Download as pptx, pdf, or txt
Download as pptx, pdf, or txt
You are on page 1of 10

‌ हक संरक्षण कायदा , १९८६

ग्रा

PRESENTED BY:
GAUSPAK ISMAIL KARJALKAR
ROLL NO.:-9873 DIV:- T
CLASS:- B.COM.3
प्रस्तावना

ग्राहक संरक्षण कायदा, १९८६ हा कायदा प्रामुख्याने ग्राहकांच्या हिताचे


चांगल्या पद्धतीने संरक्षण करण्यासाठी पारित के ला आहे. हा कायदा पारित होण्यापूर्वी ग्राहकांचे संरक्षण
करण्यासाठी वेळोवेळी अनेक कायदे करण्यात आले. उदा. मालविक्रीचा कायदा, १९३०, अन्य भेसळ
प्रतिबंधक कायदा,१९५४, अत्यावश्यक सेवा कायदा, १९५५, काळा बाजार प्रतिबंधक कायदा आणि
अत्यावश्यक सेवा पुरवठा कायदा ,१९८०, वजने व‌ प्रमाणिकरणाबाबतचा कायदा,१९७६ परंतु हे सर्व
कायदे ग्राहकांना पुरेसे आणि प्रभावी संरक्षण देत नाहीत. त्यामुळे १९८६ साली ग्राहक संरक्षण कायदा
पारित करण्यात आला.
ग्राहक संरक्षण कायद्यातील संकल्पना

१) ग्राहक (कलम २(१)(ड))


ग्राहक म्हणजे अशी व्यक्ती जी पूर्ण दिलेल्या किं वा द्यायचे वचन दिलेल्या किं वा अंशतः दिलेल्या व
अंशतः द्यायचे वचन दिलेल्या किं वा स्थगिती प्रदानांच्या स्वरुपात द्यायच्या प्र‌तिफलाच्या मोबदल्यात वस्तू विकत घेते.
परंतु यामध्ये पुनर्विकी करण्याच्या उद्देशाने किं वा व्यापारी उद्देशाने वस्तू खरेदी के लेल्या व्यक्तीचा समावेश होत नाही.
२) तक्रार/ फिर्याद ( कलम २(१)(क))
तक्रार म्हणजे लिखीत स्वरुपामध्ये के लेला आरोप. अशा प्रकारचे आरोप पुढीलप्रमाणे
अ) खरेदी के लेल्या वस्तू मधील‌ दोष.
ब) ग्राहकांच्या प्रकृ तीला अपायकारक वस्तू किं वा सेवेची विक्री.
क) भाड्याने किं वा विकत घेतलेली सेवेमधील ऋटी.
३) तक्रारदार (कलम २(१)(ब))
अ) ग्राहक
ब) कें द्र सरकार किं वा कोणतेही राज्य सरकार
क) समान हितसंबंध असणारे एका पेक्षा जास्त ग्राहक
ड) ग्राहकांचा मृत्यू झाल्यास त्याचे कायदेशीर वारस
४) दोष (कलम २(१)(फ))
दोष म्हणजे कोणत्याही प्रचलित कायद्याने सांगितलेल्या किं वा व्यापारीने सांगितलेल्या किं वा भासविलेल्या दर्जा,
संख्या, कु वत, शुद्धता, प्रमाण यापेक्षा खराब किं वा कमी दर्जा, संख्या, कु वत, शुद्धता किं वा प्रमाणाची वस्तू किं वा माल
असणे होय.
५) ऋटी (सेवेतील) (कलम २(१)(ग))
कोणत्याही कायद्याने ठरवून दिलेल्या किं वा करारानुसार ठरलेल्या किं वा व्यापाराने सांगितलेल्या किं वा दर्शविलेल्या
सेवेच्या दर्जा, संख्या, कु वत, शुद्धता किं वा प्र‌माण यात असणारी उणीव म्हणजे त्या सेवेतील ऋटी होय.
६) विवाद (कलम २(१)(इ))
ज्या व्यक्ती विरूद्ध या कायद्यानुसार तक्रार दाखल झालेली आहे त्या व्यक्तीने तक्रारी मधील
आरोप नाकारले किं वा त्या संदर्भात वाद उत्पन्न के ला असेल तर त्याला विवाद म्हणतात.
ग्राहकांचे हक्क (कलम ६)

सुरक्षिततेचा हक्क
 माहिती मिळविण्याचा हक्क
 निवड करण्याचा हक्क
 तक्रार निवारणाचा किं वा दाद मिळविण्याचा हक्क
 अनुचित व्यापारी प्र‌थांविरूध्द दाद मिळविण्याचा हक्क
 ग्राहक शिक्षाणाचा हक्क
ग्राहक संरक्षण परिषद

ग्राहकांच्या हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी तसेच त्यांना योग्य ते शिक्षण देऊन त्यांच्या मध्ये
जागृती निर्माण करण्यासाठी ‘ग्राहक संरक्षण परिषद’ तयार करण्यासाठी तरतुदी के लेल्या आहेत. तीन
प्र‌कारच्या ग्राहक संरक्षण परिषद या कायद्याने तयार के लेल्या आहेत.

 कें द्रीय पातळीवर मध्यवर्ती ग्राहक संरक्षण परिषद (कलम ४)


 राज्य पातळीवर राज्य ग्राहक संरक्षण परिषद (कलम ७)
 जिल्हा पातळीवर जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद (कलम ८-अ )
ग्राहक तक्रार निवारण माध्यमे

ग्राहक तक्रार निवारण माध्यमे किं वा ग्राहक न्यायालये स्थापना करणे हे या कायद्याचा प्र‌मुख उद्देश
आहे. या कायद्याने (कलम ९ मध्ये) तीन प्र‌कारची ग्राहक तक्रार निवारण माध्यमे किं वा ग्राहक न्यायालये
स्थापन के लेली आहेत.

 जिल्हा स्तरावर जिल्हा ग्राहक मंच (कलम १० ते १५)


 राज्य स्तरावर राज्य आयोग (कलम १६ ते १९)
 राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रीय आयोग (कलम २० ते २३)

You might also like