Download as pptx, pdf, or txt
Download as pptx, pdf, or txt
You are on page 1of 21

FUNDAMENTAL

PRINCIPLES OF
BHAISHAJYA
KALPANA
CREATED BY :SHRIRAM MUNDHE
MANGESH BHAGAT
DHANASHREE JADHAV
CONTENTS
 Introduction
 Bhaishajya kalpana
 Importance of bhaishajya kalpana
 Qualities of bheshaja/dravya
 Collection of drug
 Panchabhoutikata
 Dosh dharu mal vichar
 Paribhasha
 Mana
 Aushadhi dravya visheshta
 Nirmit aushadhi abhishta gun
 Panchavidha kashaya kalpanas
 Rasa-guna –virya-vipaka etc.of dravyas
 Anukta & vishesokta visaya grahana
INTRODUCTION
The entire science of ayurveda has been
framed upon trisutras
1.Hetu
2.Linga
3.Aousadha
BHAISHAJYA KALPANA
 Bheshaja + Kalpana

 "भेषं रोग भय जयती इति भेषजम"् ।


 "कल्प: विधि विधाने संस्कारे"

 ू भेषज
रोगाचे भय औषधाने दूर होते , नाहीसे होते . म्हणन
म्हणजेच औषध
 कल्पाचा अर्थ विधी , विधान , संस्कार , पर् योगविधी असा
होय .
KALPANA
 Kalpa shabda is originated from “krup
samarthe” dhatu & acha prataya

 "क्रम कल्प पर् योगाणां कल्प ततर् पर् चक्षते "।

 कल्पनाचा अर्थ योजना , कृति , संस्कारीत भेषज म्हणजे


औषधांचा विविध पर् कारे उपयोग
IMPORTANCE OF
BHAISHAJYA KALPANA
 It increases potency of medicine by
samskaras
 It makes medicine durable
 It makes medicine palatable
 Removes toxic effect of medicine by
shodhana karma
 It makes medicine as per need of patient &
disease
COLLECTION OF DRUG AS
PER VIRYA (POTENCY)

Ushna virya dravya – in ushna kala


&
from agneya
bhumi
Shita virya dravya – in shita kala &
from soumya
bhumi
PANCHABHOUTIKATA
"पंचभत
ू ात्मके देहे आहार पांचभौतिक"

"येषामेव हि भावनां संपत सज्जनयेनरम


तेशामेव विपद व्याधीन विविधानसमदिु र्येत"

Generally body is nourished by aahara &


Disease is treated by aoushada.The
dietetic & medicinal substances are
composed of panchamahabhutas.
दोष धातू मल विचार

"दोष धात ू मल मल
ु ं हि शरीरं"

 Vata , Pitta , Kapha are all called Dosha.


Tridosha contaminates dhatu and mal, for
this reason they are called 'doshas'.
 Ayurveda literature has considered defects in
the construction of the body, dhau and mal.
The purpose of Ayurveda is to keep these
doshas, ​dhatu and mal located in the body in
a normal state so that the health of a
healthy person is maintained and treatment
PARIBHASA

“अव्यक्तनक्ू तलेशोक्त संदिग्धअर्थ पर् काशिका


परिभाषा पर् कथयनत्ये दिपीभत ू ा सनि
ु श्चिता|| ’’

आयर्वेु दातील कोणत्याही बाबीचे , विषयाचे अथवा मोठ्या शद्व


समहु ाचे संक्षेपाने वर्णन करण्याच्या क्रियेला परिभाषा असे
म्हणतात . उदा . त्रिफळा , त्रिकटू , पंचकोल दशमल ू इ.
MANA
 Nirukti :
"मियते अणेन इति मानम"

 Necessity of knowledge of mana


"न मानेन विना यक्ु ती द्रव्यानां जायते क्वचित
अत पर् योग कायार्थ मान मतर् ोच्यते मया|| ’’
TYPES OF MANA

“मान च द्वि विध पर् ाहु कलिंगा मागध तथा"

Mainly two types of mana :


1. Magadha
2.Kalinga
"पौतवं द्रुवयं पाय्यमिती मानार्थकं तर् यम ् । जमानं
तलु ाङ्गलि ु ाः पञ्चाइमापकः "। ।
ु पर् स्थैः गज

१ ) पौतव मान (Weights), २ ) द्रुवयमान (Capacity), (


Liquid) ३ ) पाय्यमान (Length) ,४ ) कालमान (Time)
औषधी द्रव्य विशिष्टता
“ बहुता ततर् योग्यत्वमनेकविध कल्पना
संपचेति चतषु को अयम द्रव्यांना गण
ु उच्यते’’

औषधी निर्माणाकरिता औषधी द्रव्य पर् भत ृ मातर् ेत , उच्च शर् ेणीचे , गण


ु वान
उपलब्ध असणे आवश्यक आहे . निर्माण केलेली औषधी योग्य व्हावयाची असेल
तर औषधी द्रव्य अपक्क,दोषयक्त नसावी तसेच त्या औषधीचे अनेक
पर् कारच्या कल्पना करता यावयाच्या असाव्यात . उदा . च्यवनपर् ाश तयार
करण्याकरिता वापरावयाचे आवळे पर्ण ू विकसित झालेले , रसरशीत व त्यातील
अंगभत ू गणु ांची वाढ झालेले असावे . अत्यंत लहान किंवा सडलेले नसावेत .
निर्मित औषधी अभिष्ट गण

"अल्प मातर् महा वेग बहु दोष हर सखु ं
लघ ु पाक सखु स्वाद प्रिणन व्याधी नाशनम
आधीकारी च व्यापतो नाती ग्लानीकर च यत ्
गधवर्णरसोपेत विद्यान्मातावदौषधम"

औषधी ही अल्पमातर् ेत कार्य करणारी , झपाट्याने ( Fast


Acting ) काम करणारी , एकापेक्षा जास्त दोषांवर कार्य
करणारी . सेवन करायला सख ु कर , लघपु ाकी , अल्प । पचनाने
शरीरात शोषण होणारी , सख ु कर स्वाद असलेली शरीराचे पर् ीणन
करणारी , ग्लानी न आणणारी , औषधी ंचा गंध , वर्ण , रस , मनाला
आल्हाद देणारी , दिलेल्या मातर् ेत उत्तम कार्य करणारी असावी .
PANCHAVIDHA KASAYA
KALPANAS
 Kashaya

“कषायानां यथोक्तद्रव्यानां कल्पनमपु योगार्थ संस्करनं


कषायकल्पनाम | ”

कषाय कल्पनेमध्ये उपयोगी होणाऱ्या द्रव्यावर कषायानिमित्त


संस्कार करुन व त्यांच्या गण ु ांमध्ये योग्य बदल घडून ,
त्याच्यातील औषधी गण ृ ी व कार्मुकता वाढवन
ु ांमध्ये वद्ध ू
भक्षणयोग्य बनविले जाते . या क्रियेत औषधीचे गण ु ांतराधान
होऊन कषायकल्पना तयार होते किंवा यालाच कषायकल्पना
असे म्हणतात .
NATURE OF KASAYA
KALPANA
भैषज्यकल्पनचा मळ ू आधार पंचविधकषाय कल्पना आहे . कारण भैषज्यकल्पनेची
सरुवातच पंचविधकषाय कल्पनेपासन ू झाली आहे . यानंतरच्या या व्यतिरिक्त
कु ठल्याही कल्पना करायच्या असतील तर पंचविधकषाय कल्पनेपैकी एक किंवा
अधिक , पंचविधकषाय कल्पनांच्या उपकल्पनांपैकी एखाद्या कल्पनेचा आधार
घ्यावा लागतो . पंचविधकषाय कल्पनेत स्वरस , कल्क , क्वाथ , हिम , फांट या
५ कल्पनेचा अंतर्भाव होतो . कोणतेही औषधी द्रव्य सेवन योग्य व व्याधी
नाशनाच्या गणु ाने शर् ेष्ठ बनविण्याचा मौलीक कल्पनेत अंतर्भाव होतो . यानंतरच्या
( पंचविधकषायकल्पना ) आश्योतन , लेप , शर्क रा , वर्ती , वटी , नस्यचर्ण ू ,
गंडूष , अवलेह , तैल , घत ृ , रसक्रीया इ . कल्पना करीत असताना
पंचविधकषाय कल्पनेतील एक किंवा अनेक कल्पनांच्या कृतीचा अवलंब करावा
लागतो म्हणजेच उत्तरोत्तर कल्पनेची मळ ू जननी पंचविध कषाय आहे . हाच
भैषज्यकल्पनेचा मल ू भत ू सिद्धांत आहे .
SELECTION OF DRUGS FOR
KASAYA KALPANAS
 Depending upon panchabhoutik constitution
of drug type of kasaya kalpana will be
decided
Pruthavi : Kalka
Jala : Swarasa
Agni : Kwatha
Vayu & : Hima /Phanta
Akasha
RASA-GUNA-VIRYA-VIPAKA
ETC. OF DRAVYAS

"रस्यते अनेन इति रसम"


"गज्ञ
ु ते आमंतर् ते लोक अनेन इति गण ु "
"वीर्य त ु क्रियते येन या क्रिया"
"परिनामलक्षणो विपाक"
ANUKTA VISHESOKTA
VISAYA GRAHANA

औषधी निर्माणाच्या पर् क्रियेत परिभाषिक द्रव्यांच्या अंतर्गत या


पर् करणाचा अधिकपणे विचार केला आहे . तथापि
भैषज्यकल्पनेच्या आधारभत ू सिद्धांताचा विचार करताना याचा
संक्षेपाने विचार करणे आवश्यक आहे . भैषज्यनिर्माणामध्ये अनक्ु त
वा विशेषाक्त या शद्वांना विशेष महत्व आहे . यालाच फॉर्म्युला असे
म्हणता येईल . उदा . त्रिदोष , त्रिफळा , त्रिस्तंभ , त्रिस्कंध
, भैषज्य चतष्ु पाद , त्रिकटू इ . शारंगधराने अनक्ु त द्रव्यांचे
बाबतीत एक सामान्य नियम सांगितला आहे . उदा . १ )
औषधसेवन पर् करणात जिथे काळाचा निर्देश नसेल तेथे
पर् ातःकाळ समजावा . २ ) औषधी द्रव्याच्या उपयोगात त्या
द्रव्यांचे उपयक्ु त अंगाचा निर्देश नसेल तर सामान्य नियमानस ु ार
त्या वनस्पतीची जटा गर् हण करावी .
Guided By...

• Dr. Santosh pawale

• Dr. Renuka suryawanshi

Sub :Rasshastra &


bhaishjya kalpna.
THANK YOU

You might also like