ओरोस येथील मे. दिवाणी न्यायाधीश ( ब. स्तर ) साहेब यांचे कोर्टात
शे.द. न॑. ०२/२०२३
श्री. संभाजी सदाशिव आवळेगांवकर॒---------- वरख्ास्तदार
बि. सौ. साक्षी संभाजी आवळेगांवकर ---------- _ सामनेवाला मी सदरहू सामनेवाला मजकूर या लेखावरून ऑड. विरेश सहदेव राऊळ, बी.एस.एल..एलएल.बी, अँड. वेदिका विरेश राऊळ, बी.ए.,एलएल.बी., सालईवाडा, सावंतवाडी, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग यांना माझेतर्फे सदर अर्जाच्या कामी हजर राहून काम चालविणेस बकील नेमले आहेत. या गोष्टीचे साक्षीकरिता मी माझी सही आज दिनांक ०१/०८/२०२३ रोजी केली आहे. साक्ष सही/-
ओरोस aeOW
दिनांक - ०२/०८/२०२३ ( सौ. साक्षी संभाजी आवळेगांवकर)