Download as pptx, pdf, or txt
Download as pptx, pdf, or txt
You are on page 1of 8

स्नेहदीप जनकल्याण फाऊंडेशन

आजच्या सत्राची उद्दिष्ट्ये

 ध्येय निश्चिती म्हणजे काय?


 ध्येय निश्चितीची गरज आहे का?
 ध्येय निश्चित कसे करावे?
 ध्येय निश्चितीचे प्रकार कोणते आहेत?
 ध्येय निश्चितीचे फायदे काय आहेत?
या मुद्द्यांवर चर्चा करून माहिती मिळवणे.
 सर्वांनी आजच ध्येय निश्चित करण्याचा प्रयत्न करणे.
ध्येय निश्चिती (GOAL SETTING)
• भविष्यात काय साध्य करायचे आहे किं वा काय मिळवायचे आहे हे ठरवण्याची आणि
त्यासाठी योजना आखण्याची प्रक्रिया म्हणजे ध्येय निश्चिती होय.
ध्येय निश्चितीची गरज काय आहे?

 GAME- DRAW

 स्वतःवरचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.


 आपली एकाग्रता वाढते.
 आपल्याला नक्की काय हवं आहे हे समजते.
 आपल्या यशाचे मोजमाप करण्यास मदत होते.
 आपल्याला प्रेरणा मिळते.
 दिरंगाई वर मात करण्यास मदत होते.
ध्येय कसे निश्चित करावे?

IDENTIFY DEVELOP A LIST


GOALS PLAN BENEFITS

SET
LIST SKILLS
OBJECTIVES

LIST IDENTIFY
OBSTACLES PEOPLE
ध्येयाचे प्रकार

 SHORT TERM GOAL


 MIDDLE TERM GOAL
 LONG TERM GOAL

 EXAMPLE- ‘C.A.’
ध्येय निश्चितीचे फायदे
 आयुष्याला दिशा मिळते.
 वेळेचा प्रभावीपणे वापर.
 मनाची शांतता.
 निर्णय क्षमतेमध्ये अधिक स्पष्टता
 कोणत्या गोष्टींना प्राधान्य द्यावे हे समजते.

You might also like