Professional Documents
Culture Documents
हॉट्रीनेट ट्रेसेबिलीटी सिस्टीम अंतर्गत मँगोनेट
हॉट्रीनेट ट्रेसेबिलीटी सिस्टीम अंतर्गत मँगोनेट
मँगोनेट
हॉट्रीनेट ट्रेसेबिलीटी सिस्टम अंतर्गत उपक्रम
1) मँगोनेट
2) ग्रेपनेट
3) अनारनेट
4) व्हेजनेट
मँगोनेट का ???
फळमाशी (FruitFly) वाढल्यामुळे एप्रिल 2014 मध्ये युरोपियन युनियन ने घातलेली बंदी.
जागतीक बाजारपेठेच्या स्वच्छतेविषयक व पिक स्वच्छतेविषयक (Sanitory & Phytosanitory) निकशांची हमी
देणे.
अपेडा
आंबा उत्पादक
राष्ट्रीय पीक संरक्षण संस्था
राज्य शासन कृ षि विभाग
कृ षि विदयापिठे
निर्यातदार
नोंदणीकृ त पॅकहाउस
सुविधा पुरवठादार
उर्वरीत अंश तपासणी प्रयोगशाळा
आयसीएआर/एनआरसी
सहभागी संस्थांची कर्तव्ये व जबाबदा-या - अपेडा
निर्यात पुर्व शृंखला (Backward Linkage) सशक्तीकरण करण्यासाठी निर्यातदार, शेतकरी व इतर सहभागी भागिदार
संस्थांची क्षमता विकसित करणे.
सहभागी संस्थांची कर्तव्ये व जबाबदा-या
राष्ट्रीय पीक संरक्षण संस्था
निर्यात होणारा आंबा किडरोगमुक्त असल्या बाबत हमी देणे.
क्षेत्रीय स्तरावर युरोपियन युनियनच्या निकषानुसार कीड / रोगांच्या एकात्मीक व्यवस्थापना करीता मार्गदर्शन करणे.
युरोपियन युनियनला आंबा निर्यातीसाठी आवश्यक असलेल्या उष्णजल प्रक्रिया / बाष्प प्रक्रिया इ. सुविधांना मान्यता देणे.
किड व रोगमुक्त आंबा निर्यातीसाठी आवश्यक ग्रेडींग / प्रतवारी/ उष्णजल प्रक्रिया करणे.
निर्यात करावयाच्या बागेतील उत्पादन कीड व रोगमुक्त ठेवण्यासाठी आवश्यक उपाय योजना.
उष्णजल प्रक्रिया सुविधा निर्माण करणे व राष्ट्रीय पिक संरक्षण संस्था व अपेडाकडू न प्रमाणीत करून घेणे.
निर्यात करावयाच्या आंब्यासाठी शेतक-यांचे नाव, आवक माल, के लेली प्रक्रिया व निर्यातीसाठी पाठवलेल्या मालाचा तपशिल
तपासणी अंती कीडनाशकांचे उर्वरीत अंश मर्यादा विचारात घेउन निर्यातीसाठी अहवाल देणे.
फळाची गुणवत्ता
पक्वता- 85%
अ 200 ते 300 75
तणाचे बी आढळणे.
युरोपिय युनियन मधिल देशांना निर्यातिसाठी अपेडा व एनपीपीओ यांनी मान्यता दिलेल्या पॅकहाउस स्तरावरुन फायटोसॅनिटरी तपासणी व
निर्यात प्रमाणिकरण करणे दि. 1 एप्रिल, 2014 पासुन बंधनकारक.
क्वारंटाइन कक्ष किड निदान करण्यासाठी आवश्यक असणा-या उपकरणे सुविधा तसेच संगणक सुविधायुक्त असणे आवश्यक.
निर्यातीसाठी पॅकहाउस स्तरावर आणलेल्या कृ षिमालाचे पॅकिं ग, ग्रेडींग करण्यापुर्वि किडींबाबत पूर्ण तपासणे बंधनकारक.