CASE STUDY by Dexian Consulting - Smart Factory Creation - Marathi

You might also like

Download as pptx, pdf, or txt
Download as pptx, pdf, or txt
You are on page 1of 2

Case study: smart factory

cभांडवली
r e aउपकरणे
t i o उत्पादित
n करणाऱ्या कं पनीने कसा आपला कारखाना डिजिटाइझ के ला

ग्राहकाची माहिती ग्राहकाला दिसणाऱ्


दिसणाऱ्या
या समस्या
समस्या
ग्राहकाला
XYZ प्रा. लि.
मुंबई, महाराष्ट्र समस्या १: महसुलात वाढ होऊनही नफ्यात घट

भांडवली उपकरणे उत्पादन


समस्या २: मुख्य प्रकल्पात विलंब होत
पाणी आणि सांडपाण्यावर प्रक्रिया करणाऱ्या असल्यामुळे ग्राहकांमध्ये निर्माण होणारा
संयंत्रांची निर्मिती, उभारणी आणि स्थापना करणे. असंतोष

५० पेक्षा अधिक कारखाना कर्मचारी


समस्या ३: अस्ताव्यस्त कारखाना आणि
स्टोर

प्राथमिक ग्राहक वर्ग: अन्न आणि शीतपेय उद्योग

समस्या ४: कं पनीच्या प्रत्येक निर्णयात प्रवर्तकाचा


२५ पेक्षा अधिक वर्षांपासून या उद्योगात सहभाग

समस्येचे मुळापासून विश्लेषण

दस्तावेजांची
कमतरता कारखान्यातील
१. कच्च्या मालाची माहिती विभागांमध्ये कोणतेही
साठवण्यासाठी पारंपरिक वह्यांचा
विभाजन नाही.
वापर के ला जात होता.
२. खरेदीच्या माहितीची साठवणूक
नाही.

अपरिभाषित नोकरीच्या
भूमिका कार्यक्षमता मापनाची पध्दत अपरिभाषित
अपरिभाषित खरेदीची
यंत्रणा
Case study: smart factory
c r aemanufacturing
“In a t i o n company, information flow between multiple
departments can happen only by adopting technology”
वापरलेली साधने आणि तंत्र हस्तक्षेप
संपूर्ण कारखाना अक्षरशः सुधारित करण्यात आला. कच्च्या मालाचा साठा,
पुरवठा साखळीचे व्यवस्थापन
01 खरेदी, जीआरएन इत्यादी विविध डेटा संकलनाच्या संधी ओळखल्या गेल्या.
एक्सेल आधारित इन्व्हेन्टरी मॅनेजमेंट टू लसह संपूर्ण डेटा संकलन यंत्रणा
02 5s तंत्र स्थापित के ली गेली. कारखान्यात तपशीलवार 5s तंत्राची अंमलबजावणी
के ली गेली. विविध विभाग ओळखले गेले आणि नामनिर्देशीत के ले गेले.
कामगिरी व्यवस्थापन प्रणाली नोकरीच्या विविध भूमिका ओळखल्या गेल्या, योग्य लोकांची मुलाखत घेण्यात
03
आली आणि त्यांना संबंधित जबाबदाऱ्या देण्यात आल्या.

04 कायझेनची ओळख आणि अंमलबजावणी

हस्तक्षेपाची एक झलक

इन्व्हेन्टरी मॅनेजमेंट डॅशबोर्ड


कर्मचारी सहभाग कार्यक्रम:
• सुरक्षेची मार्गदर्शक तत्त्वे
शारीरिक तपासणी
• लैंगिक छळ धोरण बनविणे
• उपस्थिती, रजा धोरण आणि बरेच काही
5s तंत्राच्या अंमलबजावणीचे नंतरचे स्टोर

स्टॉक-आउट परिस्थितींमध्ये लक्षणीय घट


निष्पत्ती
प्रकल्प उभारणीसाठी साइटवर सामग्रीची वेळेवर उपलब्धता
वेळेवर प्रकल्प पुर्ण के ल्यामुळे ग्राहकांकडू न बोनस
स्टॉक होल्डींगची स्पष्ट समज आल्यामुळे पैश्यांचे नीट व्यवस्थापन
कारखान्यातील कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढले. कर्मचारी नवीन कौशल्ये शिकण्यास इच्छु क असतात, कामात पुढाकार घेतात इ.

संपूर्ण पुरवठा साखळी यंत्रणा उभारल्यामुळे, XYZ प्रा. लि. या एका डेटा ब्लाइंड कं पनीची ERP स्वीकृ त करण्याच्या च्या दिशेने
वाटचाल सुरु आहे, जी या कं पनीला एक डेटा ड्रि व्हन कं पनी बनवेल.

संपर्क - info@dexainconsulting.com, फोन - +91 90763 71404

You might also like