7.Joint_Bar_Graph_marathi[1]

You might also like

Download as docx, pdf, or txt
Download as docx, pdf, or txt
You are on page 1of 8

Joint Bar Graph

जोडस्तंभालेख

Remember and answer आठव आणि उत्तरे लिही.

1) 25 students in a class got the following marks in an assignment- 5, 6, 7, 5, 4, 2, 2, 9, 10, 2, 4, 7, 4, 6, 9, 5.


The assignment was for 10 marks. Find out the marks obtained by maximum number of students.

एका वर्गातील 25 विद्यार्थ्यांनी एका चाचणी मध्ये खालील गुण मिळवले - 5, 6, 7, 5, 4, 2, 2, 9, 10, 2, 4, 7,
4, 6, 9, 5. ही चाचणी 10 गुणांसाठी होती. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी मिळवलेले गुण शोधा.

Ans उत्तर =_______________________

2) What percent of 800 is 40. 800 च्या किती टक्के म्हणजे 40?

___________________

3) In a class there are 10 rows. Each row has 16 benches. How many benches are in the class? एका वर्गात 10
रांगा आहेत. प्रत्येक रांगेमध्ये 16 बेंच आहेत. तर वर्गात किती बेंच आहेत?

a) 120 b) 150 c) 160 d) 130

4) The daytime temperature on the moon can reach 130°C. The nighttime temperature can get as low as -
110°C. What is the difference between the high and low temperatures? चंद्रावर दिवसाचे तापमान 130 अंश

सेल्सियस पर्यंत पोहोचू शकते. रात्रीचे तापमान -110 अंश सेल्सियस इतके कमी होऊ शकते. उच्च आणि निम्न

तापमानात काय फरक आहे ?

a) 140° C b) 240° C c) 130° d) 110°

5) Arrange the number in ascending order संख्या चढत्या क्रमाने लाव.

321, 672, 311, 145, 437, 821, 988


6) Information about the plants in a nursery is given here. Show it in a bar graph. रोपवाटिके तील रोपांची
माहिती येथे दिली आहे. त्यावरून जोडस्तंभालेख काढ.

रोपांची नावे मोगरा जाई जास्वंद चाफा

रोपांची संख्या 70 50 45 80

7) The names and numbers of animals in a certain zoo are given below. Use the data to make a bar graph.
(Scale : on Y-axis, 1cm = 4 animals) 7) प्राणीसंग्रहालयातील प्राण्यांची नावे आणि संख्या खाली दिली
आहेत. दिलेली माहिती वापरून जोडस्तंभालेख काढ.

प्राणी हरीण वाघ माकड ससा मोर

संख्या 20 4 12 16 8

(माप : Y अक्षावर, 1 सेमी = 4 प्राणी)

8) The population of the town in 56,67,862. The number of males is 20,34,123 and number of females is
20,13,021, rest other are children. Find the total number of children of the town. एका शहराची पुर्ण
लोकसंख्या 56,67,862 आहे. त्यापैकी पुरुषांची संख्या 20,34,123 आणि महिलांची संख्या 20,13,021
आहे, बाकीची लहान मुले आहेत. शहरातील लहान मुलांची एकू ण संख्या शोध.
Ans उत्तर = __________________________________________________
9) Fill in the Blanks रिकाम्या जागा भर:

a) The heavier one among 100g and 10 kg is. 100g आणि 10 kg मधील कोणते वजन जास्त आहे

____________

b) Half a kilogram = ___________ grams. अर्धा किलोग्रॅम = ___________ग्रॅम

10) The number of wrist watches manufactured by a factory in a week are as follows: एका आठवड्यात एका

कारखान्याने तयार के लेल्या घड्याळांची संख्या खालीलप्रमाणे आहे .

Represent the data using a pictograph. Choose a suitable scale. योग्य प्रमाण निवडू न ही माहिती

चित्रआलेखा द्वारे दाखव.

दिवस सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार


घड्याळांची 300 350 250 400 300 275
संख्या

Questions on topic घटकावर आधारित प्रश्न

1) Observe the bar graph and answer the following questions. जोडस्तंभालेखाचे निरीक्षण करून पुढील
प्रश्नांची उत्तरे द्या.
a) In which year did they both produce equal quantities of wheat? कोणत्या वर्षी दोघांचे गव्हाचे उत्पादन

सारखेच आहे ?
________________________

b) In year 2014, who produced more wheat? 2014 साली कोणाचे गव्हाचे उत्पादन जास्त होते ?

_________________________

c) In year 2013, how much wheat did Ajay and Vijay each produce? 2013 साली प्रत्येकाचे गव्हाचे

उत्पादन किती होते ?


_________________________

1) Observe the bar graph and answer the following questions. जोडस्तंभालेखाचे निरीक्षण करून पुढील

प्रश्नांची उत्तरे द्या.

a) On Thursday, what is the difference between the minimum and maximum temperature? गुरुवारी

कमाल व किमान तापमानांत फरक किती ?


______________

b) On which day is the difference between the minimum and maximum temperature the greatest?
कोणत्या दिवशी कमाल व किमान तापमानांतील फरक सर्वांत जास्त आहे ?

_____________
3) The number of saplings planted by schools on World Tree Day is given in the table below. Draw a joint
bar graph to show these figures. जागतिक वृक्षदिनी दोन शाळांनी लावलेल्या रोपांची संख्या सारणीमध्ये दिली आहे ,

त्यावरून जोडस्तंभालेख काढा.

4) The table below shows the number of people who had the different juices at a juice bar on a Saturday
and a
Sunday. Draw a joint bar graph for this data. एका ज्यूस सेंटरवर शनिवारी व रविवारी वेगवेगळ्या फळाचे ज्यूस
घेण्यासाठी आलेल्या ग्राहकांची संख्या सारणीत दर्शवली आहे. त्या माहितीवरून जोडस्तंभालेख काढा.

5) The following numbers of votes were cast at 5 polling booths during the Gram Panchayat elections. Draw
a joint
bar graph for this data.(data mismatch with given question)

5. सारणीमध्ये सोलापूर, पुणे येथील शासकीय रुग्णालयात एका दिवसात लसीकरण के लेल्या बालकांची संख्या

दिली आहे . त्यावरून जोडस्तंभालेख काढा.( according to textbooks this question match with
data table)
6) The percentage of literate people in the states of Maharashtra and Gujarat are given below. Draw a joint
bar graph
for this data. महाराष्ट्र व गुजरात राज्यांतील साक्षर लोकांचे प्रमाण शेकडेवारीमध्ये दिलेले आहे. त्यावरून
जोडस्तभालेख काढा.

7) Name the graph आलेखाला नाव द्या.

______________________

8) Name the graph आलेखाला नाव द्या

__________________________

9) Name the graph आलेखाला नाव द्या

______________________
10) What is the difference between Graph and Joint graph? आलेख आणि संयुक्त आलेख मध्ये काय फरक
आहे?

Challenge yourself स्वयं चाचणी

1) The following numbers of votes were cast at 5 polling booths during the Gram
Panchayat elections. Draw a joint bar graph for this data. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये पाच मतदान

कें द्रांवर खालीलप्रमाणे मतदान झाले. त्यावरून जोडस्तंभालेख काढा.

2) Observe the graph ad answer the following questions. आलेखाचे निरीक्षण करा आणि खालील प्रश्नांची
उत्तरे द्या.
3) आलेखाचे निरीक्षण करा आणि खालील प्रश्नांची उत्तरे द्या.

You might also like