Download as pptx, pdf, or txt
Download as pptx, pdf, or txt
You are on page 1of 11

Wel-Come

व्याख्या :
१९४९ च्या बँकिं ग कं पनी कायद्यानुसार :

“जी संस्था कर्जे देण्यासाठी अथवा गुंतवणुकीसाठी लोकांकडू न


ताबडतोब अथवा मुदतीप्रमाणे परत करण्यासाठी ठेवी स्वीकारते व
या ठेवी काढण्यासाठी चेक्स, ड्राफ्ट व अन्य सोय करते ती संस्था
म्हणजे बँक होय.”
बँकांची कार्ये

१. प्राथमिक किं वा पारंपारिक २. दुय्यम किं वा आधुनिक


कार्ये कार्ये
(Primary or Traditional (Secondary or Modern
Functions) Function)
१. प्राथमिक किं वा पारंपारिक कार्ये :
(PRIMARY OR TRADITIONAL FUNCTIONS)

(क) बचती गतिमान करणे (Mobilisation of Savings) :


i. चालू खात्यावरील ठेवी
ii. बचत खात्यावरील ठेवी
iii. मुदत ठेवी
iv. पुनरावर्ती ठेवी

(ख) कर्ज पुरवठा करणे :


v. रोख कर्ज (Cash Credit)
vi. अधिकर्ष सवलत (Overdraft Facility)
vii. मुदतीसाठी दिली जाणारी कर्ज
(ग) बिले वटविणे (Discounting of Bills) :
यालाच हुंडी वटवणे असे म्हणतात.

(घ) पैसे देण्याची हमी देणे (Bank Gurantee) :


२. दुय्यम किं वा आधुनिक कार्ये
(SECONDARY OR MODERN FUNCTION)

(क) प्रतिनिधी म्हणून काम करणे :

i. खातेदाराची दैनंदिनी कामे करणे


उदा. खातेदारासाठी विम्याचे हप्ते भरणे, भाडे भरणे, शुल्क भरणे इत्यादी.
ii. पैशांची वसुली व परतफे ड
iii. कर्जरोख्यांची खरेदी-विक्री
iv. विश्वस्त किं वा मृत्युपत्राचा व्यवस्थापक म्हणून काम करणे
v. संपत्ती कर व आयात-निर्यात कर भरणे
vi. पैशाचे एका ठिकाणावरून दुसरीकडे स्थानांतर
(ख) सर्वसामान्य उपयुक्ततेची कार्ये
(General Utility Functions) :

i. पतपत्रे देणे (Latter of Credit)


ii. प्रवासी चेक देणे
iii. हमीपत्र देणे
iv. मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवणे (safe Deposit Vault)
v. व्यवहारविषयक माहिती देणे
बँकांचे रचनात्मक वर्गीकरण

एकशाखीय
बँकप्रणाली बहुशाखीय समूह बँकप्रणाली साखळी बँकप्रणाली
बँकप्रणाली (Grup
(Unit (Chain
(Branch Banking
Banking Banking)
Banking) System)
System)
बँकांचे कार्यानुसार वर्गीकरण :

(१) व्यापारी बँका (Commercial Banks)


(२) औद्योगिक अथवा गुंतुणूक बँका (Industrial Bank)
(३) शेतकी बँका (Agricultural Bank)
(४) परकीय विनिमय बँक (Forein Exchange Bank)
(५) सहकारी बँका (Co-operative Bank)
(६) मध्यवर्ती बँका (Central Bank)
(७) आंतरराष्ट्रीय बँका
(८) बचत बँका (Saving Bank)
(९) ठेव बँका (Deposit Bank)
उद्देश:
एखाद्या विषयातील मुद्द्याविषयी सुसंगतपणे, रचनात्मक व योग्य पद्धतीने सादरीकरण करणे.

निष्कर्ष :
१. दिलेल्या विषयाचे सखोल ज्ञान प्राप्त करता आले.
२. विषयाचे सादरीकरण करताना ते उपस्थितांसमोर के ल्याने व्यासपीठावर बोलण्याचा आत्मविश्वास
निर्माण झाला.

You might also like