Extension to Shinde Committee GR

You might also like

Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 3

मा.न्यायमुर्ती श्री.

संदीप शिंदे (निवृत्त) यांचे


अध्यक्षर्तेखालील गठीर्त सनमर्तीस मुदर्तवाढ
दे ण्याबाबर्त...

महाराष्ट्र िंासि
सामान्य प्रिंासि नवभाग
िंासि निर्णय क्रमांक : मआसु- 2023/प्र.क्र.03/16-क
मादाम कामा मागण, हु र्तात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई - 400 032.
नदिांक : 24 जािेवारी, 2024
वाचा :
1) महाराष्ट्र िंासिाच्या निंक्षर् व समाजकल्यार् नवभागाचा नद.13 ऑक्टोबर, 1967 रोजीचा िंासि
निर्णय
2) महाराष्ट्र अिुसूनचर्त जार्ती, अिुसूनचर्त जमार्ती, नवमुक्र्त जार्ती, भटक्या जमार्ती, इर्तर मागासवगण व
नविंेष मागास प्रवगण (जार्तीचे प्रमार्पत्र दे ण्याचे व त्याच्या पडर्ताळर्ीचे नवनियमि) अनिनियम, 2000
3) महाराष्ट्र िंासिाच्या सामानजक न्याय, सांस्कृनर्तक कायण, क्रीडा व नविंेष सहाय्य नवभागाचा
नद. 1 जूि, 2004 रोजीचा िंासि निर्णय
4) महाराष्ट्र िंासिाच्या सामानजक न्याय व नविंेष सहाय्य नवभागाची नद. 1 सप्टें बर, 2012 रोजीची
अनिसूचिा
5) महाराष्ट्र िंासिाच्या सामानजक न्याय व नविंेष सहाय्य नवभागाचे नद. 28 फेब्रुवारी, 2018 रोजीचे
पनरपत्रक
6) समक्रमांकीर्त नद. 29 मे, 2023 रोजीचा िंासि निर्णय
7) समक्रमांकीर्त नद. 7 सप्टें बर, 2023 रोजीचा िंासि निर्णय
8) समक्रमांकीर्त नद. 27 ऑक्टोंबर, 2023 रोजीचा िंासि निर्णय
9) समक्रमांकीर्त नद. 03 िोव्हें बर, 2023 रोजीचा िंासि निर्णय

प्रस्र्ताविा :

मराठवाडा नवभागार्तील मराठा समाजार्तील व्यक्र्तींिा मराठा-कुर्बी, कुर्बी-मराठा जार्तीचे जार्त


प्रमार्पत्र दे ण्यासंदभार्त संबनं िर्त व्यक्र्तींिी सक्षम प्रानिकारी यांचक
े डे कुर्बी जार्तीसंदभार्त सादर केलेल्या
निजामकालीि पुरावे, वंिंावळी, िंैक्षनर्क पुरावे, महसूली पुरावे, निजामकाळार्त झालेले करार, निजामकालीि
संस्थानिकांिी नदलेल्या सिदी, राष्ट्रीय दस्र्तावेज इत्यादी पुराव्यांची वैिानिक व प्रिंासकीय र्तपासर्ी किंी करावी
व र्तपासर्ीअंर्ती मराठा-कुर्बी, कुर्बी-मराठा जार्तीचे जार्त प्रमार्पत्र पात्र व्यक्र्तींिा दे ण्याबाबर्तची कायणपध्दर्ती
नवनहर्त करण्यासाठी मा.न्यायमुर्ती श्री.संदीप शिंदे (निवृत्त) यांचे अध्यक्षर्तेखाली वाचा क्र.7 येथील सा.प्र.नव. च्या
नद.7.9.2023 च्या िंासि निर्णयान्वये सनमर्ती स्थापि करण्यार्त आली आहे.

2 वरील वाचा क्र.7 येथील नद.7.9.2023 च्या िंासि निर्णयान्वये सनमर्तीस आपला अहवाल िंासिास सादर
करण्यास 1 मनहन्याचा अविी दे ण्यार्त आला होर्ता. र्तथानप, मराठवाडा नवभागार्तील सवण 8 नजल््ांचा नजल्हानिहाय
दौरा, जूिे निजामकालीि मोडी, उदूण व फारिंी नलपीर्तील अनभलेख र्तपासर्े, र्तपासर्ीसाठी मोडी, उदूण व फारिंी
नलपीर्तील जार्कार कमणचारी उपलब्ि करुि घेऊि िोंदी र्तपासर्े, सवण 8 नजल््ांचे दौरे व अनभलेख र्तपासर्ीअंर्ती
मराठवाड्यार्तील सवण 8 नजल््ांचा नजल्हानिहाय अहवाल, त्यांचे नवश्लेषर्, र्तुलिात्मक अभ्यास, कायदे नवषयक
बाबी, गरजेिुसार अनर्तनरक्र्त बैठका इ. याबाबर्तचा एकनत्रर्त अहवाल िंासिास सादर करण्याकनरर्ता नकमाि दोि
मनहन्यांचा कालाविी आवश्यक असल्यािे वाचा क्र.8 येथील िंासि निर्णय, नद.27.10.2023 अन्वये सनमर्तीस
आपला अहवाल िंासिास सादर करण्यास नद.24.12.2023 अखेरपयंर्त मुदर्तवाढ दे ण्यार्त आली. सनमर्तीिे सादर
केलेला पनहला अहवाल नद.31.10.2023 रोजी मंनत्रमंडळािे स्वीकारला आहे .
िंासि निर्णय क्रमांकः मआसु- 2023/प्र.क्र.03/16-क

3 वाचा क्र.9 येथील िंासि निर्णय, नद.03.11.2023 अन्वये मा.न्या.श्री. संदीप शिंदे (निवृत्त) सानमर्तीची
कायणकक्षा संपर्
ू ण राज्यभर करण्यार्त आली असूि यापूवी मराठवाडा नवभागासाठी दे ण्यार्त आलेल्या सूचिा संपर्
ू ण
राज्यभर दे ण्यार्त आल्या आहेर्त. त्याअिुषंगािे सनमर्तीिे सवण महसूली नवभागांचे नवभागनिहाय दौरे करण्यार्त आले
आहे र्त. त्याअिुषंगािे सनमर्तीिे आपला दुसरा अहवाल नद.18.12.2023 रोजी िागपूर येथे िंासिास सादर केला
आहे .

4 आर्ता, सनमर्तीस हैद्राबाद (र्तेलंगर्ा राज्य) येथील मराठवाड्यािंी संबनं िर्त जून्या निजामकालीि अनभलेखांची
नवस्र्तृर्तपर्े र्तपासर्ी करावयाची आहे . त्याअिुषंगािे र्तेलग
ं र्ा राज्य सरकारिंी आवश्यक र्तो पत्रव्यवहार करुि
संबनं िर्त अनभलेख/कागदपत्रांचे महाराष्ट्र राज्यार्त हस्र्तांर्तरर् करुि घ्यावयाचे आहे . र्तसेच कुर्बी िोंदींसंदभार्तील
उपलब्ि जुिे अनभलेख प्राप्र्त करुि आवश्यकर्तेिुसार पुरानभलेख नवभागाकडे मराठी नलप्यांर्तर करुि जर्ति
करण्यासाठी पाठनवण्याची कायणवाही करावयाची आहे . सनमर्तीस मराठवाडा नवभाग व आवश्यक त्या नठकार्ी दौरा
करावयाचा आहे जेर्ेकरुि अनिकच्या अनभलेखांची र्तपासर्ी करुि कुर्बी, मराठा-कुर्बी, कुर्बी-मराठा
जार्तीच्या िोंदी िंोिण्यास मदर्त होईल. र्तसेच कुर्बी, मराठा-कुर्बी, कुर्बी-मराठा जार्तीच्या िोंदी आढळलेल्या
मोडी, उदूण व फारिंी नलपीर्तील अनभलेखांचे मराठी नलपीर्त भाषांर्तर/नलप्यांर्तर करर्े सुरु असूि अद्याप बहु र्तांिं
अनभलेखांचे भाषांर्तर/नलप्यांर्तर करावयाचे बाकी आहे. सनमर्तीच्या नद.01.12.2023 च्या पत्रान्वये िोंदी आढळलेले
अनभलेख स्कॅि करुि र्ते सावणजनिक संकेर्तस्थळावर प्रनसद्ध करण्याबाबर्त सवण नजल्हानिकारी यांिा सूचिा दे ण्यार्त
आल्या आहेर्त. र्तथानप, िोंदी आढळलेले बहु र्तांिं अनभलेख स्कॅि करुि संकेर्तस्थळावर प्रनसद्ध करावयाचे अद्याप
बाकी आहे. र्तसेच ज्या गावांर्त कुर्बी, मराठा- कुर्बी, कुर्बी-मराठा िोंदी कमी प्रमार्ार्त आढळल्या आहे र्त नर्तथे
खार्तरजमा करूि िोंदी िंोिण्यासाठी नविंेष मोहीम राबनवर्े प्रस्र्तानवर्त आहे. सनमर्तीस नजल्हानिकारी
कायालयािंी पाठपुरावा करुि वरील कायणवाही लवकरार्त लवकर पूर्ण करावयाची आहे . सनमर्तीस वरीलप्रमार्े
कायणवाही पूर्ण करण्याकनरर्ता सािारर्पर्े आर्खी 1 मनहन्याचा कालाविी लागर्ार आहे .

उपरोक्र्त सवण बाबी नवचारार्त घेवूि िंासिािे खालीलप्रमार्े निर्णय घेर्तला आहे .

िंासि निर्णय :

मराठवाड्यार्तील मराठा समाजास मराठा-कुर्बी, कुर्बी-मराठा जार्तीचे जार्त प्रमार्पत्र दे ण्याच्या


प्रनक्रयेमध्ये आवश्यक त्या अनिवायण पुराव्यांची वैिानिक व प्रिंासकीय र्तपासर्ी करण्याबाबर्त र्तसेच, र्तपासर्ीअंर्ती
पात्र व्यक्र्तींिा मराठा-कुर्बी, कुर्बी-मराठा जार्तीचे जार्त प्रमार्पत्र दे ण्याची कायणपध्दर्ती नवनहर्त करण्यासाठी
वाचा क्र.7 येथील सा.प्र.नव. च्या नद.7.9.2023 च्या िंासि निर्णयान्वये गनठर्त मा.न्यायमुर्ती श्री. संदीप शिंदे (निवृत्त)
यांचे अध्यक्षर्तेखालील सनमर्तीच्या कायणकाळास नद.29 फेब्रुवारी, 2024 पयंर्त मुदर्तवाढ दे ण्यार्त येर्त आहे .

2. सदर िंासि निर्णय महाराष्ट्र िंासिाच्या www.maharashtra.gov.in या संकेर्तस्थळावर उपलब्ि


करण्यार्त आला असूि त्याचा संकेर्ताक 202401241537416907 असा आहे. हा आदे िं नडजीटल स्वाक्षरीिे
साक्षांनकर्त करुि काढण्यार्त येर्त आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदे िंािुसार व िावािे.


Digitally signed by SUMANT NAMDEORAO BHANGE

SUMANT
DN: c=IN, o=GOVERNMENT OF MAHARASHTRA, ou=SOCIAL JUSTICE
AND SPECIAL ASSISTANCE DEPARTMENT,
2.5.4.20=17b7f71196a30f5dadd3859d04bf654ed8b2dd1177972936d

NAMDEORAO BHANGE
e56dcefe4daa38e, postalCode=400032, st=Maharashtra,
serialNumber=1FB1B48850CC3E5A74179F14C10EC607D89BEA3022F
75E225829CC7525E64558, cn=SUMANT NAMDEORAO BHANGE
Date: 2024.01.24 15:38:08 +05'30'

( सुमंर्त भांगे )
िंासिाचे सनचव
प्रर्त,
1) मा.राज्यपाल यांचे प्रिाि सनचव
2) मा.मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सनचव/प्रिाि सनचव
3) मा.उप मुख्यमंत्री (नवत्त व नियोजि) यांचे प्रिाि सनचव
4) मा.उप मुख्यमंत्री (गृह, नवनि व न्याय) यांचे सनचव
पृष्ट्ठ 3 पैकी 2
िंासि निर्णय क्रमांकः मआसु- 2023/प्र.क्र.03/16-क

5) मा.सवण मंत्री यांचे खाजगी सनचव


6) मा.नवरोिी पक्षिेर्ता, नविािपनरषद/ नविािसभा
7) सवण नविािसभा सदस्य/ नविािपनरषद सदस्य
8) मा.न्यायमुर्ती श्री संदीप शिंदे (निवृत्त)
9) मा.मुख्य सनचव, महाराष्ट्र राज्य
10) अपर मुख्य सनचव (महसूल) महसूल व वि नवभाग, मंत्रालय,मुंबई (सनमर्ती सदस्य)
11) प्रिाि सनचव, नविी व न्याय नवभाग, मंत्रालय,मुंबई (सनमर्ती सदस्य)
12) अपर मुख्य सनचव/ प्रिाि सनचव/ सनचव, सवण मंत्रालयीि नवभाग
13) प्रिाि सनचव, महाराष्ट्र नविािमंडळ सनचवालय (नविािसभा/नविािपनरषद)
14) सवण नवभागीय आयुक्र्त (सनमर्ती सदस्य)
15) महासंचालक, मानहर्ती व जिसंपकण महासंचालिालय, मंत्रालय, मुंबई.
16) आयुक्र्त, समाजकल्यार्, पुर्े.
17) आयुक्र्त, आनदवासी नवकास, िानिंक.
18) आयुक्र्त, आनदवासी संिंोिि व प्रनिंक्षर् संस्था, पुर्े.
19) सवण नजल्हानिकारी
20) सह सनचव (काया-16), सामान्य प्रिंासि नवभाग,मंत्रालय, मुंबई (सदस्य सनचव)
20) उप सनचव, मा.न्या.श्री.शिंदे सनमर्ती कक्ष, मंत्रालय, मुंबई.
21) निवडिस्र्ती.

पृष्ट्ठ 3 पैकी 3

You might also like