Safe Systems Approach For District Road Safety Committees

You might also like

Download as pptx, pdf, or txt
Download as pptx, pdf, or txt
You are on page 1of 35

सुरक्षित प्रणाली दृष्टिकोन

QUIZ

bit.ly/paripoll2
रस्ते सुरक्षा – मानवनिर्मित आपत्ती
2019
Road crash Trends
(in Lakhs) Over 4.49 lakh road
6 crash
Road accidents 5
About 1.51 lakh
Fatalities 4
killed
3
57% are 70% were
2 Pedestrian, 18-45 years
cyclist and old
1
2-wheeler
0
2010 2011 2012 2013 2014 2015 2016 2017 2018 2019
Every 4 minutes, 1 person
dies in a road accident
Source – Ministry of Road Transport and Highways (MoRTH)
States with Highest Proportion of Accidents

Uttar Pradesh
15
9.5
Maharashtra Rajasthan
7
5.2
• 2nd highest proportion of fatalities 8.5
Maharashtra
7.3
• 6 highest proportion of accidents
th
Karnataka
7.3
9.1
Madhya Pradesh
7
11.3
Tamil Nadu
7.4
12.7
Kerala
2.94
9.2
0 2 4 6 8 10 12 14 16

Deaths (% of total) Accidents (% of total)

Source – Ministry of Road Transport and Highways (MoRTH)


Road crash severity (India)

600,000 55

50
480,652
500,000
464,910 464,044
449,002
45

400,000
40

300,000 33 34 35
31 32
30
200,000

25
150,785 147,913 151,417 151,113
100,000
20

0 15
2016 2017 2018 2019

Crashes Fatalities तीव्रता

Source – Ministry of Road Transport and Highways (MoRTH)


रस्ते अपघात व मृत्यूंची संख्या (महाराष्ट्र)

45,000 55

39,878
40,000 50
35,853 35,717
35,000 32,925
45

30,000
38 40
37
25,000
34
35
32
20,000
30
15,000

12,935 13,261 12,788


25
10,000 12,264

5,000 20

0 15
2016 2017 2018 2019

अपघात मृत्यू तीव्रता

संदर्भ – रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय


Fatalities due to Non-use of safety devices

Year Helmet Seat-belt


Total Non- % Total No seat %
riders helmet belt
2018 55,336 43,614 79% 25,115 24,435 97%
2019 56,136 44,666 80% 23,900 20,885 87%

About 30% of deaths can be attributed to non use of helmets and 14% of deaths
can be attributed to non use of seat belts
Source – Ministry of Road Transport and Highways (MoRTH)
याला जबाबदार कोण?


रस्त्यांवरचे अपघात आणि या अपघातात होणारे मृत्यू वा
दुखापती यामागे मुख्यत ‘वाहनचालकाची चूक’ हे कारण
जबाबदार असल्याचे मानले जाते. सरकारी नोंदींनुसार 2019
मध्ये 79% वाहनचालकाच्या चुकीमुळे झालेले आहेत.
Safe System Approach Film
रस्ता सुरक्षा ही कोणाची जबाबदारी?
हॅडॉन मॅट्रिक्स 
Phase माणूस  वाहन  पर्यावरण 

Driver skill (licensing, driving Safety features (DLR, speed Road design, construction and
प्री-क्रॅ श schools), Speed control, alcohol governors), Condition of maintenance, ped facilities,
(enforcement) vehicle (education) Posted speed limits
अपघात न होण्यासाठी प्रयत्न
MCorp, Police (speed
RTO, Police (MoRTH), RTO
notification)

क्रॅ श Use of helmets & seat-belts Airbags, Crash barriers, elimination of


(enforcement) Vehicle structural design roadside hazards
इजा प्रतिबंध
Police (MoRTH) MCorp

Good Samaritans (awareness), Emergency exits,


पोस्ट-क्रॅ श EMS, Crash site management
Trained para-medics Fire risk
उपचार आणि पुनर्प्राप्ती
MCorp, Health Dept. (MoRTH) State/MCorp, Police
रस्ते अपघात आणि
मृत्यू (जपान,
नेदरलँड्स इंग्लंड
आणि अमेरिका)

१९५०-२०१०
आमूलाग्र बदल
कठोर शिक्षा परिणाम साधू शकले नाही ~1970

RELATIVELYUNSUCCESSFUL RELATIVELYSUCCESSFUL
ASPECT
PARADIGM I PARADIGM II PARADIGM III PARADIGM IV

Period of
1900-1925/ 35 1925/ 35-1965/ 70 1965/ 70-1980/ 85 1980/ 85 à
domination
Control of Mastering traffic Managing traffic Managing transport
Description motorized situations system system
carriage
Adapt people to Eliminate risk factors Consider exposure of
Main idea and Use cars as horse
manage traffic from road traffic risks, regulate
focus drawn carriages
SITUATIONS SYSTEM TRANSPORT

लोकांनां दोष देणे, शिक्षा देणे, शिक्षित करणे, यावरून लोकांना 'सामान्य' समजणे आणि प्रणालीवर लक्ष कें द्रित
लक्ष कें द्रित करण्यावर हालचाली करणे
सुरक्षित प्रणाली दृष्टिकोन तत्त्वे

माणसाकडू न चुका होऊ शकतात

अपघातादरम्यान मृत्यूला वा गंभीर दुखापतीला जे घटक कारणीभूत ठरू शकतील अशांचे प्रमाण
कमी करणे आवश्यक आहे.

योग्य ‘व्यवस्था’ निर्माण करून ही खबरदारी घेतली गेली पाहिजे.

घटना घडल्यावर ‘प्रतिक्रिया’ देण्यापेक्षा घटना होऊ नये यासाठी ‘सक्रियता’ दाखवली पाहिजे
वेगामुळे होणारी मृत्यूची संभाव्यता

वेग मर्यादा

30
निवासी आणि
व्यावसायिक क्षेत्र CAR OCCUPANT

40
शहरातील रस्ते
रस्ते आणि रस्त्यालगतचे वातावरण

रस्ते रचना
• रस्त्यालगतचे धोके
• लवचिक अडथळे
• पदपथ
मोटरसायकल हेल्मेट

चांगल्या दर्जाचे मोटरसायकल हेल्मेट वापरून मृत्यू वा दुखापतीची


जोखीम कमी करता येते.

• मृत्यूची जोखीम ४०%


• डोक्याला गंभीर दुखापत ७0%

फक्त ४०% देशामध्ये


सर्वसमावेशक कायदे आणि मानके
आहेत
सीटबेल्ट वापर

सीटबेल्ट वापरून मृत्यूची जोखीम कमी करता येते.

• पुढच्या सीटवरील प्रवाशांची ४०-६५ %


• मागच्या सीटवरील प्रवाशांची २५-७५ %
सुरक्षित वाहने
INDIA
कें द्र सरकारच्या मोटर वाहन नियमांमध्ये दिलेली सुरक्षा मानके
India’s Commitment
Reduce road accident
fatalities by
50% by 2020
India’s Commitment
Reduce road accident
fatalities by
50% by 2030

Shri Gadkari said, the Government is fully committed to safety of our citizens. He highlighted only a ‘Safe
System Approach’ is workable in This the long run. The approach of alignment of Sustainable
Development Goals with Road Safety espoused by the United Nations is particularly relevant for countries like
India.

The Minister said a large number of pedestrians, cyclists and motorized two-wheelers
compete for space on roads, therefore, the road safety requirements of these vulnerable sections needs to be
kept in mind while designing and developing transport strategies.
ं ी कायदेशीर तरतदु ी
हेल्मेटसंबध

• सर्वोच्च न्यायालयाच्या रस्ते सरु क्षेबाबत समितीने केलेल्या


तरतदु ीनस ु ार
• हेल्मेट वापर कायद्याचा भंग करणाऱ्यांविरुद्ध कडक व तातडीच्या
उपाययोजनांची अंमलबजावणी करावी.
• वाहनचालक तसेच वाहनावर मागे बसलेली व्यक्ती दोघांसाठी
हेल्मेटवापर सक्तीचा करावा.

• मबं ु ई उच्च न्यायालयातील 2003 मधील जनहित याचिका


क्रमांक 86 च्या निकालामध्ये
• कायद्याचे काटे कोर पालन झाले पाहिजे यासाठी महाराष्ट् र शासन,
पोलिस महासंचालक महाराष्ट्र आणि पोलिस आयक्ु त मबं ु ई यांनी
राज्यभरात टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी पर् क्रिया राबवावी असे
आदेश दिले आहेत.
हेल्मेट परु वण्या संबध
ं ी कायदेशीर तरतदु ी

• केंद्रीय मोटर वाहन नियम 1989 कायद्यातील नियम क्र. 138


4(f) नस ु ार, “दुचाकी वाहनाच्या खरेदीच्या वेळी वाहन कंपनीने
भारतीय मानक ब्यरु ोने (बीआयएस) निर्देशित केलेल्या
मानकांनस ु ार बनवलेले हेल्मेट गर् ाहकांना दिले पाहिजे”.
• दिल्ली उच्च न्यायालय आदेश W.P. (Civil) क्र. 7769/2009
नस ु ार दुचाकी वाहनाच्या खरेदीच्या वेळी वाहन कंपनीने भारतीय
मानक ब्यरु ोने (बीआयएस) निर्देशित केलेल्या मानकांनस ु ार
बनवलेले हेल्मेट गर् ाहकांना दिले पाहिजे”.
• MoRTH आणि परिवहन आयक्ु त यांच्याकडून सोसायटी ऑफ
इंडियन ऑटोमोबाईल, विविध राज्ये व केंद्रशासित पर् देश यांना
निर्देश जारी.
PUNE HELMET CASE STUDY
Timings of survey Name of junction
Morning 09:30 to 11:30 Rajaram pool chowk, Sinhgad road (RP)
Afternoon 15:30 to 17:00 Swargate chowk (SW)
Nal stop chowk (NS)
Karve statue chowk (KS)
Zila parishad office chowk (ZP)
Kayani bakery chowk, camp area (KY)
Southern command chowk (SC)
Golf club chowk (GC)
Viman nagar chowk (VM)
Pune University chowk (PU)
Shimla office chowk (SL)
Helmet Compliance situation in Pune

May 2018 Dec 2018 65% Oct 2019

28% 32% 46%

ENFORCEMENT STOPPED
AWARENESS CAMPAIGN

ENFORCEMENT BEGUN
1.1% 4.1% 3.0%
Good Samaritan
• मार्च 2016 मध्ये सर्वोच्च न्यायालयाचा नियमावली व एसओपी बाबतचा
निर्णय.
• मोटर वाहन अधिनियम 2019
• रस्ते अपघातातील जखमी ंना वैद्यकीय मदत देणाऱ्या व्यक्ती ंना कायद्याचे
संरक्षण मिळे ल आणि त्यांना नागरी वा अपराधी कारवाईचा सामना
करावा लागणार नाही.
• सर्व खाजगी व सार्वजनिक दवाखान्यांनी या नियमावलीची तातडीने
अंमलबजावणी करावी. नियमांची पर्त ू ता न केल्यास वा उल्लंघन केल्यास
ं त अधिकाऱ्यांकडून योग्य ती कारवाई केली जाईल.
संबधि
• सर्व रूग्णालयांनी त्यांच्या आवारात या नियमांची सनद जाहीरपणे
लावावी.
रस्ते अपघात व मृत्यूंची संख्या (मुंबई शहर)
(२०१९-२०२०)
3500

3000 २८७२ २३% ५% २९२५


३८%
2500

2000
१७७६ १७३६
३३%
1500

1000

500
४४७
२९९

#REF!
रस्ते अपघात व मृत्यूंची संख्या (ठाणे जिल्हा)
(२०१९-२०२०)
1800

२९%
1600
१५८५
२३% ५%

1400

1200
१११८ १०७८
1000 ९६४
९%
800

600

४३९ ४००
400

200

#REF!
रस्ते अपघात व मृत्यूंची संख्या (पालघर जिल्हा)
(२०१९-२०२०)
1400

१२७०
1200 ४३ % २३% ५%

1000

८०४
800
७२४ २५ %

600

४४२ ४११
400
३३२

200

#REF!
रस्ते अपघात तीव्रता

तीव्रता 
५०

४६
४५

४०
४० ३९

३६
३५
३५

३०
२८

२५

२०
१७
१६
१५

१०


ब्लॅकस्पॉट - जबाबदारी व सद्यस्थिती (महाराष्ट्र)

Chart Title Blackspots - स्तिथी

Others (RDD) 866


UDD 3%
7%

PWD
25%
325

98
NHAI/NH 35
65%
NHAI/NH PWD UDD Others (RDD)

Perm not needed Perm Complete Perm underway Remaining

संदर्भ – रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय


आव्हाने आणि पुढील दिशा

 सध्या वाहनचालक/रस्त्यांवरील व्यक्ती अशा वापरकर्त्यांच्या वर्तनबदलावर भर


दिला जात आहे (त्यांना दोष दे णे, शासन वा शिक्षण करणे), ही धारणा बदलून
सुरक्षित व्यवस्था निर्माण करण्याची भूमिका अवलंबली पाहिजे.
 आपापल्या जिल्ह्यातील अपघात, अपघाती मत्ृ य,ू दख
ु ापती, गंभीर इजा यांची
माहिती एकत्रित करावी.
 चेकलिस्ट तयार करून प्रत्येक बैठकीपूर्वी ती तपासावी - लक्ष्य निर्धारित करावे
आणि त्यांची पूर्तता होत आहे की नाही हे वेळोवेळी तपासावे. विविध मार्गांनी त्रट
ु ी
दरू करून कामगिरी सुधारावी.
 अपघात नोंदीसाठी अॅपचा वापर करावा - मध्य-दरू गामी उद्देश
आव्हाने आणि पुढील दिशा

 जोखीम कमी करणाऱ्या उपययोजनांची काटे कोर अंमलबजावणी -


हे ल्मेट, सीट-बेल्ट, वाहनाची वेगमर्यादा, मद्यपान करून वाहन
चालवणे
 दं डाची रक्कम नव्हे तर नियमांचे पालन वाढे ल यावर भर द्यावा.
 नियमित, सतत व सर्वंकष पद्धतीने अंमलबजावणी करावी.
 मनमनी पद्धतीने प्रसार व जाणीवजागत
ृ ी करू नये.
आव्हाने आणि पुढील दिशा

 संबंधित यंत्रणांवर जबाबदारी सोपवावी -


 आरटीओ - परवाना प्रक्रिया नियमाबरहुकुम करावी
 पोलिस - अंमलबजावणी सांभाळावी
 सार्वजनिक बांधकाम/ महानगरपालिका/नगरपरिषदा - ब्लॅ क स्पॉटस ् अर्थात अपघातप्रवण
जागांकडे विशेष लक्ष दे णे, कोणत्या ठिकाणी चालक वेग वाढवतात हे शोधनू वेग
नियंत्रणाची योजना आखावी.
 आरोग्य - अपघातपश्चात तत्काळ आरोग्य सेवा दे ण्याच्या दृष्टीने स ुधारणा कराव्यात.
याकरिता जाणीवजागतृ ी/प्रसार यांची मदत होऊ शकते. अपघात झाल्यावर काय करावे हे
लोकांना माहिती असले पाहिजे.
 रस्ते सरु क्षा निधीची तरतद
ू व विनियोग
धन्यवाद
Contact Details

Name - Sandeep Gaikwad


Mob. & WhatsApp No. 97028 30546
E-mail ID - sandeep@parisar.org

You might also like