Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 37

व छ भारत मशन ( ा)

पाणी व व छता वभाग


ठाणे िज यातून जाणारा रा य महामाग व रा य
मागावर साठलेला कचरा यव थापन
---------------------------------------------------------------------------------------------------

मा. पालकमं ी, ठाणे िज हा यां या अ य तेखाल


आढावा बैठक
दनांक – १३.०७.२०२४
तावना
ठाणे िज हाम ये िज हा प रषद अंतगत ५ पंचायत स मती व ४३१ ामपंचायती आहे त. व छ भारत मशन ा ट पा 2 अंतगत एकूण ७७७ गावांम ये घनकचरा

व सांडपा याची कामे क न िज हातील सव गावे हागणदार मु त अ धक(ODF+) करणे अ यंत मह वाचे आहे. या अनुषंगाने िज यातील ७७७ गावांचा सांडपाणी व घनकचरा
यव थापन आराखडा तयार कर यात आला आहे , पैक एकूण ६०० गावे ODF+ झाल आहे त. उव रत १७७ गावांम ये घनकचरा व सांडपा याची कामे चालू आहे त.
ठाणे िज हा म ये एकूण ६ महानगरपा लका व २ नगरपा लका े अस याने व बहुतांश शहरालगत ामपंचायत अस याने वाढते शहर करण व औ यागीक करण
अस यामुळे शहरालगत या ामपंचायती म ये मो या माणावर लोकसं येम ये वाढ होत आहे व कचरा सु धा मो या माणावर नमाण होत आहे . हा कचरा हायवेलगत रोड
वर टाक यात येत अस यामळ
ु े ामपंचायतींना मो या माणवर कच याचे यव थापन कर यासाठ अनेक आ थक अडचणींना सामोरे जावे लागत आहे .
मा. िज हा धकार ठाणे यांनी ना व यपूण योजने अंतगत ८० शहरालगत या ामपंचायतीम ये ६ म ह यासाठ कचरा यव थापन कर यासाठ र कम .
४९८.८६ ल इत या र कमे या अंदाजप कास शासक य मा यता दलेल आहे याम ये ९०% शासक य सहभाग व १०% था नक वरा य सं था िज. प. ठाणे चा सहभाग
राहणार आहे . सदर कामास महारा जीवन ा धकरणाचे अधी क अ भयंता यांनी तां क मा यता दलेल आहे . यानुसार कायवाह सु आहे .
स या ि थतीत या ना व य पूण योजने अंतगत ८० गावांमधील प ह या ट यातील वषानुवष साठलेला कच याचे एकुण ४८०० टन कचरा उचल यात आला आहे व
यांचे यो य यव थापन क न सदर कच याचे डि पंग ाउं ड /खाजगी जागेत यव थापन कर यात आले आहे आ ण स या ि थतीत पुढ ल ६ म हने कालावधी क रता येथील
कचरा उचल याचे स या काम सु आहे .
हायवेलगत या व शहरालगत या ८० गावांमधील कचरा कच याची सम या कमी करणेसाठ ामपंचायत तरावर जाणीव जागत
ृ ी / लाि टक बंद / ग त पथक
/CCTV कॅमेरे/ सूचना फलक आ ण हॉटे ल / गोडाऊन धारक यांना ामपंचायत तरावर नोट स कचरा टाक यात येणा या जागेचे सुशो भकरणाचे कामे दे खील कर यात येत
आहे त.
व छतेसाठ तालुका नहाय समा व ट गावे
अ. तालु याचे नाव एकूण ामपंचायत सं या समा व ट ामपंचायत सं या

१ अंबरनाथ २८ ७

२ भवंडी १२१ ३२

३ क याण ४६ १०

४ मुरबाड १२६ १६

५ शहापरू ११० १५

एकूण ४३१ ८०
शहरालगत या/हायवेलगत या ामपंचायतीची याद
ामपंचायत
अ. तालुका ामपंचायतची नाव
सं या

नेवाळी,साई,वांगणी,मुळगाव,मलंगवाडी,उसाटणे,मांग ं ळ
1 अंबरनाथ ७

दवेअजुर,माणकोल ,कशेळी,का हे र,पुणा,दापोडे,राहनाळ,कोपर,ओवळी, पंपळास,सोनाळे ,


2 भवंडी वडपे,तळवल ,पडघा,कासणे,शेलार,कवाडख,ु अनगाव,पार वल ,अंबाडी,व े वर ,गोवे,सरवल , ३२
वळ,गणेशपरु ,अकलोल ,कार वल ,वेहळे ,गद ुं वल ,वा्रेट,महापोल ,कोन

3 क याण हरळ ब,ु वरप,कांबा,खोणी, पंपर ,नागाव,द हसर,वाकळण,गोवेल ,रायते १०


दे वगाव,टोकावडे, हसा,धसई, कशोर,वाजळे ,साजई,नढई,मोरोशी,अंबेळे,सासणे,त डल ,
4 मरु बाड नार वल , शवळे ,सरळगाव,कुडवल १६

कळं भे,चेरेपोल ,खड ,कसारा,वा संद,सानेपाल ,खातीवल ,दहागाव,आसनगाव,वाफे,


5 शहापरू आवरे ,आटगाव,लाहे ,डोळखांब,शेणवे १५
व छतेसाठ तालक
ु ा नहाय समा व ट र याचे नाव
अ. तालु याचे नाव समा व ट र याचे नाव
१) काटई नाका ते वांगणी
अंबरनाथ
१ २) नेवाळी ते मळ
ु गाव
१) कशेळी ते भवंडी
२) भवंडी ते गणेशपुर
भवंडी
३) दवेअंजूर ते कासणे
२ ४) क याण बायपास ते कोन
१) हारळ ते केळणी
क याण
३ २) द हसर ते वाकळण

१) कशोर ते मोरोशी
मुरबाड
२) मरु बाड ते हसा

१) सानेपाल ते मोखावणे
शहापरू २) शहापरू ते डोळखांब
५ ३) क हवल ते सरळगाव
िज हा प रषद ठाणे
रा य महामाग व रा यमागावर ल व छता राखणे दस
ु या
ट यातील कामाचा अहवाल
िज हा प रषद ठाणे
ठाणे िज यातील अंबरनाथ, भवंडी, क याण, मुरबाड व शहापूर या तालु यातील ८० गाव शेजार ल रा य
महामाग व रा यमागावर ल व छता राखणे दस ु या ट यातील कामाचा अहवाल

ए ल २०२४ म ये उचल यात आलेले


अ तालुका गावांची सं या जे सी बी डंपर
अंदाजे वजन टना म ये

1 भवंडी ३२ 2 3 २२७
2 मरु बाड 16 1 2 १५३
3 शहापरू 15 1 2 १४८
4 क याण १० 1 1 ७९
5 अंबरनाथ 7 1 1 ६५
एकुण ८० ६ ९ ६७२
िज हा प रषद ठाणे
ठाणे िज यातील अंबरनाथ, भवंडी, क याण, मुरबाड व शहापूर या तालु यातील ८० गाव शेजार ल रा य
महामाग व रा यमागावर ल व छता राखणे दस ु या ट यातील कामाचा अहवाल

मे २०२४ म ये उचल यात आलेले अंदाजे


अ तालक
ु ा गावांची सं या जे सी बी डंपर
वजन टना म ये

1 भवंडी 32 2 3 २८०
2 मरु बाड 16 1 2 १८८
3 शहापूर 15 1 2 १९२
4 क याण 10 1 1 ९७
5 अंबरनाथ 7 1 1 ८९
एकुण ८० ६ ९ ८४६
िज हा प रषद ठाणे
ठाणे िज यातील अंबरनाथ, भवंडी, क याण, मुरबाड व शहापूर या तालु यातील ८० गाव शेजार ल रा य
महामाग व रा यमागावर ल व छता राखणे दस ु या ट यातील कामाचा अहवाल

जन
ू २०२४ म ये उचल यात आलेले अंदाजे
अ तालुका गावांची सं या जे सी बी डंपर
वजन टना म ये
1 भवंडी ३२ 2 3 २७१
2 मुरबाड 16 1 2 १८०
3 शहापूर 15 1 2 १७७
4 क याण १० 1 1 ९३
5 अंबरनाथ 7 1 1 ९२
एकुण ८० ६ ९ ८१३
ामपंचायत तरावर राब व यात आलेले उप म
उप म

नोडल एकुण बगीचे ामपंचायत


सूचना कचरा
ामपंचायत ताल क
ु ा तरावर अ धकार लाि टक /झाडे CCTV ग तपथक तरावर नोट स
अ. तालुका फलक टाक यास बंद
सं या आढावा बैठक नेमणूक बंद बाबत सुशोभीकरण बस व यात कमचार दे यात आलेल
लाव यात झालेल
घे यात आलेल कर यात कायवाह कर यात आलेल नयु त केलेल सं या
आलेल ठकाणाच
सं या आलेल ा.पं सं या आलेल सं या सं या (हॉटे ल/गोडाउन
सं या सं या
सं या सं या /फेर वाले)

1 भवंडी ३२ ६ १६ ११ ७ ३२ ३ ४ ८ ८
2 मुरबाड १६ ४ १६ २ ० ८ ० २ ० ७
3 शहापरू १५ ३ १५ १५ ६ १० ० ११ ४ ०८
4 क याण १० ८ ५ १० १ १० १ २ ४ ०८

5 अंबरनाथ ७ ५ ७ ७ २ ७ ० १ ३ ०४

एकुण ८० २६ ५९ ४५ १६ ६७ ४ २० १९ ३५
ामपंचायत तरावर कर यात आलेल तबंधा मक कायवाह
CCTV बस व यात
ग तपथक नयु त केले या
अ. . तालुका आलेले कचरा टाकणे बंद झाले या ठकाणाची नावे
ामपंचायतची नावे
ामपंचायतची नावे
कशोर बस टॅ ड, दे वगाव कमानीसमोर , कुडवल कमान, अ फा कंपनी,
1 मरु बाड शवळे , दे वगाव नरं क
कुडवल मडकेपाडा, त डल बस टॅ ड

मानकोल नाका, ,
कशेळी टोलनाका, कशेळी बस टॉप, का हे र बस टॉप, कोपरकमान,
2 भवंडी कशेळी ,का हे र , पुणा,कोन शेलार नाका, का रवल
मानकोल नाका, वजे ्र वर बस टॉप, पूणा बस टॉप, शेलार न दनाका
रोडवर

वरप कांबा नाका, कांबा तलाव समोर, रायते संजयमाडल शॉपसमोर,


३ क याण वरप, पंपर रायता ा.प. रोडवर गोवेल बस टॉप द हसर कमान, खोणी ठाकरे माकट , सदगू कृपाचाळ,
गु क् पा पे ोलपंपसमोर

मुळगाव होणीचा माळ , मुळगाव मशानभुमी, उसाटणे पाईपलाईन


अंबरनाथ नेवाळी नरं क
जवळ,उसाटणे माकट

आसनगाव, चेरपोल , वाफे,
आसनगाव जवळ - मुंबई ना शक हायवे◌ जजवळ, प रवार हॉटे ल समोर,
खा तवल , दहागाव, डोळखांब,
शहापुर नरं क चेरपोल - मुंबई ना शक हायवे, वाफे- ा.प. कमानीजवळ खा तवल -, डंपींग
शेणवे, लाहे , खड , आवरे ,
ाऊंड, FOOD MAX हॉटे ल समोर
५ सानेपाल
Padgha
Ambadi
Vangani
Zidke
Nevali
Kongaon
Shelar
Vajreshwari
Cherpoli Nashik Highway
शहरालगत या/हायवेलगत या गावांमधील कचराबाबत सम या/ अडचणी
• बहुतांश ामपंचायती म ये दै नं दन उचल यात आलेला घनकचरा टाकणेसाठ वतः या मालक ची जागा नाह
यामुळे रोडलगत कचरा टाक यात येतो
• हायवेलगत मो या माणावर हॉटे ल/गोडाऊन/दक
ु ानदार/फेर वाले हे रा ी या वेळी रोडवर कचरा आणन
ू टाकतात.
• हायवेलगत रा ी जाणारे वाहने श लक रा हलेला कचरा (भाजीपाला, कोबंडया) रा ी या वेळी रोड वर टाकतात.
• बहुतांश ामपंचायती या महानगरपा लका ह द ला लागून अस यामुळे तेथे मो या माणावर शहर करण/
औदयोगीकरण झाले आहे व तेथील दै नं दन घनकचरा अनेक पट त वाढत चालला आहे ह सवात मोठ सम या आहे .
• हायवेलगत मो या माणावर भंगाराची दक
ु ाने उभारल असून सदर दक
ु ानदार मो या माणावर कच याची
साठवणक
ू करतात.

You might also like