Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 1

ओरोस येथील मे. दिवाणी न्यायाधीश ( व.

स्तर ) साहेब यांचे न्यायालयात


BY, दि. मु. नं. ६७/२०२३

डॉ. मृदुला ANAT HTS = वावी

वि.

निलोफरगनीबेग ढल प्रतिवादी

वादीतर्फे विनंती अर्ज असा की,


सदरचा दावा वादीने दिनांक १४/०१/२०२२ रोजीच्या भाडेकराराची प्रतिवादीकडून पुर्तता
न झाल्याने, करारात वादीने प्रतिवादीस दिलेली रक्‍कम वसुलीसाठी मे. कोर्टात दाखल केलेला आहे
सदर भाडेकराराने वादी प्रतिवादीच्या जागेत आपला वैद्यकीय व्यवसाय सुरू करणार होती. त्यासाठी
वादीने आवश्यक वैद्यकीय उपकरणे व साहित्य सदर जागी नेऊन ठेवलेल्या होत्या. त्यामध्ये बेड,
आयव्ही TES अशा वस्तूचा समावेश होता. त्यापैकी काही सामान वादीने आपल्या ताब्यात घेतलेले
आहे. तसेच वादीने लिफ्ट उभारण्याठी लिफ्टरूम बसविली होती. सदर लिफ्टरूम व काही साहित्य
अजूनही प्रतिवादीच्या भाडेकरारात उल्लेख केलेल्या जागेतच आहे, ज्याचा प्रतिवादीस कोणताही
उपयोग नाही. तसेच प्रतिवादीने आपल्या कैफियतीमधील परिच्छेद क्र. १३ मध्ये वादीचे सामान
असल्याचे मान्य करून, रितसर पंचायादी करून, वादीने सामान घेऊन जावे, असे नमूद केलेले आहे.
सबब वादीचे सामान प्रतिवादीच्या जागेत असल्याचे प्रतिवादीस मान्य व कबूल असल्याचे प्रथमदर्शनी
दिसून येत आहे. वादीदेखील पंचयादी करून, सदर सामान ताब्यात घेण्यास तयार आहे. . तरी कृपया
न्यायपुर्ततेसाठी वादीचे वरीलप्रमाणे तसेच अन्य काही सामान असल्यास, ते पंचासमक्ष वादीच्या
ताब्यात प्रतिवादीने देण्याबाबत आदेश करण्यात यावा, मे. कोर्टास aw विनंती आहे.

ओरोस
दिनांक - ०९/०७/२०२४ wr
Ye ( अँड. वेदिका विरेश राऊळ )
वादी वादीतर्फे वकील

( Scanned with OKEN Scanner

You might also like