Download as docx, pdf, or txt
Download as docx, pdf, or txt
You are on page 1of 1

अॅफिडेव्हिट

रे.मु.नं. /२०२४
पंढरपूर येथील मे.दिवाणी न्यायाधीश साहेब यांचे
न्यायालयात..
अनंत वासुदेव सलगर ------- वादी
विरुद्ध
रंगनाथ वासुदेव सलगर वगैरे.... ------- प्रतिवादी

यात मी वादी अनंत वासुदेव सलगर, वय-६० वर्षे, धंदा-व्यवसाय, रा.२१/ड, डोंबे
गल्ली, पंढरपूर, जि.सोलापूर सत्यप्रतिज्ञेवर कथन करतो की, खालील अर्जातील सर्व
मजकू र हा माझे उत्तम माहिती व समजुतीनुसार खरा व बरोबर आहे.
यातील वादीने सदरचा दावा प्रतिवादी यांचे विरुद्ध ‘दावा निरंतरचे ताकीदीचा’
यासाठी आणलेला आहे.यातील प्रतिवादी नं.३ हे अज्ञान आहेत.ते आपली
जन्मदाती आई हिचेपाशी राहतात व त्याच सदर अज्ञानाची काळजी घेतात व
देखभालही करतात.त्यांचे हितसंबंध एकमेकांविरुद्ध नाहीत, तरी याकामी सदर
अज्ञान प्रतिवादी नं.२ या दाव्याचे पुरते पालन करणार म्हणून त्यांची नेमणूक व्हावी,
ही विनंती.
सोबत वादीतर्फे शपथपत्र दिले आहे.
येणेप्रमाणे अर्ज असे ता. / /२०२४

_______________________
_______________________
वादीतर्फे वकील वादी

प्रतिज्ञालेख
यात मी वादी अनंत वासुदेव सलगर, वय-६० वर्षे, धंदा-व्यवसाय, रा.२१/ड, डोंबे
गल्ली, पंढरपूर, जि.सोलापूर सत्यप्रतिज्ञेवर कथन करतो की, वरील अर्जातील सर्व
मजकू र हा माझे उत्तम माहिती व समजुतीनुसार खरा व बरोबर असून त्याखाली मी
माझी सही तारीख मजकु री के ली असे.

________________________

You might also like