CSR Ranka

You might also like

Download as pptx, pdf, or txt
Download as pptx, pdf, or txt
You are on page 1of 6

आम्ही शाश्वत आणि सक्षम संस्था

आणि

.बापट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल


…मरनेसे पहिले जिना है…
1. Palletive के अर

2.तृतीयपंथी समाजासाठी आरोग्य सेवा

3. हॉस्पिटल वाढीसाठी उपकरणे


Palletive के अर (खर्च ४८ लाख.)

या प्रकल्पअंतर्गत दीर्घ मुदतीच्या व गंभीर आजारांचे रुग्णांची योग्य ती देखभाल घेण्याबद्दल सेवा.
Things we do
• रुग्णांना दुखण्यापासून व त्रासदायक लक्षणा पासून आराम देण्यास मदत करणे.
• रुग्णांच्या मानसिक, सामाजिक, आत्मिक गरजांवर लक्ष देऊन पूर्ण करण्याचा प्रयत्न करणे.
• रुग्ण व त्याच्या कु टुंबीयांचे मनोबल वाढवणे.
• रुग्णाला योग्य तो औषध उपचार करणे.
• प्रति रुग्ण दर महिना खर्च १लाख रुपये.
• ४ ऋग्नांप्रमाने वर्षाचा खर्च ४८ लाख.

Presentation title 3
तृतीयपंथी समाजासाठी आरोग्य सेवा (खर्च 99 लाख)
जात, धर्म, पंथ याच्या पलीकडे एक समाज आहे तो म्हणजे, ‘माणुसकीचा.’
असे रेखाटलेले शब्द वाचायल खूप छान वाटतात पण खरंच, आजच्या जगात माणुसकी
हाच जात, धर्म, पंथ असला पाहिजे. तृतीयपंथी म्हणालात तर, समाज नाही तर एक
सामान्य. जो, रोज जगण्याचा प्रयत्न करतोय. जेव्हा तृतीयपंथींना समाजाच्या मुख्य
प्रवाहात आण्याचा, त्यांना आत्मनिर्भर बनवण्याचा विचार माझ्या मनात आला. त्यासाठी पाहिले त्याच्या मानसिकतेचा वेचार के ला पाहिले. आणि
त्याच्यातील महिला गुणांना वाव देण्यासाठी त्यांच्या सर्जरी गरचेच्या आहेत
.प्रति सर्जरी खर्चसेक्स change ७० हजार
Breast implant १.२५ लाखवर्षभरात एकू ण
surgery planned ७५
.

Presentation title 4
यासाठी लागणारी यंत्रणा (खर्च 99 लाख)
C Arm machin- 1
Ventilator- 2
Monitor -5
Infusion pump – 4
Syringe pump – 4
Defibrillator -1

Presentation title 5
बापट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल
Thank you
…मरनेसे पहिले जिना है…

You might also like