Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 1

ओरोस येथील मे. दिवाणी न्यायाधीश ( व.

स्तर ) साहेब यांचे न्यायालयात


स्पे. दि. मु. नं. ६७/२०२३
डॉ. मूदुला महेश्‍वर महाबळ =n वावी

वि.

निलोफरगनीबेग wee प्रतिवादी

वादीतर्फे विनंती अर्ज असा की,


सदरचा दावा वादीने दिनांक १४/०१/२०२२ रोजीच्या भाडेकराराची प्रतिवादीकडून पुर्तता
न झाल्याने, करारात वादीने प्रतिवादीस दिलेली रक्‍कम वसुलीसाठी मे. कोर्टात दाखल केलेला आहे.
सदर कामी वादीने रक्‍कम ₹ २०,००,०००/- ( वीस लाख मात्र ) रकमेची मागणी केलेली आहे. परंतु
वादी सदर कामी तडजोडीसाठी तयार आहे. तरी कृपया न्यायपुर्ततेसाठी तडजोडीची बोलणी
करण्यासाठी सदर दावा मेडिएशनसाठी नेमण्यात यावा, अशी मे. कोर्टास aw विनंती आहे.

येणेप्रमाणे विनंती अर्ज आहे.

ओरोस
दिनांक - ०९/०७/२०२४ Pris
( अँड. वेदिका विरेश राऊळ )
धर वादीतर्फे वकील
वादी ।

( Scanned with OKEN Scanner

You might also like