Download as pptx, pdf, or txt
Download as pptx, pdf, or txt
You are on page 1of 11

•NAME :- MAYUR SHRIRAM PATIL

•Roll No :- 2231
•Class :- M.COM II (Sem IV )
•Sub :- Recent Advances in Business
Administration
•Topic :- Global Management System concept
& Significance
प्रस्तावना:-
ग्लोबल मॅनेजमेंट सिस्टीम (जीएमएस) ही एक सॉफ्टवेअर प्रणाली आहे, ज्यात अनेक भिन्न भिन्न
अनुप्रयोग असतात आणि उद्योग संस्थांचे दस्तऐवज, डेटाबेस, वेबसाइट, तांत्रिक नियमावलीही
यामध्ये समाविष्ट असते. सॉफ्टवेअर अनुप्रयोग आणि इतर अनेक डेटा प्रकारांचे भाषांतर, रूपांतर
आणि देखभाल करण्याच्या क्लिष्ट प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्याचे कार्य ही प्रणाली करते. जागतिक स्तरावर
असल्याने सर्व घटकांचा समावेश होतो.ग्लोबल मॅनेजमेंटमध्ये विविध देशांमधील कर्मचारी आणि
प्रक्रियांचे व्यवस्थापन, वेगवेगळे टाईम झोन, वेगवेगळ्या भाषा आणि विविध संस्कृ ती यांचा समावेश
आहे.
जागतिक व्यवस्थापन प्रणाली ही देशातील इतर भागातील संघटनांचे कार्य संचालन करते आणि
जगभरातील इतर भागांचे व्यवस्थापन करते. जागतिक व्यवस्थापन प्रणाली ही प्रणाली असल्यामुळे याद्वारे
विविध कार्ये पूर्ण के ली जातात. त्यामुळे कोणतेही काम हे पुन्हा किं वा कामामध्ये पुनरावृत्ती होत आहे असे
होत नाही. पुनरावृत्ती टाळता येते, नवीन तंत्रज्ञानाचा वापर करीत असल्याने व्यापार, व्यवसाय मोठ्या
प्रमाणावर वाढतो.
• अर्थ:-
• ग्लोबल मॅनेजमेंटमध्ये विविध देशांमधील कर्मचारी आणि प्रक्रियांचे व्यवस्थापन, वेगवेगळे टाईम झोन, वेगवेगळ्या
भाषा आणि विविध संस्कृ ती यांचा समावेश आहे. ही प्रणाली व्यापक असल्याने यामध्ये राष्ट्रीय सीमा ओलांडू न
उद्भवणारे धोके आणि संधी यांचे •व्यवस्थापन करणे, विविध कायद्यांतर्गत काम करणे आणि वेगवेगळ्या चलनांस
काम करणे यांचा समावेश होतो. यात सर्वसमावेशक धोरण आणि अनुपालन अहवाल स्पष्ट के ला जातो. उद्योग
संस्था ग्राहकांसाठी, जीएमएस सुरक्षा धोरण व्यवस्थापन आणि उपकरणे • उपयोजन सुव्यवस्थित करते,
प्रशासनाचे काम व वेळ वाचविण्यासाठी अधिक उपयोगी पडते.
जागतिक व्यवस्थापन प्रणालीचा अभ्यास करताना आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक संपत्ती प्राप्त करण्यासाठी मनुष्यबळ व साधनांचे व्यवस्थापन
करण्यासाठी लागणारी कौशल्ये व तंत्रे यांचा अभ्यास या प्रणालीद्वारे के ला जातो. त्यास जागतिक व्यवस्थापन प्रणाली असे म्हटले जाते. जागतिक
व्यवस्थापन प्रणाली ही व्यवसाय संस्थेद्वारे उपयोगात आणले जाणारे एक महत्त्वाचे सॉफ्टवेअर आहे, ज्याद्वारे कं पन्यांची सामग्री आणि माहिती यांची
योग्य देखभाल के ली जाते व त्यावर नियंत्रण ठेवले जाते. जागतिक व्यवस्थापन प्रणालीसाठी बहुराष्ट्रीय, बहुसांस्कृ तिक, बहुभाषिक व्यवसाय संस्थेची
माहिती व देखभाल आणि नियंत्रण ठेवले जाते.
• जागतिक व्यवस्थापन प्रणालीचे महत्त्व :-
• आजच्या आधुनिक काळात नवीन तंत्रज्ञानामुळे जागतिक व्यवस्थापन प्रणालीचे अधिक महत्त्व आहे. बहुराष्ट्रीय
कं पन्यांचा विकास अधिक होण्यासाठी ही प्रणाली प्रभावी ठरते. जागतिक व्यवस्थापन प्रणालीचे मोठ्या
प्रमाणावर फायदे दिसून येतात, ते पुढीलप्रमाणे

• १) उत्पादनात वाढ:-
• जागतिक व्यवस्थापन म्हणजेच जागतिक स्तरावरील व्यवहारांचे प्रमाण अभ्यासणे होय. यामध्ये जागतिक
बाजारपेठ उपलब्ध झाल्याने मोठ्या प्रमाणावर उत्पादन करावे लागते व उत्पादनात वाढ झाल्याने खर्चात बचत
होते. मोठ्या उत्पादनाचे फायदे या व्यवस्थापन प्रणालीमुळे मिळतात.
• संशोधन आणि विकास :-
• जागतिक व्यवस्थापन प्रणालीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेटेमध्ये व्यवसाय संस्थांना स्थान प्राप्त होते. आंतरराष्ट्रीय
बाजारपेठेत आपली वस्तू विक्री करण्यासाठी संशोधन आणिविकास करावा लागतो. संशोधन आणि विकास
यामध्ये अधिक वाढ होऊन नवनवीन संकल्पना लक्षात येतात व नवीन संधीचा फायदा घेता येणे शक्य होते.

• ३) साधन संपत्तीचा वापर :-


• जागतिक व्यवस्थापन प्रणालीमुळे विविध देशांमधील साधन संपत्तीचा वापर करता येणे शक्य होते.
ज्या ठिकाणी साधनसंपत्ती मोठ्या प्रमाणावर आहे, त्या ठिकाणी नवीन उद्योगांचा विकास करता
येती व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये स्थान प्राप्त करता येणे शक्य होते.
४) निर्यात संस्कृ ती :-
• जागतिक व्यवस्थापन असल्याने जगातील विविध देशांमधील संस्कृ ती लक्षात येते व
विविध संस्कृ तीची भर पडते. एकू ण राष्ट्रीय उत्पन्न व उत्पादनात वाढ होऊन देशाची
अर्थव्यवस्था विकसित करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करता येतात.
५) स्पर्धेत स्थान :-
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये वस्तूंची विक्री करता येणे शक्य झाल्याने जागतिक स्तरावरील स्पर्धेमध्ये
स्थान प्राप्त करता येते. त्यामुळे स्पर्धा मोठी असली तरी त्या स्पर्धेला सामोरे जाणे शक्य होते.
व्यवस्थापन प्रणालीद्वारे योग्य नियोजन, गुणवत्ता नियंत्रण व बचत यामध्ये सतत्यने सुधारणा होते.

६) खर्चात बचत :-
जागतिक व्यवस्थापन प्रणालीद्वारे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करता येते व साधनसंपत्तीचा अधिक वापर
करता येणे शक्य होते. त्यामुळे उत्पादन खर्चात बचत के ली जाते.
• ७) आर्थिक वृद्धी :-
• देशाच्या आर्थिक तरतुदीत वाढ होते. व्यापाराच्या नवीन संधी व विदेशातील तंत्रज्ञान अभ्यासत येते.
आर्थिक वृद्धीला चालना मिळते.८)
• ८) जीवनमानात सुधारणा :-
• आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्येवस्तूंची विक्री करण्यासाठी गुणवत्ता व दर्जा योग्य राखून
• वस्तूंचे उत्पादन के ले जाते. त्यामुळे देशातील व देशाबाहेरील ग्राहकांचे जीवनमान उंचावते.
• जीवनमानात सुधारणा होते. दरडोई उत्पन्न वाढते. व्यापार विकास जागतिक व्यवस्थापन
• प्रणालीमुळे व्यापार करार मोठ्या प्रमाणावर करता येतात. आंतरराष्ट्रीय व्यावसायिक
• पर्यावरण अभ्यास करून व्यापार, व्यवहारांमध्येयोग्य ते बदल करता येणे शक्य होते.

You might also like