Download as pptx, pdf, or txt
Download as pptx, pdf, or txt
You are on page 1of 5

HOME

WORK

Subject-Marathi

About Doctor Vasant Gowarikar


डॉक्टर वसंत गोवारीकर यांच्या विषयी अधिक
माहिती गोळा करा.

◦ अवकाश संशोधन, हवामान आणि लोकसंख्या या तीन क्षेतर् ात संशोधन करणारे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. वसंत गोवारीकर
(८१) यांचे पण्ु याच्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये निधन झाले. मल ू भत
ू समस्यांची जाण असणारा संशोधक अशी
डॉ. गोवारीकर यांची ख्याती होती. पॉलिमर केमिस्ट् रीत त्यांनी केलेले संशोधन जगभर गाजले. डॉ. विक्रम साराभाई
ू का बजावली होती.
यांच्यासोबत भारतीय अवकाश तंतर् ज्ञानाच्या पर् गतीतही त्यांनी महत्त्वाची भमि
◦डॉ. गोवारीकर यांच्या नेतत्ृ वाखाली १९८३ मध्ये एसएलव्ही तीन
यान ही मोहीम यशस्वी झाली होती. पंतपर् धानांचे विशेष
सल्लागार म्हणन ू १९९१ ते १९९३ या काळात त्यांनी काम केले
होते. त्यांनी १९९४ ते २००० दरम्यान मराठी विज्ञान परिषदेचे
अध्यक्षपद भषू वले होते. सावितर् ीबाई फुले पण
ु े विद्यापीठाचे ते
माजी कुलगरू ु होते.
◦अनेक पस्ु तके आणि शेकडो विज्ञान निबंध त्यांच्या नावावर आहेत.
‘आय पर् ेडिक्ट’ हे भारतीय लोकसंख्येवरील भाष्य करणारं त्यांचं
पस्ु तक पर् सिद्ध आहे. पद्मशर् ी, फाय फाऊंडेशन पारितोषिक,
नायक सवु र्णपदक, अनेक विद्यापीठांच्या डॉक्टरेट्स अशा अनेक
परु स्कारांनी त्यांना गौरवण्यात आलं होतं.
THANK YOU

You might also like