Professional Documents
Culture Documents
pattayadi (1)
pattayadi (1)
pattayadi (1)
सत्यप्रतिज्ञालेख
मी सौ. साक्षी संभाजी आवळेगांवकर, वय - ३२ वर्षे, धंदा - काही नाही, रा. शेर्ले,
ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग आजमुक्काम सावंतवाडी येथे सत्यप्रतिज्ञेर कथन करते की,
सदर पत्तायादीतील पत्ता माझे उत्तम माहिती व समजुतीनुसार खरा व बरोबर आहे. तसेच
त्यात बदल झाल्यास मी वेळोवेळी मे. कोर्टास कळवित राहीन. म्हणून केला सत्यप्रतिज्ञालेख.
ओरोस
ite श्र
(0 १-
दिनांक - ०२/०८/२०२३ ( सौ. साक्षी संभाजी आवळेगांवकर )
सामनेवाला