Download as docx, pdf, or txt
Download as docx, pdf, or txt
You are on page 1of 1

वडगाव मावळ येथील मे.

दिवाणी न्यायालय व स्तर यांचे न्यायालयात, वडगाव मावळ

विवाह अर्ज क्र. १५७/२०२३

स्वप्नाली हेमांग रावळ ........ अर्जदार


विरुद्ध
हेमांग निलेश रावळ ........ सा. वाले

सामनेवाले तर्फे विनंती अर्ज असा कि,

सदारकामी सामनेवाला यांस दिनांक /०९/२०२३ रोजी सदरील विवाह अर्जाचे समन्स
प्राप्त झाले आहेत.
आजची तारीख हि विवाह अर्जाची पहिली तारीख आहे. सामनेवाले त्यांचा सदरचा विवाह अर्ज चालवणे
साठी त्यांचे वकील म्हणून १. ऍड. अपेक्षा अ गायकवाड२. ऍड. रिषभ जैन , ३. ऍड. प्रथमेश भांगरे यांची
नियुक्ती करू इच्छित आहेत.
तथापि सामनेवाला यांस त्यांनी नियुक्त के लेल्या वकिलांचे वकीलपत्र मे. न्यायालयात
दाखल करणेसाठी अनुमती देण्यात यावी हि मे. न्यायालयास विनंती.

ठिकाण : वडगाव मावळ


दिनांक : २५/०९२०२३ सामनेवाले
( हेमांग रावळ )

You might also like