Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 2

दिन ांक १५ जुलै २०२४

वृत्तपत्र प्रदिद्धीि ठी

प्रध नमांत्री दपक दवम योजन अांतर्गत भ र् घेण्य ि दिन ांक 31 जुलै 2024 पयंत मुित
व ढ.िवग शेतकऱय ांनी िहभ र्ी होण्य चे आव हन

श्री.धनांजय मुांढे , मांत्री कृषी, मह र ष्ट्र र ज्य

-------------------------------------------------------------

र ज्य त खरीप २०१६ प िून प्रध नमांत्री दपक दवम योजन केंद्र श िन च्य
दनयम नुि र र बदवण्य त येते.

खरीप 2024 मध्ये केंद्र िरक रच्य दवम पोर्ग लवर (www.pmfby.gov.in)
थेर् ऑनल इन स्वरूप त दवम अजग भरण्य ची िुदवध 16 जून 2024 प िून िुरू
केली होती व भ र् घेण्य च अांदतम दिन ांक 15 जुलै 2024 होत .

दिन ांक 15 जुलै 2024 रोजी िक ळी 10 पयंत य योजनेअांतर्गत १ कोर्ी 3६ ल ख


दवम अजग द्व रे ि ध रण 90 ल ख हेक्र्र क्षेत्र दवम िांरदक्षत झ ले होते. र ज्य त
िर िरी खरीप हांर् म पेरणी क्षेत्र १४२ ल ख हे आहे .

र्तवषी म्हणजेच खरीप 2023 मध्ये दपक दवम अजग िांख्य 1 कोर्ी 70 ल ख होती व
दवम िांरदक्षत क्षेत्र १ कोर्ी १३ ल ख हे क्र्र होते.

र ज्य त य योजनेत ९५% पेक्ष ज स्त दवम अजग हे ि मूदहक िुदवध केंद्र (कॉमन
िर्ववि िेंर्र) य ांच्य म ध्यम तून भरण्य त येत त. ग्र मीण भ र् मध्ये इांर्रनेर् िुदवध
कमी अिणे,त्य च वेर् अिणे . त्य चबरोबर श िन ने नव्य ने िुरू केलेली “ल डकी
बहीण” य योजनेअांतर्गत अजग िे खील ि मूदहक िुदवध केंद्र (कॉमन िर्ववि िेंर्र)
य ांच्य म ध्यम तून भरण्य त येत त.

अश प्रक रे दपक दवम व ल डकी बहीण अिे िोन्ही अजग कॉमन िर्ववि िेंर्र च्य
म ध्यम तून भर वय च्य अिल्य ने , त्य यांत्रणेवर त ण आल्य ने अनेक शेतकरी दपक
दवम योजनेत भ र् घेण्य प िून वांदचत र हत अिल्य ची ब ब दनिशगन ि आली.

1
र ज्य तील िवग शेतकऱय ांनी आपल्य दपक ि ठी दवम िांरक्षण घ्य वे य उद्देश ने
मह र ष्ट्र श िन ने शेतकऱय ांन एक रुपय त दपक दवम योजन िे ऊ केली होती.

म त्र वरील िमस्य ांमुळे जे शेतकरी दपक दवम योजनेत भ र् घेण्य प िून वांदचत
र दहलेले आहे त . त्य न
ां य योजनेत िहभ र् घेत य व , य हे तूने र ज्य श िन ने
दिन ांक 31 जुलै 2024 पयंत मुित व ढीच प्रस्त व केंद्र श िन ि ि िर केल होत .

ििर प्रस्त व ि केंद्र श िन ने अनुमती िे ऊन आत दपक दवम योजनेत भ र् घेण्य च


अांदतम दिन ांक 31 जुलै 2024 अि केल आहे . र ज्य तील िवग शेतकऱय ांनी य
योजनेत िहभ र्ी व्ह वे अिे आव हन म ननीय मांत्री कृषी श्री. श्री.धनांजय मुांढे य ांनी
केले आहे .

कृषी िांच लक
दवस्त र व प्रदशक्षण, म.र . पुणे -५
ज .क्र.कृदषआ/ि ां.8/दपदवयो/१८२९८ /2024,कृदष आयुक्त लय, मह र ष्ट्र र ज्य, पुणे-01 ,
दिन ांक : १५ जुलै, 20२४

प्रति,
कृदष उपिांच लक, म दहती दवभ र्,
कृदष आयुक्त लय, मह र ष्ट्र र ज्य, पुणे-0५
- य ांन म दहती व प्रदिद्धी िेणेि ठी

You might also like