Download as pptx, pdf, or txt
Download as pptx, pdf, or txt
You are on page 1of 8

नागरी सहकारी बँका

PRESENTED BY:
GAUSPAK ISMAIL KARJALKAR
ROLL NO.:-9873 DIV:- T
CLASS:- B.COM.3
प्रास्ताविक आणि अर्थ

प्रास्ताविक:-
देशाच्या नागरी किं वा शहरी भागातील जनतेच्या कर्जविषयक गरजा पूर्ण करण्याचे कार्य या बॅका करतात. या बॅका
शेतीसाठी कर्ज पुरवठा करत नाहीत. शहरी भागातील लोकांना ठेवी आणि बचतीची सवयी लावून त्यांच्या गरजा पुऱ्या करण्यासाठी
आवश्यक त्या प्र‌माणात कर्ज पुरवठा करणे हे या बॅंकांचे ध्येय असते. नागरी भागा पुरतेच या बॅंकांचे कार्य मर्यादित असते.

अर्थ:-
`नागरी किं वा शहरी भागात नागरिकांना विविध बॅंकिं ग सोई आणि सुविधा देण्याच्या हेतूने स्थापन झालेल्या बॅंकांना
नागरी बॅंका असे म्हणतात.’
नागरी सहकारी बँकांची आवश्यकता

पगारदार व लहान व्यावसायिकांसाठी कार्य


1. व्यावसायिकांना मदत
2. अल्प उत्पन्न गटातील व्यक्तींना लाभ
3. स्वयंरोजगारास मदत
4. शहरी भागात कार्य‌
5. आधुनिक बॅंकिं ग सेवा
महाराष्ट्रातील नागरी सहकारी बँकांची प्र‌गती
तपशील २०१४ २०१५ २०१६ २०१७
१)नागरी सहकारी बॅंकांची ५१२ ५१० ५०८ ५०२
संख्या
२) शाखा संख्या ५२७७ ५४४२ ५६२८ ५७१३
३) एकू ण ठेवी (रू. १९५९०००.४ २२३०७४७.२ २४४९९३८.७ २७६४१२१.६
लाखात)
४) एकू ण कर्जे (रू. १२२८०००.९ १३९६६१०.६ १५३८६५९.४ १६४०७६१.६
लाखात)
५) विस्तारित शाखा संख्या ८५ १६८ १६८ १७३
६)ए. टी. एम. संख्या २६६८ २१०९ २१७८ २७२७
नागरी सहकारी बँकाची कार्ये

1. ठेवी स्वीकारणे
2. कर्जे देणे
3. अन्य कार्य
अ) रक्मांच्या स्थानांतराची सोय करणे.
ब) निवृत्ती वेतन गोळा करणे.
क) ए.टी.एम. सेवा.
ड) ग्राहकांच्या वतीने धनादेशाच्या रकमा गोळा करणे.
नागरी सहकारी बँकाची समस्या

1. व्यावसायिक व्यवस्थापनाचा अभाव


2. सभासदांचे प्र‌शासकीय कार्यातील दुर्लक्ष
3. कर्ज वाटपातील गैरप्रकार
4. शासकीय हस्तक्षेप
5. दुहेरी नियंत्रण
6. बॅंकिं ग क्षेत्रातील वाढती स्पर्धा
उपाययोजना

1. स्थापना करताना घ्यावयाची काळजी


2. शासनाचा सहभाग
3. ठेवीत वाढ
4. कर्ज वाटप कार्यात सुधारणा
5. सेवकवर्गास प्रशिक्षण
6. सेवांत सुधारणा

You might also like