्तूच्या नगसंख्येची आयात म्हणजे?
a) आयात पर्यायीकरण
b) जकाती
c) एक रकाना जकाती
d) कोटा

29. कोट्याची उद्दीष्ठ्ये?


a) यापैकी सर्व
b) देशांतर्गत उद्योगांचे विदे" शीस्पर्धेपासून संरक्षण
c) आयातीचे प्रभावीपणे नियंत्रण
d) देशांतर्गत किंमत स्थैर्य
30. एका दे च्या
च्याशा च्या
चलनाची दुसऱ्या दे च्या शा
चलनात व्यक्त केलेली किंमत
म्हणजे?
a) बँक दर
b) व्यापारतोल
c) व्यवहारतोल
d) विनिमय दर

31. एखाद्या वि ष्ट


ष्
टशि ल्
घटकाच्या आयात-निर्यातीवर आकारलेले प्रल्ककशु
म्हणजे?
a) आयात कर
b) अनुदाने
c) आयात कोटा
d) जकाती

32. SEIS चे पूर्णरूप सांगा.


a) Service Expertise from Indian Scheme
b) Service Exports from India Scheme
c) Service Exports from Indian States
d) None of these

33. जकातीचे वर्गीकरण?


a) यापैकी नाही
b) ष शुल्क
वि षशे
c) मुल्यानुसरी शुल्क
d) यापैकी दोन्ही

34. स्थिर विनिमय दर खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखला जातो?


a) निच्छित विनिमय दर
b) समतुल्य दर
c) व्यक्त विनिमय दर
d) यापैकी सर्व

35. WTO चे मुख्यालय ........ येथे स्थित आहे.


a) जिनिव्हा
b) न्यूयॉर्क
c) ग्
टनशिं
वॉ ग्टन
d) काठमांडू

36. लवचिक विनिमय दारचे फायदे?


a) यापैकी नाही
b) विनिमयाची सोपी पद्धत
c) यापैकी दोन्ही
d) मुक्त व्यापार आणि चलन परिवर्तनियतेला प्रोत्साहन

37. भारताच्या प्रमुख आयातीचे वर्गीकरण कोणत्या गटात केले जाते?


a) अन्नधान्य उत्पादने
b) कच्चा माल आणि मध्यस्थ वस्तू
c) यापैकी सर्व
d) भांडवली वस्तू
38. परकीय चलन दर एका चलनाची दुसऱ्या चलनाच्या संदर्भात व्यक्त केलेली
पूरक ...................सूचित करतो.
a) संख्या
b) किंमत
c) व्यवस्था
d) तुलना

39. दे तर्गत
तर्गतशां
उद्योगांना अनुदाने देणे म्हणजे?
a) कोटा
b) जकात
c) मुक्त व्यापार धोरण
d) संरक्षित व्यापार धोरण

40. आंतरराष्ट्री य व्यापार म्हणजे?


a) नवनिर्मितीलाउत्
तेजन
b) यापैकी नाही
c) वैविध्यपूर्ण उपक्रम
d) यापैकी दोन्ही

You might also like